Koha-Library-Management-System/C2/Global-System-Preferences/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | Global System Preferences वरील Spoken Tutorial मध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण Library OPAC सानुकूलित (कस्टमाईज) करण्यासाठी Global System Preferences सेट करण्यास शिकणार आहोत. |
00:16 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे :
Ubuntu Linux OS 16.04 आणि Koha version 16.05 |
00:27 | ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी तुम्हांला लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे. |
00:33 | ह्या ट्युटोरिलचा सराव करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर Koha इन्स्टॉल असावा. |
00:39 | आणि आपल्याकडे कोहामध्ये Admin एक्सेस असणे देखील आवश्यक आहे. |
00:44 | नसल्यास, कृपया या वेबसाईटवरील Koha Spoken Tutorial सीरीज़ पहा. |
00:50 | सुरवात करू. |
00:52 | Superlibrarian Bella आणि तिच्या password सह लॉगिन करा. |
00:58 | Koha homepage वर, Koha administration वर क्लिक करा. |
01:04 | पुढे Global system preferences वर क्लिक करा. |
01:09 | Acquisitions preferences पृष्ठ उघडते. |
01:13 | डाव्या बाजूला, Enhanced Content टॅब शोधा आणि त्यावर क्लिक करा. |
01:20 | Enhanced Content preferences पृष्ठ उघडते. |
01:25 | All सेक्शनखाली, Preference वर जा. |
01:30 | FRBR Editions साठी, ड्रॉपडाऊनमधून Show निवडा. |
01:37 | OPAC FRBR Editions साठी ड्रॉपडाऊनमधून Show निवडा. |
01:44 | पुढे, Amazon साठी Preference टॅबवर जा. |
01:49 | मी Amazon Tag रिकामा (ब्लँक) ठेवेन. |
01:53 | AmazonCoverImages साठी ड्रॉप-डाऊनमधून Show निवडा. |
01:59 | मी AmazonLocale जसा आहे तसाच सोडून देईन. |
02:03 | OPACAmazonCoverImages साठी ड्रॉप-डाऊनमधून Show निवडा. |
02:11 | पुढे, HTML5 Media साठी, Preference- टॅबखाली |
02:18 | HTML5MediaEnabled साठी
ड्रॉप-डाऊनमधून in OPAC and staff client निवडा. |
02:28 | HTML5MediaExtensions जसा आहे तसाच सोडून द्या. |
02:33 | HTML5MediaYouTube साठी ड्रॉप-डाऊनमधून Embed निवडा. |
02:41 | Library Thing खाली, Preference टॅबवर जा. |
02:46 | ThingISBN साठी ड्रॉप-डाऊनमधून Use निवडा. |
02:52 | सर्व आवश्यक बदल केल्यानंतर, पृष्ठ save करा. |
02:57 | पृष्ठाच्या शीर्षस्थानी Save all Enhanced Content preferences वर क्लिक करून हे करा. |
03:06 | आता, त्याच पृष्ठावर, पृष्ठाच्या डाव्या बाजूला असलेल्या पर्यायांकडे जा आणि OPAC वर क्लिक करा. |
03:16 | OPAC preferences पृष्ठ उघडते. |
03:20 | Appearance खाली, Preference टॅबवर जा. |
03:26 | LibraryName साठी, संबंधित Library चे नाव प्रविष्ट करा. |
03:31 | मी टाईप करेन: Spoken Tutorial Library. |
03:35 | तुम्हाला Library नाव प्रविष्ट करणे आवश्यक आहे जे तुम्ही तयार केले होते. |
03:40 | पुढे, OPACBaseURL वर जा आणि domain नाव प्रविष्ट करा.
मी हे टाईप करेन. |
03:51 | तुमच्या प्राधान्यानुसार, तुम्ही OPAC साठी डोमेन नेम सेट करू शकता. |
03:56 | पुढे, Opaccredits साठी, Click to Edit वर क्लिक करा. |
04:03 | footer साठी HTML टॅग टाईप करा. मी हे टाईप करेन. |
04:10 | पुढे Opacheader आहे. येथे Click to Edit वर क्लिक करा. |
04:18 | header साठी HTML टॅग टाईप करा. मी हे टाईप करेन. |
04:25 | Features सेक्शनखाली, Preference टॅबवर जा. |
04:31 | पुढे, OPACpatronimages वर जा आणि ड्रॉप-डाऊनमधून Show निवडा. |
04:39 | पुढे, OpacResetPassword वर जा आणि ड्रॉपडाऊनमधून allowed निवडा. |
04:49 | Privacy सेक्शनखाली, Preference टॅबवर जा. |
04:55 | पुढे, OPACPrivacy वर जा आणि ड्रॉपडाऊनमधून Allow निवडा. |
05:03 | सर्व आवश्यक बदल केल्यानंतर, पृष्ठ save करा. |
05:08 | पृष्ठाच्या शीर्षस्थानी Save all OPAC preferences वर क्लिक करून हे करा. |
05:16 | आता, तुमच्या Koha Superlibrarian अकाऊंटमधून लॉग आऊट करा. |
05:22 | असे करण्यासाठी सर्वप्रथम शीर्षस्थानी उजव्या कोपऱ्यात जा. Spoken Tutorial Library
वर क्लिक करा. |
05:31 | मग ड्रॉप-डाऊनमधून Log out निवडा. |
05:36 | आता, OPAC वरील बदल पाहण्यासाठी, मी माझा Web Browser उघडेन आणि टाईप करेन :http://127.0.1.1/8000 |
05:53 | कृपया लक्षात घ्या - हे URL, port number आणि domain जे इन्टॉलेशन करताना दिल्या गेलेल्या नावावर आधारित आहे. |
06:01 | म्हणून, कृपया आपण उल्लेखिलेल्यानुसार टाईप करा. नंतर Enter दाबा. |
06:08 | आता आपण बदल लक्षात ठेवू शकता जसे :
OPAC होमपेजचे शीर्षक - Welcome to Spoken Tutorial Library. |
06:20 | पृष्ठाच्या तळाशी - Copyright@2017 Spoken Tutorial Library, Mumbai. All Rights Reserved |
06:30 | अशा प्रकारे आपण Library OPAC कसे सानुकूलित (कस्टमाईज) करावे आणि प्रत्येक module मधील आवश्यक सेटिंग्जमध्ये सुधारणा कशी करावी हे शिकलो. |
06:41 | आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
06:44 | थोडक्यात -
ह्या ट्युटोरिअलमध्ये, Library OPAC सानुकूलित (कस्टमाईज) करण्यासाठी Global System Preferences सेट करणे शिकलो. |
06:54 | असाईनमेंटसाठी, OPAC मध्ये Books चे इमेजेस तपासा. |
07:00 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरिअल' प्रोजेक्टचा सारांश देतो.
कृपया तो डाऊनलोड करून पहा. |
07:07 | स्पोकन ट्युटोरिअल टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. |
07:17 | ह्या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
07:21 | "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट" साठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे.
ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:33 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |