STEMI-2017/C3/GVK-EMRI-to-D-Hospital/Marathi
Time | Narration |
00:01 | नमस्कार. ट्रान्सफर फ्रॉम EMRI अँब्युलन्स टू D हॉस्पिटल वरील पाठात आपले स्वागत. |
00:10 | या पाठात शिकणार आहोत -
STEMI ऍपवर EMRI अँब्युलन्समधून नव्या रुग्णाची माहिती भरणे. D हॉस्पिटलमधे त्याच रुग्णाची पुढील माहिती STEMI ऍपवर भरणे. |
00:27 | आपण STEMI च्या होमपेजवर आहोत. |
00:30 | येथे लक्ष द्या. हे stemiEuser - दर्शवत आहे.
म्हणजेच EMRI अँब्युलन्स पॅरामेडिक ही माहिती भरत आहे. |
00:42 | न्यू पेशंट टॅब सिलेक्ट करा. |
00:45 | एखादा रुग्ण गृहीत धरून खालील माहिती भरू. |
00:50 | बेसिक डिटेल्सखाली रुग्णाचे नाव, वय, लिंग, दूरध्वनी आणि पत्ता भरू. |
01:03 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
01:08 | आता हे ऍप आपल्याला Fibrinolytic चेकलिस्ट या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
01:14 | रुग्ण पुरुष असल्यास Fibrinolytic चेकलिस्ट खाली 12 घटक आहेत. |
01:21 | रुग्ण स्त्री असल्यास 13 घटक दाखवले जातील. |
01:26 | प्रेग्नंट फीमेल? Yes / No, हा अतिरिक्त घटक रुग्णाच्या लिंगानुसार येथे भरणे गरजेचे आहे. |
01:35 | सध्या मी सर्व 12 घटकांसाठी “No” हा पर्याय निवडणार आहे. |
01:40 | चालू पेज सेव्ह करण्यासाठी सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
01:46 | आता आपण Co-Morbid Conditions या पुढील पेजवर जाऊ. |
01:51 | येथे History आणि Co-Morbid Conditions चा तपशील दिसेल. |
01:56 | काही घटकांसाठी ‘Yes’ पर्याय निवडत आहे. |
01:59 | पुढे Diagnosis हा विभाग आहे. |
02:03 | मी चेस्ट डिस्कंफर्टसाठी Pain
लोकेशन ऑफ Pain साठी Retrosternal आणि Pain Severity मधे 8 हे पर्याय निवडत आहे. |
02:15 | यानंतर मी काही उर्वरित घटकांसाठी YES पर्याय निवडत आहे. |
02:21 | चालू पेज सेव्ह करण्यासाठी सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
02:27 | आपण ट्रान्सपोर्टेशन डिटेल्स या पुढील पेजवर आहोत. |
02:32 | ट्रान्सपोर्टेशन डिटेल्सखालील सर्व फिल्डस अनिवार्य आहेत. |
02:37 | मी या घटकांसाठी माहिती भरणार आहे -
सिंपटम ऑनसेटसाठी तारीख आणि वेळ अँब्युलन्स कॉलसाठी तारीख आणि वेळ , अँब्युलन्स अरायव्हलसाठी तारीख आणि वेळ, अँब्युलन्स डिपार्चरसाठी तारीख आणि वेळ |
02:54 | पुढे ट्रान्सपोर्ट टू स्टेमी क्लस्टर Yes/No असे आहे. |
02:59 | Yes हा पर्याय निवडल्यास हे पुढे गुगल मॅप्समधे उघडेल. त्याचा उपयोग हॉस्पिटल शोधताना आणि निवडताना दिशानिर्देश मिळवण्यासाठी होतो. |
03:11 | काँटॅक्टचा उपयोग ज्या हॉस्पिटलमधे रुग्णाला स्थलांतरित करण्यात येणार आहे, तिथे कॉल करण्यासाठी किंवा संपर्काची माहिती मिळवण्यासाठी होतो. |
03:19 | मेडिकेशन्स ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशनमधे आपण येथे दाखवल्याप्रमाणे संबंधित माहिती भरणे गरजेचे आहे. |
03:28 | पेजच्या खालील भागात असलेले फिनिश बटण सिलेक्ट करा. |
03:33 | ट्रान्सपोर्टेशन टू STEMI क्लस्टरसाठी ‘No’ पर्याय निवडल्यास त्या फिल्डखालील सेव्ह अँड कंटिन्यू बटणावर क्लिक करा. या पेजमधे माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. |
03:46 | सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
03:49 | हे चालू पेज सेव्ह करेल. आणि आपल्याला डिस्चार्ज समरी या पेजवर घेऊन जाईल. |
03:56 | डिस्चार्ज समरीखाली Death हे अनिवार्य फिल्ड आहे. येथे “No” पर्याय निवडा. |
04:04 | पुढे डिस्चार्ज फ्रॉम EMRI या फिल्डसाठी तारीख आणि वेळ निवडा.
ट्रान्सपोर्ट टू मधे मी STEMI क्लस्टर हॉस्पिटल निवडत आहे. |
04:16 | त्यासाठी पुढे ही फिल्डस उघडतील-
रिमार्कसमधे काही नोंदी असल्यास लिहा. ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेम आणि ट्रान्सफर टू हॉस्पिटल ऍड्रेस |
04:27 | आपण हॉस्पिटलचे नाव निवडल्यावर त्याचा पत्ता तिथे आपोआप आलेला दिसेल. |
04:34 | याचे कारण हे रुग्णालय STEMI प्रोग्रॅमचा भाग आहे. |
04:41 | जर हे हॉस्पिटल STEMI प्रोग्रॅमचा भाग नसेल तर आपल्याला हॉस्पिटलचे नाव व पत्ता स्वतः भरावा लागेल. |
04:52 | ही माहिती भरून झाल्यावर पेजच्या खालील भागात असलेले फिनिश बटण सिलेक्ट करा. |
04:58 | हे चालू पेज सेव्ह करेल. |
05:01 | आता EMRI अँब्युलन्समधील नव्या रुग्णाची माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. |
05:09 | आता रुग्ण D हॉस्पिटलमधे पोहोचला आहे. |
05:13 | D हॉस्पिटलमधे वापर करण्याच्या प्रक्रियेचा हा सारांश आहे. |
05:20 | आपण D हॉस्पिटल युजर म्हणून STEMI च्या होमपेजवर आहोत. |
05:24 | सर्च टॅब सिलेक्ट करा. |
05:27 | रुग्णाचा Id किंवा नाव टाईप करा आणि पेजच्या खालील भागातील सर्च बटण सिलेक्ट करा. |
05:35 | दर्शवलेल्या सूचीतून विशिष्ट रुग्णाचे नाव निवडा. |
05:39 | याद्वारे आपण बेसिक डिटेल्स या पेजवर पोचू. |
05:43 | विशिष्ट पेज एडिट करण्यासाठी पेजच्या उजव्या कोप-यात वरती असलेले बटण निवडा.
उर्वरित पेजेस अशाचप्रकारे एडिट करा. |
05:57 | येथे EMRI अँब्युलन्समधे भरलेली सर्व माहिती दाखवली जाईल. |
06:04 | D हॉस्पिटलमधे आपल्याला D हॉस्पिटलमधे येण्याची तारीख आणि वेळ भरणे गरजेचे आहे. |
06:11 | त्यानंतर Manual ECG Taken साठी Yes/No पर्याय आहे. मी Yes निवडत आहे. |
06:18 | त्यानंतर ECG घेतल्याची तारीख आणि वेळ भरा. |
06:23 | पुढे STEMI Confirmed साठी Yes/No पर्याय आहेत.
मी Yes निवडत आहे. |
06:30 | आणि नंतर त्याची तारीख आणि वेळ भरा. |
06:32 | पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
06:36 | आपण Fibrinolytic चेकलिस्ट हे पेज वगळून Cardiac History या पेजवर जाणार आहोत. |
06:44 | प्रथम आपण रुग्णाच्या हिस्ट्री संदर्भातील सर्व संबंधित माहिती भरणार आहोत. |
06:49 | त्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनखाली त्या विशिष्ट रुग्णाचा तपशील भरा. |
06:56 | पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
|
07:00 | हे आपल्याला Co-Morbid Conditions या पेजवर घेऊन जाईल. |
07:04 | रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीनुसार त्याला कुठली औषधे दिली जात आहेत त्याची माहिती देण्यास सांगितले जाईल. कृपया सदर रुग्णासाठी संबंधित माहिती भरा. |
07:15 | पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
07:19 | आता ह्या द्वारे आपण काँटॅक्ट डिटेल्स या पेजवर पोचू. |
07:23 | येथे रुग्णाच्या नातेवाईकाचे नाव, रिलेशन टाईप, पत्ता, शहर आणि मोबाईल नंबर अशी माहिती भरणे गरजेचे आहे. |
07:35 | नंतर व्यवसायाची माहिती भरा. |
07:38 | त्यानंतर आपण आधार कार्ड नंबर देत आहोत. |
07:41 | आधार कार्डाची प्रत अपलोड करण्यासाठी विचारणा केली जाईल. |
07:47 | पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
07:51 | आपण ट्रान्सपोर्टेशन मेडिकेशन्सवर जाणार आहोत. |
07:54 | D हॉस्पिटलमधे स्थलांतरित होताना रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांची माहिती या पेजवर उपलब्ध आहे. |
08:04 | ह्या द्वारे आपण Medications prior to Thrombolysis या पेजवर पोचू. |
08:10 | विशिष्ट पेज एडिट करण्यासाठी पेजच्या उजव्या कोप-यात वरती असलेले एडिट बटण सिलेक्ट करा. |
08:18 | येथे Thrombolysis पूर्वी रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांची माहिती भरा. |
08:27 | Asprin साठी Yes निवडून त्याचे डोसेज, तारीख आणि वेळ भरा. |
08:32 | नंतर Clopidogrel साठी Yes निवडून त्याचे डोसेज, तारीख आणि वेळ भरा. |
08:39 | पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
08:43 | ह्या द्वारे आपण Thrombolysis पेजवर पोचू. |
08:46 | येथे कुठलाही एक Thrombolytic agent निवडा. मी Streptokinase निवडत आहे. |
08:54 | नंतर डोसेज, तारीख आणि वेळ भरा. |
08:57 | 90 मिनीट ECG साठी तारीख आणि वेळ निवडा. |
09:01 | Successful Lysis साठी Yes/No निवडा.
हे 90 mins ECG वर आधारित आहे. |
09:10 | पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
09:13 | आपण In-Hospital Summary हे पेज वगळणार आहोत. |
09:18 | आपण Discharge Summary या पुढील पेजवर जाऊ. |
09:22 | येथे Death हा टॅब आहे. |
09:26 | त्यासाठी No पर्याय निवडा. |
09:28 | पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
09:32 | पुढे Discharge Medications हा टॅब आहे. |
09:36 | पुन्हा या पेजवर दर्शवलेल्या घटकांसाठी संबंधित पर्याय निवडा. |
09:42 | पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
09:46 | आता आपण Discharge or Transfer या पेजवर आहोत. |
09:50 | ऍड ट्रान्सफर डिटेल्स बटण सिलेक्ट करा. |
09:54 | येथे आपल्याला D हॉस्पिटल मधून बाहेर पडण्यासंदर्भातील माहिती देणे गरजेचे आहे. |
10:01 | मी STEMI क्लस्टर हॉस्पिटल निवडत आहे. |
10:05 | त्यासाठी पुढे ही फिल्डस उघडतील-
रिमार्कसमधे काही नोंदी असल्यास लिहा. ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेम |
10:13 | आपण हॉस्पिटलचे नाव निवडल्यावर त्याचा पत्ता तिथे आपोआप आलेला दिसेल. |
10:20 | याचे कारण हे रुग्णालय STEMI प्रोग्रॅमचा भाग आहे. |
10:27 | ट्रान्सपोर्ट व्हेइकल फिल्डमधे प्रायव्हेट व्हेइकल पर्याय निवडा. |
10:32 | शेवटी फिनिश बटण सिलेक्ट करा. |
10:34 | थोडक्यात, |
10:36 | आपण या पाठात शिकलो-
STEMI ऍपवर EMRI अँब्युलन्समधून नव्या रुग्णाची माहिती भरणे, त्याच रुग्णाची D हॉस्पिटल मधे STEMI वर पुढील माहिती भरणे. |
10:53 | STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणेआणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे. |
11:07 | IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या. |
11:22 | हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे.
हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |