PHP-and-MySQL/C4/Sessions/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 php sessions वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत.
00:05 Sessions आणि cookies मधे थोडे साम्य आहे.
00:08 तथापि sessions तात्पुरते असतात. त्यांना expiry time असतो.
00:12 browser बंद केल्यावर Session नष्ट होतात. पेजसोबत असलेली सर्व कनेक्शन संपतात.
00:19 Sessions हे cookies प्रमाणे नसतात कारण तुम्ही विशिष्ट expiry time सेट नाही करू शकत.
00:24 तसेच sessions संचित करता येत नाहीत.
00:28 session चा "id" cookie मधे संचित होऊ शकतो.
00:34 किंवा browser च्या URL मधे बघू शकता.
00:40 मला नाव आठवत नाही. काहीतरी equals to आणि अनेक अंक व अक्षरे असतात.
00:47 असे sessions थोडे cookies सारखे आहेत.
00:50 तथापि ते खूप काळासाठी संचित नसतात. युजरने browser बंद करेपर्यंतच ते उपलब्ध असतात.
00:57 म्हणून sessions वेगळे आहेत.
01:00 प्रथम 'session_start' नावाचे फंक्शन कॉल किंवा घोषित करावे लागेल.
01:09 ज्या पेजमधे sessions वापरायचे आहेत तिथे सर्व पेजस च्या सर्वात वर हे असणे आवश्यक आहे.
01:14 हे नसल्यास session व्हॅल्यू एको किंवा सेट करण्याचा प्रयत्न केला तर ते कार्य करणार नाही.
01:22 येथे session start कोड आवश्यक असते.
01:24 हे वापरले नाही तर एरर दिसेल म्हणजे आपल्या लक्षात राहिल.
01:30 session बनवणे सोपे आहे.
01:34 टाईप करा 'dollar underscore session' आणि square brackets मधे सिंगल कोटसमधे sessionचे नाव लिहा.
01:40 name नंतर equal to आणि काहीतरी टाईप करू.
01:44 ही एखादी string किंवा नवीन data असू शकतो.
01:48 येथे session सेट झाले आहे.
01:50 हे प्रथम कार्यान्वित करू.
01:53 रिफ्रेश करा.
01:56 काहीच झाले नाही.
01:58 'Cookies' च्या पाठाप्रमाणे ह्या कोडला comment करू.
02:01 तो पाहिला नसल्यास पाहून घ्या.
02:04 पुढे सेट केलेली session ची व्हॅल्यू एको करू.
02:08 म्हणजे 'name'.
02:11 लक्षात घ्या. हे कार्यान्वित होऊ शकत नाही.
02:15 तुमच्या माहितीसाठी, हे पूर्णपणे नवीन पेजवर असेल.
02:19 पण येथे हे session सुरू करत आहे.
02:21 'name' हे session मिळाले आहे जे आधीच server ने संचित केले होते.
02:26 रिफ्रेश करा. आपल्याला हे 'Alex' च्या समान दिसेल.
02:29 हा आणि हा कोड तुम्ही कोणत्याही पेजवर समाविष्ट करू शकता.
02:33 session start करा. हे कोणत्याही पेजवर सुरू केल्यावर, ब्राऊजर चालू असताना हे session name तुमच्या पेजवर एको करता येईल.
02:44 उदाहरणार्थ मी नवे पेज बनवून php कोड समाविष्ट केला आणि session start लिहिले.
02:49 session 'name' एको केले.
02:56 आणि हे sessions फोल्डरमधे न्यू पेज किंवा new dot php नावाने सेव्ह करेल.
03:03 पेजवर येऊन येथे क्लिक करा. टाईप करा new dot php.
03:10 आपण सेशन बनवल्या नंतर आता त्या पेजवर काम करत नसलो तरी तीच व्हॅल्यू मिळते आणि अजूनही ते access करू शकतो.
03:18 जर मी browser बंद करून reopen केला तर हे session बहुतेक उपलब्ध नसेल.
03:25 हे तुम्हाला समजले असेल. session start समाविष्ट न केल्यास काय होते ते पाहू.
03:31 तुम्हाला असे काहीतरी मिळेल.
03:33 मागे जाऊन पुन्हा तपासू.
03:36 काही आऊटपुट मिळाले नाही कारण session सुरू केलेले नव्हते.
03:44 'session_start' टाईप केल्यावर व्हॅल्यू आऊटपुट म्हणून दिसेल.
03:51 येथे आऊटपुट मिळाले नाही कारण त्याप्रकारची एरर दाखवण्याची सोय चालू नाही.
03:56 विशिष्ट प्रकारची एरर दाखवण्याची सोय चालू केलेली असेल तर ही एरर दिसेल. हे मी सदर पाठात सांगितले आहे.
04:06 सेशन बंद करू शकता. ते 'unset' करायला शिकू.
04:10 हे करण्याच्या दोन पध्दती आहेत.
04:12 unset कंसात session आणि sessionचे नाव.
04:16 किंवा 'session_destroy' ही पूर्णपणे वेगळी कमांड वापरा.
04:27 ह्या दोहोंमधील फरक म्हणजे 'sessions_destroy' ही कमांड चालू असलेली सर्व sessions नष्ट करते.
04:35 आणि 'unset' कमांड केवळ विशिष्ट सेशन unset करते.
04:40 तुम्ही ह्यातून निवडू शकता. युजरला log out करून 'session_destroy' करू शकता.
04:46 यामुळे तुमची सध्याची सर्व session व्हेरिएबल्स नष्ट होतील.
04:50 किंवा तुम्ही विशिष्ट सेशन 'unset' करू शकता.
04:53 आता sessions चे उपयोग पाहू.
04:55 वेबसाईटवरील 'Remember me' सारखा box निवडला नाही तर तुम्ही निश्चितपणे sessions वापरत आहात.
05:03 कारण एकदा युजरने browser बंद केला, तर तुम्ही logged out व्हाल.
05:09 वेबसाईटवर परत गेल्यावर login करण्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड टाईप करावा लागेल.
05:17 परंतु cookies वेगळ्या असल्यामुळे त्यात expiry time सेट करू शकता. म्हणजेच तुम्ही logged in रहाल किंवा cookie नष्ट करेपर्यंत त्या तशाच राहतील.
05:30 'Cookies' ह्या पाठात दाखवल्याप्रमाणे त्या नष्ट करण्याचा कोड बनवावा लागतो.
05:35 sessions किंवा cookies पैकी काय वापरायचे ही तुमची निवड असेल.
05:40 थोड्या काळासाठी Sessions तर जास्त काळासाठी डेटा उपलब्ध ठेवायचा असेल तर Cookies उपयोगी आहेत.
05:49 'Register and login' हे php प्रॉजेक्ट बघितल्यास मी sessions वापरल्याचे दिसेल.
05:56 कारण पाठ बनवण्यासाठी त्यांची गरज भासते.
06:00 तुम्ही यापैकी काही वापरू शकता.
06:03 युजरला जास्त काळासाठी logged in ठेवायचे की नाही त्यावर cookie किंवा session याची निवड ठरेल.
06:11 काही शंका असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
06:16 phpacademyला subscribe करा.
06:20 हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागा साठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble