Spoken-Tutorial-Technology/C2/What-is-a-Spoken-Tutorial/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्यूटोरियल टेक्नॉलॉजी चा परिचय करून देणार्‍या सादरीकरणा मध्ये आपले स्वागत आहे, ज्यात आयटी (IT) साक्षर भारत घडवण्याची क्षमता आहे.
00:09 आय.आय.टी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या, हे या प्रॉजेक्ट चे प्रमुख आहेत.
00:15 स्पोकन ट्युटोरियल म्हणजे काय आहे?
00:17 हे संगणक सत्राचे एक रेकॉर्डिंग आहे.
00:19 धावते वर्णन सह काही सॉफ्टवेअर समजावून सांगण्यासाठी.
00:24 परिणामी चलचित्र (movie) म्हणजे स्पोकन ट्युटोरियल आहे.
00:27 विशेषत: 10 मिनिटा चा कालावधी असतो.
00:30 स्पोकन ट्यूटोरियल तयार करणार्‍या पायर्‍या पुढीलप्रमाणे,
00:33 आउटलाइन,(रुपरेषा), स्क्रिप्ट (मुळलेख)
00:35 रेकॉर्डिंग (ध्वनिमुद्रण ) , इतर भाषांमध्ये स्क्रिप्ट चे भाषांतर करणे आणि,
00:38 डब्बिंग , मी या प्रत्येक पायर्‍या तुम्हाला समजावून सांगते.
00:42 आम्ही दोन सॉफ्टवेअर सिस्टम च्या रूपरेषा तुम्हाला दाखऊ.
00:47 Xfig (एक्सफिग) आणि PHP/MySQL
00:52 मी आधीच http://spoken-tutorial.org वरुन या ट्यूटोरियल साठी सर्व आवश्यक लिंक्स डाउनलोड केल्या आहेत.
01:03 एक्सफिग साठी रूपरेषा पाहू.
01:09 PHP साठी रूपरेषा पाहू.
01:15 पुढील स्लाइड वर जाऊ.
01:19 स्पोकन ट्यूटोरियल तयार करण्याची दुसरी पायरी आहे स्क्रिप्ट
01:24 जसे चित्रपटाला एक चांगल्या स्क्रिप्ट ची गरज असते,
01:26 स्पोकन ट्युटोरियल ला देखील एक चांगल्या स्क्रिप्ट ची गरज आहे.
01:29 सध्याच्या ट्युटोरियलच्या स्क्रिप्ट येथे आहे.
01:38 स्क्रिप्ट लिहिण्याची मार्गदर्शक तत्त्वे येथे आहेत.
01:45 मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट करून सांगणारे ट्यूटोरियल देखील लवकरच उपलब्ध होईल.
01:52 मी आता gmailअकाउंट मधून एक मेल कसा पाठवायचा, हे थोडक्यात स्पष्ट करणारे स्पोकन ट्यूटोरियल तयार करेल.
02:00 मी iShowU हे स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर सुरू करते.
02:06 स्क्रीनवरील आयताचे निरीक्षण करा.
02:09 जे काही या आयताच्या आत असेल ते रेकॉर्ड होईल.
02:15 मी Netscape उघडला आहे.
02:17 मी हे तंतोतंत या आयताच्या आत स्थीत केले आहे.
02:22 हे gmail ला निर्देशित करत आहे.
02:25 येथे तमिळ मध्ये बोलले जाईल.
02:27 येथे रेकॉर्डिंग सुरू होईल.
02:30 Guest.spoken aaga login seygiren gmail ai thirandagi vittadu
02:40 compose button moolam aarambikap pogiren [1]
02:56 Subject :Test
03:03 ingu varuvom
03:06 This is a test mail
03:11 Send button moolam email ai anuppugiren
03:16 ippodu sign out seygiren nanri, vanakkam
03:26 येथे रेकॉर्डिंग पूर्ण झाली आहे.
03:28 ताबडतोब, रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर चित्रपट (मुव्ही) तयार करते.
03:32 प्रथम मी Netscape आणि iShowU बंद करते.
03:43 मी आता रेकॉर्ड केलेली मुव्ही सुरू करते.
03:47 "रेकॉर्डिंग सुरू होते.
03:53 यास पुढे करू.
03:57 "रेकॉर्डिंग सुरू होते.
04:04 मी हे बंद करते.
04:09 आता पुढील स्लाइड वर जाऊ.
04:11 यालाच मी स्पोकन ट्युटोरियल असे म्हणते.
04:14 शाळेत जाणारी मुळे देखील स्पोकन ट्यूटोरियल तयार करू शकतात - हे खूप सोपे आहे.
04:20 आता मी रेकॉर्डिंग साठी लागणारे टूल्स(साधने) समजवुन सांगते.
04:24 लिनक्स वर , recordMyDesktop (रेकॉर्ड माइ डेस्कटॉप)
04:27 हे कसे करायचे ते स्पोकन ट्युटोरियल समजावून सांगेन.
04:37 "रेकॉर्डिंग सुरू होते.
04:43 विंडोज वर आपल्याकडे Camstudio आहे.
04:47 हे कसे करायचे ते स्पोकन ट्युटोरियल समजावून सांगेन.
04:52 दोन्ही FOSS आहेत.
04:59 ट्यूटोरियल कथन साठी मार्गदर्शक तत्वे देते.
05:03 मी ते सुरू (प्ले) करते.
05:08 "रेकॉर्डिंग सुरू होते.
05:16 मी स्लाइड वर परत येते.
05:19 स्पोकन ट्यूटोरियल त्यार करण्याची चौथी पायरी आहे, स्थानिक भाषा मध्ये स्क्रिप्ट भाषांतरित करणे.
05:26 इंग्रजी मध्ये कमकुवत असलेल्या लोकां करिता सुलभ करण्यासाठी,
05:31 मी तुम्हाला Scilab वरील getting started साठी भाषांतरित केलेली स्क्रिप्ट,
05:35 हिंदी, मराठी आणि बंगाली मध्ये दाखवेन.
05:40 हिंदी, मराठी आणि बंगाली.
05:46 परत ब्राउझर वर जाऊ.
05:49 स्क्रिप्ट वापरून, आपण फक्त बोललेला भाग बदलू.
05:53 व्हिडिओ समान राहील.
05:56 लिनक्स वर आपण Audacity आणि ffmpeg वापरु शकतो.
06:00 हे कसे करायचे ते स्पोकन ट्युटोरियल समजावून सांगेन.
06:06 मी हे ब्राउझर कमी करते.
06:09 या खाली, माझ्याकडे अनेक टॅब्स सह दुसरे ब्राउज़र आहे.
06:13 मी हे प्ले करते : "रेकॉर्डिंग सुरू होते.
06:31 विंडोज वर आपण मुव्ही मेकर वापरु शकतो.
06:38 हे कसे करायचे ते स्पोकन ट्युटोरियल समजावून सांगेन.
06:42 पुढील स्लाइड वर जाऊ.
06:50 आपण आता हिंदी, मल्याळम आणि बंगाली मध्ये सायलैबवरची स्पोकन ट्युटोरियल पाहू.
07 06 “ "रेकॉर्डिंग सुरू होते.” मी हिंदी प्ले करते, मी मल्याळम प्ले करते, मी बंगाली प्ले करते.
07:46 येथे स्लाइड वर मागे जाऊ.
07:50 स्पोकन ट्युटोरियल माध्यमातून किचकट विषय सादर कसे करायचे याची चर्चा करू.
07:54 अखेर स्पोकन ट्यूटोरियल फक्त दहा मिनिटे लांब असते.
07:59 स्पोकन ट्युटोरियल एकत्र करून, प्रगत विषय देखील शिकवले जाऊ शकतात.
08:03 पुरेश्या लहान पायऱ्या उपलब्ध असल्यास,
08:06 हिमालय देखील चढल्या जाऊ शकते.
08:09 आता LaTeX आणि सायलैब साठी अभ्यास योजना पाहू.
08:20 LaTeX अभ्यास योजना
08:26 सायलैब अभ्यास योजना
08:29 पुढील स्लाइड वर जाऊ.
08:32 स्पोकन ट्युटोरियल माध्यमातून डिजिटल डिवाइड चे अंतर भरून काढता येते.
08:36 उदाहरणार्थ, irctc माध्यमातून ट्रेन तिकीट खरेदी करायचे स्पष्ट करू शकतो.
08:41 कमी किमतीच्या कृषी कर्ज शोधण्यास.
08:44 प्राथमिक आरोग्य निगा वरील माहिती शोधण्यास.
08:47 प्रथमोपचार वरील माहिती प्राप्त करण्यास.
08:51 सर्वात कमी किंमतीत टीव्हीस विक्री चे दुकान शोधण्यास वेब शोध कसा करायचा.
08:56 खरंच, ही यादी न संपणारी आहे.
08:58 खरेतर, डिजिटल डिवाइड चे अंतर भरून काढण्यास हा दृष्टिकोन वापरला जाऊ शकतो .
09:04 स्पोकन ट्युटोरियल्स क्रिएटीव्ह कॉमन लाइसेन्स अंतर्गत प्रकाशीत झाले आहे.
09:08 हे स्पोकन ट्युटोरियल वेबसाइटवरून विनामूल्य डाउनलोड करण्यास उपलब्ध आहेत.
09:13 एक दहा मिनिटा चे स्पोकन ट्युटोरियल तयार करण्यास उपलब्ध मानधनाची चर्चा करू.
09:19 स्क्रिप्ट आणि स्लाइड्स तयार करण्यास, रुपये. 3500
09:23 नवशिक्या किंवा आरंभ करणार्‍या द्वारे पुनरावलोकन साठी रुपये 500
09:28 स्पोकन ट्युटोरियल रेकॉर्ड साठी रुपये 1,000 – तसेच हे आरंभ करणार्‍या द्वारे देखील करता येते.
09:34 स्थानिक भाषेत अनुवादास रुपये. 1,000
09:37 स्थानिक भाषेत डब्बिंग साठी रुपये 500.
09:40 हे पुनरावलोकन आणि स्वीकार नंतर दिले जाईल.
09:43 वरील रक्कम एक दहा मिनिट स्पोकन ट्युटोरियल आहेत. वास्तविक मानधन मिनिटांच्या संख्या सह प्रमाणबध्द असेल.
09:50 एका वेळचे बोनस रुपये 5,000 देखील आहे.
09:54 आमचे लक्ष्य प्रेक्षक ,दूरचा राहणारा मुलगा आहे,
09:57 कोणाच्याही मदती शिवाय. मध्यरात्री एकटा काम करणारा,
10:00 थोडक्यात, स्पोकन ट्युटोरियल्स स्व-अध्ययनासाठी तयार करणे आवश्यक आहे.
10:05 आम्ही ओपन सोअर्स सॉफ्टवेअर ला प्रोत्साहन देत आहोत.
10:08 स्पोकन ट्युटोरियल्स आणि आर्थिक सहाय्य वापरून, स्टूडेंट क्लब माध्यमातून कार्यशाळा चालविणे.
10:13 आम्ही कॅंपस एम्बेसेडर साठी देखील शोधत आहोत.
10:16 आमच्याकडे कॅम्पस एम्बेसेडर प्रोग्राम वरील स्पोकन ट्युटोरियल आहे.
10:21 त्यास प्ले करू, "रेकॉर्डिंग सुरू होते.”
10:35 मी आमच्या प्रॉजेक्ट वेबसाइट दाखविते, http://spoken-tutorial.org
10:45 सध्याचे ट्युटोरियल येथे उपलब्ध आहे.
10:48 आमच्याशी संपर्क कुठे करावा, येथे आहे.
10:50 फॉस सिस्टम ची यादी विकी माध्यमातून उपलब्ध आहे. हे क्लिक करू.
10:59 आपण या कोणत्याही प्रयत्नात सामील होऊ शकता.
11:03 तुम्ही नवीन सिस्टम वर कामाचे विचारू शकता.
11:06 कृपया आमच्याशी संपर्क मोकळेपणाने करा.
11:10 पुढील स्लाइड वर जाऊ. स्पोकन ट्युटोरियल्स, तयार पुनरावलोकन आणि वापरण्यास,
11:14 आम्ही आपल्या सहभागाचे स्वागत करतो.
11:17 आम्हाला टेक्नॉलजी समर्थनाची ही गरज आहे.
11:20 आमच्या कडे तसेच बऱ्याच नोकऱ्या आहेत.
11:22 आमच्या सह कार्य करा, पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ.
11:25 आमच्या सह कार्य का करायला हवे?
11:27 डिजिटल डिवाइड चे अंतर काढून टाकण्यास,
11:29 आपल्या मुलांना आयटी साक्षर करण्यास,
11:31 FOSS ला प्रोत्साहन देण्यास,
11:33 आपल्या मुलांना नोकरियोग्य बनविण्यास,
11:35 आपल्या देशाला एक विकसित देश बनविण्यास,
11:37 डॉ अब्दुल कलाम चे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास.
11:40 पुढील स्लाइड वर जाऊ. आमच्याकडे तुमच्यासाठी एक लहान असाईनमेंट आहे.
11:44 कृपया आपण ह्या ट्युटोरियल मध्ये दर्शविलेल्या सर्व वेब पेजस शोधू शकता का ते पहा.
11:49 मला निधी समर्थन स्वीकारण्यास आवडेल.
11:52 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:56 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि , गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळालेले आहे.
12:01 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:11 आपण पाठाच्या अंतिम टप्यात आहोत.
12:14 आमच्या सहजूडण्यासाठी धन्यवाद. या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

जय हिंद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana