Single-Board-Heater-System/C2/Introduction-to-Single-Board-Heater-System/Marathi
From Script | Spoken-Tutorial
| |
00:01 | Single Board Heater System ची ओळख करून घेण्यासाठी स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण SBHS ची ठळक वैशिष्ट पाहू. |
00:11 | SBHS चे ब्लॉक डायग्रॅमचे स्पष्टीकरण. |
00:14 | Single-board Heater System ला थोडक्यात SBHS असे म्हणतात. |
00:19 | हा एक micro-controller आधारित- lab-in-a-box तापमान नियंत्रणाचा सेटअप आहे. |
00:24 | पदवीपूर्व आणि पदव्युत्तर नियंत्रण अभ्यासक्रमांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ही रचना तयार करण्यात आली आहे. |
00:32 | हा इलेक्ट्रॉनिक्सच्या संकल्पनेभोवती फिरतो. |
00:36 | Serial port communication |
00:38 | Micro-controller programming |
00:40 | Data acquisition interface |
00:42 | Control theory. |
00:44 | ही संकल्पना त्याच्या विकासासाठी मूलभूत पाया आहे. |
00:50 | पुढे आपण SBHS च्या ठळक वैशिष्ट्यांबद्दल बोलणार आहोत. |
00:55 | SBHS हे एक 3,000 रुपयाचे साधन असून त्याचे hardware desing आणि code, ओपन सोर्स म्हणून जाहीर करण्यात आले आहे. |
01:03 | तथापि, कृपया लक्षात ठेवा खरेदीदरम्यान प्रत्यक्ष किंमत बदलू शकते. |
01:08 | open source softwar हे SBHS चा इंटरफेस करतांना वापरला जातो. |
01:12 | अधिक माहिती sbhs dot os hyphen hardware dot in वरून मिळवू शकतो. |
01:19 | शिवाय, त्यात सुमारे १ मिनिटाचा वेळ लागतो. |
01:24 | यामुळे, फक्त १० मिनिटात तुम्ही यावर प्रत्यक्ष प्रयोग करू शकता. |
01:29 | हे सेट अप Virtual labs project अंतर्गत रिमोट ऍक्सेस साठी देखील उपलब्ध आहे. |
01:35 | एखादा व्यक्ती घरबसल्या याचा अनुभव घेऊ शकतो. |
01:38 | नंतर, वापरकर्ता ते विकत घेऊन एकत्र करू शकतो आणि त्यास महाविद्यालयात किंवा घरी प्रयोगशाळा सारखे सेट करू शकतो. |
01:46 | आकृतीमध्ये Single Board Heater System चे चित्र दिसते. |
01:50 | यामध्ये 12 व्होल्ट नियमन केलेल्या DC वीज पुरवठ्यासाठी SMPS आहे. |
01:56 | या धातू आधारा खाली एक धातू ब्लेड आणि एक हीटर कॉईल बसवलेली आहे. |
02:02 | एक कॉम्पुटर पंखा व एक डिस्प्ले |
02:04 | USB आणि RS232 ports. |
02:08 | आता आपण 'SBHS' चे ब्लॉक डायग्रॅम पाहू. |
02:11 | "SBHS चे ब्लॉक डायग्रॅम दाखविणारी आकृती. |
02:14 | यात power supply, |
02:17 | 8-bit micro-controller, |
02:19 | display, fan, |
02:21 | Heater Assembly, temperature sensor, |
02:25 | instrumentation amplifier आणि संबंधित सर्किटरी |
02:29 | ISP, serial आणि 'USB' पोर्ट्स समाविष्ट आहेत. |
02:33 | आता आपण 'SBHS' मधील block चे थोडक्यात स्पष्टीकरण पाहू. |
02:39 | प्रथम, आपण power Supply पाहू. |
02:42 | power supply मूलत: '12 V 400 वॅट SMPS' आहे. |
02:47 | हे 12V पुरवठा थेट वापरली जाते परंतु बहुतेक सर्किटसाठी 5V ची गरज असते. |
02:54 | म्हणूनच वेगळ्या 'व्होल्टेज रेग्युलेटर' चा वापर आवश्यक तिथेच केला जातो. |
02:59 | वीज पुरवठ्यातील अनियमित उतारचढाव कधी कधी चुकीचे टेम्परेचर रीडिंग्स देऊ शकतात, हे टाळण्यासाठी systems आणि sensors चे व्होल्टेज रेग्युलेटर्स वेगवेगळे ठेवण्यात आले आहेत. |
03:09 | पुढील मायक्रो-कंट्रोलर आहे. |
03:11 | 8-बिट एटीमेगा 16 मायक्रो-कंट्रोलर वापरले जाते. |
03:15 | मायक्रो कंट्रोलर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. |
03:19 | हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे 'SBHS' वर उपस्थित असलेल्या प्रत्येक हार्डवेअरवर नियंत्रण ठेवते. |
03:25 | हे कॉम्प्युटर आणि SBHS मध्ये सुसंवाद स्थापित करण्याबरोबरच अनेक कार्ये पूर्ण करत असते. |
03:33 | heater coil मधून प्रवाहित होणारा वीजचा प्रवाह नियंत्रित करणे, |
03:37 | fan चा वेग नियंत्रित करणे. |
03:39 | टेम्परेचर व्हॅल्यू ची नोंद करणे. |
03:42 | पॅरामीटर व्हॅल्यू दर्शवणे आणि कितीतरी अनेक गरजेची ऑपरेशन्स ही पूर्ण करते. |
03:47 | यापुढे येतात heater आणि fan. |
03:50 | heater असेम्ब्लीचा एक भाग म्हणजे मेटल प्लेट, जो nichrome वायर कॉईल पासून ३.५ मिली मीटर अंतरावर बसवलेला असतो. |
03:58 | जेव्हा वीजप्रवाह coil मधून प्रवाहित होतो तेव्हा कॉईल तापते, |
04:02 | ही उष्णता मेटल प्लेट मध्ये पोहोचते ज्यामुळे प्लेटचे तापमान वाढते. |
04:08 | यात वापरण्यात आलेला फॅन एक छोटा साधारण कॉम्पुटर फॅन आहे. |
04:12 | गरम होणाऱ्या मेटल प्लेटला थंड करण्यास याचा वापर करण्यात येतो. |
04:15 | बऱ्याच प्रयत्न आणि परीक्षित कारणांमुळे ते हीटर च्या खाली बसवण्यात आले आहे. |
04:20 | यापुढे येतो तो म्हणजे Driver ब्लॉक. |
04:23 | हे निव्वळ एक साधन आहे जे fan आणि heater ला वेगवेगळ्या प्रमाणात power देण्याचे काम करते. |
04:29 | MOSFETS चा वापरही याच कारणासाठी केला जातो. |
04:32 | micro-controller ने दिलेल्या कमांड नुसार MOSFETS काम करतात. |
04:37 | हे MOSFETS खरेतर PWM frequency वर कार्यरत होतात. |
04:42 | आता आपण Temperature sensor विषयी बोलूया. |
04:45 | AD590 हा एक Temperature sensor आहे ज्याचा वापर तापलेल्या plate च्या उष्णतेवर लक्ष ठेवण्यास केला जातो. |
04:51 | या sensor चे आउटपुट micro ampere per kelvin मध्ये असते. |
04:56 | -55 ते 150 डिग्री सेल्सिअस इतके तापमान हा सेन्सर मोजतो. |
05:02 | मुख्य म्हणजे याला linearization च्या पुढील प्रक्रियेची काहीही आवश्यकता नाही . |
05:07 | यापुढे आपण Instrumentation amplifier पाहूया. |
05:11 | AD590 ने निर्माण केलेल्या सिग्नलचे signal conditioning करण्यासाठी Instrumentation amplifier चा वापर केला जातो. |
05:18 | हे 'तापमान सेंसर' साठी चांगले 'इनपुट इंपीडन्स' देखील प्रदान करते. |
05:23 | म्हणून sensor द्वारे निर्माण केलेले signal, signal conditioning च्या दरम्यान क्षीण पडत नाहीत. |
05:30 | Display आणि Indicators ब्लॉक. |
05:33 | डिस्प्ले 16x2 LCD डिस्प्ले तयार करतात. |
05:37 | याचा अर्थ या display ची क्षमता प्रत्येकी १६ कॅरेक्टर च्या दोन लाईन दर्शविण्याची आहे . |
05:44 | यामध्ये स्वतःचा इन-बिल्ट कंट्रोलर बसवलेला असल्यामुळे याला वेगळ्या स्वतंत्र controller ची आवश्यकता नाही. |
05:50 | temperature, fan, heater आणि machine ID (MID) सारखे विविध पॅरामीटर्स दर्शविण्यासाठी याचा उपयोग होतो. |
05:56 | हा 4-bit mode मध्ये काम करतो . |
05:59 | Indicators मध्ये वेगवेगळ्या on-board LEDs असतात. |
06:04 | यापुढे आपण Serial Voltage Level Converter ब्लॉक पाहूया. |
06:09 | signals ना serial मधून TTL त्याचे उलट मध्ये बदलण्यासाठी याचा वापर केला जातो. |
06:15 | यापुढे आहे USB ते Serial Converter ब्लॉक. |
06:19 | signals ना USB मधून serial आणि त्याचे उलट मध्ये बदलण्यासाठी याचा वापर केला जातो. |
06:24 | यापुढे आहे USB आणि RS232 ब्लॉक्स. |
06:28 | USB आणि RS232 cable यांना जोडण्यासाठी याचा वापर होतो. |
06:33 | आणि शेवटी येतो ISP ब्लॉक. |
06:36 | ISP चा अर्थ "In-System Programming" आहे. |
06:39 | हा एक 10 pin male connector आहे. |
06:42 | याच्या द्वारे आणि योग्य प्रोग्रामिंग डिवाइसच्या मदतीने आपण micro-controller ला प्रोग्राम करू शकतो. |
06:48 | अशा प्रकारे Introduction to Single Board Heater System विषयीचे आपले स्पोकन ट्युटोरिअल इथे पूर्ण होत आहे. |
06:54 | थोडक्यात |
06:56 | या स्पोकन ट्युटोरिअल मध्ये, आपण SBHS चे ठळक वैशिष्ट्ये आणि ब्लॉक डायग्रामचे स्पष्टीकरण पाहिले. |
07:03 | विविध ब्लॉक्स आणि Power Supply विषयी आपण थोडक्यात माहिती घेतली. |
07:07 | micro-controller, heater आणि fan, |
07:09 | driver, temperature sensor, |
07:11 | instrumentation amplifier, display, |
07:14 | USB आणि RS232 ports, ISP. |
07:19 | पुढील link वर उपलब्ध असलेला video अवश्य बघा. |
07:22 | त्यातून तुम्हाला Spoken Tutorial project चा सारांश मीळेल. |
07:25 | जर चांगली बॅण्डविड्थ उपलब्ध नसेल तर विडिओ डाउनलोड करून बघा. |
07:29 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरिअल्स च्या माध्यमातून कार्यशाळा आयोजित करते. |
07:34 | ऑनलाईन टेस्ट उत्तीर्ण होणाऱ्यांना प्रमाणपत्रे देखील दिली जातात. |
07:38 | अधिक माहितीसाठी contact@spoken-tutorial.org या संकेतस्थळावर लिहून माहिती मिळवू शकता. |
07:45 | Spoken Tutorial प्रोजेक्ट हा Talk to a Teacher या प्रोजेक्टचा भाग आहे . |
07:49 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.. |
07:56 | या मिशन विषयी अधिक माहिती [1] या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. [2] |
08:08 | हे भाषांतर किशोर भांबळे यांनी केले असून, मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |