PHP-and-MySQL/C2/Common-Errors-Part-2/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | नमस्कार. ह्या भागात आपण error शोधून ती दुरूस्त कशी करायची हे पाहू. |
00:08 | आपल्याकडे "extrachar dot php" ही फाईल आहे जी कार्यान्वित केल्यावर "Parse error in...on line 6 " हा मेसेज मिळेल. |
00:23 | येथे काय अपेक्षित आहे किंवा काय नाही ही माहिती आपल्याला दिलेली नाही. |
00:32 | सहाव्या ओळीत प्रथमदर्शनी चूक दिसत नाहीये. |
00:37 | येथे extra कंस आहे. तो काढल्यावर व्यवस्थित कार्य होईल. |
00:44 | हे शोधणं सोपे आहे. |
00:47 | गणिती क्रिया उदाहरणार्थ बेरीज, तुलना इत्यादी करताना आपल्याला कंसांचा ट्रॅक ठेवताना कधीकधी चूक होऊ शकते. |
01:09 | कधीकधी हे सोडवायला सोपे असते. हे कार्यान्वित केल्यावर आपल्याला आऊटपुट दिसत नाही. कारण ह्या दोन गोष्टी समान नाहीत. |
01:18 | हे कुठलीही error देत नाही. |
01:20 | जर येथे extra कंस समाविष्ट केला तर Parse error मिळेल. |
01:28 | जेव्हा if statements किंवा गणिती expressions सोडवतो तेव्हा कंसाच्या जोड्या जरूर तपासा. |
01:36 | हे तपासताना सर्व कंस असल्याची तसेच अतिरिक्त characters नसल्याची खात्री करा. |
01:48 | याच्या आधी येथे "a" समाविष्ट करा. |
01:52 | Parse error मिळाली आहे. |
01:56 | रिफ्रेश करूनही Parse error आहेच. |
02:00 | येथे काहीतरी टाईप केलेले काढून टाका. |
02:04 | "missing page" विषयी जाणून घेऊ. |
02:08 | ह्यासंबंधीची error पाहू. "missing.php"वर क्लिक करा. Parse errors नवव्या ओळीवर आहे. |
02:17 | नवव्या ओळीवर Semicolon हवे होते. |
02:23 | हे अपक्षित नसल्याने रिफ्रेश करा. |
02:28 | Parse errors अठराव्या ओळीवर आहे. |
02:33 | अठराव्या ओळीवर जाऊ या. |
02:37 | येथे मी अठरावी ओळ दाखवत आहे. |
02:47 | ह्यात काय चूक आहे? |
02:49 | ह्या ओळीवर काहीच नाही. तरीही error का मिळाली? |
02:54 | ह्यासाठी ओळीच्या आजूबाजूला तपासा. |
03:00 | आता वरच्या चार पाच ओळी तपासून पाहू. |
03:06 | आपल्याकडे "if" statement आहे. "if posted user name equals 'Alex'", echo "You own PHP Academy", else echo "Hello name". |
03:17 | आपल्याकडे "if" statement चा हा सुरूवातीचा आणि हा शेवट करणारा महिरपी कंस आहे. |
03:24 | error चे कारण "if" statement येथे सुरू झाले . |
03:30 | आपल्याला indentation चा हेतू आणि उपयोग कळेल. |
03:36 | अनुभवाने सांगते की हा कंस ह्या ओळीत इथे आणि तो कंस ह्या ओळीत इथेच असला पाहिजे. |
03:45 | परंतु हा राहून गेला आहे. जर हा इथे असता आणि हा इथे असायला हवा होता, तर आधीच्या "if" statementमधील हा block इथे सुरू होऊन इथे संपेल. |
03:59 | परंतु block येथे सुरू होतो आणि त्याचा शेवट करणारा कंस नाही. |
04:03 | तो समाविष्ट करून कार्यान्वित करू. |
04:08 | जर characters विसरलो, तर errors वेगळ्याच ठिकाणी मिळतील. |
04:14 | खरे तर ही error अयोग्य ठिकाणी नाही कारण "else" नंतर blockची सुरूवात व शेवट येथे आहे. |
04:20 | ह्या blockचा शेवट योग्य प्रकारे झाला नसल्यामुळे आपण त्याचा शेवट करणार आहोत. |
04:28 | म्हणजे errorयेथे नाही. आपल्याला blockचा शेवट करणे आवश्यक आहे. |
04:35 | आता हे कार्य करेल. |
04:38 | काही ओळी वर पहा. एखादे न संपवलेले elseस्टेटमेंट किंवा एखादे आवश्यक characterराहिले आहे का? |
04:49 | "getpost dot php" उघडा. |
04:53 | उदाहरणासाठी येथील error-reporting "E All" बघा. |
04:58 | हे केवळ दाखवण्यासाठी आहे. ही एक प्रकारची error आहे. |
05:03 | सर्व errors ची यादी येथे दिलेली नाही. |
05:10 | हे केवळ ह्या फंक्शनचे parameter आहे. |
05:12 | अशा प्रकारचे काही errors दाखवणारे फंक्शन तुमच्या वेबसाईटमध्ये वापरले जाणार नाही. माझ्याकडील यावरील ट्युटोरियल तुम्ही पाहू शकता. |
05:25 | ही "get post" error आहे. |
05:28 | येथे "data" हे व्हेरिएबल आहे. |
05:33 | हे "name" नावाचे GET variable आहे. |
05:38 | ह्या code नुसार data variable उपस्थित असल्यास echo होईल. हा साधा प्रोग्रॅम आहे. |
05:47 | येथे मुळात error नाही. |
05:49 | आपण येथे व्हेरिएबल्स घेत आहोत. सर्व काही ठीक आहे. येथे line break किंवा line terminating error नाही. |
06:07 | येथे काही लिहायचे विसरलेले नाही. |
06:15 | हे पेज कार्यान्वित केल्यावर आपल्याला नोटीस मिळेल. |
06:18 | ही "Parse error" नसून नोटीस आहे. |
06:27 | ह्या उपस्थित error सहित हे पेज व्यवस्थित कार्य करणार नाही. |
06:33 | येथे "name equals alex" टाईप केल्यास error जाईल. |
06:41 | code मध्ये काहीच चूक नसल्याचे हे दाखवते. परंतु हे data व्हेरिएबल परिपूर्ण नाही. |
06:51 | "data equals absolutely nothing" असे म्हणण्यासारखे आहे. |
06:58 | पाचव्या ओळीवर "echo variable alex" टाईप करा. |
07:05 | रिफ्रेश करा. Undefined variable alex, Undefined index name दिसेल. |
07:11 | आता पहिल्यापासून सुरूवात करू या. |
07:19 | header मध्ये नाव स्पष्ट न केल्यास ते पूर्ण होत नाही. |
07:23 | dataच नसल्यामुळे "Undefined index" ही, तसेच सेट नसलेले व्हेरिएबल echo केल्यामुळे "Undefined variable" ही error मिळेल. |
07:35 | data टाईप करताच ही errorजाईल. |
07:39 | हे रिफ्रेश करू. |
07:41 | ह्या प्राथमिक error टाळण्यासाठी ओळीच्या मध्ये किंवा सुरूवातीला "@ (at)" हे चिन्ह द्या. |
07:50 | रिफ्रेश केल्यावर हेडर सेट न केल्यामुळे काहीच दिसणार नाही. |
07:55 | get variable सेट केलेले नाही. "name equals alex" टाईप केल्यावरcode प्रमाणे हे नाव echo होईल. |
08:04 | लक्षात घ्या, आपण जरी "if data exists" वापरत असलो तरी तांत्रिक दृष्ट्या तो अस्तित्वात नसतो. |
08:14 | आत्ता हे एवढेच. शेवटच्या भागात आणखी दोन errors बद्दल जाणून घेऊ. |
08:20 | या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद. |