Drupal/C4/Creating-a-simple-custom-module/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | Creating a simple custom module वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - एक मूलभूत module तयार करणे. |
00:11 | एक मूलभूत controller जोडणे आणि |
00:13 | एक routing फाईल जोडणे. |
00:15 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे Ubuntu Linux 16.04 |
00:21 | Drupal 8 , Firefox web browser आणि Gedit text editor |
00:27 | तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही टेक्स्ट एडिटर आणि वेब ब्राउजर वापरू शकता. |
00:32 | हे ट्युटोरिअल अनुसरण्यास तुम्हाला Drupal चे मूलभूत ज्ञान असले पाहिजे. |
00:38 | नसल्यास, संबंधित Drupal ट्युटोरिअल्ससाठी, कृपया दर्शविलेल्या लिंकवर जा. |
00:43 | Drupal मध्ये custom module तयार करण्यास, तुम्ही Object oriented programming terminology शी परिचित असले पाहिजे. |
00:51 | PHP मध्ये प्रोग्रामिंग |
00:53 | PHP मध्ये Namespacing आणि |
00:55 | Symfony 2 |
00:57 | पूर्व-आवश्यकतेच्या तपशीलांसाठी, कृपया या ट्युटोरियलची “Additional reading material” लिंक पहा. |
01:04 | आपण आधीच contributed modules बद्दल शिकलो आहोत. |
01:08 | आता आपण एक साधे custom module तयार करणे शिकू. |
01:12 | हा module , “hello world” दर्शवणारा एक custom page तयार करेल. |
01:17 | येथे या module चे workflow आहे. |
01:20 | आपण वेबसाइटला जे मागणी करतो ते आहे Request |
01:24 | Router निश्चित करते कि request सह काय करावे. |
01:29 | controller दिलेल्या request साठी रिस्पॉन्स (प्रतीक्रिया) निर्माण करते. |
01:33 | View रिस्पॉन्स (प्रतीक्रिया) तयार करते. |
01:36 | response ते आहे जे वेबसाइट परत मिळवते. |
01:40 | येथे custom module ची फाईल रचना आहे जे आपण तयार करणार आहोत. |
01:45 | custom module साठी आवश्यक फाईल्स तयार करण्यास सुरवात करूया. |
01:50 | तुमचे File browser उघडा. |
01:52 | फोल्डर वर जा, जेथे आपण Drupal ला लोकली (स्थानिकरित्या) इन्स्टॉल केले आहे. |
01:57 | आता apps -> drupal -> htdocs -> modules फोल्डरवर जा. |
02:03 | आपल्याला नेहमी या modules फोल्डर अंतर्गत आपले custom modules तयार करायचे आहे. |
02:09 | एक फोल्डर तयार करू आणि त्यास custom असे नाव देऊ. |
02:13 | हे contributed modules मधून आमचे custom modules वेगळे करेल. |
02:18 | या custom फोल्डर अंतर्गत, आपण hello_world नावाचे एक फोल्डर तयार करू. |
02:25 | या फोल्डरचे नाव आहे machine name . |
02:28 | या module च्या संदर्भासाठी core Drupal द्वारे ते वापरले जाईल. |
02:33 | custom module ला नाव देताना अनुसरण्यासाठी काही नियम आहेत. |
02:37 | त्यात लोअर-केस अक्षरे, अंडरस्कॉर्स असली पाहिजेत परंतु स्पेसेस नाहीत. |
02:43 | हे अनन्य असले पाहिजे आणि कोणतेही इतर मॉड्यूल किंवा थीमसारखे लहान नाव असू शकत नाही. |
02:50 | यात src, lib, vendor, templates, includes, fixtures, इत्यादीसारख्या आरक्षित पध्दती असू शकत नाहीत. |
03:00 | आपल्या फाईल ब्राउजर वर परत जा. |
03:03 | या hello_world फोल्डर अंतर्गत, आपण info.yml एक्सटेंशन सह एक hello_world नावाची फाईल तयार करूया. |
03:13 | info.yml फाइलचे नाव आणि module फोल्डरचे नाव समान असावे. |
03:20 | Yml हे YAML चे फाईल एक्सटेंशन आहे. |
03:24 | YAML हे सर्व प्रोग्रामिंग भाषांसाठी एक युनिकोड आधारित डेटा सीरिअलायझेशन स्टॅंडर्ड (माहिती क्रमांकन मानक) आहे. |
03:31 | ही एक मानवी-वाचनीय भाषा आहे. |
03:34 | ही info.yml फाइल Drupal ला आपल्या module विषयी माहिती प्रदान करते. |
03:40 | या फाईलमध्ये, आपण आपले module चे metadata संचयित करू. |
03:44 | तर खालील metadata टाईप करा. |
03:47 | ही फाईल सेव्ह करू. |
03:49 | हे आपल्या module चे शीर्षक आहे जे extend पृष्ठावर दर्शविले जाईल. |
03:54 | हे आपल्या module चे लहान वर्णन आहे. |
03:58 | या extend पृष्ठावर आपले module सूचीबद्ध केले जाईल अशी ही श्रेणी आहे. |
04:04 | हे Drupal ला दर्शविण्यास आहे कि आपण एक module बनवित आहोत. |
04:08 | core key हे Drupal core च्या व्हर्जनला स्पष्ट करते जे आपल्या module सह सुसंगत आहे. |
04:15 | येथे name, type आणि core keys आवश्यक आहेत. इतर keys दुर्लक्ष केल्या जाऊ शकतात. |
04:21 | पुढे, आपण module एक्सटेंशनसह hello_world नावाची एक फाईल तयार करू. |
04:28 | या प्रदर्शनासाठी, आपण या फाईलमध्ये कोणतीही कार्यक्षमता जोडणार नाही.
परंतु आपल्याला ही फाइल तयार करण्याची गरज आहे. |
04:37 | या फाईलमध्ये, खालील टाईप करा. |
04:39 | फाईल सेव्ह करू. |
04:41 | Drupal ला module तयार करण्यासाठी या दोन फायली आवश्यक आहेत. |
04:46 | आता आपण आपल्या वेबसाईटवर हा module इन्स्टॉल करू. |
04:50 | आपली लोकल (स्थानिक) Drupal वेबसाईट उघडा. |
04:53 | नवीन module इन्स्टॉल करण्यापूर्वी, प्रथम आपण cache साफ करू. |
04:58 | हे करण्यासाठी Configuration मेनूवर क्लिक करा. |
05:01 | Development अंतर्गत, Performance पर्यायवर क्लिक करा. |
05:05 | आता Clear all caches बटणावर क्लिक करा. |
05:08 | तुम्ही पाहु शकता कीcaches साफ झाली आहे. |
05:11 | प्रत्येक वेळी आपली वेबसाईट मॉडिफाय(बदल) करतांना caches साफ करणे अनिवार्य आहे. |
05:17 | आता module इन्स्टॉल करण्यासाठी, Extend मेनूवर क्लिक करून खाली स्क्रोल करा. |
05:23 | Custom अंतर्गत, तुम्ही पाहू शकता Hello World module जो आम्ही आत्ताच तयार केला आहे. |
05:28 | निवडण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
05:30 | तळाशी Install बटणावर क्लिक करा. |
05:33 | आपले custom module आता सक्षम आहे. |
05:36 | पुढे आपल्याला router file जोडावी लागेल. |
05:40 | हे Drupal ला दर्शवते कि module कुठून ऍक्सेस केले जाऊ शकते. |
05:44 | router हे request सह काय केले पाहिजे ते ठरवते. |
05:48 | router ऍक्सेसची परवानगी आहे की नाही हे देखील तपासते. |
05:53 | आपल्या File browser वर परत जा. |
05:55 | आता आपण hello_world.routing.yml नावाची एक रोऊटिंग फाईल तयार करूया. |
06:03 | रोऊटिंग फाईल अंतर्गत खालील टाईप करा. आता कोड समजून घेऊ. |
06:08 | ही लाईन आहे route . |
06:10 | हे सूचित करते की आपले module ऍक्सेस करण्यास कोणता मार्ग वापरेल. |
06:15 | हे Drupal ला दर्शवण्यासाठी आहे कि content कुठून मिळवायचे. |
06:20 | येथे content हे function आहे जी आपण controller फाईलमध्ये तयार करू. |
06:25 | हे सुनिश्चित करण्यासाठी फक्त हेच की जे content मध्ये ऍक्सेस करू शकतील ते आपले Hello World पृष्ठ पाहण्यास सक्षम असतील. |
06:33 | पुढे आपण या मॉड्यूलचे काय करणार आहे याची कार्यक्षमता जोडावी. |
06:38 | हे controller द्वारे जोडून केले जाते. |
06:41 | controller म्हणजे काय? Controller हे एक PHP function आहे. |
06:46 | ते HTTP request pasun माहिती घेते आणि HTTP response तयार करून परत करते. |
06:54 | आपल्या File browser वर परत जा. |
06:56 | controller जोडण्यासाठी, आपण येथे src नावाचा एक फोल्डर तयार केले पाहिजे. |
07:02 | src फोल्डर अंतर्गत, आपण Controller नावाचे दुसरे फोल्डर तयार केले पाहिजे. |
07:07 | या Controller फोल्डर अंतर्गत, आपण HelloController.php नावाची एक कंट्रोलर फाईल तयार करू. |
07:15 | या फाईल अंतर्गत, खालील टाईप करा. |
07:18 | आता फाईल सेव्ह करा. |
07:20 | namespace हे नाव अंतर्गत कोडची संख्या ठेवण्याची परवानगी प्रदान करते, म्हणजे नाव टकराव टाळता येईल. |
07:28 | हे use statement हे ControllerBase class ला इम्पोर्ट(आयात) करेल. |
07:32 | आपल्याकडे फंक्शन content सह एक class HelloWorldController आहे. |
07:38 | ते मार्कअप टेक्स्ट परत(रिटर्न) करेल जेव्हा राऊटिंग सिस्टिम पृष्ठास आगमन करते. |
07:43 | आता वेब ब्राउजरवर जा. |
07:46 | Back to site बटणावर क्लिक करा. |
07:48 | वेब ब्राउजरला request म्हणून ऍड्रेस बारमध्ये hello जोडा. |
07:53 | आपल्या module ला ऍक्सेस करण्यासाठी राऊटिंग फाईलमध्ये आपण तयार केलेला हा पाथ आहे. आता Enter दाबा. |
08:00 | आपण आपले कस्टम पृष्ठ पाहू शकतो जे आता आपण तयार केले आहे. हे response आहे. |
08:07 | त्याचप्रमाणे, Drupal 8 मध्ये आपण इतर साधा custom modules तयार करू शकतो. |
08:13 | यासह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
08:16 | थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकलो-
एक मूलभूत module तयार करणे, एक मूलभूत controller जोडणे, एक routing फाईल जोडणे. |
08:27 | असाइन्मेंट म्हणून, तुमच्या वेबसाईटच्या “About us” पृष्ठसाठी एक custom module तयार करा. |
08:33 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
08:41 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
08:49 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:00 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |