KTurtle/C3/Control-Execution/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 सर्वाना नमस्कार.
00:03 KTurtleमधील Control Execution वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:10 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
00:13 'while' loop आणि
00:15 'for' loop शिकू.
00:17 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS Version 12.04 KTurtle version 0.8.1 beta चा वापर करीत आहे.
00:32 मी असे गृहीत धरते की, तुम्हाला Kturtle ची मूलभूत माहीत आहे.
00:38 जर नसेल, तर संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया आमच्या वेबसाइट http://spoken-tutorial.org ला भेट द्या.
00:45 चला नवीन KTurtle अप्लिकेशन उघडुया.
00:48 Dash home वर क्‍लिक करा.
00:50 Search बार मध्ये KTurtle टाइप करा.
00:53 option वर क्‍लिक करा. KTurtle अप्लिकेशन उघडेल.
00:59 सर्वप्रथम मी control execution म्हणजे काय हे स्पष्ट करते.
01:05 Control execution प्रोग्राम च्या प्रवाहास नियंत्रित करते.
01:10 प्रोग्राम execution नियंत्रित करण्यासाठी विविध परिस्थिती चा वापर केला आहे.
01:16 लूप वारंवार होणार्‍या निष्पादनाचा एक ब्लॉक कोड आहे, जोपर्यंत निश्चित कंडीशन पूर्ण होत नाही.
01:25 उदाहरणार्थ “while” loop आणि “for” loop.
01:30 चला, “while” loopसहित ट्यूटोरियल ची सुरवात करू.
01:34 “while” loop मध्ये, लूप च्या आतील कोडची पुनरावृत्ती होते, जोपर्यंत boolean 'false' मध्ये बदलत नाही.
01:42 चला मी “while” loopची रचना स्पष्ट करत.

while loop condition {

do something

with loop increment variable. }

01:56 माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये कोड आहे.
01:59 मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास KTurtle एडिटर मध्ये पेस्ट करते.
02:07 हे ट्यूटोरियल येथे थांबवून तुमच्या Kturtle एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा.
02:13 प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरवात करा.
02:18 मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे.
02:25 मी कोड समजावून सांगते.
02:27 # चिन्ह, त्याच्या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
02:32 याचा अर्थ प्रोग्राम सुरू असताना ही लाइन निष्पादीत होणार नाही.
02:38 reset कमांड “Turtle” ला त्याच्या default स्थानावर सेट करते.
02:43 $x=0 x ते zero पर्यंत च्या वेरियबल ची वॅल्यू इनीशियलाइज करते.
02:52 प्रोग्राम मधील मेसेज दुहेरी अवतरण चिन्हात keyword message " " च्या नंतर दिलेला असतो. “message” कमांड “string” ला इनपुट प्रमाणे घेते.
03:04 हे, स्ट्रिंग्स वरुन टेक्स्ट समाविष्ट असलेला डायलॉग बॉक्स दर्शविते.
03:11 while $x<30 “while” कंडीशन तपासते.
03:17 $x=$x+3 वेरियबल $x ची वॅल्यू 3 ने वाढविते.
03:27 fontsize 15 - print कमांडद्वारे वपारलेल्या फॉण्ट साइज़ ला सेट करते
03:35 Fontsize क्रॅमांकास इनपुट च्या रूपात घेते. pixel मध्ये सेट करते.
03:42 forward 20 कमांड “Turtle” ला कॅन्वस वर 20पाऊल पुढे सरकवते.
03:52 print $x कॅन्वस वर वेरियबल x ची वॅल्यू दर्शविते.
04:01 प्रोग्राम रन करण्यासाठी मी “Run” बटना वर क्‍लिक करते.
04:05 मेसेज डायलॉग बॉक्स दर्शित होतो. मी OK वर क्‍लिक करते .
04:11 कॅन्वस वर Multiples of 3 from 3 to 30 दर्शित झाले आहे.
04:17 “Turtle” कॅन्वस वर 20 पाऊल पुढे सरकले आहे.
04:22 चला पुढे “for” loopसह कार्य करू.
04:26 “for” loop हे गणन लूप आहे.
04:29 प्रत्येक वेळी “for” loopच्या आतील कोड निष्पादीत होतो.
04:34 शेवटच्या वॅल्यू वर पोहचेपर्यंत, वेरियबल ची वॅल्यू वाढत जाते.
04:41 मी “for” loop ची रचना समजावून सांगते.
04:46 for variable = start number to end number { Statement}
04:55 मी सध्याचा प्रोग्राम क्लियर करते.
04:59 मी Clear कमांड टाइप करते आणि कॅन्वस क्लीन करण्यासाठी run करते.
05:05 मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास KTurtle एडिटर मध्ये पेस्ट करते.
05:14 कृपया हे ट्यूटोरियल येथे थांबवून तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा.
05:20 प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरूवात करा.
05:25 मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे.
05:32 मी प्रोग्राम समजावून सांगते.
05:34 # चिन्ह, लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
05:39 reset कमांड “Turtle” ला त्याच्या default स्थानावर सेट करते.
05:44 $r=0 r ते zero पर्यंत च्या वेरियबल ची वॅल्यू इनीशियलाइज करते.
05:52 for $x= 1 to 15 - “for” condition ला 1 ते 15पर्यंत तपासते.
06:01 $r=$x*($x+1)/2 वेरियबल r ची वॅल्यू मोजते.
06:12 fontsize 18 - print कमांड द्वारे वापरलेल्या फॉण्ट साइज़ ला सेट करते .
06:19 print $r कॅन्वस वर वेरियबल r ची वॅल्यू दर्शविते.
06:26 forward 15 कमांड, Turtle ला कॅन्वस वर, 15पाऊले पुढे सरकवते.
06:34 go 10,250 Turtleला कॅन्वस च्या डाव्या बाजुवरून 10 pixels आणि कॅन्वस च्या सर्वात वरुन 250 pixels वर जाण्यास कमांड करते.
06:48 “Turtle” कोणत्याही वेळेच्या अंतरा शिवाय सर्व प्रिंट कमांड दर्शित करते.
06:54 “Wait 2” कमांड पुढील कमांड निष्पादीत करण्या अगोदर Turtle ला 2 सेकंदा साठी थांबविते.
07:04 “print” कमांड “string” ला दुहेरी अवतरण चिन्हात दर्शविते आणि वेरियबल $r ही दर्शविते.
07:13 प्रोग्राम रन करण्यासाठी मी “Run” बटना वर क्‍लिक करते.
07:17 कॅन्वस वर पहिल्या 15 नॅचुरल नंबर्स च्या गणिता चा क्रम आणि पहिल्या 15 नॅचुरल नंबर्स चे गणित दिसत आहे.
07:27 Turtle कॅन्वस वर 15 पाऊले पुढे सरकला आहे.
07:32 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
07:37 संक्षिप्त रूपात,
07:40 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
07:44 “while”' loop आणि “for” loop वापरणे शिकलो.
07:47 assignment रूपात, मी तुम्हाला मूल्यमापन करण्यासाठी प्रोग्राम लिहिण्यास सांगत आहे.
07:54 “while” loop वापरुन 2 ला गुणा.
07:58 “for” loop वापरुन पाढ्या चा गुणाकार करा.
08:03 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:08 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
08:12 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता .
08:17 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम.
08:20 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:23 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
08:27 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
08:36 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' या प्रॉजेक्ट चा भाग आहे.
08:41 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
08:48 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
08:54 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble