FrontAccounting-2.4.7/C2/Overview-of-FrontAccounting/Marathi
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Overview of FrontAccounting वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोत:
FrontAccounting |
00:11 | FrontAccounting ची वैशिष्ट्ये आणि |
00:14 | या मालिकेतील विविध पाठांमधील असलेले विषय. |
00:19 | या पाठासाठी मी वापरत आहे: Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04
आणि FrontAccounting वर्जन 2.4.7 |
00:31 | या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंग तसेच बुककीपींगच्या तत्वांचे ज्ञान असावे. |
00:40 | FrontAccounting हे मुक्त स्त्रोत, वेब बेस्ड अकाऊंटिंगचे सॉफ्टवेअर आहे. |
00:45 | हे छोट्या ते मध्यम आकारांच्या उद्योगांसाठी उत्तम आहे. |
00:49 | हे Linux, Windows आणि Mac ऑपरेटिंग सिस्टीमवर कार्य करते. |
00:54 | ह्याद्वारे अकाउंटिंगचे कार्य आपोआप होते. |
00:57 | हे चुकांची शक्यता कमी करते. |
01:00 | FrontAccounting व्यावसायिक प्रतीचा आऊटपुट देते. |
01:03 | नेहमी वापरल्या जाणाऱ्या अनेक रिपोर्टसचा यात समावेश आहे. |
01:07 | व्यवसायाच्या सर्व बाबींचे व्यवस्थापन करण्यास ह्याचा उपयोग होतो.
उदाहरणार्थ जॉब कॉस्टिंग, इनव्हेंटरी मॅनेजमेंट, फायनान्शियल स्टेटमेंटस. |
01:16 | FrontAccounting सॉफ्टवेअर हे अकाउंटंटस, फायनान्स प्रोफशनल्स |
01:21 | कॉमर्सचे शिक्षक आणि विद्यार्थी वापरू शकतात. |
01:24 | आता या मालिकेतील प्रत्येक पाठाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. |
01:30 | मालिकेतील पहिल्या पाठात शिकू-
Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीमवर FrontAccounting इन्स्टॉल करणे. |
01:38 | इन्स्टॉलेशनसाठी आवश्यक गोष्टी जसे की- Apache, PHP5 आणि MySQL server |
01:46 | FrontAccounting साठी डेटाबेस तयार करणे |
01:50 | येथे त्या पाठाची झलक पाहू. |
Installation of FrontAccounting on Linux OS या पाठातील 12:26 ते 12:40 या वेळेतील ऑडियो @01:54 येथे समाविष्ट करा. | |
02:10 | 'Installation of FrontAccounting on Windows OS हा पुढील पाठ आहे. |
02:16 | ह्या पाठात शिकणार आहोत,
FrontAccounting सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे. |
02:21 | FrontAccounting साठी डेटाबेस तयार करणे आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर FrontAccounting इन्स्टॉल तयार करणे. |
02:28 | या पाठाची एक झलक पाहू. |
Installation of FrontAccounting on Window OS या पाठातील 08:10 ते 08:30 या वेळातील ऑडियो @02:32 येथे समाविष्ट करा. | |
02:54 | 'Setup in FrontAccounting' हा पुढील पाठ आहे. |
02:58 | येथे शिकणार आहोत- FrontAccounting इंटरफेसविषयी, |
03:03 | तसेच Setup टॅबमधील विविध modules |
03:06 | स्वतःची Organization किंवा Company तयार करणे |
03:10 | user accounts सेटअप करणे |
03:13 | access permissions आणि display सेटअप करणे |
03:19 | येथे त्या पाठाची झलक पाहू. |
Setup in FrontAccounting या पाठातील 03:43 ते 03:57 या वेळेतील ऑडियो@03:23 येथे समाविष्ट करा. | |
03:38 | 'Banking and General Ledger in FrontAccounting हा पुढील पाठ आहे. |
03:43 | त्याच्या सहाय्याने जाणून घेणार आहोत- |
03:46 | General Ledger Classes |
03:49 | General Ledger Groups |
03:52 | आणि General Ledger Accounts तयार करणे. |
03:55 | येथे त्या पाठाची झलक पाहू. |
---Add the audio@03:58, from the tutorial Banking and General Ledger in FrontAccounting: timing - 02:22 to 02:37 --- | |
04:15 | 'Journal Entry and Balance sheet in FrontAccounting हा पुढील पाठ आहे. |
04:20 | येथे शिकणार आहोत,
Journal Entry पास करणे |
04:24 | Balance Sheet मधे त्याचे प्रतिबिंब बघणे आणि transaction Void करणे. |
04:30 | आता तो पाठ सुरू करू. |
04:34 | Journal Entry and Balance sheet in FrontAccounting या पाठातील @ 02:44 ते 03:06 या वेळेतील ऑडियो येथे समाविष्ट करा. |
04:57 | Items and Inventory in FrontAccounting बद्दल पुढील पाठात माहिती मिळेल. |
05:02 | या पाठात शिकणार आहोत,
Units of Measure, Items |
05:08 | Item Category आणि
Sales Pricing सेट करणे. |
05:12 | येथे त्या पाठाची झलक पाहू. |
Items and Inventory in FrontAccounting या पाठातील 03:28 ते 03:47 या वेळेतील ऑडियो @05:15 येथे समाविष्ट करा. | |
05:36 | 'Taxes and Bank Accounts in FrontAccounting हा पुढील पाठ आहे. |
05:41 | त्या पाठात शिकणार आहोत,
नवीन Tax समाविष्ट करणे |
05:45 | Bank Accounts सेटअप करणे |
05:47 | Deposits समाविष्ट करणे |
05:49 | Bank Account मधे रक्कम ट्रान्सफर करणे आणि |
05:52 | Bank Account चा ताळा (Reconcile ) करणे. |
05:55 | येथे त्या पाठाची झलक पाहू. |
Taxes and Bank Accounts in FrontAccounting या पाठातील 02:28 ते 02:51 या वेळातील ऑडियो @05:58 येथे समाविष्ट करा. | |
06:22 | Setup for Sales in FrontAccounting हा पुढील पाठ आहे. |
06:27 | या पाठात पुढील सेटअप बद्दल जाणून घेऊ.
Sales Types |
06:31 | Sales Persons
Sales Areas |
06:35 | Add and manage customers आणि Branches |
06:40 | येथे त्या पाठाची झलक पाहू. |
Sales in FrontAccounting या पाठातील 02:33 ते 02:50 या वेळेतील ऑडियो @06:43 येथे समाविष्ट करा. | |
07:01 | पुढील पाठ,
Place Sales Order in FrontAccounting विषयी आहे. |
07:06 | येथे Sales Quotation Entry
Sales Order Entry |
07:14 | तसेच Make Delivery आणि
Sales Order Inquiry विषयी शिकणार आहोत. |
07:19 | येथे त्या पाठाची झलक पाहू. |
Place Sales Order in FrontAccounting या पाठातील 03:46 ते 04:05 या वेळेतील ऑडियो @07:22 येथे समाविष्ट करा. | |
07:43 | पुढील पाठ,
Purchases and Reports in FrontAccounting विषयी सांगेल. |
07:49 | या पाठात शिकणार आहोत,
Suppliers समाविष्ट करणे |
07:53 | Purchase Order Entry तयार करणे |
07:56 | Suppliers invoice बनवणे आणि
transactions चे विविध रिपोर्टस तयार करणे. |
08:04 | येथे त्या पाठाची झलक पाहू. |
Purchases and Reports in FrontAccounting या पाठातील 04:47 ते 05:02 या वेळेतील ऑडियो @08:07 येथे समाविष्ट करा. | |
08:24 | या पाठांच्या मालिकेत अकाउंटिंगच्या मूलभूत पैलूंचा समावेश आहे. |
08:29 | पुढे या मालिकेत आणखी काही विषयांचा समावेश होऊ शकतो. |
08:34 | FrontAccounting मधील उच्चस्तरीय ऍक्टिव्हिटीजचा यामधे समावेश असू शकेल. |
08:39 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
थोडक्यात, |
08:44 | या पाठात FrontAccounting आणि मालिकेतील विविध पाठांबद्दल जाणून घेतले. |
08:52 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
08:59 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
09:07 | तुम्हाला या पाठासंदर्भात काही प्रश्न आहेत का?
कृपया या साईटला भेट द्या. |
09:12 | ज्या भागासंदर्भात प्रश्न विचारायचा आहे त्याच्या मिनिट आणि सेकंदांची नोंद करा.
प्रश्न थोडक्यात विचारा. |
09:19 | आमच्या टीममधील कोणीतरी उत्तर देईल. |
09:22 | स्पोकन ट्युटोरियल फोरम हे या पाठाशी संबंधित विशिष्ट प्रश्नांसाठी आहे. |
09:27 | कृपया पाठाशी संबंध नसलेले आणि इतर सर्वसामान्य प्रश्न विचारू नये. |
09:32 | त्यामुळे गोंधळ कमी होईल.
सदर मजकूर शैक्षणिक साहित्य म्हणून वापरता येईल. |
09:41 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
|