Single-Board-Heater-System/C2/Connecting-SBHS-to-Computer/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
---|---|
00:01 | “Connecting SBHS to Computer” च्या स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे. |
00:05 | या ट्युटोरियलमध्ये आपण 'Single Board Heater System' ला "SBHS" असे म्हणू. |
00:12 | या स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपण 'USB driver' स्थापित करण्यासाठी कंप्यूटर आणि SBHS दरम्यान फिज़िकल कम्युनिकेशन सेटअप करु या. |
00:21 | SBHS बरोबर काम करण्यासाठी, आम्हाला SBHS 'पॉवर केबल' व 'USB/RS232' कम्युनिकेशन केबलची आवश्यकता आहे. |
00:35 | 'विंडोज' मशीनवर आपल्या कॉम्प्यूटरवर OS शी संबंधित 'FTDI Virtual Com Port USB driver' आवश्यक आहे. |
00:44 | आपण [www.ftdichip.com/Drivers/VCP.htm] येथून डाउनलोड करु शकता. |
00:54 | मी तुम्हाला हि वेबसाईट दाखवते. |
00:59 | या वेबसाइटवर, खाली स्क्रोल करा आणि आपल्या OS शी संबंधित 'driver file' निवडा. |
01:09 | मी 'Windows' साठी 32 बिट 2.08.14 ड्राइव्हर फाइल डाउनलोड केली आहे. |
01:22 | ‘single board heater system' आणि तुमचा कॉम्प्युटर USB केबल किंवा RS232 केबल वापरून जोडला जाऊ शकतो. |
01:30 | आपल्या कॉम्प्यूटर आणि SBHS वर संबंधित पोर्ट्स ला बघा. |
01:35 | येथे एक USB पोर्टची इमेज आहे, जी आपल्याला कॉम्प्यूटरच्या मागील पॅनेलवर आढळेल. |
01:44 | कॉम्प्यूटरच्या मागील पॅनेलवर एक 'Serial port' |
01:49 | SBHS वर 'USB' आणि 'Serial port'. |
01:54 | कृपया लक्षात घ्या की RS232 केबल वापरण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या कॉम्प्यूटरवरील RS232 पोर्टची उपलब्धता निश्चित करा. |
02:04 | USB आणि सीरीयल केबल 232 यामधील निवड केल्यानंतर, आपण काही संबंधित 'jumper' सेटिंग्ज करू शकता. |
02:12 | जम्पर फक्त एक लहान 'कनेक्टर' आहे. |
02:17 | यापैकी एक जोडी इथे दर्शविली आहे. प्रत्येक जम्पर दोन टर्मिनल्स जोडू शकतो. |
02:26 | दोन्ही जम्पर्स काढलेल्या, SBHS वरील कनेक्टर चित्रात दाखविल्याप्रमाणे आहे. |
02:33 | येथे आपण बघू शकतो की दोन्ही बाजूस तीन टर्मिनल्स आहेत. |
02:39 | आपण पाहू शकतो कि PCB वर या कनेक्टरव्यतिरिक्त USB आणि RS232 लेबल्स देखील प्रिंट केली जात आहेत. |
02:50 | प्रत्येक बाजूस मध्य असलेला टर्मिनल सामान्य टर्मिनल आहे. |
02:55 | एक जम्पर घ्या आणि एकाच बाजूला कॉमन टर्मिनल आणि त्याच बाजूच्या USB लेबलच्या जवळच्या टर्मिनलला जोडा. |
03:06 | एक दुसरा जंपर घ्या आणि दुसऱ्या बाजूला समान प्रक्रियेने करा. |
03:11 | अशा प्रकारे आपण कम्युनिकेशन USB पोर्ट निवडण्यासाठी जम्पर्स सेट केले आहे. |
03:17 | त्याचप्रमाणे कोणत्याही कॉमन टर्मिनलवर दोन्ही जम्पर्स आणि कम्युनिकेशनसाठी RS232 पोर्टला निवडण्यासाठी RS232 लेबलच्या जवळ टर्मिनलला ठेऊ शकता. |
03:29 | मी दर्शविल्याप्रमाणे USB पोर्ट निवडण्यासाठी जम्पर सेटिंग्ज कॉन्फीगर केली आहेत. |
03:38 | जम्पर सेटिंग पूर्ण झाल्यानंतर पॉवर केबलला '3 pin, 230 Volt AC' घरघुती सॉकेट आणि SBHS शी जोडा. |
03:51 | ‘mains power ON’ करा, पॉवर केबल कनेक्टर खाली, SBHS च्या SMPS वर ON/OFF स्विच असू शकते किंवा नसू शकते. |
04:06 | जर डिव्हाइस यशस्वीरित्या पवार शी जोडला असेल तर डिस्प्ले ON झाला पाहिजे. |
04:12 | येथे SBHS वर डिस्प्ले ची इमेज आहे. |
04:16 | लक्षात ठेवा डिस्पलेवर प्रत्यक्षात काय दिसत आहे ते दर्शविल्याप्रमाणे बदलू शकते. पण, ते रिक्त नसावे. |
04:25 | SBHS ची पवार ON केल्या नंतर योग्य USB/RS232 केबलला SBHS आणि काम्पुटरशी जोडा. |
04:33 | येथे USB केबलला SBHS आणि लॅपटॉपशी जोडण्याचे एक उदाहरण आहे. |
04:42 | नेहमी खात्री करून घ्या कि पहिले यंत्राची पावर ऑन आहे आणि नंतर USB/RS232 केबल जोडा. |
04:52 | पुढे आपण 'driver' इन्स्टॉलेशन पाहूया. |
04:56 | लक्ष्यात ठेवा कि 'FTDI VCP USB driver' आगोदरच 'ftdichip.com' शी डाउनलोड केले होते. |
05:04 | आपल्याला येथे 'driver installation' साठी मार्गदर्शक मिळू शकेल, 'www.ftdichip.com' वरून मार्गदर्शिका डाउनलोड करा. |
05:13 | या वेबसाईट वर जाऊ. |
05:22 | डाव्या पॅनेलमधील “Drivers” वर क्लिक करा. |
05:27 | ड्रॉपडाउन मेनूमध्ये “VCP Drivers” निवडा. |
05:33 | वेब पेजवरील “Installation Guides” लिंक वर क्लिक करा. |
05:41 | आवश्यक ऑपरेटिंग सिस्टम डॉक्युमेंट निवडा. |
05:46 | मी 'विंडोज 7' ऑपरेटिंग सिस्टम वापरत असल्यामुळे मी “Windows 7 Installation Guide” चा
संदर्भ घेतला आहे. |
05:55 | आपण आपल्या गरजेनुसार 'Operating System Guide' निवडू शकता. |
06:00 | या मार्गदर्शिका ड्रायव्हर संस्थापनासाठी विस्तृत स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. |
06:07 | मी तुम्हाला 'Windows 7 PDF guide' फाइल दाखवते. |
06:14 | या मार्गदर्शिका मध्ये सांगितल्याप्रमाणे स्टेपचे अनुसरण करा आणि ड्राइव्हर संस्थापित करा. |
06:21 | निम्न विशिष्ट स्टेप्स मध्ये समाविष्ट आहेत: |
06:28 | 'device manager' उघडणे. |
06:40 | 'USB port' वर जाणे. |
06:51 | 'driver path' टाकणे. |
07:03 | आणि एकदा पुन्हा स्टेप्स करा. |
07:08 | 'driver' यशस्वीरित्या संस्थापित झाल्यानंतर, |
07:12 | आपल्याला डिवाइस 'COM' आणि 'LPT' अंतर्गत सूचीबद्ध मिळायला हवे. |
07:20 | येथे मी तुम्हाला हे दाखवते. |
07:28 | आपल्या उपकरणाला एक 'COM' नंबर देखील मिळाला पाहिजे. |
07:32 | उदाहरणासाठी "COM 3" म्हणून हे दाखवत आहे. |
07:45 | आता, या ट्यूटोरियल मध्ये आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहूया. |
07:51 | प्रथम SBHS ला कॉम्पुटर शी जोडणे, हे समाविष्ट करत आहे 'RS232 किंवा USB port, Jumper settings', SBHS ची पवार ऑन करणे. |
08:05 | दूसरा USB ड्रायव्हर संस्थापित करणे, इन्स्टॉलेशन गाइड डाउनलोड करणे, मार्गदर्शकचे अनुसरण करून ड्रायव्हर संस्थापित करणे. |
08:17 | http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial वरील उपलब्ध व्हिडीओ पहा. |
08:27 | हा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देतो. जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण तो डाउनलोड करूनही पाहू शकता. |
08:37 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरिअल्सच्या माध्यमातून कार्यशाळा आयोजित करते. ऑनलाईन टेस्ट उत्तीर्ण होणाऱ्यांना प्रमाणपत्रे देखील दिली जातात. |
08:48 | अधिक माहितीसाठी contact@spoken-tutorial.org या संकेतस्थळावर लिहून माहिती मिळवू शकता. |
08:56 | Spoken Tutorial प्रोजेक्ट हा Talk to a Teacher प्रोजेक्टचा एक भाग आहे. |
09:00 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:07 | या मिशन विषयी अधिक माहिती [1] या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. |
09:18 | हे भाषांतर किशोर भांबळे यांनी केले असून, आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |