LibreOffice-Installation/C2/LibreOffice-Suite-Installation-on-Windows-OS/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Installation of LibreOffice Suite वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्यूटोरियलमध्ये आपण विंडोज OS मध्ये LibreOffice Suite प्रतिष्ठपित कसे करायचे हे शिकू. |
00:13 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यास, मी वापरात आहे:
Windows 7 Firefox web browser.आपण आपल्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता. |
00:25 | आता LibreOffice Suite च्या प्रतिष्ठापनासह सुरुवात करू. |
00:30 | प्रथम, मी Firefox web browser उघडेल. |
00:34 | 'एड्रेस बार' मध्ये टाईप करा: www.LibreOffice.org/download आणि एंटर दाबा. |
00:46 | आपण त्वरीत Download पेज वर पुनर्निर्देशित आहोत. |
00:50 | येथे, तुम्ही LibreOffice Suite डाउनलोड करण्यासाठी Download बटण पाहू शकता. |
00:55 | डिफॉल्ट रूपात, येथे आमच्याकडे OS चा नवीनतम वर्जन प्रदर्शित आहे. |
01:00 | माझ्या बाबतीत, मी विंडोज OS वर रेकॉर्ड करत आहे. त्यामुळे हे विंडोज साठी LibreOffice चा नवीनतम वर्जन दाखवतो. |
01:10 | पण आपण 'OS वर्जनसाठी उपयुक्त असे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता. |
01:15 | आपण लिबर ऑफीस वर्जनसाठी OS ला कशा प्रकारे बदलू शकता? Download बटणाच्या बिलकुल वरती स्थित “change” लिंकवर फक्त क्लिक करा. |
01:24 | आपल्याला अन्य पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल. येथे, आपल्या गरजेनुसार विविध OS साठी डाउनलोड पर्याय पाहू शकता. |
01:34 | येथे, आपल्याला LibreOffice Suite चा जो वर्जन प्रतिष्ठापित करायचा आहे, तो देखील निवडू शकता. |
01:40 | मी Windows निवडेल. |
01:43 | असे केल्याने, आपण पुन्हा एकदा डाउनलोड पेज वर पुनर्निर्देशित होऊ. |
01:49 | लक्ष द्या की आता LibreOffice आणि OS चा डिफॉल्ट वर्जन आपल्या निवडी नुसार आहे. |
01:55 | आता Download बटणावर क्लिक करू. |
02:00 | असे केल्याने, एक Save As डायलॉग बॉक्स उघडेल. |
02:04 | Save बटणावर क्लिक करा आणि डाउनलोड सुरू होईल. हे इंटरनेटच्या गतीवर अवलंबून काही वेळ घेऊ शकते. |
02:12 | डाउनलोड पूर्ण झाल्यावर, Downloads फोल्डरवर जा. आता, LibreOffice सेट अप फाईल वर डबल क्लिक करा. |
02:21 | एक डायलॉग बॉक्स उघडेल आणि विचारेल Do you want to run this file? RUN बटणावर क्लिक करा. |
02:29 | आता installation wizard उघडेल. NEXT बटणावर क्लिक करा. |
02:36 | आता हे विचारेल की आपल्याला एक Typical किंवा Custom प्रतिष्ठापन मधून काय पाहिजे, डिफॉल्ट रूपात, Typical निवडले जाईल. NEXT वर क्लिक करा. |
02:46 | नंतर Install बटणावर क्लिक करा. प्रतिष्ठापन होण्यास काही वेळ घेईल. |
02:50 | एकदा प्रतिष्ठापन पूर्ण झाल्यानंतर, Finish वर क्लिक करा. |
02:56 | आता तपासूया लिबर ऑफिस व्यवस्थित प्रतिष्ठापीत झाले आहे किंवा नाही. |
03:01 | Start मेनू वर जा → All programs आणि LibreOffice 4.4 |
03:08 | आपल्याला विविध लिबर ऑफिस चे घटक दिसेल जसे - Base, Calc, Draw, Impress, Math आणि Writer. |
03:17 | हे दाखवतो की आपल्या विंडोज सिस्टमवर LibreOffice Suite यशस्वीरित्या प्रतिष्ठापीत झाले आहे. |
03:24 | ह्या ट्यूटोरियलसाठी एवढेच. थोडक्यात. |
03:28 | या ट्यूटोरियलमध्ये आपण विंडोज OS मध्ये LibreOffice Suite प्रतिष्ठपित करणे शिकलो. |
03:35 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
03:40 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
03:51 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
04:02 | ह्या स्क्रिप्टचे योगदान स्पोकन ट्युटोरियल टीमने केले आहे. |
04:08 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |