PERL/C3/Special-Variables-in-PERL/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | Perl मध्ये special variables वरील पठात आपले स्वागत. |
00:04 | या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत:
'ग्लोबल स्पेशल वेरीएबल्स' 'स्पेशल कमांड लाइन वेरीएबल्स' 'ग्लोबल स्पेशल कॉन्स्टेंट्स'. |
00:13 | या पाठासाठी मी वापरणार आहे, उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम, पर्ल 5.14.2 आणि gedit टेक्स्ट एडिटर. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
00:27 | पूर्वीपेक्षा म्हणून, तुम्हाला 'पर्ल' प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:32 | नसल्यास संबंधित 'पर्ल' ट्युटोरिअलसाठी स्पोकन ट्युटोरिअल वेबसाईटला भेट द्या. |
00:38 | special variables म्हणजे काय? |
00:41 | Special variables हे पूर्वनिर्धारित वेरीएबल्स असतात ज्याचा 'पर्ल' मध्ये एक विशेष अर्थ असतो. |
00:46 | हे वापरण्यापूर्वी इनिशिअलाईज करण्याची गरज नाही. |
00:50 | 'डिबगिंग' नियंत्रित करण्यास 'सर्चेसचे परिणाम', 'एन्वाइरन्मेंट वेरीएबल्स' आणि 'फ्लॅग्स' ठेवण्यासाठी वापरले जातात. |
00:58 | प्रथम, आपण 'ग्लोबल स्पेशल वेरीएबल्स' बद्दल शिकणार आहोत. |
01:02 | '$_': (डॉलर अंडरस्कोर). हे 'स्पेशल वेरियबल' मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. |
01:06 | हे $_ ('डॉलर अंडरस्कोर') खूप साऱ्या फंक्शन्स आणि पॅटर्न शोधणाऱ्या स्ट्रिंग्ससाठी डिफॉल्ट पॅरमीटर आहे. |
01:14 | एक संपल प्रोग्रॅम वापरून '$_' (डॉलर अंडरस्कोर) वेरीएबलचा वापर करणे समजून घेऊ. |
01:20 | मी आधीच तयार केलेली special dot pl फाईल उघडेल. |
01:26 | 'टर्मिनल' वर जाऊन टाईप करा: gedit special dot pl ampersand आणि एंटर दाबा. |
01:32 | gedit मध्ये special dot pl ही फाईल उघडते. स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाइप करा. मी कोड स्पष्ट करते. |
01:42 | येथे दोन foreach लूप्स आहेत. ह्या दोन्ही foreach लूप्स सारखेच रिज़ल्ट कार्यान्वित करतील. |
01:49 | लूपची प्रत्येक आयट्रेशन, सध्याची स्ट्रिँग '$_' मध्ये केली आहे. |
01:54 | आणि डिफॉल्ट रूपात ते प्रिंट स्टेट्मेंट द्वारे वापरले जाते. $_ (डॉलर अंडरस्कोर)एक अतिरिक्त वेरीएबल $color चे वापर वाचवतो. |
02:03 | फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा. |
02:06 | टर्मिनल वर जाऊन perl special dot pl टाईप करून Perl स्क्रिप्ट कार्यान्वित करा आणि एंटर दाबा. |
02:13 | येथे, दोन्ही foreach लूप्स सारखेच आउटपुट देते. |
02:18 | आता आपण '$_' (डॉलर अंडरस्कोर) वेरीएबल कसे पूर्ण करणे, हे दाखवण्यासाठी आणखी एक उदाहरण पाहू. special dot pl फाईलवर परत जा. |
02:27 | स्क्रीनवर दर्शविलेल्या कोडचा भाग टाइप करा. |
02:30 | हा प्रोग्रॅम ओळी दर ओळी "first.txt" हा टेक्स्ट फाईल वाचतो. नंतर ते सर्व ओळी वाचे पर्यंत DATA फाइल द्वारे लूप होईल. |
02:40 | print $_ वेरीएबल 'first.txt' फाइल मधून वर्तमान लाईनची विषय वस्तू प्रिंट करतो. while लूप मध्ये, '$_' चा वापर पूर्ण होतो. |
02:51 | आपण याबद्दल अधिक, पुढील ट्यूटोरियल्स मध्ये पाहू. |
02:55 | At the rate underscore हा तो 'स्पेशल वेरियबल' आहे जो 'सबरुटीन पॅरमीटर्स' ना संचित करण्यात वापरले जाते. |
03:01 | 'सबरुटीन' साठी आर्ग्युमेंट्स ह्या 'एरे' वेरीएबल मध्ये संचित होतात. |
03:06 | एरे ऑपरेशन्स सारखे pop/shift ह्या वेरीएबल वर केले जाऊ शकते, जसे आपण सामान्य एरेज मध्ये करतो. |
03:13 | मी ह्या साठी एक उदाहरण दाखवेल. आता आपण पुन्हा एकदा special dot pl file वर जाऊ. |
03:19 | स्क्रीन वरील दाखवल्याप्रमाणे कोड टाइप करा. |
03:22 | हा प्रोग्राम दोन नंबरच्या दरम्यान कमाल मूल्य देईल.
@_ (At the rate underscore) एक लोकल ऐरे आहे जे दोन अर्ग्युमेंट्स डॉलर 'a' कॉमा डॉलर 'b' ला संचयित करते. |
03:35 | म्हणजे, dollar underscore index of zero आणि dollar underscore index of one मध्ये संचित केले जाते. |
03:43 | print स्टेटमेंट दोन दिलेल्या क्रमांकाची कमाल संख्या प्रिंट करतो. |
03:47 | फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा. |
03:51 | टर्मिनल वर जा आणि perl special dot pl टाइप करून पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा आणि एंटर दाबा. |
03:58 | जास्तीत जास्त व्हॅल्यू आऊटपुट सारखे दिसते. आता यावर जा. |
04:02 | Environment वेरीएबल्स percentage (%) नंतर 'ENV' द्वारे प्रदर्शित केल्या जातात. |
04:10 | Environment variables वर्तमान environment variables ची प्रत ठेवते, जसे की पुढीलप्रमाणे |
04:17 | आता एक सॅम्पल प्रोग्रॅम वापरून %ENV वेरीएबल समजून घेऊ. |
04:23 | आपण special dot pl file वर परत जाऊ. |
04:26 | स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे खालील कोड टाइप करा. |
04:30 | फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा. टर्मिनल वर जाऊन Perl स्क्रिप्ट कार्यान्वित करा. |
04:37 | टाइप करा: perl special dot pl आणि एंटर दाबा. |
04:42 | आपण वर्तमान एन्व्हायरन्मेंट तपशील जसे कि 'प्रेजेंट वर्किंग डायरेक्टरी (PWD), युजरनेम, भाषा इत्यादी पाहू शकतो. |
04:51 | पुढे, आपण एक special variable, dollar zero बद्दल पाहूया. |
04:55 | स्पेशिअल वेरिएबल डॉलर जिरो ('$0') मध्ये चालू 'पर्ल' प्रोग्रामचे नाव आहे जे कार्यान्वित केले जात आहे. |
05:02 | हे सहसा लॉगिंग हेतूसाठी वापरले जाते. |
05:05 | उदाहरणार्थ: माझ्याकडे 'First.pl' नावाची एक फाईल आहे ज्यामध्ये मी '$ 0' वेरिएबल वापरत आहे, जसे की येथे दाखवले आहे. |
05:14 | कार्यान्वित झाल्यावर, हे फाईलचे नाव First dot pl प्रिंट करेल. |
05:19 | पर्ल कडे एक sort नामक built-in function आहे जो array क्रमवारीत (सॉर्ट) करतो. |
05:24 | एक 'कम्पॅरिजन फंक्शन' 'नुमेरिकल कम्पॅरिजन फंक्शन' वापरून त्यांच्या पॅरामीटरची तुलना करेल. |
05:30 | हे ऑपरेटर येथे दर्शवल्याप्रमाणे lesser than equal to greater than सिबल्स द्वारे प्रस्तुत केले जाते. |
05:38 | यासाठी आपण एक उदाहरण पाहू. |
05:40 | टर्मिनल वर जा आणि टाईप करा: gedit sort.pl ampersand आणि एंटर दाबा. |
05:47 | sort.pl फाईल आता gedit टेक्स्ट एडिटर वर उघडते. स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे खालील कोड टाईप करा. |
05:56 | मी कोड समजावून सांगते. पहिली ओळ संख्येची एक ऍरे घोषित करते. |
06:02 | 'नुमेरिकल कॅम्परिजन ऑपरेटर' संख्या म्हणून दोन व्हॅल्यूजची तुलना करेल. |
06:08' | 'डॉलर a' आणि 'डॉलर b' 'स्पेशिअल पॅकेज लोकल वेरीएबल्स' आहेत ज्यामध्ये व्हॅल्यूजची तुलना केली जाईल. |
06:16 | आणि, हा sort फंक्शन संख्येस चढत्या क्रमाने क्रमवारीत लावेल. |
06:21 | आता प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करू. |
06:25 | टर्मिनल वर जा आणि टाईप करा: perl sort.pl आणि एंटर दाबा. |
06:31 | आपण पाहू शकतो कि नंबर्स चढत्या क्रमाने क्रमबद्ध करण्यात आला आहे. |
06:35 | आणखी एक स्पेशिअल वेरीएबल 'डॉलर एक्सक्लेमेशन' पाहूया. |
06:39 | 'डॉलर एक्सक्लेमेशन' जर स्ट्रिंग संदर्भात वापरल्यास सिस्टम एरर स्ट्रिंग रिटर्न करते.
येथे त्याच्या वापराचा एक उदाहरण आहे. |
06:48 | जर 'hello.txt' फाइल अस्तित्वात नसेल, तर ती एरर मेसेज प्रिंट करेल, जसे की:
"Cannot open file for reading : No such file or directory". |
06:59 | आता आपण 'स्पेशिअल वेरीएबल' म्हणजेच dollar at the rate बघूया. |
07:04 | हे आणखी मोठ्या प्रमाणावर वापरले गेलेले वेरीएबल आहे. हा एक 'एरर' मेसेज रिटर्न करतो जो eval किंवा require कमांड शी रिटर्न होतो. |
07:12 | हे उदाहरण प्रिंट करेल: "could not divide Illegal division by zero". |
07:17 | dollar dollar अजून एक स्पेशिअल वेरिएबल आहे. हे या स्क्रिप्टला रन करणाऱ्या 'पर्ल इंटरप्रीटर' ची प्रोसेस ID ठेवतो. |
07:26 | 'डायमंड ऑपरेटर' 'कमांड लाइन' वर निर्दिष्ट फाइलींमधून प्रत्येक ओळ वाचण्यासाठी वापरला जातो. |
07:32 | यासाठी आपण एक उदाहरण पाहू. |
07:35 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा: gedit commandline.pl ampersand आणि Enter दाबा. |
07:42 | 'commandline.pl' फाइल आता gedit वर उघडते. |
07:46 | स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे कोड टाइप करा. |
07:49 | फाइल सेव्ह करा. |
07:51 | आता मी तुम्हाला 'sample dot txt' नावाच्या फाईलमध्ये असलेला टेक्स्ट दाखवते. |
07:56 | आता निमन टाईप करून कमांड लाईन मधून प्रोग्रॅम रन करा: perl commandline dot pl स्पेस sample dot txt आणि Enter दाबा. |
08:07 | हा तो टेक्स्ट आहे जो आपल्याकडे sample dot txt फाइल मध्ये होता. |
08:11 | जर कोणतीही फाईल्स निर्दिष्ट केलेली नसतील तर ती standard input म्हणजेच कीबोर्डवरून वाचली जाते. |
08:17 | 'पर्ल' स्पेशिअल वेरीएबल at the rate capital A R G V एरे ठेवतो. यामध्ये कमांड लाइन मधील सर्व व्हॅल्यू आहेत. |
08:27 | जेव्हा at the rate capital A R G V एरे वापरतो तेव्हा वेरीएबल्सना घोषित करण्याची आवश्यकता नाही. |
08:33 | कमांड लाइनमधील व्हॅल्यू या वेरीएबलमधे आपोआपच ठेवली जातात. |
08:37 | आता Global Special Constants वर जाऊ. |
08:41 | underscore underscore E N D (सर्व कॅपिटल मध्ये आहे) underscore underscore प्रोग्रॅमचा लॉजिकल शेवट दाखवतो. |
08:50 | ह्या स्पेशिअल वेरीएबलच्या नंतरचा कोणताही टेक्स्ट ह्या स्टेटमेंट नंतर वगळला जाणार आहे. |
08:55 | underscore underscore FILE( कॅपिटल मध्ये) underscore underscore ज्याप्रकारे त्याचा वापर केला जातो तिथे प्रोगामचे फाईलचे नाव दर्शवते. |
09:06 | underscore underscore LINE(कॅपिटल मध्ये) underscore underscore वर्तमान लाइन नंबर दाखवतो. |
09:13 | underscore underscore PACKAGE (कॅपिटल मध्ये) underscore underscore कंपाइल टाइम वर सध्याचे पॅकेज नाव दर्शविते किंवा जर सध्याचे कोणतेही पॅकेज नसेल तर अपरिभाषित होते. |
09:25 | आपण Global Special Constants कसे वापरतात याचा एक सॅम्पल प्रोग्रॅम पाहूया. |
09:30 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा: gedit specialconstant dot pl ampersand आणि एंटर दाबा. |
09:39 | 'specialconstant dot pl फाइल आता gedit मध्ये उघडते. |
09:44 | स्स्क्रीनवर प्रदर्शित केल्याप्रमाणे खालील कोड टाइप करा. मी आता कोड समजावून सांगते. |
09:50 | विशेष अक्षर PACKAGE, FILE, LINE प्रोग्रॅम मध्ये त्या पॉईंट वर क्रमशः पॅकेजचे नाव, सध्याचे फाईलचेनाव आणि लाईनची संख्या दर्शवितात. |
10:00 | आता प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
10:02 | टर्मिनल वर परत जाऊन टाईप करा: perl specialconstant.pl आणि एंटर दाबा. |
10:09 | आपण आपल्या प्रोग्रॅम मध्ये सध्याच्या पॅकेजचे नाव, फाईलचे नाव आणि लाइनची संख्या बघू शकतो. |
10:15 | आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
10:19 | या ट्युटोरियलमध्ये आपण 'पर्ल' मध्ये काही सामान्यतः वापरल्या गेलेल्या 'स्पेशिअल वेरीएबल्स' बद्दल शिकलो. |
10:25 | असाईनमेंट म्हणून खालील गोष्टी करा. खालील एरे ची संख्या चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने क्रमवारीत करण्यासाठी एक पर्ल स्क्रिप्ट लिहा. |
10:34 | नोट: उतरत्या क्रमाने, तुलना करण्यासाठी खालील कोड वापरा. |
10:39 | while loop आणि special variable $_ (Dollar Underscore) वापरून क्रमबद्ध परिणाम प्रिंट करा. |
10:45 | प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा. |
10:47 | आता परिणाम तपासा. |
10:49 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
कृपया डाउनलोड करून पहा. |
10:56 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. |
11:03 | अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
11:06 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. |
11:13 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:17 | मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |