PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-5/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 mySQL part 5 मध्ये स्वागत. डेटा echo करून userला दाखवणे ह्यासाठी आपण "while" statement वापरणार आहोत .
00:12 त्यासाठी row variable बनवले. त्याची व्हॅल्यू "=mysql_fetch_assoc" आहे.
00:19 हे "extract" query पासून associative array बनवेल.
00:25 आता "people" ह्या table मधून सर्व सिलेक्ट करून "id" नुसार त्यांचा चढता क्रम लावणार आहोत.
00:33 WHILE लूप मध्ये row हा associative array बनवला आहे. त्यामुळे row[0] लिहिणे चूक ठरेल कारण हे numeric आहे.
00:46 हे numeric id tags आहेत. त्याऐवजी येथे fieldnames वापरणार आहोत कारण हा associative array आहे.
01:00 0, 1, 2, 3, 4 ऐवजी आपण नावे वापरणार आहोत.
01:07 आपण व्हेरिएबल्स बनवू. id equals row नंतरfirstname equals row याप्रकारे बनवणार आहोत.
01:16 हेच copy आणि paste करू.
01:19 हे indent करू.
01:24 ही पाचही व्हेरिएबल्स एकत्र दिसतील.
01:28 येथे केवळ नावे बदलू.
01:33 यामुळे आपले काम लवकर झाले.
01:36 आपल्याकडे lastname, date of birth आणि gender ही आहे.
01:47 आपल्याकडील डेटाचा वापर कसा करायचा ते पाहू.
01:51 आपण "echo" command वापरू.
01:55 आपण जे echo करू ते लूपमुळे रिपीट होईल.
01:59 हे येथे पूर्ण रेकॉर्ड आहे. हा कोड रिपीट करू.
02:03 उदाहरणार्थ येथे text टाईप करा. आपल्याकडे एकूण चार रेकॉर्डस आहेत.
02:12 रिफ्रेश केल्यावर text चार वेळा echo झालेले दिसेल.
02:17 चार वेळा टाइप केल्यानंतर या कोड चा खंड येथे प्रत्येक लूप दर्शवित आहे.
02:23 आपणid किंवा firstname किंवा इतर काहीही associative array द्वारे डेटाबेसमधून extract केले आहे.
02:33 टाईप करा firstname lastname was born on dob for date of birth and is gender आता मी तेथे 'gender' लिहिते.
02:49 न विसरता linebreak द्या आणि रिफ्रेश करा.
02:55 variable names वापरून आपला संपूर्ण डेटा structured स्वरूपात दिसेल .
03:02 हव्या त्या क्रमाने सर्व रेकॉर्ड दाखवली जातील.
03:06 आपण हा star देऊन टेबलमधील सर्व फिल्डस, प्रत्येक रेकॉर्डसाठी दाखवली जातील असे पाहिले.
03:20 टाईप करा IF gender==F then gender=female.
03:36 येथे पूर्ण स्पेलिंग लिहिले आहे. पुढे else gender=male. आपण व्हेरिएबलनुसार पूर्ण स्पेलिंग पुन्हा लिहित आहोत.
03:50 रिफ्रेश केल्यावर Mच्या जागी male आणि F च्या जागी female दिसते आहे. डेटा दाखवण्याचे असे अनेक प्रकार आहेत.
03:59 people ह्या table मधील डेटा सिलेक्ट करून id वर चढता क्रम लावला आहे.
04:06 हा उतरत्या क्रमानेही लावता येतो. आपल्याला डेटाचा क्रम बदलेला दिसेल.
04:16 firstname प्रमाणेही डेटाचा क्रम ठरवू शकतो. alphabetical order प्रमाणे चढता किंवा उतरता क्रम आपल्याला दिसेल.
04:32 म्हणजेच A D E आणि K असे दिसेल.
4:34 हे surname साठीही करू शकतो.
4:36 हे कुठल्याही फिल्डसाठी करू शकतो. उदाहरणार्थ Date of birth.
4:44 येथे पुन्हा id टाईप करून descending करा. limit एक, किंवा दोन, तीन, चार वापरू शकतो.
04:57 आपण limit एक वापरू.
04:59 येथे एक घेऊ. ज्यामुळे युजरला टेबलमध्ये समाविष्ट झालेली सर्वात शेवटची व्यक्ती समजेल.
05:10 येथे "echo" करू.
05:13 echo last person to be inserted into table was आणि पुढे linebreak समाविष्ट करा.
05:28 फक्त first आणि last name echo करू.
05:33 हे गोंधळात टाकणारे आहे.
05:37 Last person to be inserted. हे कार्य करत आहे.
05:40 "limit" कमांड आधीच टाईप केली आहे.
05:42 आपणid उतरत्या क्रमाने लावून त्यातील फक्त एक रेकॉर्ड घेणार आहोत. म्हणजेच चार रेकॉर्ड असतील तर 4, 3, 2, 1 यातील फक्त एकच म्हणजे चार क्रमांकाचे रेकॉर्ड दाखवले जाईल.
06:02 मागे दाखवल्या गेलेल्या रेकॉर्डनुसार टेबलमधील शेवटच्या व्यक्तीचे नावecho केले जाईल.
06:09 "while" केवळ एक data value returnकरेल.
06:12 हे जरा गोंधळात टाकणारे आहे.
06:17 "select * from people" ही एक कमांड, "order by id decs" ही दुसरी आणि "limit 1" ही अजून एक कमांड.
06:26 commaकिंवा इतर काही वापरलेले नाही. अशाप्रकारे आपणquery मध्ये code लिहितो.
06:36 code तपासण्यासाठी php myadmin मधील "insert" function च्या सहाय्याने record समाविष्ट केले जाईल.
06:44 उदाहरणार्थ "David Green" टाईप करा. कुठलीही date of birth निवडा.
06:53 येथे male असे निवडा.
07:00 खाली जाऊन डेटा सबमिट करा.
07:02 browse करा. नवी व्हॅल्यू मिळाली आहे.
07:03 रिफ्रेश करू. "David Green" असे दिसेल.
07:11 वेबसाईटवर videos किंवा फोटो ठेवण्यासाठी उपयोगी आहे.
07:18 युजरने ठेवलेली शेवटची गोष्ट किंवा
07:21 वेबसाईटवर रजिस्टर झालेली शेवटची व्यक्ती तुम्ही बघू शकता.
07:26 असे अनेक उपयोग आहेत.
07:28 आपण mysql query द्वारे डेटा echo केला आणि त्यात बदलही केले.
07:35 पुढील भागात युजरला निवडक डेटा कसा दाखवायचा ते समजून घेऊ.
07:45 काही html forms बनवणार आहोत.
07:50 त्याद्वारे युजरला हवे असलेले टेबल किंवा डेटाबेसमधील नाव निवडता येईल.
07:55 पुढील भागात भेटू. धन्यवाद.
08:03 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Ranjana