STEMI-2017/C2/C-Hospital-data-entry/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. C हॉस्पिटल डेटा एंट्रीवरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत - C हॉस्पिटलमधे थेट प्रवेश करतेवेळी STEMI ऍपवर नव्या रुग्णाची पूर्ण माहिती भरणे.
00:16 या पाठाचा सराव करण्यासाठी आपल्याकडे – STEMI ऍप असलेले अँड्रॉईड टॅब आणि चालू इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.
00:26 तसेच STEMI डिव्हाइस आणि STEMI ऍप वापरण्याचे ज्ञान असणेही गरजेचे आहे.
00:32 नसल्यास या वेबसाईटवरील STEMI च्या पाठांची मालिका बघा.
00:38 काँटॅक्ट डिटेल्सपर्यंतचे पेज कसे भरायचे हे आपण मागे जाणून घेतले होते.
00:44 C हॉस्पिटलमधे माहिती भरताना हे ऍप आपल्याला In – Hospital Summary या पुढील पेजवर घेऊन जाईल.
00:53 येथे मेडिकेशन इन हॉस्पिटल टॅबखाली

Nitroglycerine साठी Yes असल्यास Route साठी Oral, डोसेजमधे 2.5 mg तसेच तारीख व वेळ भरा.

01:09 Dopamine साठी Yes असल्यास

Route साठी IV डोसेजमधे 5ml in 45ml of 0.9% NS तसेच तारीख व वेळ भरा.

01:25 Dobutamine साठी Yes असल्यास

Route साठी IV डोसेजमधे 5ml in 45ml of 0.9% NS तसेच तारीख व वेळ भरा.

01:40 Adrenaline साठी Yes असल्यास

Route साठी IV डोसेजमधे 4ml in 46ml of 0.9% NS तसेच तारीख व वेळ भरा.

01:55 Nor – Adrenaline साठी Yes असल्यास

Route साठी IV डोसेजमधे 2ml in 48ml of 0.9% NS तसेच तारीख व वेळ भरा.

02:11 Other Drugs साठी Yes असल्यास

Name मधे Vasopressin Route साठी IV डोसेजमधे 1ml in 19ml of 0.9% NS तसेच तारीख व वेळ भरा.

02:31 लक्षात ठेवा वर दिलेल्या औषधांची मात्रा आणि त्यांची निवड हे उदाहरणादाखल प्रात्यक्षिक दाखवण्यापुरते आहे.
02:39 रुग्णाची स्थिती आणि उपचाराची पध्दत यानुसार औषधे द्यावीत.
02:45 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.

बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.

02:53 पेज सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज खालच्या भागात दिसेल.
03:00 आता ऍप आपल्याला ADVERSE Events या पुढील पेजवर घेऊन जाईल.
03:04 Adverse Events खाली Yes किंवा No पैकी एक पर्याय निवडणे गरजेचे आहे.
03:10 प्रत्येक फिल्डमधे Yes हा पर्याय निवडल्यावर आपल्याला अधिक माहिती भरण्यासाठी विचारणा केली जाईल.

आता सुरूवात करूया.

03:18 Re-infarction साठी Yes असल्यास पुढील माहिती भरणे गरजेचे आहे.

Location of Re-Infarction: साठी Inferior, Posterior, RV, Anterior, Lateral; हे पर्याय आहेत. नंतर तारीख व वेळ भरा.

03:37 Repeat PCI साठी Yes असल्यास तारीख व वेळ भरा.
03:44 CABG साठी Yes असल्यास तारीख व वेळ भरा.
03:50 Stroke साठी Yes असल्यास तारीख व वेळ भरा.
03:55 Cardiogenic Shock साठी Yes असल्यास तारीख व वेळ भरा.
04:02 Access Site Hemorrhage साठी Yes असल्यास तारीख व वेळ भरा.
04:09 Major Bleed साठी Yes असल्यास तारीख व वेळ भरा.
04:15 Minor Bleed साठी Yes असल्यास तारीख व वेळ भरा.
04:23 वरीलपैकी काही Adverse Events घडल्या असल्यास त्या निवडा व त्यांची तारीख व वेळ लिहा.

मी आता सर्वांसाठी ’No’ निवडत आहे.


04:33 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
04:37 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.
04:40 पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज खालच्या भागात दिसेल.
04:46 आता ऍप आपल्याला Discharge Summary या पुढील पेजवर घेऊन जाईल.
04:51 डिस्चार्ज समरीखाली Death हा घटक आहे. रुग्णाचा मृत्यु झाला असल्यास

Yes” पर्याय निवडा. Reason of death आणि Others हे घटक दाखवले जातील.

05:02 Reason for death खाली आपल्याकडे Cardiac आणि Non Cardiac हे पर्याय आहेत. यापैकी एक पर्याय निवडल्यावर मृत्युची तारीख आणि वेळ भरण्यासाठी पुढील घटक दाखवला जाईल.
05:14 रुग्णाच्या मृत्युचे इतर कारण असल्यास ते In Others या घटकात लिहिणे गरजेचे आहे. नंतर रुग्णाच्या मृत्युची तारीख आणि वेळ भरा.
05:22 एकदा आपण यापैकी एक पर्याय निवडला की आपले माहिती भरण्याचे काम पूर्ण होईल.
05:28 परंतु रुग्णाचा मृत्यु झाला नसेल तर “No” पर्याय निवडा. Discharge Medications पेजवर जा.

सध्या डेथसाठी मी ‘No’ पर्याय निवडत आहे.

05:38 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
05:42 पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज दिसेल.
05:47 आता ऍप आपल्याला Discharge Medications या पुढील पेजवर घेऊन जाईल.
05:52 येथे आपल्याकडे Aspirin, Clopidogrel, Prasugrel, Ticagrelor, ACEI, ARB, Beta Blocker, Nitrate, Statin, Others हे घटक आहेत.
06:10 रुग्णाला डिस्चार्ज देताना दिलेल्या औषधांसाठी Yes पर्याय निवडा.
06:17 या प्रात्यक्षिकासाठी मी काही घटकांसाठी ‘Yes’ पर्याय निवडत आहे.
06:21 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
06:24 पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज दिसेल.
06:30 आता ऍप आपल्याला Discharge / Transfer या पुढील पेजवर घेऊन जाईल.
06:35 डिस्चार्ज फ्रॉम C हॉस्पिटलसाठी तारीख आणि वेळ लिहा.
06:43 डिस्चार्डज टू फिल्डमधे

Stemi क्लस्टर हॉस्पिटल Non-Stemi क्लस्टर हॉस्पिटल किंवा Home यापैकी एक पर्याय निवडा.

06:54 आपण Home पर्याय निवडल्यास पुढे कोणतेही घटक दाखवले जाणार नाहीत.
06:58 नॉन STEMI क्लस्टर हॉस्पिटल हा पर्याय निवडल्यास आपल्याला ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेम आणि ट्रान्सफर टू हॉस्पिटल ऍड्रेस स्वतः भरावे लागतील.
07:09 नॉन STEMI हॉस्पिटलचा तपशील डेटाबेसमधे उपलब्ध नाही.
07:15 मी Stemi क्लस्टर हॉस्पिटल निवडत आहे.
07:19 STEMI” क्लस्टर हॉस्पिटल निवडल्यावर पुढे

Remarks हे फिल्ड उघडेल जिथे आपण काही नोंदी समाविष्ट करू शकतो.

07:27 नंतर ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेममधे मी Kovai Medical Center and Hospital

आणि ट्रान्सफर टू हॉस्पिटल ऍड्रेसमधे 3209, Avinashi Road, Sitra, Coimbatore, Tamil Nadu - 641 014 देत आहे.

07:43 आता जेव्हा आपण हॉस्पिटल नेम सिलेक्ट करू. हॉस्पिटलचा पत्ता आपोआप तिथे आलेला दिसेल.
07:50 याचे कारण हे रुग्णालय STEMI प्रोग्रॅमचा एक भाग आहे.
07:56 ट्रान्सपोर्ट व्हेइकल फिल्डमधे आपण प्रायव्हेट व्हेइकल किंवा अँब्युलन्स निवडू शकतो

मी प्रायव्हेट व्हेइकल निवडत आहे.

08:06 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
08:10 पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज खालच्या भागात दिसेल.
08:15 आता ऍप आपल्याला Follow up या पुढील पेजवर घेऊन जाईल.
08:19 Follow up Details या टॅबखाली आपल्याकडे

Duration of Follow - Up Visit साठी 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे हे पर्याय आहेत.

08:33 फॉलोअपच्या प्रकारानुसार खालील पर्यायांमधून एक पर्याय निवडा.

मी 1 महिना हा पर्याय निवडत आहे.

08:41 नंतर फॉलोअपची तारीख भरा.
08:44 पुढे मोड ऑफ फॉलोअपसाठी

हॉस्पिटल टेलिफोनिक लॉस टू फॉलोअप हे पर्याय आहेत.

08:51 मोड ऑफ फॉलोअप वर आधारित पर्याय निवडणे गरजेचे आहे.
08:57 लॉस टू फॉलोअप हा मोड निवडल्यास आपल्याला पुढे कुठलेही घटक दाखवले जाणार नाहीत.
09:01 हॉस्पिटल/टेलिफोनिक हे मोड निवडल्यास टाईप ऑफ फॉलोअप हॉस्पिटल हा घटक उघडेल.
09:09 टाईप ऑफ फॉलोअप हॉस्पिटलमधे

STEMI Non STEMI No Follow Up हे पर्याय आहेत.

09:16 “No Follow- Up” पर्याय निवडल्यास पेजच्या खालील भागातील Save & Continue बटण सिलेक्ट करून पुढील पेजवर जा.
09:24 ‘Non STEMI’ पर्याय निवडल्यास

नेम ऑफ दे फॉलोअप हॉस्पिटल आणि फॉलोअप हॉस्पिटल ऍड्रेस याची माहिती आपल्याला स्वतः भरावी लागेल.

09:35 पुन्हा एकदा मी येथे STEMI पर्याय निवडणार आहे. “STEMI” पर्याय निवडल्यास पुढील घटक दाखवले जातील.
09:42 नेम ऑफ द क्लस्टरमधे KMCH

नेम ऑफ द फॉलोअप हॉस्पिटलमधे Coimbatore Medical College Hospital असे भरा.

09:51 फॉलोअप हॉस्पिटल ऍड्रेसमधे Trichy Road, Gopalapuram, Coimbatore, Tamil Nadu -641018

हा पत्ता आपोआप आलेला दिसेल.

10:04 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
10:08 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. पेज सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज खालच्या भागात दिसेल.
10:17 आता ऍप आपल्याला Medication या पुढील पेजवर घेऊन जाईल.
10:22 आता Medication खाली आपल्याकडे

Aspirin, Clopidogrel, Prasugrel, Nitrate, Beta Blocker , ACEI, ARB, Statins, OHA, Insulin हे पर्याय आहेत.

10:39 फॉलोअपच्या वेळी रुग्ण जी औषधे घेत आहे त्यासाठी ‘Yes’ पर्याय निवडा.

मी काहींसाठी ‘Yes’ पर्याय निवडत आहे.

10:48 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
10:52 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. पेज सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज खालच्या भागात दिसेल.
11:02 आता ऍप आपल्याला Events या पुढील पेजवर घेऊन जाईल.
11:05 ह्या पेजवर फॉलोअप पर्यंत होणा-या घटनांची यादी दाखवली जाईल.
11:12 रिकरन्स ऑफ अंजायना असल्यास Yes पर्याय निवडा.

TMT केले असल्यास त्यानुसार TMT साठी पॉझिटीव्ह किंवा निगेटीव्ह पर्याय निवडता येईल.

11:23 Echo LVEF ची माहिती भरा.

Re CART साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा.

11:32 Restenosis साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा.

Re - MI साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा.


11:40 Re- Intervention साठी ‘Yes’ असल्यास

TLR PCI साठी Yes/ No , TVR PCI साठी Yes/No , Non TVR PCI साठी Yes/ No निवडा.

11:52 CABG साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा.
11:57 Death साठी ‘Yes’ असल्यास मृत्युची तारीख भरा.
12:02 तसेच मृत्युचे कारण Cardiac/ Non Cardiac या पर्यायातून निवडा.
12:06 फॉलोअपच्या तारखेपर्यंत घडलेल्या घटनांसाठी ‘Yes’ पर्याय निवडा.

सध्या मी सर्वांसाठी ‘No’ पर्याय निवडत आहे.

12:16 शेवटी पानाच्या खालच्या भागातील फिनिश बटण सिलेक्ट करा.
12:21 बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.

पेज सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज खालच्या भागात दिसेल.

12:30 रुग्णाला थेट C हॉस्पिटलमधे आणल्यावर माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे.
12:35 थोडक्यात,
12:37 आपण या पाठात शिकलो- C हॉस्पिटलमधे थेट प्रवेश करतेवेळी STEMI ऍपवर नव्या रुग्णाची माहिती भरणे.
12:49 STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणेआणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे.
13:03 IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या.
13:16 हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे.
13:24 हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya