Java/C2/Non-static-block/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:02 Java मधील Non-static block वरील ट्युटोरियलमधे स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत,
00:08 non-static block विषयी,
00:10 तो कधी कार्यान्वित होतो?
00:13 non-static block चे उदाहरण,
00:16 constructors ची आवश्यकता काय?
00:18 येथे वापरत आहोत,

Ubuntu version 11.10, Java Development Environment jdk 1.6, आणि Eclipse IDE 3.7.0

00:26 या पाठासाठी माहिती असायला हवी ,
00:29 Eclipse द्वारे Java मध्ये constructor बनवणे.
00:33 नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:38 non-static block म्हणजे काय ते पाहू.
00:42 दोन curly brackets मधे लिहिलेला कोणताही कोड म्हणजे non-static block.
00:46 येथे syntax पाहू शकतो.
00:51 non-static block केव्हा कार्यान्वित होतो?
00:54 बनलेल्या प्रत्येक object साठी non-static block कार्यान्वित होतो.
00:59 हा constructor च्या कार्यान्वित होण्यापूर्वी कार्यान्वित होतो.
01:04 हा क्लासचा instance member व्हेरिएबल initialize करू शकतो.
01:08 calculation सारखे इतर कार्यही block मधे करता येते.
01:14 आता Eclipse वर जाऊन non-static block वापरून पाहू.
01:23 Eclipse मधे NonStaticTest नावाचा class आधीच उघडला आहे.
01:28 मी A नावाचा class बनवला आहे.
01:33 class A मधे प्रथम int टाईपचे व्हेरिएबल बनवू.
01:38 टाईप करा int space a semicolon नंतर एंटर दाबा.
01:46 curly brackets मधे टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे Non static block of an instance of Class A semicolon.
02:12 नंतर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे The value of a अधिकचे चिन्ह a semicolon.
02:32 आता constructor घोषित करू.
02:36 त्यासाठी टाईप करा public space A opening आणि closing brackets, open curly brackets आणि एंटर दाबा.
02:51 नंतर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे Constructing object of type A semicolon.
03:11 नंतर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotesमधे The value of a अधिकचे चिन्ह a semicolon.
03:35 फाईल सेव्ह करा.
03:44 Eclipse मधे NonStaticTest ह्या क्लासमधे class A चे object बनवू.
03:53 त्यासाठी टाईप करा A space a1 equal to new space A opening आणि closing brackets semicolon
04:08 पुढील ओळीवर class A चे आणखी object बनवू.
04:12 म्हणून टाईप करा A space a2 equal to new space A opening आणि closing brackets semicolon.
04:25 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. त्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा.
04:32 आपल्याला असे आऊटपुट मिळेल.
04:35 जेव्हा पहिले object बनले तेव्हा non-static block कार्यान्वित झाला.
04:45 क्लास A च्या instance चा non-static block आणि instance व्हेरिएबल a हे शून्यने initialize झाले आहेत.
04:53 त्यानंतरच constructor कार्यान्वित होईल. टाईप A चे object बनेल.
05:02 instance व्हेरिएबल पुन्हा शून्यने initialize झाले.
05:07 पुन्हा जेव्हा दुसरे object तयार होईल non-static block कार्यान्वित होईल.
05:16 ही प्रक्रिया पुन्हा घडेल.
05:20 class मधे अनेक non-static blocks असू शकतात.
05:25 येथे class मधे ज्या क्रमाने ते आले आहेत त्याच क्रमाने कार्यान्वित होतील.
05:30 आपण हे करून बघू.
05:34 class A मधे पहिल्या block नंतर अजून एक block समाविष्ट करू.
05:43 पुन्हा curly brackets मधे टाईप करा.
05:47 System dot out dot println कंसात आणि double quotes मधे Second Non static block of an instance of Class A semicolon.
06:08 नंतर टाईप करा System dot out dot println कंसात आणि double quotes मधे The value of a अधिकचे चिन्ह a semicolon.
06:30 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl S दाबा नंतर Ctrl F11 दाबून कार्यान्वित करा.
06:44 आपल्याला हे आऊटपुट मिळेल.
06:48 असे दिसेल की पहिला block कार्यान्वित झाल्यावर दुसरा कार्यान्वित होईल.
06:58 यानंतरच constructor कार्यान्वित होईल.
07:07 तुम्हाला वाटेल constructors ची गरजच काय.
07:10 default constructor ची गरज नसते.
07:15 पण non-static block ला parameter देता येत नाहीत.
07:18 बाहेरून व्हॅल्यू घेणारे objects तुमच्याकडे असू शकत नाहीत.
07:22 म्हणजेच non-static block हे constructor ला पर्याय नाहीत.
07:27 थोडक्यात,
07:29 आपण शिकलो,
07:32 non-static block आणि त्यांचा वापर.
07:35 असाईनमेंट, B नावाचा class बनवा.
07:39 पाठात शिकल्याप्रमाणे non-static block आणि constructor बनवा.
07:44 आधी बनवलेल्या NonStaticTest क्लासमधे class B चे object बनवा.
07:49 आऊटपुट तपासा.
07:51 प्रकल्पाची अधिक माहिती,
07:53 दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:56 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:00 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:03 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:06 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:08 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:12 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:18 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:22 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:28 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:37 हा पाठ येथे संपत आहे.
08:40 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana