Spoken-Tutorial-Technology/C2/Dubbing-a-spoken-tutorial-using-Audacity-and-ffmpeg/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 नमस्कार मित्रांनो. या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.

आपण पाहू कि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम मध्ये एका भाषेतून दुसऱ्या भाषेत कसे डब करावे.    

00:10 यासाठी तुम्हाला फक्त एक ऑडीओ इनपुट सहित हेडसेट किंवा माइक आणि स्पीकर्सची आवश्यकता आहे ज्यास कम्प्युटरशी जोडता येईल.    
00:19 ऑड्यासिटी ध्वनि रेकॉर्ड आणि एडिट (संपादन) करण्याकरिता एक फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे.  
00:24 ते Mac OS X, Microsoft Windows, GNU/Linux, आणि अन्य ऑपरेटिंग सिस्टम साठी उपलब्ध आहे.
00:32 आपण निःशुल्क या साइट वरून डाउनलोड करू शकता audacity.sourceforge.net/download link
00:39 मी उबंटू 10.04 वर्जन ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करीत आहे.  
00:44 मी आधीच Audacity 1.3 वर्जन डाउनलोड केले आहे आणि ते Synaptic Package Manager द्वारा माझ्या पीसी मध्ये स्थापित केले आहे.   
00:52 सॉफ्टवेअर उबंटू लीनक्स मध्ये इंस्टाल कसे करावे यासाठी,
00:57 कृपया या वेबसाइटवर उपलब्ध उबंटू वरील स्पोकन ट्यूटोरियल्स पहा.  
01:02 सर्वप्रथम तुम्हाला जे करणे आवश्यक आहे ते हे कि मूळ म्हणजे ओरिजिनल विडिओ एकणे.  
01:09 त्यानंतर स्क्रिप्ट याप्रकारे अनुवाद करा कि प्रत्येक वाक्याचे नरेशन टाइम तोच असावा किंवा त्यापेक्षा कमी, जो मूळ स्क्रिप्टमध्ये त्या वाक्यासाठी आहे. 
01:18 हे प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला टिप्पणी काढल्याने करता येऊ शकते.     
01:23 जर तुम्ही हे प्रत्येक वाक्यासाठी करू शकत नाही, तर तुम्ही हे दोन वाकये जोडण्यासाठी वापरू शकता. 
01:29 म्हणजे, जरी पहिल्या वाक्याच्या शेवटी काही ताळमेळ नसला, तरी तो सिंक, दुसरे वाक्य पूर्ण होताना बरोबर व्हावा. 
01:37 काही शब्द किंवा वाक्य ओरिजिनल मधून स्कीप होणे संभव आहे.
01:42 परंतु त्याचा अर्थ बदलणार नाही याची खात्री करून घ्या. 
01:48 आता आपण Audacityओपन करू, Applications वर क्लिक करा.
01:54 Sound&Video, आणि Audacity निवडून रन करा. 
01:58 हे आपल्या स्क्रीनवर एक एम्प्टी प्रोजेक्ट ओपन करेल. 

मेनू बार वर तुम्ही विविध विकल्प पाहू शकता जसे file (फाइल), edit (एडिट) , view (व्यू), transport (ट्रांसपोर्ट), tracks (ट्रैक्स) आणि इत्यादी.

02:11 आपण यातील काहिंबाबत शिकणार आहोत. मेन मेनूमध्ये, तुम्ही VCR कंट्रोल्स पाहू शकता 

– Pause (पॉज़), Play (प्ले) , Stop (स्टॉप) , Rewind (रिवाइंड) , Forward (फॉरवर्ड), आणि Record (रेकॉर्ड)

02:25 यापुढे, Audio tools toolbar आहे.   
02:30 यात selection (सिलेक्शन) टूल आणि Time shift (टाइम शिफ्ट) टूल आहे ज्यांचा आपण या ट्यूटोरियल मध्ये उपयोग करणार आहोत. 
02:36 व्डिफॉल्ट द्वारेselection tool सक्रिय आहे.
02:40 आता एक डबिंग करू. मी Scilab वरील एक ट्यूटोरियल सुरु करेन , मैट्रिक्स ऑपरेशन जी इंग्रजीत आहे.
03:03 आणि मला Audacity वापरून ते मराठीत डब करायचे आहे. मी आधीच त्याचे भाषांतर केले आहे आणि वेळ,

वर उल्लेख केल्याप्रमाणे नोट केली आहे.   

03:14 आता मी येथे रेकॉर्ड करणार आहे. रेकॉर्डींगसाठी, Record बटनवर क्लिक करा आणि नरेशन सुरु करा.   
03:22 ( Scilab वापरल्याने मैट्रिक्स ऑपरेशनच्या या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. या ट्यूटोरियलच्या अभ्यासासाठी तुमच्या सिस्टम मध्ये  Scilab  स्थापित करणे आवश्यक आहे.) 
03:32 रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी Stop बटन वर क्लिक करा. तुम्हाला दिसेल Audio timeline वर दोन स्टीरियो ट्रयाक्स आहेत जेथे नरेशन दिसते.  
03:43 स्पाइक वेवफॉर्म्स आहेत. स्टीरियो ट्रयाक्स मध्ये डावीकडे एक सिंगल लेबल एरिआ आहे तसेच दोन वेवफॉर्म्स उजवीकडे आहे.  
03:50 जे दोन इनपुट चॅनेल आहेत - लेफ्ट चॅनेल आणि राईट चॅनेल.  
03:56 पूर्णपणे, एकाच वेळेत रेकॉर्ड करावे त्यामुळे तुम्हाला एक सिंगल ऑडियो ट्रॅक मिळेल.

लक्षात ठेवा कि या केस मध्ये वाक्यांमध्ये एक सेकंद थांबावे. 

04:08 आता प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीच्या क्लिपला छोट्या क्लिप्स मध्ये विभाजित करा . 

ऑडियो ट्रयाक्सना क्लिप्स मध्ये विभाजित करण्यासाठी CTRL+I शोर्टकट आहे.

04:19  मी येथे ऑडियो स्प्लिट करेन. क्लिप ट्रैक वर स्लाइड करा, वाक्याची टाइमिंग मॅच करण्यासाठी जो आपण पूर्वी नोट केला आहे. 
04:27  time shift tool निवडा. पहा कि कर्सर आता द्विदिशी बाण असलेला आहे. 
04:33 मी या टाइम वर क्लिप घेते. लक्षात असू द्या, कि आपल्याला विरुद्ध दिशेला जायचे आहे म्हणजे शेवटची क्लिपने सुरुवात करून पहिली वर यायचे आहे.   
04:42 हे यासाठी, कारण जोपर्यंत आपण जागा बनवत नाही तोपर्यंत आधीची क्लिप स्वतःच्या जागेवरून निघत नाही. 
04:49 पुढील नरेशन करण्यासाठी, टाइमलाइनच्या कुठल्याही एका चैनल वर क्लिक करा. 
05:01 आता सुरू करण्यासाठी Record बटन वर क्लिक करा. आता बंद करण्यासाठी Stop बटन वर क्लिक करा. 
05:12 हे दुसरे नरेशन दुसऱ्या स्टीरिओ ट्रैक मध्ये येईल. त्याप्रमाणे तुम्ही विविध नरेशन रेकॉर्ड करू शकता जो विविध ट्रैक्स मध्ये दिसेल. 
05:22 आता आपण पाहू कि हि सर्व नरेशंस कशी जोडावी म्हणजे मर्ज करावी किंवा त्यांना एका ट्रैक वर कसे आणावे. 

time shift tool निवडा. 

05:32 ऑडियो क्लिप वर राइट क्लिक करून निवडा आणि त्यास पहिल्या ऑडियो ट्रैकच्या शेवटी ड्रैग आणि ड्रॉप करा.

असे सर्व क्लिप्ससाठी करा. 

05:43 आपण लेबल एरिया मध्ये X बटन वर क्लिक करून एक ऑडियो ट्रैक काढू शकतो.

मी दुसरा ऑडियो ट्रैक काढून टाकते जो रिकामी आहे. 

05:51 क्लिप्सना पहल्या ट्रैक वर स्लाइड करताना, वेळे कडे लक्ष द्या कि क्लिपचा  प्रारंभ वेळ त्याच वाक्याच्या प्रारंभ वेळ सोबत मैच व्हावा, जसे नोट केले आहे. 
06:01 एकदा आपण वाक्याच्या सुरुवातीच्या वेळे प्रमाणे समन्वय samanvayसाधला कि आपण आपला प्रोजेक्ट सेव करू शकतो.

यासाठी, file menu मध्ये जा आणि save project as वर क्लिक करा.  

06:15 एक डाइअलॉग बॉक्स ओपन होईल. ok वर क्लिक करा. आता तो एक फाइल नेमसाठी विचारेल.

मी हे फाइल नाव देत आहे.hindi _matrix_operation. 

06:29 पुढे ते स्थानासाठी विचारेल जेथे ते सेव करायचे आहे.

मी  Desktop निवडेल आणि  Save वर क्लिक करेन. हा प्रोजेक्टला .aup ( डॉट aup) म्हणून सेव करेल. 

06:41 शेवटी, जो ऑडियो फॉर्मेट आवश्यक आहे त्यात फ़ाइनल प्रोजेक्ट एक्सपोर्ट करा जसे कि wav, mp3 आणि अन्य.  
06:49 असे करण्यासाठी मेनू बार वर जा, File वर क्लिक करा.

Export ऑप्शन निवडा, त्यावर क्लिक करा. 

06:58 ते एका फाइल नेम साठी विचारेल.

मी येथे हे नाव देईन scilab_ hindi_matrix_operation.

07:06 त्याबरोबर ही जेथे सेव करायची आहे ते स्थान दया. 
07:12 पुढे सेव करण्यासाठी फॉर्मेट निवडा.

मी ogg फॉर्मेट वर क्लिक करेन , आणि मग सेव वर क्लिक करेन . 

07:21 पुढे तुम्हाला Edit Metadata नावाचा एक बॉक्स मिळेल.

येथे तुम्ही आर्टिस्टचे नाव देऊ शकता आणि आवशक्यता असल्यास अन्य माहीतीही. 

07:29 Ok वर क्लिक करा. हे तुमची फ़ाइनल ऑडियो फाइल बनवेल. 
07:35 ffmpeg एक ओपन सोर्स ऑडियो आणि विडियो कनवर्टर आहे जो बऱ्याच प्रमाणित कोडेक्सचे समर्थन करतो.

तो सहज आणि सोप्या रीतीने एका फाइल फॉर्मेट मधून दूसऱ्या मध्ये  बदलू शकतो.  

07:48 http://ffmpeg.org/ मधून ffmpeg साठी सोर्स कोड डाउनलोड करू शकता. 
07:56 डाउनलोड वर क्लिक करा. खाली स्क्रोल करा आणि उपयुक्त असेल तो निवडा. 
08:09 लीनक्स मध्ये प्याकेज इंस्टाल कसे करावे हे शिकण्यासाठी, कृपया या वेबसाइट वर उपलब्ध उबंटूवरील स्पोकन ट्यूटोरियल्स पहा.

जेव्हा तुम्ही ffmpeg डाउनलोड आणि इंस्टाल कराल तेव्हा,

08:21 तुम्ही सरळ कमांड्स द्वारे विडियो किंवा ऑडियोला एका मीडिया फाइलशी वेगळे करू शकता किंवा 

ऑडियो आणि विडियोना दोन वेगळ्या मीडिया फाइल्सना एका फाइलशी जोडू शकता.  

08:37 चला टर्मिनल विंडो वर जाऊ. 
08:41 मी pwd “present working directory”टाइप करून Enter प्रेस करते.

हि माझी प्रेसेंट वर्किंग डाइरेक्टरी दाखवते. ls कमांड प्रेसेंट डाइरेक्टरी मधील सर्व फाइल्स आणि फोल्डर्स दाखवते. 

08:56 मी तिला डेस्कटॉप डाइरेक्टरी (Desktop directory) मध्ये बदलते आणि टेस्ट(Test) करते. 

CTRL+L टर्मिनल स्क्रीन क्लिअर करण्यासाठी आहे. ls हि कमांड डाइरेक्टरी मधील फाइल्स दाखवण्यासाठी आहे. 

09:15 आता मी येथे कमांड टाइप करते ffmpeg -i compiling.wmv TEST0.ogv
09:30 -i स्विच ffmpeg ला सांगतो कि यानंतर त्वरित जी फाइल आहे ती इनपुट फाइल आहे.

येथे compiling.wmv इनपुट फाइल आहे. 

09:42 जर -i ऑप्शन सोडला तर ffmpeg त्या फाइलला ओवरराइट करते जेव्हा ती आउटपुट फाइल बनवण्याचा प्रयत्न करते. 
09:50 ffmpeg आउटपुट फाइलच्या एक्सटेंशनच्या प्रयोगाने वापरण्यासाठी फॉर्मेट किंवा कोडेक ठरवते.  

पण असे आपण कमांड लाइन परैमीटर्स वापरुन सुद्धा करू शकतो. 

10:03 आपण यातील काही पाहू. हि कमांड विडियोला एका फॉर्मेट मधून दूसऱ्या मध्ये बदलण्यासाठी उपयोगी आहे. 
10:12 हि कमांड कार्यान्वित करण्यासाठी Enter दाबा. पण मी हे स्कीप करते आणि पुढे जाते.  
10:18 टर्मिनल विंडो मध्ये ffmpeg कमांड वापरून मूळ स्पोकन ट्यूटोरियल मधून विडियो घटक वेगळे करू शकता. 
10:26 असे करण्यासाठी, टर्मिनल विंडो मध्ये हि कमांड टाइप करा - ffmpeg -i functions.ogv -an -vcodec copy TEST1.ogv
10:45 '-an' स्विच स्वयंचलितपणे आउटपुट मधून ऑडियो काढतो आणि फक्त विडियो कॉम्पोनेन्ट ठेवतो.

TEST1.ogv आउटपुट फाइल आहे.   

10:59 Enterदाबा. आता आम्ही विडियो कॉम्पोनेन्ट वेगळा केला आहे म्हणजे विडियो मध्ये आता ओरिजिनल ऑडियो नाही.  
11:09 चला Test फोल्डर उघडू. Test1.ogv येथे आहे.

मी हि फाइल प्ले करते. < 5-6 सेकंदा साठी प्ले करा,> 

11:25 आता मी टर्मिनल विंडो पुन्हा क्लिअर करते.

आता कमांड टाइप करु - ffmpeg -i functions_hindi.ogv minus -vn -acodec copy TEST2.ogg

11:54 -vn स्विच आउटपुट मधून विडियो टाकतो आणि फक्त ऑडियो कॉम्पोनेन्ट ठेवतो.

हि कमांड कार्यान्वित करण्यासाठी Enters दाबा. 

12:04 आता आपण ऑडियो वेगळा केला आहे म्हणजे आउटपुट मध्ये आता ओरिजिनल विडियो उप्लबद्ध नाही. 
12:12 आता ते चेक करु. Test directory पुन्हा ओपन करू.

येथे TEST2.ogg आहे. आता हे प्ले करू. ठीक आहे.    

12:26 मी हे बंद करते . टर्मिनल विंडो वर पुन्हा जाऊ.  

CTRL+L प्रेस करून स्क्रीन क्लिअर करूया.  

12:35 आता पाहू कशा प्रकारे ओरिजिनल ट्यूटोरियलच्या विडिओ सोबत सेव केलेला ऑडियो मर्ज करता येईल. 
12:42 टर्मिनल मध्ये आपण टाइप करत आहोत - ffmpeg -i TEST1.ogv -i TEST2.ogg -acodec libvorbis -vcodec copy FINAL.ogv

Enter दाबा. 

13:20 ते आता एनकोड करत आहे. आता मी टर्मिनल क्लिअर करते मी  Test directory ओपन करते .

येथे FINAL.ogv आहे जी आपण सेव केली होती.   

13:34 आता हि फाईल प्ले  करू.  <5-6 secs चालू ठेवा> सोपे आहे, नाही का ?
13:46 आता, ओरिजिनल स्पोकन ट्यूटोरियलच्या उपलब्ध ऑडिओ एवजी डब केलेल्या ऑडिओला एडिटिंग प्याकेजच्या सहाय्याने वापरू शकता जसे KdenLive, Kino, LiVES आणि अन्य. 
13:59 आमच्या डबिंग सहयोगींसाठी काम सुलभ व्हावे म्हणून, आम्ही Python मध्ये एक GUI एप्लीकेशन बनवण्याच्या प्रक्रियेत आहोत,
14:06 जी वर दिलेल्या साऱ्या ffmpeg कमांड्सना कार्यान्वित करते. त्या आहेत Extract Audio, Extract Video आणि Merge.
14:15 यासाठी एप्लीकेशन आणि स्पोकन ट्यूटोरियल लवकरच या वेबसाइट वर उपलब्ध होईल.  
14:22 आतासाठी एवढे पुरे. चला ह्या ट्यूटोरियलचा सारांश पाहू.

Synaptic Package Manager द्वारे Audacity इंस्टाल करा.       

14:30 ओरिजिनल ट्यूटोरियल ऐका आणि प्रत्येक वाक्याची सुरुवातीची वेळ नोट करा. 

ऑड्यासिटी ओपन करा.

नरेशन सुरू करा आणि लक्ष द्या कि वाक्यांमध्ये उपयुक्त पॉज़ असेल.

आदर्शपणे, सलग रेकॉर्ड करा.   

14:44  ऑडिओ वाक्यांमध्ये स्प्लिट करा.

शेवटून सुरुवात करत नोट केलेल्या टाइमिंगला मैच करण्यासाठी क्लिप्सना स्लाइड करा.   

14:52 जेव्हा हे होईल, तेव्हा ऑडियो ogg फॉर्मेट मध्ये सेव करा.

ffmpeg कमांड्स वापरून ओरिजिनल ट्यूटोरियलने विडिओ वेगळा करा.       

15:04 डब केलेला ऑडियो आणि पृथक विडिओ मर्ज करा याने डब्बड ट्यूटोरियल तयार होईल. 
15:11 स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हा talk to teacher  प्रोजेक्टचा भाग आहे

जो www.spoken-tutorial.org द्वारा समन्वित  आहे आणि आई आई टि बॉम्बे द्वारा विकसित केला आहे.

15:25 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
15:34 या बद्दल अधिक माहिती  http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro ].
15:47 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, Pratik kamble