Linux-AWK/C2/Overview-of-Linux-AWK/Marathi
Time | Narration |
00:01 | नमस्कार Overview of Linux AWK commands वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:08 | या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकणार आहोत Linux AWK आणि Linux AWK सिरीज मधील कव्हर केलेले ट्युटोरिअल्स. |
00:17 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 16.04 Operating System वापरत आहे. |
00:24 | AWK हा फाईलमधून डेटा शोधण्यासाठी आणि एक्सट्रॅक्ट करण्यासाठी (काढण्यासाठी) वापरला जातो. |
00:30 | आपण AWK च्या सहाय्याने डेटा हाताळू शकतो आणि रिपोर्ट तयार करू शकतो. |
00:36 | कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज सारखे, AWK मध्ये हे देखील आहेत Variables Operators |
00:41 | Conditional Statements
Loops |
00:45 | Single आणि Multi Dimensional Arrays
Built-in Functions आणि User Defined functions |
00:52 | शोध प्रक्रियेदरम्यान- फाइलला रेकॉर्डचा क्रम मानला जाईल. |
00:58 | प्रत्येक ओळ एकाधिक फील्डसह एक रेकॉर्ड म्हणून मानली जाईल. |
01:04 | नंतर AWK दिलेल्या पॅटर्नसाठी शोधते. आणि इच्छित कृती करते. |
01:11 | आता आपण या सिरीज मधील काही AWK ट्युटोरिअल्स द्वारे थोडक्यात पाहू. |
01:18 | Basics of awk
हे ट्युटोरिअल AWK मधील काही मूलभूत ऑपरेशन्सना स्पष्ट करते जसे |
01:25 | प्रक्रिया केलेल्या आउटपुटची प्रिंट कशी करावी आणि नियमित एक्सप्रेसशन्स कशी वापरावी? |
01:31 | आता या ट्युटोरिअलवर एक नजर टाकू. |
------------Add the audio--------------- | |
01:43 | Variables आणि Operators
येथे आपण खालील कसे वापरावे ते शिकू - User defined variables |
01:51 | Variable initialisation
Operators |
01:55 | String Concatenation & जुळणारे operator
AWK मध्ये BEGIN आणि END statement |
02:03 | आता या ट्युटोरिअलवर एक नजर टाकू. |
----------Add the audio------------- | |
02:16 | Built-In variables |
02:18 | हे ट्युटोरिअल खालील AWK मधील built-in variables स्पष्ट करते जसे कि: |
02:24 | RS, FS
ORS, OFS NR, NF ARGV, ARGC |
02:34 | हे ट्युटोरिअल AWK script कशी लिहायची हे शिकवते. |
02:39 | येथे या ट्युटोरिअलची एक झलक आहे. |
---------------Add the audio------------ | |
02:53 | Conditional statements
या ट्युटोरिअलमध्ये आपण conditional statements कसे वापरायचे ते शिकू जसे : awk मध्ये If, else , else if |
03:04 | आता या ट्युटोरिअलवर एक नजर टाकू. |
-------------- -Add the audio------------ | |
03:21 | Loops - येथे आपण AWK मध्ये Conditional loops बद्दल चर्चा करू जसे कि for, while आणि do-while loop |
03:31 | आपण AWK वापरून search pattern देखील शिकू. |
03:35 | एक किंवा एकाधिक फाइल्समधील डेटाची प्रक्रिया करणे |
03:40 | आता या ट्युटोरिअलवर एक नजर टाकू. |
---------------Add the audio------------ | |
03:53 | Basics of Single Dimensional Array ट्युटोरिअल स्पष्ट करते कि
array elements असाईन करणे. |
03:59 | array चे elements पाहणे.
AWK arrays मध्ये अनुक्रमणिका (इंडेक्सइंग) करणे |
04:04 | associative array चे फायदे |
04:07 | एक विशिष्ट इंडेक्स वर array मध्ये कोणताही element अस्तित्वात आहे किंवा नाही हे तपासत आहे. |
04:14 | येथे ट्युटोरिअलची एक झलक आहे. |
---------------Add the audio------------ | |
04:30 | Single dimensional array वरील हे प्रगत स्तरचे ट्युटोरिअल स्पष्ट करते कि
फाईल सह AWK array वापरणे array चे elements स्कॅन करणे. |
04:41 | "for loop" चे नवीन व्हेरिएशन(फरक)
array element डिलीट(रद्द) करणे |
04:47 | संपूर्ण array डिलीट(रद्द) करणे. |
04:50 | ARGC आणि ARGV चे व्हॅल्युज |
04:54 | आता या ट्युटोरिअलवर एक नजर टाकू. |
---------------Add the audio------------ | |
05:08 | AWK मध्ये Multi Dimensional Array स्पष्ट करते. |
05:12 | एकाधिक indices च्या क्रमाने element ओळखला जातो. |
05:17 | एकल string मध्ये एकत्रित केले जातात. |
05:20 | AWK मध्ये 2 by 2 multidimensional array तयार करणे. |
05:24 | 2 by 2 matrix चा transpose' तयार करणे. |
05:28 | multidimensional array स्कॅन करणे. |
05:31 | split function सह for loop एकत्र करणे. |
05:35 | आता या ट्युटोरिअलवर एक नजर टाकू. |
---------------Add the audio------------ | |
05:48 | Built-in Functions.
या ट्युटोरिअलमध्ये आपण AWK built-in functions बद्दल शिकू जसे : Arithmetic functions |
05:57 | Random functions
String functions |
06:01 | Input and Output functions आणि Timestamp functions |
06:07 | येथे ट्युटोरिअलची एक झलक पाहू. |
---------------Add the audio------------ | |
06:23 | User defined functions ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकू
आपले स्वतःचे function कसे तयार करावे? |
06:30 | Function call
Return statement आणि Reverse function |
06:37 | येथे ट्युटोरिअलची एक झलक आहे. |
---------------Add the audio------------ | |
06:54 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात. |
07:00 | या ट्युटोरिअलमध्ये आपण AWK बद्दल शिकलो आणि या सिरीज मधील ट्युटोरिअल्स पहिले. |
07:08 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
07:16 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
07:26 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
कृपया या साईटला भेट द्या. |
07:31 | तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. |
07:38 | आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
07:42 | स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. |
07:47 | कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत. |
07:52 | यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल. |
08:01 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:12 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |