STEMI-2017/C3/Non-STEMI-C-to-STEMI-D-Hospital/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time NARRATION
00:01 नमस्कार. ट्रान्सफर फ्रॉम Non-STEMI C हॉस्पिटल टू STEMI D हॉस्पिटल वरील पाठात आपले स्वागत.
00:09 या ठिकाणी रुग्णाला Non STEMI C हॉस्पिटलमधून STEMI D हॉस्पिटलमधे आणले गेले आहे.
00:18 STEMI D हॉस्पिटलमधे पुढील माहिती STEMI ऍपवर भरणार आहोत.
00:25 सुरुवात करूया. STEMI होमपेजमधे आपण D हॉस्पिटल युजर आहोत हे लक्षात घ्या.
00:33 न्यू पेशंट टॅब सिलेक्ट करा.
00:35 एखादा रुग्ण गृहीत धरून खालील माहिती भरू.
00:40 रुग्णाचे नाव, वय, लिंग, दूरध्वनी आणि पत्ता येथे दाखवल्याप्रमाणे भरू.
00:47 पुढे पेमेंटच्या ड्रॉपडाऊन मधून मी

State BPL Insurance हा पर्याय निवडत आहे.

00:55 Symptom Onset साठी तारीख आणि वेळ भरा.
01:00 नंतर आपल्याला STEMI D हॉस्पिटलमधे आल्याची तारीख आणि वेळ भरण्यासाठी विचारणा केली जाईल.
01:07 पुढे ऍडमिशनसाठी Non-STEMI हा पर्याय निवडा.
01:12 लक्षात घ्या, हे स्थलांतर नॉन STEMI C हॉस्पिटलमधून STEMI D हॉस्पिटलमधे केले आहे.
01:19 या ठिकाणी आपल्याला सर्व तपशील भरणे गरजेचे आहे. नॉन STEMI हॉस्पिटल कडून कुठलीही माहिती STEMI हॉस्पिटलकडे हस्तांतरित करण्यात आलेली नाही.
01:30 याचे कारण नॉन STEMI हॉस्पिटल्स ही STEMI प्रोग्रॅमचा भाग नाहीत.
01:36 माहितीचे हस्तांतरण केवळ STEMI प्रोग्रॅमशी जोडलेल्या रुग्णालयांमधेच होते.
01:43 पुढे हॉस्पिटलचे नाव व पत्ता भरा.
01:48 नंतर आपल्याला नॉन STEMI C हॉस्पिटलमधे आल्याची तारीख व वेळ देण्यासाठी विचारणा केली जाईल.
01:54 त्यानंतर आपल्याला STEMI चा तपशील भरणे गरजेचे आहे.
01:59 मॅन्युअल ECG Taken साठी मी Yes पर्याय निवडून त्याची तारीख आणि वेळ भरत आहे.
02:06 पुढे STEMI कन्फर्मडसाठी Yes पर्याय निवडून तारीख आणि वेळ निवडा.
02:11 पोस्ट Thrombolysis साठी मी No पर्याय निवडत आहे कारण रुग्ण C टाईपच्या नॉन STEMI हॉस्पिटलमधून स्थलांतरित करण्यात आला होता.

अशा हॉस्पिटलमधे, Thrombolysis केले जात नाही.

02:26 या पेजवर शेवटी आपल्याकडे ट्रान्सपोर्ट डिटेल्स आहेत.
02:30 येथे आपण Private किंवा GVK EMRI अँब्युलन्स यापैकी एक पर्याय निवडणार आहोत.
02:38 पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
02:43 हे ऍप आपल्याला Fibrinolytic चेकलिस्ट या पुढील पेजवर घेऊन जाईल.
02:48 Fibrinolytic चेकलिस्टखाली 12 घटक दिसतील कारण हा रुग्ण पुरुष आहे.
02:54 रुग्ण स्त्री असल्यास 13 घटक दाखवले जातील.
03:00 या पेजवर दाखवलेल्या प्रत्येक 12 घटकांसाठी मी No पर्याय निवडत आहे.
03:06 त्यानंतर पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
03:12 आता आपण Cardiac History या पेजवर आहोत.
03:16 मी मागील हिस्ट्री जसे की, Angina, CABG, PCI1, PCI2 साठी No पर्याय निवडत आहे.
03:25 नंतर Diagnosis खाली पुढील माहिती भरा-

चेस्ट डिस्कंफर्टसाठी Pain

लोकेशन ऑफ pain साठी Retrosternal.

आणि Pain Severity साठी 8.

03:40 त्यानंतर रुग्णामधे दिसून आलेली योग्य लक्षणे निवडा.
03:47 लक्षणांमधे मी

Palpitation, Diaphoresis, Shortness of breath, Nausea/vomiting, Dizziness साठी Yes पर्याय निवडत आहे.

03:59 क्लिनिकल एक्झामिनेशन हा पुढील भाग आहे.
04:03 येथे रुग्णाची उंची, वजन आणि BMI,
04:09 तसेच BP सिस्टॉलिक, BP डायस्टॉलिक आणि हार्ट रेट या गोष्टी भरणे गरजेचे आहे.
04:15 पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
04:19 आता हे आपल्याला Co-Morbid Conditions या पुढील पेजवर घेऊन जाईल.
04:24 रुग्णाला किंवा त्याच्या कुटुंबियांना विचारून ही माहिती भरा.
04:30 मी पुढील माहिती भरणार आहे.
04:33 पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
04:38 आता हे आपल्याला काँटॅक्ट डिटेल्स या पुढील पेजवर घेऊन जाईल.
04:42 येथे आपण रुग्णाच्या नातेवाईकाची माहिती भरणार आहोत.
04:47 त्याचे नाव, रिलेशन टाईप, पत्ता, शहर, दूरध्वनी क्रमांक आणि नंतर व्यवसाय.
04:57 नंतर ID प्रुफ या विभागात आधारकार्ड क्रमांक देऊन त्याची प्रत अपलोड करा.
05:04 खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
05:07 आता ऍप आपल्याला Thrombolysis या पुढील टॅबवर घेऊन जाईल.
05:13 येथे आपल्याला Thrombolysis पूर्वी दिलेली औषधे निर्देशित करणे गरजेचे आहे.
05:18 या पेजवर औषधांची सूची दिलेली आहे.
05:22 रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांचा तपशील, तारीख आणि वेळ यांच्यासह लिहा.
05:29 खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
05:33 आता हे ऍप आपल्याला Thrombolysis या पुढील पेजवर घेऊन जाईल.
05:37 येथे आपल्याला कुठलाही एक प्रकारचा Thrombolytic Agent निवडणे गरजेचे आहे.
05:42 मी Streptokinase हा पर्याय निवडत आहे.

त्यानंतर डोसेज, स्टार्ट डेट आणि टाईम तसेच एंड डेट आणि टाईम भरा.

05:50 त्याच्या पुढील 90 min ECG साठी, तारीख आणि वेळ भरा.
05:55 आणि Successful Lysis साठी Yes किंवा No पर्याय निवडा.
06:00 हे 90 min ECG वर अवलंबून आहे.
06:04 खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.


06:07 आपण In-Hospital Summary ह्या पुढील टॅबवरील पेज वगळणार आहोत.
06:12 आता आपण डिस्चार्ज समरी पेजवर आहोत.
06:16 डिस्चार्ज समरी खाली Death हा घटक आहे.

मी सध्या Death साठी ‘No’ पर्याय निवडत आहे.

06:22 पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
06:28 हे ऍप आपल्याला थेट डिस्चार्ज मेडिकेशन्स या पुढील पेजवर घेऊन जाईल.
06:34 डिस्चार्जच्या वेळी रुग्णाला लिहून दिलेल्या औषधांसाठी Yes पर्याय निवडणे गरजेचे आहे.

मी काहींसाठी ‘Yes’ पर्याय निवडत आहे.

06:44 पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
06:49 आता हे ऍप आपल्याला Discharge/ Transfer या पुढील पेजवर घेऊन जाईल.
06:54 डिस्चार्ज फ्रॉम D हॉस्पिटलसाठी तारीख व वेळ भरा.
06:59 डिस्चार्ज टू फिल्डसाठी Stemi क्लस्टर हॉस्पिटल पर्याय निवडा.
07:04 नंतर ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेमसाठी ड्रॉपडाऊन सूचीतून पर्याय निवडा.
07:08 असे केल्यावर ट्रान्सफर हॉस्पिटल ऍड्रेस या फिल्डमधे पत्ता आपोआप आलेला दिसेल.
07:16 याचे कारण हे हॉस्पिटल STEMI प्रोग्रॅमचा एक भाग आहे.
07:21 ट्रान्सपोर्ट व्हेइकल फिल्डमधे प्रायव्हेट किंवा GVK EMRI अँब्युलन्स यापैकी एक पर्याय निवडा.
07:28 शेवटी Finish बटणावर क्लिक करा.
07:31 अशाप्रकारे रुग्णाला Non-STEMI C हॉस्पिटल मधून STEMI D हॉस्पिटलमधे हलवल्यावर ही माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे.
07:40 थोडक्यात,
07:43 आपण या पाठात शिकलो-

जेव्हा रुग्ण Non-STEMI C हॉस्पिटल मधून STEMI D हॉस्पिटलमधे स्थलांतरित केल्यावर STEMI App वर नव्या रुग्णाची माहिती भरणे.

07:55 STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणेआणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे.
08:08 IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या.
08:23 हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे.

हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद

Contributors and Content Editors

PoojaMoolya