PERL/C2/Variables-in-Perl/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | व्हेरिएबल्स इन पर्लवरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात पर्लमधील व्हेरिएबल्स बद्दल जाणून घेऊ. |
00:12 | येथे उबंटु लिनक्स12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि |
00:18 | पर्ल5.14.2 म्हणजेच पर्ल रिव्हीजन 5 वर्जन 14 आणि सबवर्जन 2 तसेच |
00:26 | gedit हा टेक्स्ट एडिटर वापरू. |
00:30 | तुम्ही कुठलाही टेक्स्ट एडिटर निवडू शकता. |
00:34 | पर्लमधील व्हेरिएबल्सः |
00:37 | व्हेरिएबल्सचा उपयोग टेक्स्ट स्ट्रिंग्ज, नंबर्स किंवा ऍरे संचित करण्यासाठी केला जातो. |
00:44 | एकदा व्हेरिएबल घोषित केल्यावर ते स्क्रिप्टमधे वारंवार वापरता येतात. |
00:50 | स्केलर व्हेरिएबलमधे एकच व्हॅल्यू संचित करता येते जी स्केलर असते. |
00:56 | स्केलर व्हेरिएबल $ (डॉलर) चिन्हा द्वारे घोषित करता येतात. |
01:00 | व्हेरिएबल घोषित कसे करायचे ते पाहू. |
01:03 | जसे कीः dollar priority semicolon . |
01:09 | पर्लमधे व्हेरिएबलच्या नावाचे अनेक प्रकार आहेत. व्हेरिएबल्सची सुरूवात अक्षर किंवा अंडरस्कोरने व्हायला हवी. |
01:18 | आणि त्यात अक्षरे, अंक, अंडरस्कोर किंवा ह्या तिन्हींचे मिश्रण ह्यांचा समावेश असू शकतो. |
01:24 | कॅपिटल अक्षरात घोषित केलेल्या व्हेरिएबल्सला पर्लमधे विशिष्ट अर्थ असतो. |
01:30 | त्यामुळे कॅपिटल अक्षरात व्हेरिएबल्स घोषित करणे टाळा. |
01:34 | आता टर्मिनल उघडा आणि टाईप करा gedit variables dot pl ampersand |
01:44 | Ampersand (&) मुळे टर्मिनलवरील कमांड प्रॉम्प्ट अनलॉक केला जातो. एंटर दाबा. |
01:50 | ह्यामुळे variables.pl ही फाईलgedit ह्या टेक्स्ट एडिटरमधे उघडेल. |
01:56 | dot pl हे पर्ल फाईलचे डिफॉल्ट एक्स्टेन्शन आहे. |
02:01 | फाईलमधे टाईप करा dollar priority semicolon आणि एंटर दाबा. |
02:10 | अशाप्रकारे priority हे व्हेरिएबल घोषित केले आहे. |
02:13 | वापर करण्यापूर्वी व्हेरिएबल घोषित करण्याची गरज नाही. |
02:18 | तुम्ही कोडमधे ते थेट वापरू शकता. |
02:21 | आता priority ह्या व्हेरिएबलला न्युमरीकल व्हॅल्यू देऊ. |
02:25 | त्यासाठी टाईप करा dollar priority space equal to space one semicolon |
02:32 | आणि एंटर दाबा. |
02:34 | पुढे टाईप करा |
02:36 | print space double quote Value of variable is: dollar priority slash n double quote पूर्ण करा semicolon आणि एंटर दाबा. |
02:50 | slash n हे न्यू लाईन कॅरॅक्टर आहे. |
02:53 | आता variables.pl ही फाईल सेव्ह करा. |
03:02 | येथे ही फाईल home/amol ह्या डिरेक्टरीत सेव्ह होणार आहे. फाईल सेव्ह करा. |
03:10 | आपण बनवलेल्या variables.pl ह्या फाईल्सच्या परमिशन बदलू. |
03:18 | हे करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा chmod 755 variables dot pl |
03:27 | हे फाईल रीड, राईट आणि एक्झिक्यूट करण्याचे हक्क देईल. |
03:32 | ही पर्ल स्क्रिप्ट कंपाईल करण्यासाठी टर्मिनलवर |
03:36 | टाईप करा perl hyphen c variables dot pl |
03:42 | Hyphen c स्विचमुळे दिलेला पर्ल प्रोग्रॅम कंपाईल होतो. सिंटॅक्स एररसाठी तपासला जातो. |
03:49 | एंटर दाबा. |
03:51 | हे स्क्रिप्टमधे सिंटॅक्स एरर नसल्याचे आपल्याला सांगते. |
03:56 | आता पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा perl variables dot pl आणि एंटर दाबा. |
04:06 | हायलाईट केल्याप्रमाणे आऊटपुट दिसेल. |
04:10 | आपण घोषित केलेल्या व्हेरिएबलला स्ट्रिंग व्हॅल्यू देखील प्रदान करू शकतो. |
04:15 | टेक्स्ट एडिटर विंडोवर जा. |
04:18 | dollar priority equal to oneऐवजी टाईप करा |
04:22 | dollar priority equal to एकेरी अवतरण चिन्हात high |
04:28 | लक्षात घ्या, असाईनमेंट उजवीकडून डावीकडे इव्हॅल्युएट केले जाते. |
04:34 | स्केलर कुठल्याही प्रकारचा डेटा संचित करू शकतो. स्ट्रिंग किंवा संख्या. |
04:38 | ही फाईल सेव्ह करा. पुन्हा एकदा स्क्रिप्ट कंपाईल करण्यासाठी टाईप करा |
04:45 | perl hyphen c variables dot pl आणि एंटर दाबा. |
04:51 | हे कुठलीही सिंटॅक्स एरर नसल्याचे आपल्याला सांगते. |
04:55 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा perl variables dot pl आणि एंटर दाबा. |
05:03 | आपल्याला अशाप्रकारे आऊटपुट मिळेल. |
05:07 | पुन्हा टेक्स्ट एडिटर विंडोवर जा. |
05:10 | तुम्ही स्केलर्स दुहेरी अवतरण चिन्हातील स्ट्रिंगमधे असेही वापरू शकता. |
05:15 | dollar priority = दुहेरी अवतरण चिन्हातString |
05:19 | फाईल सेव्ह करून बंद करा. |
05:22 | आता अनेक व्हेरिएबल्स कशी घोषित करायची ते पाहू. |
05:27 | त्यासाठी टेक्स्ट एडिटरमधे नवी फाईल उघडू. |
05:31 | टर्मिनलवर टाईप करा - gedit multivar dot pl space ampersand आणि एंटर दाबा. |
05:42 | हे multivar dot pl ही फाईल टेक्स्ट एडिटरमधे उघडेल. |
05:48 | आता टाईप करा - |
05:50 | dollar firstVar comma dollar secondVar semicolon आणि एंटर दाबा. |
06:00 | dollar firstVar ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू dollar secondVarमधे कॉपी करण्यासाठी टाईप करा |
06:07 | dollar firstVar space equal to space dollar secondVar semicolon आणि एंटर दाबा. |
06:19 | ह्या व्हेरिएबल्सवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या गणिती क्रिया करता येऊ शकतात. |
06:30 | हे पर्लद्वारे कसे करू शकतो ते पाहू. |
06:34 | टेक्स्ट एडिटरवर जा. |
06:36 | ह्या दोन्ही व्हेरिएबल्सला 10 ही व्हॅल्यू देण्यासाठी टाईप करा, |
06:41 | dollar firstVar equal to dollar secondVar equal to ten semicolon आणि एंटर दाबा. |
06:51 | आता व्हॅल्यूज दाखवण्यासाठी टाईप करा. |
06:55 | print double quote firstVar: dollar firstVar and secondVar: dollar secondVar slash n double quote पूर्ण करा semicolon आणि एंटर दाबा. |
07:17 | ही फाईल सेव्ह करा. |
07:19 | दोन व्हेरिएबल्स मधील व्हॅल्यूची बेरीज करू. |
07:23 | त्यासाठी टाईप करा. |
07:25 | dollar addition space equal to space dollar firstVar plus space dollar secondVar semicolonआणि एंटर दाबा. |
07:43 | आपण addition हे व्हेरिएबल आधी घोषित केलेले नाही. |
07:47 | पुन्हा एकदा additionह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दाखवण्यासाठी टाईप करा |
07:53 | print double quote Addition is dollar addition slash n double quote पूर्ण करा semicolon |
08:05 | ही फाईल सेव्ह करा. |
08:07 | फाईल पुन्हा कंपाईल करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा |
08:12 | perl hyphen c multivar dot pl |
08:18 | कुठलीही सिंटॅक्स एरर नसल्यामुळे स्क्रिप्ट कार्यान्वित करू शकतो. |
08:24 | त्यासाठी टाईप करा. perl multivar dot pl |
08:30 | हे हायलाईट केल्याप्रमाणे आऊटपुट दाखवेल. |
08:34 | अशाप्रकारे वजाबाकी, गुणाकार व भागाकार करून बघा. |
08:38 | मी येथे कोड लिहीला आहे. |
08:41 | ही फाईल सेव्ह करून बंद करू. |
08:46 | फाईल कंपाईल करण्यासाठी टाईप करा. |
08:48 | perl hyphen c multivar dot pl |
08:54 | कोणतीही सिंटॅक्स एरर नाही,त्यामुळे स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी perl multivar dot pl |
09:01 | कार्यान्वित केल्यावर असे आऊटपुट मिळेल. |
09:06 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
09:11 | ह्यात आपण शिकलो, |
09:14 | पर्लमधे स्केलर व्हेरिएबल्स घोषित करून त्यांचा वापर करणे. |
09:18 | असाईनमेंट. |
09:20 | नंबर व्हेरिएबल घोषित करा. |
09:22 | त्याला 10 व्हॅल्यू द्या. |
09:24 | घोषित केलेले व्हेरिएबल दाखवा. |
09:26 | दोन स्ट्रिंग व्हेरिएबल्स घोषित करा. |
09:29 | त्यांना “Namaste ” आणि “India” या व्हॅल्यूज द्या. |
09:34 | दोन्ही व्हेरिएबल्स एकापुढे एक दाखवा. |
09:38 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09:42 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:45 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
09:50 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
09:53 | स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:56 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:01 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
10:08 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:13 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:23 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:29 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
10:34 | सहभागासाठी धन्यवाद. |