Firefox/C2/Searching-and-Auto-complete/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 Search आणि Auto complete या Firefoxफीचर्सच्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 यात आपण शिकणार आहोत Search करणे, Search Engines नियंत्रित करणे, Find bar चा वापर,
00:15 Auto-complete चा Address bar मध्ये वापर.
00:18 या ट्युटोरियलमध्ये आपण Ubuntu Linux 10.04 वरFirefox 7.0 वापरणार आहोत.
00:26 साधारणपणे आपण इंटरनेटचा वापर माहिती शोधण्यासाठी करतो.
00:31 तर काहीजण विशिष्ट वेबसाईट किंवा इतर माहिती शोधतात.
00:37 Firefox मधील अनेक सुविधांमुळे इंटरनेटवर माहिती शोधणे सोपे होते.
00:44 त्यापैकी काही पर्याय बघू.
00:47 इतर वेबसाईटस वर सर्च करणे.
00:50 किंवा सर्च इंजिनच्या वेबसाईट वापरणे.
00:54 URL barवर www.google.comटाईप करा.
00:59 गुगल होमपेज उघडेल..
01:01 होमपेजवरीलsearch box मध्ये email टाईप करून Search वर क्लिक करा.
01:07 search engine रिझल्टस दर्शवेल.
01:10 सर्वात वरचा रिझल्ट gmail आहे, जी गुगलची email सुविधा आहे.
01:16 हेच Firefox मध्ये सोप्या पध्दतीने करता येते.
01:20 URL bar च्या पुढे Search bar field आहे.
01:26 किंवा CTRL+K ही बटणे दाबून तुम्ही Search barवर जाऊ शकता.
01:33 तेथे क्लिक करून email असे टाईप करा.
01:36 तेथील magnifying glass वर क्लिक करा.
01:40 आपल्याला contents area मध्ये रिझल्ट दिसेल.
01:44 सर्वात वरचा रिझल्ट gmail, the email from google असा दिसेल.
01:50 सर्च बारच्या डावीकडे, वापरल्या जाणा-या search engineचा लोगो दाखवलेला असतो.
01:58 गुगल हे Firefox चे डिफॉल्ट search engine आहे.
02:02 पण ते बंधनकारक नसल्याने आपल्याला आवडीचे search engine वापरता येते.
02:08 Search barवरील गुगलच्या लोगोवर क्लिक करा.
02:12 ड्रॉप डाऊनमध्ये Yahooआणि Bing सारखी लोकप्रिय search engine लोगोसहित दिसतील.
02:21 drop down मधील Yahoo निवडा.
02:24 Search barच्या डावीकडे Yahooचा लोगो आलेला दिसेल.
02:30 Search barमध्ये email असे टाईप करून magnifying glass वर क्लिक करा.
02:36 यावेळी Yahooने दिलेला रिझल्ट Contents area मध्ये दिसेल.
02:42 हा रिझल्ट थोडा वेगळा आहे.
02:46 सगळ्यात वरचा रिझल्ट gmail ऐवजी Yahoo mail दिसेल.
02:53 Search bar चा search engine लोगो क्लिक करा.
02:57 drop down मधील Manage Search Engines निवडा.
03:01 Manage Search Engine List चा डायलॉग बॉक्स उघडेल.
03:07 सूचीतील सर्वात शेवटचा पर्याय निवडा.
03:10 उजवीकडील बटणे enabled होतील. Remove बटणावर क्लिक करा.
03:16 निवडलेला घटक आता सूचीतून काढला गेला आहे.
03:21 OK क्लिक करून हे बंद करा.
03:24 Search bar वरील search engine लोगोवर क्लिक करा.
03:29 Manage Search Engine वर क्लिक करा.
03:32 Manage Search Engine चा डायलॉग बॉक्स उघडेल.
03:37 डायलॉग बॉक्समधे Get more search engines लिंक आहे.
03:42 ती क्लिक करा,नवीन ब्राउजर टॅब उघडेल.
03:46 Search bar मध्ये समाविष्ट करण्यास search engine ची यादी दिसेल.
03:51 त्यापैकी कुठलेही search engine निवडता येते.
03:55 टॅबच्या कोप-यातील फुलीवर क्लिक करून तो टॅब बंद करा.
04:00 आपण Find bar च्या मदतीने Contents area मधले टेक्स्ट शोधू शकतो.
04:07 URL bar वर www.gmail.com टाईप करून एंटर दाबा.
04:13 gmailच्या होमपेज वरील Edit मेनूमधील Find वर क्लिक करा.
04:19 ब्राऊजर विंडोखाली Find बार उघडेल.
04:22 Find बारच्या टेक्स्ट बॉक्समध्ये gmailअसे टाईप करा.
04:28 त्या टेक्स्टशी जुळणारा Contents area मधील पहिला नमुना highlight झालेला दिसेल.
04:36 Next वर क्लिक केल्यावर पुढील नमुन्यावर फोकस जाईल.
04:41 Previous क्लिक केल्यावर फोकस मागील नमुन्यावर जाईल.
04:46 Highlight all वर क्लिक करा.
04:49 Contents area तील शोधत असलेल्या टेक्स्टचे सर्व नमुने Highlightहोतील.
04:56 Firefox मध्ये auto-complete च्या मदतीने URL बारमध्ये टाईप करणे सोपे होते.
05:04 URL bar मध्ये पूर्ण web address लिहिण्याची गरज नसते.
05:08 address bar वर gma टाईप करून बघा.
05:12 Firefox आपण टाईप करत असलेला शब्द पूर्ण करताना दिसेल.
05:17 gma ने सुरू होणा-या वेबसाईटची सूची असलेला ड्रॉपडाऊन उघडेल.
05:23 त्यातील gmail ही लिंक निवडा.
05:27 gmail चे वेबपेज उघडेल.
05:30 ही सुविधा नको असल्यास बंद करता येते.
05:34 Edit मेनूतील Preferences वर जा.
05:37 विंडोजमधे Tools मेनूमधील Options वर जा.
05:41 Tabsच्या सूचीतून Privacy हा टॅब निवडा.
05:46 डायलॉग बॉक्समध्ये खाली When using location bar, suggest: हा पर्याय आहे.
05:53 arrow वर क्लिक करून ड्रॉपडाऊन उघडा.
05:56 सूचीतून Nothing पर्याय निवडा.
05:59 Close क्लिक करून बॉक्स बंद करा.
06:03 आता address bar मधे gma टाईप केल्यास कुठलीही सूचना दिली जात नाही.
06:09 येथे Searching and Auto-complete वरील Tutorial संपत आहे.
06:16 यात आपण शिकलो Search करणे, Search Engine नियंत्रित करणे, find barआणि Auto-compete चा वापर करणे.
06:27 COMPREHENSION TEST ASSIGNMENT
06:30 search bar वरील search engine बदलून ते Yahoo करा.
06:34 spoken tutorial चा शोध घ्या.
06:36 पहिल्या रिझल्टवर क्लिक करा.
06:40 त्या पानावर video हा शब्द किती वेळा आला आहे ते शोधा.
06:44 video या शब्दाचे सर्व नमुने Highlight करण्यासाठी Highlight all वर क्लिक करा.
06:51 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:54 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:58 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:02 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:08 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:11 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
07:18 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:22 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
07:30 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:41 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana, Sneha