PHP-and-MySQL/C2/Embedding-PHP/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Embedding PHP
Author: Manali Ranade
Keywords: PHP and MySQL
Time | Narration |
---|---|
00:00 | या ट्युटोरियलमध्ये आपण Php code आपल्या HTML code मध्ये कसा ठेवायचा हे शिकणार आहोत. याचा आपण अनेक ठिकाणी उपयोग करू शकतो. |
00:14 | उदाहरणार्थ येथे आपण Php tags बनवून Alex हे नाव echo करू या. |
00:23 | कार्यान्वित करण्यासाठी या फाईलवर क्लिक करा. Alex हे नाव आपल्याला दिसेल. |
00:30 | आता उदाहरणार्थ येथे आतमध्ये HTML code ठेवू या आणि Alex हे नाव बोल्ड टाईपमध्ये एको करू या. |
00:38 | आता हे उलट पध्दतीने करून बघू या. |
00:45 | चला. पुन्हा सुरूवात करू या. त्यासाठी HTML page बनवू या. आपले आधीचे उदाहरण वापरू या. |
00:52 | आता येथे आत Php tag समाविष्ट करू या. आणि Alex हे नाव echo करू या. Php tagsच्या बाहेर येथे bold आणि Php tagsच्या नंतर bold end समाविष्ट करू या. |
01:13 | आता रिफ्रेश केल्यावरही कुठलाही बदल न होता तोच रिझल्ट आपल्याला दिसेल. |
01:20 | मग आपण येथे बदल करून underline चा टॅग घालू या. आपल्याला Alex हे नाव underline झालेले दिसेल. |
01:26 | अशा प्रकारे हे आपण दोन्हीही पध्दतीने करू शकतो. एको करताना त्यात HTMLटॅग वापरायचा की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. परंतु त्याचे इतरही काही फायदे आहेत. |
01:39 | जर तुम्ही HTMLशी परिचित असाल तर तुम्हाला हे माहित असेलच की input tag हा template tag आहे. |
01:48 | आता येथे टेक्स्ट असे टाईप करून name समोर name टाईप करा आणि त्याच्या व्हॅल्यू समोर Alex असे टाईप करा. |
01:56 | आता हे रिफ्रेश करा. आपल्याला Alexही व्हॅल्यू असलेला टेक्स्ट बॉक्स दिसेल. आता मी get variable header मिळवण्यासाठी Php चा वापर करणार आहे ज्यामुळे आपल्याला आपली input value मिळेल. |
02:14 | आपल्या व्हेरिएबल्सच्या मिळवलेल्या व्हॅल्यूज टेक्स्ट बॉक्समध्ये असणे काही केसेस मध्ये आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ form submission आणि error checking. |
02:30 | जर तुम्ही get व्हेरिएबलचे ट्युटोरियल पाहिले नसल्यास त्याबद्दल प्रथम जाणून घ्या. |
02:38 | आता हा कंस काही ओळी खाली घेऊ या. तरीही हा code यशस्वीरित्या कार्यान्वित होईल कारण ते त्याच पध्दतीने काम करणार आहेत. |
02:48 | म्हणजे आपल्याला दिसेल की आपण कुठलाच बदल केला नाही. आता मी येथे Php text समाविष्ट करणार आहे. |
02:58 | आता येथे आपल्याला वेगळाच brown colour दिसेल कारण आपण Php तील highlighting वापरत आहोत. जे फारसे परिचयाचे नाही. |
03:08 | आता आपण Alex हे नाव एको करू या. |
03:12 | हे केवळ एका ओळीवरच काम करत असल्यामुळे आपण हा संपूर्ण code एका ओळीतच घेऊन येऊ. अशा प्रकारे आपले embedding चे कार्य पूर्ण झाले आहे. |
03:25 | रिफ्रेश केल्यावर आपल्याला Alex ची व्हॅल्यू मिळेल. आपणHTML मधून Php तील व्हॅल्यू एको करत आहोत. |
03:35 | आपण येथे व्हॅल्यू मिळवण्यासाठी Php code वापरत आहोत. |
03:40 | आता येथे dollar underscore get आणि पुढे स्क्वेअर ब्रॅकेट टाईप करा आणि येथे सिंगल कोट्स मध्ये |
03:50 | name असे टाईप करून रिफ्रेश करा. |
03:55 | काहीच बदल झालेला नाही. म्हणून आता येथे name=Alex असे टाईप करा म्हणजे आपल्याला टेक्स्ट बॉक्समध्ये Alex ही व्हॅल्यू दिसेल. |
04:04 | आता येथे name=Kyle असे टाईप केल्यावर टेक्स्ट बॉक्समध्ये Kyle ही व्हॅल्यू दिसेल. |
04:11 | खरे तर आपण कुठलाही Php code येथे समाविष्ट करू शकतो. |
04:16 | जर आपण येथे echo Php infoहा code समाविष्ट केला तर आपल्याला खूप मजेशीर रिझल्ट मिळेल. |
04:28 | हा Php info डॉक्युमेंटचा HTML code आहे. |
04:33 | आपण बघू शकतो की येथे अनेक codeचा समावेश आहे. |
04:37 | आपण येथे केवळ Php embed करत आहोत. त्यामुळे आपल्याला सिंगल आणि डबल कोटसचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. |
04:46 | अशा प्रकारे हे embedding Php code inside HTML code वरील प्राथमिक ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
04:53 | आपल्याला याचा नक्की उपयोग होईल अशी आशा करू या. सहभागाबद्दल धन्यवाद. |
04:56 | या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
|