Geogebra/C2/Spreadsheet-View-Basics/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Spreadsheet View Basics
Author: Mohiniraj Sutavani
Keywords: Geogebra
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Basics of Spreadsheets वरीलGeogebra ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:05 | जर प्रथमच Geogebra वापरणार असाल तर वेबसाईटवरील Introduction to Geogebra हे ट्युटोरियल बघा. |
00:12 | Geogebra सुरू करण्यासाठी GNU/Linux Ubuntu Version 10.04 LTS आणि Geogebra Version 3.2.40.0 चा वापर करणार आहोत. |
00:23 | या ट्युटोरियलमध्ये Geogebraमध्ये स्प्रेडशीटचा वापर कसा करायचा हे आपण शिकणार आहोत. |
00:29 | basic data representation आणि आकडेमोड करणे. |
00:36 | स्तंभालेख काढण्यासाठी data वापरणे. |
00:39 | तसेच spreadsheet view वापरून आवर्ती पध्दतीने अनेक Geogebra objects उदाहरणार्थ समांतर रेषा निर्माण करणे |
00:49 | प्रथम, 50 मार्कांच्या परीक्षेत50 विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्कांचा विचार करू. |
00:53 | च्यापासून च्यापर्यंतची वर्गमर्यादा आणि वारंवारता येथे उपलब्ध आहे. |
00:59 | आता आपण ही वारंवारता क्लिपबोर्डवर कॉपी करू. |
01:05 | आता Geogebra विंडोवर जा. |
01:09 | प्रथम spreadsheet view सुरू करू. |
01:13 | view मेनूमधील spreadsheet view निवडा. |
01:19 | हा spreadsheet view येथे सरकवू या. |
01:25 | कॉलम A आपल्याला च्यापासूनची वर्गमर्यादा दाखवेल. तर कॉलम b मध्ये च्यापर्यंतची वर्गमर्यादा व कॉलम c वारंवारता दाखवेल. |
01:36 | आता कॉपी केलेली वारंवारता येथे पेस्ट करू. |
01:41 | आता च्यापासून आणि च्यापर्यंतच्या व्हॅल्यूज |
01:46 | येथे पेस्ट करणार नाही कारण मी स्प्रेडशीटचे अजून एक वैशिष्ट्य दाखवणार आहे. |
01:53 | आता सुरूवात करू या. |
01:56 | येथे प्रथम 0, |
01:59 | 5, 5 |
02:04 | आणि 10 |
02:06 | जर येथे दोन cells सिलेक्ट करून हा निळ्या रंगाचा चौकोन खाली ड्रॅग केला तर अंकगणितीय श्रेणी तयार झालेली दिसेल. |
02:16 | हेच च्यापर्यंतच्या व्हॅल्यूजसाठी देखील करू. |
02:22 | आता वर्गमर्यादा सूची आणि वारंवारता सूची बनवू या. त्यासाठी येथील कॉलम B निवडा. |
02:30 | त्यावर राईट क्लिक करून create List हा पर्याय निवडा. L1 म्हणजेच L_1 तयार झालेले दिसेल. |
02:40 | काही बदल करण्यासाठी L1वर राईट क्लिक करून object properties हा पर्याय निवडा आणि पहिली व्हॅल्यू 0येण्यासाठी येथे 0टाईप करा. |
02:53 | आणि क्लोजचे बटण दाबा. |
02:57 | आता वारंवारता सूचीसाठी पुन्हा असेच करू या. त्यासाठी वारंवारता निवडून त्यावर राईट क्लिक करून create List हा पर्याय निवडा. |
03:04 | आता आपल्याकडे L_2 तयार आहे. |
03:09 | आता स्तंभालेख बनवण्यासाठी येथे इनपुट बारवर जा. |
03:15 | तुम्ही येथे कमांडसच्या ड्रॉपडाऊन मधून निवडा किंवा histogram असे टाईप करा. |
03:22 | आता येथे square brackets मध्ये एंटर केल्यावर आपल्याला विविध पर्याय सुचवले जातील. |
03:28 | त्यापैकी एक पर्याय म्हणजे list of class boundaries and list of raw data. आपण हा वापरू. |
03:35 | geogebra हे case sensetive आहे. त्यामुळे वर्गमर्यादेसाठी L_1 आणि वारंवारतेसाठी L_2 टाईप करून एंटर दाबा. |
03:47 | आपल्याला येथे स्तंभालेख तयार झालेला दिसेल. |
03:52 | आता स्तंभालेख नीट वाचता यावा म्हणून आपण मूव्ह ड्रॉईंगपॅडचा वापर करणार आहोत आणि नंतर मी येथे Drawing pad properties वर राइट-क्लिक करणार आहे आणि ही लांबी 5 मध्ये बदलून जी प्रत्येक बार ची रुंदी आहे, तसेच close वर क्लिक करू. |
04:15 | आता zoom out करू या. |
04:22 | आणि पुन्हा ड्रॉईंग पॅड हलवू या. |
04:28 | लक्ष द्या, आपण स्तंभालेख काढल्यावर a=250 ही व्हॅल्यू मिळाली आहे. |
04:34 | ही प्रत्येक बारच्या लांबी आणि रूंदीच्या गुणाकारांची बेरीज दाखवते. |
04:41 | ही व्हॅल्यू येथे वरती सरकवू. |
04:49 | आता पुढे आपण spreadsheet viewच्या सहाय्याने अनेक बिंदू व त्यातून Y अक्षाला समांतर रेषा काढणार आहोत. |
04:56 | Geogebra च्या नव्या विंडोवर जाऊ. |
05:02 | आपण Geogebra ची कुठलीही कमांड येथे सेलमध्ये लिहू शकतो. |
05:07 | पहिला बिंदू काढण्यासाठी आपण तो येथे अशा प्रकारे लिहू शकतो. |
05:19 | A1, नामक बिंदू येथे दिसेल जो कॉलम A आणि row 1 हा cell address दर्शवतो. यात 1,2हे coordinates आहेत. |
05:34 | त्याचप्रमाणे येथे 2,2 टाईप करून एंटर दाबा. आपल्याला A2 मिळेल. |
05:45 | आता हे दोन सेल्स सिलेक्ट करून तेथील निळ्या रंगाचा चौकोन ड्रॅग करा. |
05:54 | हे बाजूला सरकवू या. |
05:56 | या ट्युटोरियलमध्ये Algebra view बंद करू. |
06:02 | आपल्याला 10 बिंदू मिळाले आहेत. |
06:08 | तसेच कॉलम B मध्ये आपण |
06:16 | 1,4 असे टाईप केल्यावर आपल्याला येथे हा बिंदू मिळेल. त्यावर राईट क्लिक करून show label हा पर्याय निवडा. आपल्याला B1 हा cell address मिळेल. |
06:28 | आता टाईप करा. |
06:35 | 2,4 आणि आपल्याला b 2 मिळेल. |
06:41 | आता हे ड्रॅग केल्यावर आपल्याला 10 बिंदू मिळतील. |
06:48 | समजा आपल्याला तिस-या कॉलममध्ये रेषाखंड बनवायचा आहे. |
06:56 | येथे segment ही geogebra command वापरू शकतो आणि व्हॅल्यू मध्ये आपणA1 हा cell address टाईप करू या. |
07:08 | हे येथे सरकवून घ्या. |
07:12 | नंतर पुढे, B1 टाईप करून एंटर दाबा. |
07:17 | ही रेषाखंडाची A1 आणि B1 मधील लांबी आहे. |
07:23 | आता हा सेल सिलेक्ट करून ते खाली ड्रॅग करा. आपल्याला 10 समांतर रेषांचा संच दिसेल. |
07:33 | अजून एक म्हणजे जर आपण options मेनूमधील Algebra या पर्यायावर गेलो, |
07:40 | तेथे वॅल्यू पर्याय निवडल्यामुळे आपल्याला कॉलम ' C ' मध्ये लांबी दिसत आहे. |
07:44 | ते बदलून आपण कमांड हा पर्याय निवडू या ते आपल्याला येथे दिलेली कमांड दर्शवेल. |
07:51 | आता असाईनमेंट करू या. |
07:55 | वर्गातील 35 विद्यार्थ्यांची घरे आणि शाळा यातील अंतर सांगणारा data वापरून स्तंभालेख काढा. |
08:04 | येथे वर्गमर्यादा आणि वारंवारता दिलेली आहे. |
08:09 | data दाखवण्यासाठी स्प्रेडशीट व्ह्यू वापरा. वर्गमर्यादा आणि वारंवारता यांची सूची बनवा. |
08:15 | सूची सहित स्तंभालेख काढण्यासाठी इनपुट बार वापरा. |
08:18 | वारंवारतेत बदल करून स्तंभालेखामध्ये होणा-या बदलाकडे लक्ष द्या. |
08:22 | मी ही असाईनमेंट आधीच तयार केली आहे. |
08:26 | येथील हा |
08:31 | स्तंभालेख बघा. |
08:33 | आता पुढील असाईनमेंट बघू या. |
08:36 | दुस-या असाईनमेंट मध्ये आपण स्प्रेडशीट व्ह्यू च्या सहाय्याने समकेंद्री वर्तुळे काढणार आहोत. |
08:43 | वर्तुळाचा मध्यबिंदू काढण्यासाठी ड्रॉईंगपॅडवर A हा बिंदू काढा. आणि स्प्रेडशीट मध्ये त्रिज्येसाठी कॉलम A बनवा. |
08:52 | A हा मध्यबिंदू आणि कॉलमAमधील त्रिज्या घेऊन वर्तुळे काढणारी कमांड कॉलम B मध्ये लिहा. |
08:58 | A हा मध्यबिंदू हलवून होणारे बदल बघा. |
09:02 | ही असाईनमेंट मी येथे बनवून ठेवली आहे. |
09:06 | मध्यबिंदू हलवा आणि |
09:10 | वर्तुळांकडे लक्ष द्या. |
09:12 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:18 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:23 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:27 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |