Moodle-Learning-Management-System/C2/Users-in-Moodle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Users in Moodle वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत : user कसे जोडणे, user’s profile एडिट कसे करणे, बल्कमध्ये users कसे अपलोड करणे.
00:17 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे :

Ubuntu Linux OS 16.04 XAMPP 5.6.30 माध्यमातून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही ब्राउजर वापरू शकता.

00:43 तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिसप्ले विसंगती उद्भवतात.
00:51 हे ट्युटोरिअल शिकणाऱ्यांकडे त्यांच्याMoodle वेबसाईटवर तयार केलेले काही courses असावेत.

नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील मागील Moodle ट्युटोरिअल्स पहा.

01:05 ब्राउजरवर जा आणि तुमचे admin username आणिpassword वापरून, तुमच्या Moodle वेबसाईटवर लॉगइन करा,
01:14 आता आपण Moodle मध्ये नवीन user कसा तयार करावा ते शिकू.
01:19 Navigation block मध्ये, Site Administration वर आणि नंतर Users टॅबवर क्लिक करा.
01:28 Add a new user पर्यायावर क्लिक करा.
01:32 मी username म्हणून adminuser2 प्रविष्ट करेन.
01:37 New Password फिल्डच्या खाली स्क्रोल करा.

Click to enter text लिंकवर क्लिक करा.

01:45 कृपया लक्षात घ्या - password ने येथे दर्शविल्याप्रमाणे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
01:51 मी password म्हणून Spokentutorial1@ प्रविष्ट करेन.
01:57 Force password change चेकबॉक्सवर क्लिक करा.
02:02 तो/ती पहिल्यांदा लॉगइन करतेवेळी नवीन user ला त्याचा/तिचाpassword बदलण्यासाठी हा सक्ती करतो.
02:10 येथे दर्शविल्याप्रमाणे, उर्वरित तपशील आपल्या प्राधान्यानुसार प्रविष्ट करा.
02:16 Email display मध्ये, लक्षात घ्या की, मी Allow everyone to see my email address निवडले आहे.

हे असे आहे कारण मी नंतर यूजरला ऍडमिन यूजर म्हणून बनवणार आहे.

02:30 परंतु हे teachers आणि studentsसारख्या इतर usersसाठी सर्वोत्तम टाळणारे आहे.
02:37 आपणCity/Town फिल्ड आतासाठी रिक्त सोडू. जेव्हा आपण ते user एडिट करू तेव्हा आपण हे नंतर अपडेट करू.
02:47 नंतर येथे दर्शविल्याप्रमाणे कन्ट्री आणि टाईमझोन निवडा.
02:52 उर्वरित सर्व फिल्ड्स डीफॉल्टवर सेट करू.
02:56 मग खाली स्क्रोल करा आणि Create user बटणावर क्लिक करा.
03:01 आता आपल्याकडे 2 usersआहेत. System Admin2 user वर क्लिक करा, जे आपण नुकतेच तयार केले आहे.
03:10 उजवीकडे Edit Pr ofile लिंकवर क्लिक करून आपण हे user’s profile एडिट करू शकतो. City/Town टेक्स्टबॉक्समध्ये Mumbai प्रविष्ट करू.
03:22 मग खाली स्क्रोल करा आणि Update profile बटणावर क्लिक करा. अशाचप्रकारे, आपण कोणत्याही युजरसाठी कोणताही तपशील एडिट करू शकतो.
03:33 ह्या नवीन user च्या उजवीकडे 3 आयकॉन्स पहा. त्यांच्यापैकी प्रत्येकजण काय करतो ते पहाण्यासाठी त्यांवर हालचाल करा.
03:43 delete आयकॉन हा user डिलीट करेन.

कृपया लक्षात ठेवाः युजर डिलीट केल्यास, त्याच्या / तिच्या कोर्स नोंदणी(रजिस्ट्रेशन), ग्रेड इत्यादीसह सर्व user डेटा डिलीट होईल. म्हणून, हा पर्याय अत्यंत सावधगिरीने वापरला पाहिजे.

04:03 eye आयकॉन user निलंबित (सस्पेंड) करेल. user निलंबित करणे म्हणजे त्याचे/तिचे अकाऊंट निष्क्रिय(डिएक्टिव्हेट) करणे.
04:13 तर, user आता लॉगइन करू शकणार नाही, परंतू त्याची/तिची नोंदणी(रजिस्ट्रेशन्स), ग्रेड इत्यादी सर्व शाबूत ठेवली गेली आहे.
04:24 userडिलीट करण्याऐवजी हे करणे चांगली गोष्ट आहे.
04:29 हे भविष्यातील उद्देश्यांसाठी रेकॉर्ड्स सेव्ह करते आणि हवे तेव्हा तुम्हीuserपरत सक्रिय(एक्टिव्हेट) करू शकता.
04:37 पुढील आहे gear आयकॉन. हे आपल्यालाEdit profileपेजवर घेऊन जाईल.
04:43 लक्षात ठेवा deleteआणि suspend हे आयकॉन्स Admin Userच्या पुढे दर्शविले जात नाहीत.
04:51 हे असे आहे कारण main system administrator कधीही डिलीट किंवा निष्क्रिय(डिएक्टिव्ह) केला जाऊ शकत नाही.
04:59 आता, users ना बल्कमध्ये जोडण्यास शिकू.
05:05 त्यासाठी आपल्याला निश्चित डेटासह, विशिष्ट फॉरमॅटमध्ये फाईल अपलोड करावी लागेल. स्वीकृत फाईल प्रकार आहे CSV.
05:16 मी user-details-upoad.csv फाईल उघडेन, जी मी आधीच सादरणीकरणासाठी तयार केली आहे.
05:25 मी LibreOfficeCalc वापरत आहे - जो LibreOffice Suiteचा स्प्रेडशीट घटक आहे.
05:32 या फाईलमध्ये खालील कॉलम्स आहेत:

username

'password'

firstname

lastname

email हे 5 फिल्ड्स अनिवार्य फिल्ड्स आहेत.

05:47 येथे काही अधिक फिल्ड्स आहेत जे वैकल्पिक(ऑप्शनल) आहेत:

institution

department

phone1

address

course1

role1

05:58 लक्षात घ्या की field titles हे अगदी स्प्रेडशीटमध्ये लिहिल्याप्रमाणेच म्हणजेच लोअरकेसमध्ये असावेत. अन्यथा अपलोडमध्ये एरर येईल.
06:11 जर आपल्याकडे फक्त एक course असेल ज्यात user साठी नावनोंदणी(इनरोल) करायचे असेल तर आपण fields title मध्ये पुढे 1 जोडू.
06:19 जर तिथे अधिक courses असतील ज्यात तुम्हांला user साठी नावनोंदणी(इनरोल) करायची असल्यास, course2, role2, इत्यादीसह आणखी कॉलम्स जोडा.
06:29 कृपया लक्षात ठेवाः

आपण course1 फिल्डमध्ये Course short name आणि role1 फिल्डमध्ये Role short name भरले पाहिजे.

06:39 विद्यार्थ्यांसाठी Role short name आहे student आणि शिक्षकांसाठी आहे editingteacher.
06:47 आपल्याकडे ह्या CSV फाईलमध्ये 3 users ​​असतील :

System Admin2 युजर जो आधीपासूनच स्वतःहून तयार केलेले आहेत. इतर फिल्ड्स वैकल्पिक(ऑप्शनल) दाखवण्यासाठी एक युजर फक्त 5 अनिवार्य फिल्ड्ससह दर्शवितो आणि एक युजर सर्व तपशीलासह आहे.

07:08 ही CSV फाईल ह्या ट्युटोरिअलच्या Code files सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. आपण डाऊनलोड करून वापरू शकता.
07:17 ह्या ट्युटोरिअलकडे Additional Reading Material च्या CSV फाईल निर्मितीबद्दल अधिक माहिती आहे.
07:25 आता पुन्हा ब्राऊजर विंडोवर जाऊ.
07:29 Navigation block मध्ये Site Administration वर क्लिक करा.
07:34 नंतर Users टॅबवर क्लिक करा. Accounts सेक्शनमध्ये, Upload Users वर क्लिक करा.
07:43 Choose a file बटणावर क्लिक करा. File picker शीर्षकासह नवीन पॉप-अप विंडो उघडते.
07:51 डाव्या मेनूमध्ये Upload a file लिंकवर क्लिक करा, जर पॉप-अप विंडो आधीपासूनच त्या लिंकवर नसेल तर.
07:59 Browse / Choose a file बटणावर क्लिक करा, जे तुमच्या इंटरफेसवर दिसते. सेव्ह फोल्डरवर ब्राउज करा आणि CSV फाईल निवडा.
08:11 आपण इतर सर्व फिल्ड्स डिफॉल्ट म्हणून राहू देऊ.
08:15 पेजच्या तळाशी Upload this file बटणावर क्लिक करा.
08:21 टेक्स्ट एरियामध्ये आता लिहिलेल्या फाईलनावासह तिच स्क्रीन रीफ्रेश होते.
08:27 तळाशी असलेले बटण आता Upload users​​ मध्ये बदलले आहे. ह्या Upload users बटणावर क्लिक करा.
08:35 पुढील पेज, युजर्सचे पूर्वावलोकन(प्रिव्ह्यूव) दर्शवते जे आपण अपलोड करीत आहोत. व्हॅल्यूज योग्य आहेत हे सत्यापित(व्हेरिफाय) करा. आता Settings सेक्शन तपासा.
08:48 Upload type ड्रॉपडाऊनकडे 4 पर्याय आहेत.
08:53 ह्या 3 पर्यायांचा वापर विद्यमान(एक्झिस्टिंग)युजर्सच्या नोंदी अपडेट करण्यासाठी केला जाऊ शकतो. आपण Add new only, skip existing users निवडू.
09:05 ह्याचा अर्थ जर username आधीपासूनच विद्यमान(एक्झिस्ट) असेल तर ते जोडले जाणार नाही.
09:11 New user password ड्रॉपडाऊनमध्ये, Field required in file निवडा.
09:17 Force password changeअंतर्गत All निवडा. हे सर्व users ना पहिल्यांदा लॉगइन करताना त्यांचे passwords बदलण्यासाठी सूचित करेल.
09:27 आपण ह्या सेक्शनमधील इतर फिल्ड्स डीफॉल्ट राहू देऊ.
09:32 आता आपण Default values सेक्शन पाहू.
09:36 Email display अंतर्गत, Allow only other course members to see my email addressनिवडा.
09:44 सर्व users साठी तेच असल्यास आपण डीफॉल्ट फिल्ड्स भरू शकता. हे फिल्ड्स सर्व अपलोड केलेल्या users साठीवापरले जातील.
09:55 मी City/Town मध्ये Mumbai टाईप करेन,
09:59 पुढे, Show more… वर क्लिक करा. तेथे असे बरेच फिल्ड्स आहेत ज्यात आपण डेटा प्रविष्ट करू शकतो.
10:07 परंतु लक्षात ठेवा की, त्यांच्यापैकी कोणताही अनिवार्य नाही. म्हणून मी हे आतासाठी रिक्त ठेवेन.
10:15 पेजच्या तळाशी Upload users बटणावर क्लिक करा.
10:20 येथे प्रदर्शित केलेल्या Upload users results टेबलचा स्टेटस कॉलम पहा.
10:27 पहिल्या(1st)userसाठी, स्टेटस मेसेज आहे : User not added - already registered.
10:35 हा user आधीपासूनच सिस्टममध्ये विद्यमान(एक्सिस्ट) आहे, म्हणून ते वगळले गेले.
10:40 उर्वरित users New users म्हणून जोडले गेले आहेत.
10:45 येथे प्रदर्शित केलेला स्टेटस पहाच
10:49 Weak passwords ते आहेत जे password नियमांचे पालन करीत नाहीत.
10:54 जरी ते सिस्टममध्ये अपलोड केले असले तरी,स्ट्राँग passwords असणे नेहमीच चांगले असते.
11:01 Continue बटणावर क्लिक करा. आपण तयार केलेले सर्व usersपाहू.
11:08 Site Administration वर क्लिक करा. नंतर Users टॅबवर क्लिक करा. Accounts सेक्शन अंतर्गत Browse list of users वर क्लिक करा.
11:20 आता आपल्याकडे 4 users​​ आहेत.
11:23 आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात.

11:29 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो :

user जोडणे user’s profile एडिट करणे बल्कमध्ये users अपलोड करणे.

11:39 खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देते.

कृपया ते डाऊनलोड करून पहा.

11:47 Spoken Tutorial टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.
11:55 कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
12:00 Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
12:11 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.
12:15 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana