PERL/C3/Sample-PERL-program/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Sample PERL program वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियलमध्ये, आपण आतापर्यंत कवर केलेले सर्व प्रमुख विषयांवर सॅंपल पर्ल प्रोग्रॅममध्ये समाविष्ट करणे शिकुया.
00:14 या पाठासाठी मी वापरणार आहे,

उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम पर्ल 5.14.2 आणि gedit हा टेक्स्ट एडिटर

00:25 तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:29 एक पूर्वीपेक्षा म्हणून, तुम्हाला,'पर्ल' प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:34 नसल्यास, संबंधित पर्ल पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:39 सॅंपल पर्ल प्रोग्राम एक क्षेत्रचे विविध वेदर फोरकास्ट म्हणजे हवामानाचे अंदाजचे काही रिपोर्ट्सचे आऊटपुट देईल.
00:46 Weather dot pm एक मॉड्यूल फाईल आहे, जो ह्या प्रोग्रॅमचा आवश्यक डेटा ठेवण्याससाठी एक जटिल डेटा स्ट्रक्चर ठेवतो.
00:54 हे रिपोर्ट बनवण्यासाठी विविध फंक्शन्स देखील ठेवतो.
00:59 Weather underscore report dot pl हा तो पर्ल प्रोग्राम आहे, जो आवश्यक आउटपुट देण्यासाठी ह्या मॉड्यूल फाईलचा वापर करतो.
01:08 आमच्या वेबसाइटवर या व्हिडिओच्या अंतर्गत तेच कोड फाईल्स उपलब्ध आहेत.
01:13 कोड फाईल लिंक मध्ये, उपलब्ध फाइल्सला डाउनलोड करून अनजिप करा.
01:18 आता, आपला सॅंपल 'पर्ल' प्रोग्राम Weather dot pm पाहू.
01:24 ह्या प्रोग्राम मध्ये कोडचा ब्लॉक namespace Weather अंतर्गत आहे.
01:29 'पर्ल', 'पॅकेज' कीवर्ड वापरून 'namespace' कार्यान्वित करतो.
01:34 BEGIN ब्लॉक, main प्रोग्रामच्या आधी कंपाइल आणि कार्यान्वित केले जाते.
01:40 Export, युजरच्या namespace वर मॉड्यूल्सचे व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स एक्सपोर्ट करण्याची अनुमती देतो.
01:48 At the rate EXPORT आणि at the rate EXPORT underscore OK हे दोन मुख्य व्हेरिएबल्स आहेत जे एक्सपोर्ट ऑपरेशनच्या दरम्यान वापरले होते.
01:57 At the rate EXPORT, सबरूटीन्सची सूची आणि मॉड्यूलचे व्हेरिएबल्स ठेवतो.
02:03 हे कॉलर namespace मध्ये एक्सपोर्ट केले जातील.
02:07 At the rate EXPORT underscore OK आवश्यकतेच्या अनुसार सिंबल्सला एक्सपोर्ट करतो.
02:14 येथे मी हवामानाच्या रिपोर्टचा आवश्यक डेटा ठेवण्यासाठी कॉंप्लेक्स डेटा-स्ट्रक्चर्स तयार करण्यासाठी references वापरले आहेत.
02:24 $weather_report 'हॅश रेफरेन्स' आहे. place आणि nstate कडे स्केलार वॅल्यूज आहेत.
02:32 weekly हॅश रेफरेन्स' चा 'हॅश' आहे.
02:37 आठवड्याचा प्रत्येक दिवस चार 'किज' ठेवतो -

max underscore temp, min underscore temp, sunrise, sunset.

02:48 record underscore time दोन 'इंडेक्स' वॅल्यूज सह एक array reference आहे.
02:54 माझ्याकडे विविध पर्यायांचे हवामानाचे रिपोर्ट दाखवण्यासाठी काही सबरुटीन्स आहेत. एक एक करून पाहू.
03:01 हे फंक्शन हेडर माहिती जसे रिपोर्ट, प्लेस, स्टेट आणि वर्तमान डेटच्या हेडरला प्रिंट करतो.
03:10 आता, पुढील फंक्शन display underscore daily underscore report पाहू.
03:16 हे 'फंक्शन' वीकडे इनपुट यावर अवलंबून, स्क्रीनवर दैनिक रिपोर्ट प्रिंट करतो.
03:22 आम्ही 'शिफ्ट' फंक्शन वापरुन, 'सबरुटीन' मध्ये पास केलेले पॅरमीटरला पुनर्प्राप्त करतो.
03:27 मी पॅरमीटर वॅल्यूच्या मुख्य आणि अनुयायी स्पेसेस काढून टाकण्यासाठी trim() फंक्शन वापरले आहेत.
03:34 येथे trim() फंक्शनसाठी कोड आहे.
03:37 Lc() फंक्शन, दिलेल्या इनपुटचा लोअरकेस वर्जन रिटर्न करतो.
03:42 हे केस-सेन्सिटिविटी टाळण्यासाठी वापरले जाते.
03:45 'week day' - मेन प्रोग्राम मधून पॅरमीटर म्हणून पास केला आहे, जो लोकल व्हेरिएबल dollar week underscore day वर असाइन केला जातो.
03:55 खालील 'प्रिंट स्टेट्मेंट' विशिष्ट वीकडे शी संबंधित डेटा प्रिंट करेल.
04:01 आपण $weather underscore report मध्ये एक वॅल्यूला डिरेफरेन्स करण्यासाठी एरो ऑपरेटरचा वापर करत आहोत.
04:09 जेव्हा 'रेफरेन्सेस' सह कार्य करतांना, आपल्याला त्या डेटा टाइपला समजून घ्यायचे आहे, जे आपण 'डिरेफरेन्स' करत आहोत.
04:15 जर हे एक 'हॅश' असेल तर, आपल्याला कर्ली ब्रॅकेट मध्ये 'की (Key)' पास करणे आवश्यक आहे.
04:20 जर हे एक 'एरे' असेल तर, आपल्याला 'इंडेक्स वॅल्यूज' सह स्क्वेर ब्रॅकेट्स वापरणे आवश्यक आहे.
04:26 पर्लचा रिटर्न फंक्शन एक वॅल्यू रिटर्न करतो.
04:29 हे मुख्य प्रोग्राम मध्ये, 'फंक्शनच्या' स्टेटसला तपासण्यासाठी वापरले जाऊ शकते.
04:36 पुढील 'फंक्शन' write underscore daily underscore report आहे.
04:40 हे 'फंक्शन' फाइल मध्ये 'रिपोर्ट आउटपुट' प्रिंट करेल.
04:45 ग्रेटर द्यान (>) सिंबल सह 'ओपन' फंक्शन WRITE मोडला पारिभाषित करतो.
04:50 फाइलचे नाव, वीकडे नाव आणि dot txt एक्सटेंशन सह बनवली जाते.
04:56 'प्रिंट स्टेट्मेंट्स' फाइल मध्ये निर्दिष्ट वीक डे शी संबंधित डेटा प्रिंट करेल.
05:02 हे साप्ताहिक रिपोर्ट प्रिंट करते.
05:05 मी हॅश रेफरेन्सच्या प्रत्येक वीकडेला लूप करण्यासाठी एक foreach loop घोषित केले आहे.
05:11 मी 'हॅश रेफरेन्स' दाखवण्यासाठी कर्ली ब्रॅकेट्स आणि 'डिरेफरेन्स' साठी 'एरो ऑपरेटर' वापरले आहेत.
05:18 मी हॅशच्या किजना लूप करण्यासाठी 'किज इन-बिल्ट' फंक्शन वापरत आहे.
05:23 display underscore daily underscore report function हॅशच्या प्रत्येक एलिमेंटला प्रिंट करेल.
05:30 आता, एक पर्ल प्रोग्राम weather underscore report dot pl पाहु, जेथे आपण ह्या मॉड्यूल फाइल Weather dot pm चा उपयोग करू.
05:40 येथे, use strict आणि use warnings कंपाइलर फ्लॅग्स आहेत, जे सामान्य प्रोग्रँमिंग चुकांना टाळण्यासाठी मदत करते.
05:48 use Weather सेमिकॉलन. येथे, Weather एक मॉड्यूल नाव आहे. जे मी ह्या प्रोग्राम मध्ये वापरले आहेत.
05:56 आपण आधीच पहिले आहे की, या प्रोग्राम करीता आवश्यक फंक्शन्स ह्या मॉड्यूल मध्ये संचित केले गेले आहे.
06:03 येथे dot pm फाइलचे एक्सटेंशन देणे आवश्यक नाही.
06:08 ह्या प्रोग्राम मध्ये, मी दिलेल्या पर्यायावर अवलंबून विविध रिपोर्ट्स प्रिंट करेल.
06:14 यूज़रला निम्न प्रिंट करण्यासाठी एक पर्याय प्रविष्ट करायचे आहे, एक विशिष्ट वीक डे साठी दैनंदिन वेदर रिपोर्ट. आउटपुट फाइल मध्ये एक विशिष्ट वीक डे ची दैनंदिन वेदर रिपोर्ट. साप्ताहिक वेदर रिपोर्ट.
06:27 जर पर्याय 1 टाइप केलेला असेल, तर ते यूज़रशी आठवड्याचे एक दिवस प्रविष्ट करण्यासाठी विचारेल.
06:32 diamond ऑपरेटर STDIN मधून वाचेल, म्हणजेच कीबोर्ड मधून.
06:38 उदाहरणार्थ, जर यूज़र monday प्रविष्ट करत असेल, तर ते एक वेरियबल dollar dayoption ला असाइन केले जाते, जो कि 'लोकल वेरियबल' आहे.
06:47 पुढे, आपण पाहु शकतो की आपण दोन फंक्शन्स कॉल करत आहोत-

display_header() आणि display_daily_report().

06:56 आपण ह्या फाइल मध्ये use Weather स्टेट्मेंट सह Weather dot pm मध्ये सर्व फंक्शन्स एक्सपोर्ट केले आहे.
07:03 त्यामुळे, colon colon (::) 'पॅकेज क्वालिफाइयर' वापरुन एका पॅकेज मध्ये फंक्शन्सना उल्लेखित करण्याची गरज नाही.
07:10 आता पुढील पर्याय पाहु.
07:13 जर पर्याय 2 टाइप केले असेल, तर ते यूज़रशी आठवड्याच्या दिवसाला प्रविष्ट करण्यासाठी विचारेल.
07:19 $dayoption इनपुट पॅरमीटर म्हणून write underscore daily underscore report फंक्शनला पास केले जाते.
07:27 फंक्शन मधून return वॅल्यू dollar result वेरियबल मध्ये संचित केली जाते.
07:33 'प्रिंट स्टेट्मेंट', आउटपुट साठी टेक्स्ट फाइल तपासण्यासाठी यूज़रशी विचारतो.
07:38 फाइलचे नाव आठवड्याच्या दिवशी dot txt नामक आउटपुट फाइलच्या रूपात बनवले जाते.
07:46 जर पर्याय 2 टाइप केले असेल, तर ते पूर्ण आठवड्यासाठी वेदर रिपोर्ट प्रिंट करतो.
07:51 display underscore weekly underscore report साप्ताहिक रिपोर्टचे फंक्शन नाव आहे.
07:57 'प्रिंट' स्टेट्मेंट, वेळेच्या निर्दिष्ट केलेल्या संख्यासाठी एक क्षैतिज ओळ बनवतो.
08:02 हे फक्त रिपोर्टला एक चांगले रूप देण्यासाठी आहे.
08:06 शेवटी, जर पर्याय 4 असेल तर, ते प्रोग्राम बंद होईल.
08:11 जर दिलेल्या निर्दिष्ट पर्यायंपेक्षा कोणतेही इतर पर्याय दिले जाते, तर प्रिंट स्टेट्मेंट म्हणतो Incorrect option.
08:19 येथे, 0 ची एक्सिट वॅल्यू दाखवते की प्रोग्राम यशस्वीरित्या रन झाला आहे.
08:25 'O' पेक्षा कोणतीही इतर एक्सिट वॅल्यू म्हणजे काही प्रकारची एक एरर आली आहे.
08:31 आता, प्रोग्राम कार्यान्वित करू.
08:34 टर्मिनल वर जाऊन टाइप करा perl weather underscore report dot pl आणि एंटर दाबा.
08:41 आपण स्क्रीनवर चार पर्याय पाहू शकतो.
08:45 टाइप करा '1' आणि एंटर दाबा.
08:48 आमच्याशी आठवड्यातील एक दिवस प्रविष्ट करण्यासाठी विचारले जाते. मी टाइप करेल "monday" आणि एंटर दाबेल.
08:56 हे function display underscore header() शी निर्माण झालेला हेडर आउटपुट आहे.
09:02 आता, आपण मंडे (मंडे) चा वेदर रिपोर्ट पाहू शकतो.
09:06 आता मी इतर पर्यायांना दाखवण्यासाठी पुन्हा एकदा प्रोग्रॅमला कार्यान्वित करेल.
09:13 टाइप करा 2 आणि एंटर दाबा.
09:17 प्रोम्प्ट वर, आपल्याला आठवड्याचे कोणतेही दिवस टाइप करायचे आहे. मी "wednesday" टाइप करेल आणि एंटर दाबेल.
09:25 आपण एक मेसेज पाहू शकतो: Please check the file wednesday dot txt for report output.
09:32 आउटपुट ह्या टेक्स्ट फाइल वर लिहिले गेले आहे. आता आपण ती फाइल उघडून विषय वस्तू तापासूया.
09:38 टाइप करा: gedit wednesday dot txt आणि एंटर दाबा.
09:44 आउटपुट फाइल, प्रविष्ट केलेल्या आठवड्याच्या दिवसाच्या नावासह 'txt' एक्स्टेंशनशी तयार झाली आहे.
09:51 आता पुढील पर्याय तपासू.
09:54 टर्मिनल वर जाऊन टाइप करा: perl weather underscore report dot pl आणि एंटर दाबा.
10:00 टाइप करा '3' आणि एंटर दाबा.
10:04 या वेळी, आपण साप्ताहिक वेदर रिपोर्ट पाहू शकतो.
10:08 hash keys आणि hash values यादृच्छिक क्रमात संचित केले जाते.
10:13 त्यामुळे, प्रदर्शित आउटपुट त्या क्रमशी संबंधित होत नाही ज्याच्यात ते जोडले गेले होते.
10:19 या सह, आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
10:24 ह्या ट्युटोरियल मध्ये आपण आपल्या मागील ट्युटोरियल्सच्या मुख्य विषयांना कवर करून सॅंपल 'पर्ल' प्रोग्राम पाहिले.
10:32 असाइनमेंट म्हणून, एम्प्लॉयी ची सॅलरी, डेसिग्नेशन, डिपार्टमेंट, लिव _बॅलन्सचे तपशील, पाहण्यासाठी एक तसाच पर्ल प्रोग्राम employee underscore report.pl लिहा.
10:45 इनपुट म्हणून Employee ID किंवा Employee name पास करा.
10:50 मॉड्यूल Employee dot pm फाइल मध्ये आवश्यक फंक्शन्स लिहा.
10:56 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.

कृपया डाउनलोड करून पहा.

11:03 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,

कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.

11:12 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.

यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.

11:25 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana