KiCad/C2/Mapping-components-in-KiCad/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 प्रिय मित्रांनो,
00:02 KiCad मधील components ची चिन्हे म्हणजेच Footprints map करण्याच्या पाठात स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत,
00:10 components चे संबंधित Footprint map करणे.
00:13 तुम्हाला electronic circuits चे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
00:18 तसेच KiCad मध्ये circuit schematic design बनवणे,
00:23 Electric rule check करणे आणि Netlist बनवणे माहित असावे.
00:26 संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया spoken hyphen tutorial.org लिंक ला भेट द्या.
00:33 आपण Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम,
00:37 आणि KiCad version 2011 hyphen 05 hyphen 25 वापरणार आहोत.
00:47 KiCad सुरू करण्यासाठी,
00:49 Ubuntu Desktop स्क्रीनच्या डाव्या कोप-यात वर जा.
00:52 Dash Home या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा.
00:56 सर्च बारमधे 'KiCad' टाईप करून एंटर दाबा.
01:04 KiCad ची मेन विंडो स्क्रीनवर उघडेल.
01:07 EESchema उघडण्यासाठी वरील पॅनेलमधे जाऊन EEschema टॅबवर क्लिक करा.
01:17 it cannot find the schematic असा मेसेज दाखवणारा Info dialog box दिसेल.
01:21 OK क्लिक करा.
01:24 पूर्वी बनवलेले Astable multivibrator चे सर्किट schematic वापरू.
01:30 हे करण्यासाठी File मेनूवरील Open वर क्लिक करा.
01:37 नीट दिसण्यासाठी विंडो हलवून घेऊ.
01:44 जिथे फाईल सेव्ह केली आहे तो फोल्डर निवडा.
01:50 Open वर क्लिक करा.
01:55 हे सर्किट schematic उघडेल.
01:57 आपण हे माऊसच्या scroll बटणाद्वारे Zoom in करू.
02:02 ह्या सर्किटसाठी मी आधीच Netlist बनवली आहे .
02:07 schematic मधे वापरलेले components चे Footprint मॅप करण्याची प्रक्रिया बघू.
02:14 Footprint हा component चा Printed Circuit Board वर ठेवला जाणारा प्रत्यक्ष लेआऊट असतो.
02:21 components चे mapping सुरू करण्यासाठी,
02:24 EESchema विंडोच्या वरील पॅनेलमधे जा.
02:28 Run Cvpcb बटणावर क्लिक करा.
02:33 हे Cvpcb विंडो उघडेल.
02:37 तसेच Component Library Error नावाचा dialog box उघडेल.
02:42 तो बंद करण्यासाठी OK क्लिक करा.
02:47 हे project1.net फाईल उघडेल. जी आपण Netlist generation पाठात बनवली होती.
02:58 Cvpcb विंडो दोन पॅनेल्समधे विभागलेली असते.
03:03 डाव्या पॅनेलमधील पहिला कॉलम serial number चा आहे.
03:07 दुसरा कॉलम schematic मधे वापरलेल्या components च्या सूचीचा रेफरन्स id दाखवतो.
03:14 तिसरा कॉलम components च्या संबंधित व्हॅल्यूज दाखवत आहे.
03:19 उजव्या बाजूचे पॅनेल उपलब्ध footprints ची सूची दाखवेल.
03:25 आता components त्यांच्याशी निगडीत footprints शी map करू.
03:30 निवडलेल्या component म्हणजेच C1 साठी उपलब्ध footprints ची यादी Cvpcb विंडोच्या उजवीकडील भागात दिसेल.
03:41 निवडलेल्या component चे संबंधित footprint पाहू.
03:45 Cvpcb विंडोच्या वरील पॅनेलमधील View selected footprint वर क्लिक करा.
03:53 हे footprint विंडो उघडेल जे निवडलेल्या footprint ची image दाखवेल.
04:02 त्यावर क्लिक करून वेगवेगळ्या footprints च्या images बघू शकतो.
04:12 आता ही footprint विंडो बंद करू.
04:15 C1 ह्या पहिल्या component साठी उजव्या पॅनेलमधील footprint C1 निवडू.
04:22 त्यासाठी footprint वर डबल क्लिक करा.
04:27 सूचीमधे C1 footprint पहिल्या component ला मिळालेला दिसेल.
04:34 अशाच प्रकारे C2 ह्या दुस-या component साठीही footprint C1 वर डबल क्लिक करून निवडू.
04:43 component D1 साठी LED hyphen 3MM निवडू.
04:50 connector P1 साठी उजव्या पॅनेलमधून SIL hyphen 2 निवडू.
05:02 उजव्या पॅनल मध्ये ते निवडण्यासाठी खाली scroll करा.
05:09 R1 साठी R3,
05:13 R2 साठी R3,
05:17 R3 साठी R3 निवडू.
05:22 U1 म्हणजेच LM555 साठी DIP hyphen 8 underscore 300 underscore ELL निवडू जो स्टँडर्ड eight pin IC चा footprint आहे.
05:38 Cvpcb विंडोच्या वरील पॅनेलमधील Save netlist and footprint files बटणावर क्लिक करून netlist सेव्ह करू.
05:48 हे Save Net and Component List विंडो उघडेल.
05:54 नीट दिसण्यासाठी विंडोचा आकार बदलू.
06:00 फाईल सेव्ह करण्यासाठी save वर क्लिक करा. हे फाईल सेव्ह करेल आणि Cvpcb विंडो आपोआप बंद होईल.
06:13 Netlist, footprints च्या माहिती सहित अपडेट झालेली आहे.
06:18 येथे components च्या mapping ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
06:21 EESchema विंडोवर जा आणि विंडो बंद करा.
06:29 KiCad मेन विंडो बंद करा.
06:35 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:38 आपण शिकलो,
06:40 Cvpcb विंडोद्वारे components त्यांच्या footprints सोबत map करणे.
06:47 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:51 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:56 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:02 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:04 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:07 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:11 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:19 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:23 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:29 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:32 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
07:38 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
07:41 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana