LibreOffice-Suite-Math/C3/Set-Operations-Factorials-Cross-reference-equations/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | लिबर ऑफीस Math वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:04 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, |
00:08 | Set operations लिहीणे, |
00:10 | क्रमांका द्वारे Factorials आणि Cross reference समीकरण लिहीणे शिकू. |
00:16 | या साठी, चला सर्व प्रथम आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले राइटर डॉक्युमेंट उदाहरण MathExample1.odt उघडू . |
00:29 | येथे चला डॉक्युमेंट्स च्या शेवटी जाऊ आणि नवीन पेज वर जाण्यासाठी Control Enter दाबु. |
00:37 | आणि “Set Operations: ”टाइप करून दोन वेळा Enter दाबा. |
00:42 | आता Math उघडू . |
00:46 | पुढे जाण्यापुर्वी फॉण्ट साइज़ 18 point पर्यंत वाढवू. |
00:51 | अलाइनमेंट left मध्ये बदला. |
00:56 | चला आता Set operations लिहीणे शिकू. |
01:00 | Math कडे सेट निर्देशित करण्यासाठी एक वेगळे मार्कअप आहे, जे निराळ्या एलिमेंट्स चे एकाकीकरण आहे. |
01:07 | स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे Formula Editor विंडो मध्ये 4उदाहरणाचा सेट लिहुया. |
01:15 | Set A मध्ये 5 एलिमेंट्स आहे. |
01:18 | Set B |
01:20 | Set C |
01:22 | आणि सेट D equal to 6, and 7, प्रत्येकी दोन एलिमेंट्स सहित आहे. |
01:29 | सेट्स च्या कंसा साठी आपण lbrace आणि rbrace मार्कअप चा वापर करू शकतो. |
01:39 | आपण unions आणि intersections प्रमाणे सेट ऑपरेशन्स लिहु शकतो. |
01:45 | सर्व प्रथम union operation लिहु. |
01:49 | B union C साठी मार्कप आपण वाचल्या प्रमाणे समान आहे. |
01:55 | रिज़ल्टिंग सेट 1, 2, 6, 4, आणि 5,आहे, जे दोन्ही सेट्स मध्ये सर्व निराळ्या एलिमेंट्स ना समाविष्ट करते. |
02:07 | पुन्हा intersection operation साठी मार्कअप आपण वाचल्या प्रमाणे समान आहे. |
02:13 | intersection दोन्ही सेट्स मधून केवळ समान एलेमनट्स समाविष्ट करते. |
02:20 | B intersection D चा निष्कर्ष 6 आहे. |
02:26 | आणि आपण असेही लिहु शकतो: सेट C सेट A, चा subset आहे. C मधील सर्व एलिमेंट्स सेट Aमध्ये आहेत. |
02:39 | यासाठी मार्कप आहे- C subset A. |
02:46 | येथे तिसऱ्या आयकॉन वर क्लिक करून, तुम्ही Element विंडो च्या शोधद्वारे, अधिक Set Operations लिहीणे शिकू शकता. |
02:55 | View> Elements> Set Operations वर जा. |
03:03 | आता आपल्या कार्यास सेव करू. |
03:05 | File>Save वर क्लिक करा. |
03:10 | चला आता Factorial functions लिहु. |
03:14 | आपण जे तीन सूत्र थोडयाच वेळात लिहिणार आहोत त्यासाठी 1ते 3पर्यंत क्रमांक नेमुन देऊ या. |
03:23 | हे आपणास Writer डॉक्युमेंट्स च्या आत कुठेही त्यास cross referenceकरण्यास मदत करतील. |
03:29 | चला Writer gray बॉक्स च्या बाहेर तीन वेळा क्लिक करून नवीन पेज वर जाऊ. |
03:37 | Control -Enter दाबा. |
03:40 | “Factorial Function: ” टाइप करा आणि दोन वेळा enter दाबा. |
03:45 | आपल्याला Math उघडणे माहीत आहे. |
03:48 | परंतु Writer मध्ये Math object उघडण्याची आणखीन एक पद्धत आहे. |
03:54 | या साठी Writer डॉक्युमेंट वर केवळ ‘f n’ लिहा आणि F3 दाबा. |
04:03 | आता आपण नवीन Math ऑब्जेक्ट E is equal to m c squared (E=m2), |
04:11 | आणि त्यासह उजव्या बाजुवर कंसात क्रमांक 1पाहत आहोत. |
04:18 | याचा अर्थ- आपण हा फॉर्मुला या डॉक्युमेंट्स मध्ये 1 क्रमांका साहित कुठेही क्रॉस रेफरेन्स करू शकतो. हे कसे करता येईल या बदद्ल आपण नंतर सविस्तर पणे शिकू. |
04:30 | आता Math ऑब्जेक्ट वर डबल क्लिक करू. |
04:36 | फॉरमॅटिंग करा . Font size 18 आणि Left Alignment. |
04:43 | ठीक आहे आता Factorial साठी उदाहरण लिहुया. |
04:48 | ‘fact’ मार्कप factorial चिन्ह दर्शित करते. |
04:53 | चला तर आमच्या सह सध्याचे सूत्र पुन्हा लिहा: |
04:58 | 5 Factorial = 5 into 4 into 3 into 2 into 1 = 120. |
05:10 | येथे मार्कअप पहा. |
05:12 | येथे नवीन Math ऑब्जेक्ट मध्ये आपले पुढील सूत्र लिहु. |
05:17 | या साठी सर्वप्रथम, Writer gray बॉक्स च्या बाहेर तीन वेळा क्लिक करा. |
05:26 | या पेज च्या शेवटी जाण्यासाठी down arrow की दोन किंवा तीन वेळा दाबा. |
05:33 | दुसरा Math ऑब्जेक्ट उघडण्यासाठी ‘fn’ टाइप करा आणि F3 दाबा. |
05:40 | पुन्हा, आपण फ़ॉरमॅटिंग ची पुनरावृत्ती करू. |
05:50 | आणि factorial definition: सहित सध्याचे सूत्र पुन्हा लिहु. |
05:55 | N factorial is equal to prod from k = 1 to n of k. |
06:05 | लक्ष द्या ‘prod’ मार्कअप जे निष्कर्ष दर्शवित आहे, समेशन साठी सिगमा च्या समान आहे. |
06:13 | आता अगोदरच्या दोन प्रमाणे तिसऱ्या Math ऑब्जेक्ट सह परिचित होऊ. |
06:24 | आणि स्क्रीन वर दर्शविलेल्या दोन कंडीशनल सूत्रा प्रमाणे factorial definition पुन्हा लिहु. |
06:33 | लक्ष द्या ‘binom’ मार्कअप जे दोन घटकांचे उभे ढीग दर्शविते आणि अधिक चांगल्या अलाइनमेंट सहित मदत करते. |
06:45 | आता आपण पाहु की, या सूत्रास आपण cross reference कसे करू शकतो. |
06:50 | या साठी नवीन पेज वर जाऊ. |
06:54 | आणि: An example of factorial is provided here: टाइप करा. |
07:02 | आता Insert मेन्यू आणि Cross reference वर क्लिक करा. |
07:09 | नवीन popup मध्ये Type सूची मधून “Text” निवडा. |
07:15 | नंतर Selection सूची मधील पहिला आइटम, जे आपण लिहिलेले पहिले सूत्र दर्शवित आहे त्यास निवडा. |
07:24 | आता ‘insert reference tool’ सूची मधून Reference निवडा आणि एकदा Insert आणि close वर क्लिक करा. |
07:35 | कंसात असलेला क्रमांक 1आपल्या टेक्स्ट च्या पुढे दिसेल. आपण हे केले आहे. |
07:42 | या क्रमांका वर क्लिक करून यास टेस्ट करू. |
07:47 | आणि लक्ष द्या की,आपण लिहिलेल्या पहिल्या सूत्रा च्या स्थानावर कर्सर आलेला आहे. |
07:54 | तर अशा प्रकारे आपण Writer डॉक्युमेंट्स च्या आत कुठेही सूत्र cross reference करू शकतो. |
08:01 | आता आपल्या कार्यास सेव करू. |
08:05 | येथे Math संदर्भित काही लिंक्स आहेत. |
08:10 | libreoffice.org डॉक्युमेंटेशन लिंक वरुन डाउनलोड करा. |
08:17 | तुम्ही Math वरील अधिक माहिती साठी खालील वेबसाइट ला भेट देऊ शकता. help.libreoffice.org/Math |
08:24 | आणि शेवटी तुमच्या साठी येथे assignment आहे. Writer डॉक्युमेंट चा वापर करा. |
08:29 | या ट्यूटोरियल मधील उदाहरणाचा सेट वापरुन : A union ( B union C) is equal to (A union B) union Cतपासा. |
08:44 | A minus Bचा निष्कर्ष लिहा. |
08:47 | आणि Writer डॉक्युमेंट मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या Factorial सूत्रास cross reference करा. |
08:54 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
09:03 | संक्षिप्त रूपात आपण, |
09:06 | Set operations लिहीणे, |
09:08 | क्रमांका द्वारे Factorials आणि, |
09:11 | Cross reference समीकरण लिहीणे शिकलो. |
09:15 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
09:26 | हा प्रॉजेक्ट contact@spoken-tutorial.org द्वारे समन्वित आहे. |
09:31 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro |
09:35 | या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.सहभागासाठी धन्यवाद. |