LaTeX/C2/LaTeX-on-Windows-using-TeXworks/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 “LaTeX on Windows using TeXworks” ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकाल MikTeX डाऊनलोड आणि इंस्टॉल करणे
00:12 TeXworks वापरून मूलभूत LaTeX डॉक्युमेंट्स लिहिणे
00:15 न सापडणारी पॅकेजेस डाऊनलोड करण्यासाठी MikTeX कॉन्फिगर करणे.
00:19 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Windows7 ऑपरेटिंग सिस्टम आणि MikTeX2.9 वापरत आहे.
00:27 आपण आता TeXworks ची ठळक वैशिष्ट्ये पाहू या.
00:31 ते स्वतंत्र व्यासपीठ आहे
00:34 तो एम्बेडेड PDF रिडर आहे
00:36 ते भारतीय भाषा टाईपसेटिंगला सहाय्य करते.
00:40 आपण TeXworks सुरू करण्यापूर्वी, आपल्याला MikTeX इंस्टॉल करावे लागेल.
00:45 MikTeX ही एक विंडोजसाठी TeX किंवा LaTeX ची आणि संबंधित कार्यक्रमाची एक आधुनिक अंमलबजावणी आहे.
00:52 विंडोजवर LaTex मध्ये प्राथमिक दस्ताऐवज डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी आवश्यक असणार्‍या पॅकेजेसचा त्यामध्ये समावेश आहे. शिवाय, TeXworks हे MikTeX इंस्टॉलेशनसोबत उपलब्ध असलेले मुलभूत एडीटर आहे.
01:04 www.miktex.org संकेतस्थळावर जा.
01:10 MikTeX इंस्टॉलरसाठी शिफारस केलेल्या लिंकवर डाऊनलोडसाठी क्लिक करा. हे मिकटेक्स इंस्टॉलर डाऊनलोड करेल.
01:19 डाऊनलोड करून आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह करा.
01:22 ती, सुमारे 154 मेगा बाइट इतकी मोठी फाईल आहे. त्यामुळे ती डाऊनलोड करण्यासाठी काही वेळ लागेल.
01:28 मी आधीच ही फाईल डाऊनलोड केलेली आहे. ती इथे आहे.
01:32 इन्स्टॉलेशन सुरू करण्यासाठी ह्या फाईलवर दोनदा क्लिक करा.
01:36 चेक बॉक्स तपासा आणि Next वर क्लिक करा.
01:40 सर्व मुलभूत पर्याय निवडा.
01:44 इन्स्टलेशनसाठी जवळपास ५ ते १० मिनिटे लागतील.
01:47 मी आधीच माझ्या संगणकावर MikTex इंस्टॉल केले आहे. त्यामुळे मी इन्स्टॉलेशन चालू करणार नाही.
01:55 MikTex आपल्या संगणकावर यशस्वीरीत्या इन्स्टॉल केल्यानंतर,
01:58 MikTeX सोबत असलेले टेक्सवर्क्स एडीटर कसे वापरायचे ते पाहूया.
02:04 Windows start बटणावर क्लिक करा.
02:07 All Programs वर क्लिक करा.
02:10 MikTeX2.9 वर क्लिक करा
02:12 TeXworks वर क्लिक करा
02:15 TeXworks एडीटर उघडेल.
02:18 आधीच उपलब्ध असलेले LaTeX डॉक्युमेंट उघडा.
02:22 मी फाईलवर क्लिक करून नंतर Open वर क्लिक करेन आणि डिरेक्टरी निवडेन. मग मी फाईल hello.tex उघडेन.
02:33 आपण ह्या फाईलमध्ये लिखित मजकूर रंगीत आहे पाहू शकता.
02:38 ह्याला सिंटॅक्स हायलायटींग असे म्हणतात. हे LaTeX वाक्यरचना आणि वापरकर्त्याची सामग्री ह्या दरम्यान फरक करण्यासाठी वापरकर्त्यास मदत करते.
02:47 LaTeX वाक्यरचना ठळक होत नसेल तर खालील प्रमाणे करा
02:52 टेक्सवर्क्स विंडोमध्ये, मेनू बारवर उपलब्ध असलेल्या Format बटणावर क्लिक करा.
02:59 वाक्यरचना रंगीत निवडा आणि नंतर LaTeX वर क्लिक करा.
03:03 प्रत्येक वेळेस आपण तयार केलेल्या LaTex डॉक्युमेंटमध्ये TeXworks च्या सहाय्याने वाक्यरचना ठळक करू इच्छित असल्यास, खालीलप्रमाणे करू या.
03:11 मेनू बारवर, Edit वर क्लिक करा नंतर Preferences वर क्लिक करा.
03:16 एडीटर टॅबमध्ये, ड्रॉपडाऊन बटणावर क्लिक करा जे वाक्यरचना रंगीत करण्यासाठी पर्याय देते.
03:22 LaTeX निवडा आणि नंतर OK वर क्लिक करा.
03:27 अशा प्रकारे भविष्यात निर्माण होणार्‍या सर्व डॉक्युमेंट्सना, वाक्यरचना ठळक होणे लागू केले जाईल.
03:33 आता आपण आपले LaTeX दस्ताऐवज कंपाईल करण्यासाठी तयार आहोत.
03:37 कंपायलेशन सुरू करण्यासाठी CTRL आणि T कीज एकत्र दाबा .
03:43 एकदा का कागदपत्रांची रचना अचूकपणे तयार झाली की पीडीएफ डॉक्युमेंट उघडेल.
03:49 हे PDF रिडर या TeXworks सोबत येते हे लक्षात ठेवा.
03:53 हे संकलित PDF डॉक्युमेंट प्रदर्शित करण्यासाठी टेक्सवर्क्स वापरलेले मूलभूत PDF रिडर आहे.
04:00 आपले LATEX चे मूलभूत इंस्टॉलेशन पूर्ण झाले.
04:04 हे बर्याच फॉर्मॅटिंग आवश्यकतांसाठी पुरेसे आहे.
04:07 तुम्ही आता या ट्युटोरिअलच्या बाहेर येऊ शकता. प्लेलिस्टवरील उर्वरित LATEX ट्यूटोरियल्सचा सराव करा.
04:14 इतर ट्युटोरियल्सचा अभ्यास करताना त्या दरम्यान तुम्हाला खालील एरर मेसेज मिळवू शकतात: “The required file ABC is missing. It is a part of the following package: XYZ”
04:25 येथे ABC हे पॅकेज XYZ मधील एक फाइल आहे
04:29 ABC आणि XYZ तुमच्या केसमध्ये विशिष्ट असतील
04:33 जेव्हा तुम्हाला असा एरर मेसेज मिळतो, तेव्हा या उर्वरित ट्यूटोरियलना ऐका.
04:38 या समस्येचे निराकरण करण्यासाठी दोन मार्ग बाकीच्या ट्यूटोरियल मध्ये स्पष्ट केले आहेत. त्यापैकी किमान एकाने तुमच्यासाठी कार्य केले पाहिजे.
04:46 आतासाठी एवढच.
04:48 तुम्हाला जाणून घ्याचे आहे का कि खालील प्रकारचे समस्या कसे सोडवायचे आहे: उर्वरित ट्युटोरिअलना ऐका आणि माझ्यासोबत अभ्यास करा.
04:56 आता आपण एक बीमर डॉक्युमेंट कंपाईल करू.
04:59 आपण इन्स्टॉल केलेल्या MikTex सेटअपमध्ये मुळात बीमर पॅकेजेसचा समावेश केलेला नाही.
05:05 ह्याचा अर्थ असा की आपल्याला: काही स्रोतांपासून डाऊनलोड करून आपल्या सध्याच्या MikTex डिस्ट्रिब्युशनमध्ये जोडावे लागेल.
05:12 उपलब्ध नसलेल्या पॅकेजला इंस्टॉल करण्याचे दोन मार्ग आहेत.
05:16 एक मार्ग म्हणजे आपण LaTex डॉक्युमेंट कंपाईल करत असतानाच ते इंस्टॉल करणे
05:21 MikTex डिस्ट्रिब्युशनमध्ये उपलब्ध नसलेले पॅकेजेस ह्या LaTeX दस्तऐवज मध्ये विशेषतः आवश्यक आहेत.
05:28 MikTex चे मॅनेजर पॅकेज स्वहस्ते निवडून इंस्टॉल करणे हा दूसरा मार्ग आहे.
05:35 चला आता आपण पहिली पद्धत पाहूया.
05:37 आपण LaTeX डॉक्युमेंट उघडून कंपाईल करू, ज्यासाठी MikTeX पॅकेज इंटरनेटवरून इंस्टॉल करणे आवश्यक आहे.
05:44 प्रथम TeXworks एडीटर बंद करा.
05:48 हे आवश्यक आहे की आपण tex फाइल अडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडावे.
05:53 start बटणावर क्लिक करा. यानंतर All programs वर क्लिक करा. MikTeX2.9 वर क्लिक करा
06:02 TeXworks वर राईट क्लिक करा आणि Run as Administrator निवडा.
06:08 हे टेक्सवर्क्स एडीटर अडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडेल.
06:13 आता फाईलवर क्लिक करा. मग Open वर क्लिक करा. beamer.tex फाईल निवडा.
06:21 कंपायलेशन सुरू करण्यासाठी CTRL आणि T किज् एकत्र दाबा.
06:26 पॅकेज इंस्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल.
06:30 ते मिसींग पॅकेज beamer.cls इंस्टॉल करण्यास सूचित करेल.
06:35 ह्या डायलॉग बॉक्सवरील Change बटणावर क्लिक करा.
06:40 चेंज पॅकेज रेपॉजिटरी डायलॉग बॉक्स उघडेल.
06:44 पॅकेजेस इंटरनेट वरून इंस्टॉल करा हा पर्याय निवडा.
06:49 कनेक्शन सेटिंग्जवर क्लिक करा.
06:52 हे प्रॉक्सी सेटिंग्ज कॉन्फिगर करण्याची सूचना करेल.
06:56 जर आपण प्रॉक्सी नेटवर्कवर नसाल तर युज प्रॉक्सी सर्व्हर चेकबॉक्स अनचेक सोडा.
07:03 मी एका प्रॉक्सी नेटवर्क वर आहे, मी चेकबॉक्सवर क्लिक करून पर्याय सक्षम करते.
07:09 मी प्रॉक्सी अॅड्रेस एंटर करते .
07:13 मी प्रॉक्सी पोर्ट क्रमांक एंटर करते .
07:16 मी संबंधित चेकबॉक्सवर क्लिक करून आवश्यक पर्याय ऑथेंटिकेशन सक्षम करते .
07:23 ओके (Ok) वर क्लिक करा. आणि नंतर नेक्स्टवर (Next) क्लिक करा
07:27 ते मला प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड विचारेल.
07:31 मी माहिती दाखल करते आणि OK वर क्लिक करते .
07:36 ते विविध रिमोट पॅकेज रेपॉजिटरीज् यादी दर्शवेल .
07:41 सूचीमधून एक निवडा आणि Finish वर क्लिक करा.
07:45 Install वर क्लिक करा.
07:48 ते beamer.cls पॅकेज इंस्टॉल करेल.
07:52 पुन्हा एकदा पॅकेज इंस्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल.
07:57 ती मिसींग पॅकेज pgfcore.sty इंस्टॉल करण्यास सूचित करेल.
08:03 आपण “नेहमी पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी हा डायलॉग दाखवा” हा पर्याय अनचेक करू शकता.
08:09 आपण असे केल्यास, मिसींग पॅकेज आढळल्यास, MikTeX पुन्हा प्रॉमप्ट करणार नाही.
08:16 Install वर क्लिक करा.
08:18 आणखी न सापडणारी पॅकेजेस असतील तर आता, तो आपली परवानगी न विचारता आपोआप इंस्टॉल करेल.
08:28 इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, तो कंपाइलेशन समाप्त करेल व PDF आऊटपुट उघडेल.
08:35 आपण पाहू शकतो की आपण Beamer डॉक्युमेंट यशस्वीरित्या कम्पाइल केलेले आहे.
08:39 आता आपण मिसींग पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्याची दुसरी पद्धत पाहू.
08:44 Windows start बटण क्लिक करा.
08:47 यानंतर ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा.
08:49 MikTeX2.9 वर क्लिक करा
08:52 मेंटेनेंस अॅडमिन वर क्लिक करा (अॅडमिन)
08:55 पॅकेज मॅनेजर अॅडमिन वर क्लिक करा (अॅडमिन)
09:00 तो उपलब्ध असलेल्या विविध पॅकेजेसची सूची दर्शवेल
09:04 आता या यादीवर एक लक्ष टाकू.
09:07 या यादीत सहा रकाने आहेत.
09:10 ते आहेत,  Name, Category, Size, Packaged date, Installed on date आणि Title..
09:18 इंस्टॉलेशन केल्याची तारीख हा कॉलम आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
09:22 ज्या पॅकेजसाठी हा कॉलम रिकामा आहे ते दर्शविते की ते पॅकेजेस इंस्टॉल केलेले नाहीत.
09:29 चला आता एक विशिष्ट पॅकेज इन्स्टॉल कसे करावे ते पाहू.
09:33 उदाहरणार्थ , मी पॅकेज abc निवडते .
09:38 लक्षात घ्या, मी पॅकेज निवडताक्षणीच, वरच्या डाव्या बाजूला अधिकचे बटण कार्यान्वित झाले.
09:45 अधिकचे बटण इंस्टॉल बटण आहे. plus बटणावर क्लिक करा.
09:50 एक विंडो उघडेल जी आपण इंस्टॉल किंवा अनइंस्टॉल करण्यासाठी निवडलेल्या पॅकेजची यादी दाखवेल.
09:58 Proceed क्लिक करा.
10:01 मी एक प्रॉक्सी नेटवर्क कनेक्शन कॉन्फिगर केल्यामुळे, तो प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्डकरीता विनंती करतो.
10:08 मी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड टाईप करते .
10:11 OK वर क्लिक करा
10:13 एक विंडो उघडेल जी इंस्टॉलेशनसाठी निवडलेल्या पॅकेजच्या डाऊनलोडींगची प्रगती दर्शवेल.
10:20 कदाचित असे होऊ शकते की आपण डाऊनलोड करत असलेले पॅकेज रीमोट सर्वरच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे डाऊनलोड होणार नाही.
10:26 त्या परिस्थितीत, पॅकेज रेपॉजिटरी बदला आणि पुन्हा प्रयत्न करा.
10:31 आपण पाहू शकतो की आपण निवडलेल्या पॅकेजचे इंस्टॉलेशन पूर्ण झाले आहे.
10:36 close क्लिक करा.
10:38 पॅकेजची यादी रीफ्रेश होईल.
10:41 आपल्या लक्षात येईल की ABC पॅकेजच्या इंस्टॉलेशन कॉलममध्ये 11 सप्टेंबर 2013 दिसेल.
10:49 येथे LaTeX on Windows using TeXworks वरील ट्युटोरिअल पूर्ण होते.
10:54 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो - MikTeX डाऊनलोड आणि इंस्टॉल करणे
10:59 TeXworks वापरून प्राथमिक LaTeX डॉक्युमेंट लिहिणे
11:03 २ वेगवेगळ्या प्रकारे मिसींग पॅकेजेस डाऊनलोड करण्यास MikTeX कॉन्फिगर करणे
11:08 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.  http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
11:12 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:18 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:28 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा
11:33 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:45 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org / NMEICT-Intro
11:56 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर पुरुशोतम यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana