Synfig/C3/Cutout-animation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Synfig वापरून “Cutout animation” वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्युटोरिअलमध्ये आपण इमेज इम्पोर्ट करणे,
00:10 त्या इमेजवर Cutout tool वापरणे आणि कटआऊट आकृत्यांना एनिमेट करण्यास शिकू.
00:15 या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS, Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे.
00:26 आपण Synfig इंटरफेसमध्ये आहोत.
00:29 प्रथम आपण आपली Synfig फाईल सेव्ह करू.
00:34 File वर जा आणि Save वर क्लिक करा.
00:37 मी लोकेशन Desktop म्हणून निवडेल.
00:41 नंतर Name वर क्लिक करा आणि ते Cutout-animation मध्ये बदला.
00:46 आता कटआऊट एनिमेशन तयार करण्यास सुरवात करूया.
00:50 आपल्याला Synfig मध्ये इमेज इम्पोर्ट करणे आवश्यक आहे.
00:53 त्यासाठी, File वर जा आणि Import वर क्लिक करा.
00:58 Please select a file विंडो उघडेल.
01:01 आणि Painting.png निवडा, नंतर Import वर क्लिक करा.
01:08 आपल्याला कॅनव्हसवर इमेज मिळेल.
01:11 त्याचप्रमाणे, Paint.png फाईल देखील इम्पोर्ट करा.
01:16 आपल्याला Paint आणि Painting नावाचे दोन लेअर्स मिळतात.
01:21 दर्शविल्याप्रमाणे इमेजेसना स्केल करून समायोजित करा.
01:26 या एनिमेशनसाठी आपल्याला painting लेअरच्या पाच कॉपी आवश्यक आहेत.
01:30 त्यामुळे, लेअर निवडून Duplicate layer आयकॉन वर क्लिक करा.
01:35 पुन्हा आणखी ४ वेळेच करा.
01:39 आता आपल्याकडे प्रथम Painting layer सह त्यातील चार कॉपीज आहेत.
01:45 लेअरचे नाव -

Girl's head,

01:49 Girl's upper body and bucket, Girl’s legs,
01:53 Boy’s hand, Boy’s body म्हणून बदला.
01:57 Show/Hide बॉक्स अनचेक करून layers off करा.
02:02 Girl's upper body and bucket layer निवडून ते लेअर on करा.
02:07 Toolbox वर जा. Cutout tool वर क्लिक करा आणि दर्शविल्याप्रमाणे रूपरेषा(ओउटलाईन) रेखाटून ह्या लेअरला मास्क करा.
02:17 mask च्या नोड्स हलवून आपण mask समायोजित करू शकतो.
02:23 एक-एक करून layers on करा आणि त्याचप्रमाणे अन्य लेअर्सना मास्क करण्यासाठी Cutout tool वापरा.
02:32 Cutout tool सह आपण इम्पोर्ट केलेल्या इमेजवर mask बनविण्यासाठी फ्रीहॅन्ड सिलेक्शन तयार करू शकतो.
02:40 त्याचप्रमाणे paint.png layer पण तसेच मास्क करा.
02:46 आता फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
02:52 Layers panel वर जा आणि layer- Boy's hand वर क्लिक करा.
02:57 या लेअरच्या Mask layer वर राईट क्लिक करा.
03:01 New layer वर जाऊन नंतर Transform वर जा.
03:04 आता Rotate वर क्लिक करा.
03:07 दर्शविल्याप्रमाणे रोटेट हॅन्डल समायोजित करा.
03:11 Turn on animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
03:16 कर्सर 30th फ्रेमवर हलवा.
03:21 Parameters panel वर जा आणि Amount वर क्लिक करा.
03:25 त्याचे व्हॅल्यू 0 ते -25 वर बदला.
03:30 पुढे, Layers panel वर जा आणि Girl's upper body and bucket layer वर क्लिक करा.
03:37 Girl's upper body and bucket layer च्या Mask layer वर राईट क्लिक करा.
03:42 New layer वर जाऊन नंतर Transform वर जा.
03:47 Rotate निवडा आणि दर्शविल्याप्रमाणे रोटेट हॅन्डल समायोजित करा.
03:53 कर्सर 70th फ्रेमवर हलवा आणि Amount व्हॅल्यू 0 ते -6.14 वर बदला.
04:02 Layers panel वर जा आणि Girl's head layer वर क्लिक करा.
04:07 Girl's head layer च्या Mask layer वर राईट क्लिक करा.
04:10 New layer वर जा आणि नंतर Transform वर क्लिक करा.
04:14 Rotate वर क्लिक करा आणि दर्शविल्याप्रमाणे रोटेट हॅन्डल समायोजित करा.
04:20 कर्सर 70th फ्रेमवर हलवा आणि Parameters panel वर जा.
04:26 Amount ची व्हॅल्यू 0 ते -10 वर बदला.
04:34 आपल्याला लेअर्स पुन्हा नीट मांडणे आवश्यक आहे:

Boy’s hand,

Boy's body,

Girl’s head,

Girl's upper body and bucket,

Girl’s legs.

04:44 आता, Layers panel वर जा आणि paint layer च्या Mask वर क्लिक करा.
04:48 कर्सर 0 फ्रेमवर ठेवा आणि नंतर canvas वर जा.
04:56 दर्शविल्याप्रमाणे mask nodes हलवू.
04:59 कर्सर 30th फ्रेमवर ठेवा आणि canvas वर जा.
05:04 दर्शविल्याप्रमाणे mask nodes हलवू.
05:08 Turn off animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
05:12 नंतर कॅनव्हसच्या तळाशी Seek to begin वर क्लिक करा.
05:17 आता Play बटणावर क्लिक करून एनिमेशन प्ले करा.
05:22 'बॅकग्राउंड लेअर' साठी कॅनव्हस वर एक आयत काढा.
05:26 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
05:31 पुढे File वर जा आणि Render वर क्लिक करा.
05:36 Render setting window वर जा. Target ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करा आणि एक्सटेंशन ffmpeg म्हणून निवडा.
05:45 End time वर क्लिक करा आणि त्यास 70 वर बदला.
05:49 Render वर क्लिक करा.
05:52 Desktop वर जा. Cutout-animation folder वर डबल क्लिक करा.
05:56 Cutout-animation.avi निवडा.
06:00 राईट-क्लिक करा आणि Firefox वेब ब्राउजर वापरून एनिमेशन प्ले करा.
06:07 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:12 थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये आपण Synfig मध्ये Cutout animation बद्दल शिकलो.
06:19 आपण Cutout tool वापरणे आणि cutouts एनिमेट करणे देखील शिकलो.
06:24 येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे.
06:28 भारतीय ध्वज चित्र शोधा जे कोड फाईल्स लिंकमध्ये दिले आहे.
06:33 Cutout tool वापरुन व्हीलचा भाग कापून व्हील फिरवा.
06:38 तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे.
06:42 तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
06:49 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा.

06:56 कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.
06:59 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:05 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Arthi, Ranjana