Moodle-Learning-Management-System/C2/Categories-in-Moodle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Categories in Moodle वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत :

Course category categories & subcategories कसे तयार करावे categories वर क्रिया कशी करावी?

00:20 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे :

Ubuntu Linux OS 16.04 XAMPP 5.6.30 माध्यमातून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP Moodle 3.3आणि Firefox वेब ब्राउजर

00:43 तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता.
00:47 तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिसप्ले विसंगती उद्भवतात.
00:55 हे, ट्युटोरिअल शिकणाऱ्यांना त्यांच्या सिस्टमवर Moodle 3.3 इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.
01:02 नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल्स पहा.
01:09 ब्राउजरवर जा आणि तुमचा Moodle होमपेज उघडा. XAMPP service रन होत आहे ह्याची खात्री करा.
01:18 आपल्या admin username आणि password तपशीलासह लॉगिन करा.
01:23 आता आपण admin डॅशबोर्डमध्ये आहोत.
01:26 डाव्या बाजूला Site Administration वर क्लिक करा.
01:31 Courses टॅबवर क्लिक करा आणि नंतर Manage courses and categories वर क्लिक करा.
01:38 आपल्याला Course and category managementशीर्षकासह एका पेजवर निर्देशित केले जाईल. आपण समजून घेऊ की course category काय आहे.
01:50 Course categories हे site users साठी Moodle courses आयोजित करण्यास मदत करतात.
01:57 नवीन Moodle site साठी डीफॉल्ट category ही Miscellaneousआहे.
02:03 कोणताही नवीन course डीफॉल्टपणे ह्या Miscellaneous category लाअसाईन केला जाईल.
02:09 तथापि, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना त्यांचे coursesशोधणे कठीण होईल.
02:16 courses शोधणे सोपे करण्यासाठी, त्यांना categories मध्ये असाईन केले जावे.
02:23 बहुतेक institutions कॅम्पस किंवा department द्वारे courses आयोजित केले जातात.
02:30 चांगल्या स्पष्टतेसाठी वर्णनात्मक नावे असणे चांगले आहे.
02:35 आपणे पुढे जाऊ आणि आपले courses department द्वारे आयोजित करू.

उदा. आपल्या Maths category मध्ये सर्व Math courses असतील.

02:47 पुन्हा Moodle site वर जाऊ.
02:51 प्रथम आपण Course and category management पेज लेआऊट समजून घेऊ.
02:57 डावीकडे, आपल्याकडे Navigation ब्लॉक आहे. आणि उजवीकडे, आपल्याकडे Content रिजन आहे.
03:05 'content रिजन दोन कॉलम्समध्ये विभागला आहे :

डावा कॉलमcourse categories दर्शवितो. उजवा कॉलम निवडलेल्या categoryअंतर्गत सर्व courses दर्शवितो.

03:20 डीफॉल्टपणे, ते Miscellaneous categoryअंतर्गत courses दर्शवित आहे.
03:26 हा व्ह्यूव(दृश्य) उजवीकडील मेनूमधून बदलला जाऊ शकतो.
03:32 पर्याय पाहण्यासाठी डाऊन एरोवर क्लिक करा.
03:36 आता Course categories वर क्लिक करा. हे केवळ course categories दर्शविण्यासाठी व्ह्यू (दृश्य)बदलते.
03:45 पुन्हा एरोवर क्लिक करा आणि फक्त courses पाहण्यास एरोवर क्लिक करून व्ह्यू(दृश्य)बदला.

Courses वर क्लिक करा.

03:54 लक्षात घ्या की, आता एक नवीन ड्रॉपडाऊन बॉक्स प्रदर्शित झाला आहे. हे category ड्रॉपडाऊन आहे.
04:02 येथे आपण category निवडू शकतो ज्यासाठी आपण courses दर्शवू इच्छितो.

सध्या, त्यामध्ये केवळ Miscellaneous categoryआहे.

04:13 आपण व्ह्यू(दृश्य)परत Course categories and courses मध्ये बदलू.
04:19 आता category जोडण्यासाठी आपण Create new category लिंकवर क्लिक करू.
04:26 Parent category ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करा आणि Top निवडा.Category name मध्ये टाईप करा Mathematics.
04:36 Category ID number एक पर्यायी फिल्ड आहे. हे admin users साठी ऑफलाईन courses सह course ओळखण्यासाठी आहे.
04:47 जर आपले कॉलेज categories साठी ID वापरत असेल तर आपण येथे category ID वापरू शकता. हे फिल्ड इतर Moodle users साठी दिसणार नाही.
04:58 आता मी Category ID रिक्त म्हणून सोडेन.
05:03 Description टेक्स्टबॉक्समध्ये, मी टाईप करेन -

All mathematics courses will be listed under this category.”

05:12 नंतर Create category वर क्लिक करा.
05:17 आता आपण Course categories and courses व्ह्यूमध्ये आहोत.
05:22 येथे आपण 2 categories पाहू शकतो - Miscellaneous आणि Mathematics.
05:29 ह्याcategories पुढे व्यवस्थित करू. 1st year Maths courses आणि 2nd year Maths courses वेगळे करू.
05:40 ह्यासाठी आपण Mathematics category अंतर्गत 1st Year Maths नावाची एक subcategory तयार करू.
05:49 सूचीबद्ध categoriesच्या शीर्षस्थानी Create new category लिंकवर क्लिक करा.
05:56 subcategory तयार करणे एक categoryच्या सारखेच आहे.
06:02 parent category म्हणून Top निवडू नका.
06:06 त्याऐवजी, category निवडा ज्या अंतर्गत subcategoryअसावी.
06:12 तर येथे, category name मध्ये, आपण1st Year Maths टाईप करू.
06:18 त्यानंतर आपण Description टाईप करू आणि Create category बटणवर क्लिक करू.
06:26 लक्षात घ्या की डाव्या बाजूवरील categories एका ट्री फॉरमॅटमध्ये सूचीबद्ध केल्या आहेत.
06:32 subcategories असलेल्या category कडे ते विस्तृत आणि कोलॅप्स करण्यासाठी टॉगल आयकॉन आहे
06:41 category च्या उजवीकडे 3 आयकॉन्स लक्षात घ्या.
06:46 ते काय आहेत ते पाहण्यासाठी आयकॉन्सवर हालचाल करा.
06:50 categoryलपविण्याकरिता आय(eye) आहे.
06:53 ते सूचित करण्यासाठी लपलेल्या (हिडन) category कडे आय क्रॉस्ड आहे.
07:00 एरो category वर(अप) किंवा खाली(डाऊन)करण्यासाठी आहे.

डाऊन एरोने दर्शविल्याप्रमाणे,त्याच्याकडे settings gear आयकॉनदेखील आहे, जो आहेmenu.

07:12 Miscellaneous category साठी settings gear आयकॉन्सवर क्लिक करा.त्याच्याकडे category संबंधित Edit, Create new subcategory, Deleteइत्यादीसारखे पर्याय आहेत.
07:28 हा मेनू बंद करण्यासाठी पेजवर कुठेही क्लिक करा.
07:32 चांगल्या व्ह्यूसाठी डावीकडील नेव्हिगेशन मेनू मी बंद करते.
07:39 पुढे Mathematics category साठी settings gear आयकॉनवर क्लिक करा.
07:45 लक्षात घ्या की, येथे subcategories च्या सॉर्टींगशी संबंधित 4 अतिरिक्तsubmenusआहेत.
07:54 सर्व categories ज्यांच्याकडेsubcategories आहेत त्यांच्याकडे हे मेनू आयटम्स असतील.
08:01 gear च्या उजवीकडील संख्या त्या category मधील courses ची संख्या सूचित करते.
08:09 categoriesच्या सूची खाली सॉर्टिंग पर्याय आहेत.
08:14 शेवटी, subcategory ची parent category बदलण्याचा पर्याय आहे.
08:21 हा पर्याय वापरण्यासाठी तुम्हांला subcategory च्या पुढील चेकबॉक्स चेक करणे आवश्यक आहे जो आपण हलवू इच्छित आहात.
08:29 नंतर नवीन parent category निवडा आणि Move वर क्लिक करा. पण आता ह्या पर्यायाचा वापर करणार नाही.
08:38 ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

सारांशित करूया.

08:44 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो:

Course category categories & subcategories कसे तयार करणे categoriesवर क्रिया कशी करावी?

08:57 आपल्यासाठी येथे असाईनमेंट आहे :

Mathematicsअंतर्गत नवीन subcategory 2nd Year Maths जोडा. category Miscellaneous डिलीट करा.

09:10 खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देते.

कृपया ते डाऊनलोड करून पहा.

09:19 Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.
09:29 कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
09:34 Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
09:48 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.
09:58 सहभागासाठी धन्यवाद

Contributors and Content Editors

Ranjana