Drupal/C3/People-Management/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | 'Drupal People Management' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | ह्या पाठात आपण शिकणार आहोत 'People' व्यवस्थापन आणि विशिष्ट कार्य-आधारित भूमिके वर सेट्टिंग करणे. |
00:14 | हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे 'Ubuntu Linux' ऑपरेटिंग सिस्टम, 'Drupal 8' आणि 'Firefox Web browser'. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकता. |
00:29 | 'People' व्यवस्थापन बद्दल शिकू. |
00:31 | 'Mi ZIRCON theme' वर परत जाते आणि आपण ही थीम बाकीच्या ट्यूटोरियल साठी तशीच ठेवू. |
00:39 | 'People' व्यवस्थापन खरोखर फार महत्वाचे आहे. |
00:42 | हे खरोखर बरोबर मिळण्यासाठी क्लिष्ट आहे. |
00:46 | आपल्याला ते एकदाच करावे लागेल पण बरोबर. |
00:50 | 'People' वर क्लिक करू. |
00:53 | 'Drupal' मध्ये 'People' ला 'roles' दिले आहेत ज्यांना परमिशन्स आहेत. |
00:58 | 'Permission' स्ट्रक्चर द्वारे, 'Drupal' आपल्याला हे नियंत्रित करण्यास परवानगी देते की 'people' काय पाहु शकतात आणि काय करू शकतात. |
01:06 | आता येथे काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. |
01:10 | लक्ष्यात ठेवा की तुम्ही 'user no.1' आहे – म्हणजे 'super user'. |
01:15 | तुमचे 'permissions' कोणीही बदलू शकत नाही. |
01:18 | तेथे खाली 'ADMINISTRATOR' नावाचा एक यूज़र आहे. |
01:23 | 'Administrator' ना साधारणपणे संपूर्ण साइट व्यवस्थापित करण्याची परवानगी दिली जाते. |
01:29 | पण तरीही ते युजर No .1 म्हणून उच्च नाही. |
01:33 | 'Authenticated Users' ज्यांना काही अधिकार असतात त्यांनी पीपल मध्ये लॉगइन केले आहे. |
01:39 | शेवटी, 'Anonymous Users' अभ्यागतांना आहेत जे लोग इन नाही आहे. |
01:45 | सहसा, 'Anonymous Users' हे संरक्षित नसून ते काहीही करू शकत नाही ते फक्त कॉंटेंट पाहू शकतात. |
01:53 | आणखी एक म्हाहत्वाची गोष्ट लक्ष्यात ठेवा, की साइट वर विशिष्ट कार्ये करण्यासाठी रोल्स सेट करायचे आहेत. |
02:01 | समजा आपल्याकडे सम्मर इंटरन आहेत ज्यांना फक्त इवेंट्स अपडेट करण्याची परवानगी आहे. 'Articles' किंवा 'Pages' किंवा 'User Groups' अपडेट करायचे नाही. |
02:11 | ह्या सम्मर इंटरन ना त्यांचे स्वतः चे रोल हवे आहेत, जेणेकरून तुम्ही परवानगी व्यवस्थापित करू शकता. |
02:19 | आपण लवकरच ती सेट करू. |
02:22 | अतासाठी, 'Permissions' टॅब वर क्लिक करा. |
02:26 | खाली स्क्रोल करून काय उपलब्ध आहे ते पहा. |
02:30 | यादी दीर्घ आणि दीर्घ आणि दीर्घ मिळते - आपण प्रत्येक कॉंटेंट टाइप जोडू, आपण प्रत्येक मॉड्यूल जोडू आणि आपण प्रत्येक व्यू तयार करू. |
02:42 | 'Drupal' मध्ये 'People' व्यवस्थापन, 'people' काय करू शकतात ह्या बद्दल आहे. |
02:46 | पुढे, आपण एक नवीन रोल जोडुया, त्याला काही परमिशन्स देऊन ते तपासूया. |
02:52 | 'Roles' वर क्लिक करू. |
02:54 | येथे 'Summer Intern' नावाचा एक रोल जोडुया. |
02:59 | 'Drupal' नेहमी प्रमाणे त्याला एक 'machine name' देईल. |
03:03 | 'Save' वर क्लिक करा. |
03:05 | आता आपल्याकडे एक नवीन रोल 'Summer Intern' आहे, त्याला अजुन कोणतीही परवानगी नाहीये. |
03:12 | माझे रोल्स क्षमता किंवा परवानगीच्या क्रमाने मी हलवेल. |
03:17 | हे मला फक्त रोल्स लॉजिकल क्रमाने पाहण्यात मदत करतात – कोणाला काय परवानगी आहे. |
03:24 | 'Save order' वर क्लिक करू. |
03:27 | आता आपल्या नवीन रोल ला काही परमिशन्स देणे गरजेचे आहे. |
03:31 | 'Permissions' टॅब वर क्लिक करा. |
03:34 | आपण पाहु शकतो की हा पेज सर्वांच्या पर्मिशन चा पृष्ठावर आहे. |
03:39 | 'Roles' टॅबवर क्लिक करून काही वेळेसाठी मागे जाऊ. |
03:44 | 'Summer Intern' वर क्लिक करून 'Edit permissions' निवडा. |
03:51 | आता आपण फक्त 'Summer Intern' साठी परमिशन्स पाहु आणि हे थोडे सोपे आहे. |
03:58 | खाली स्क्रोल करून 'Events' नावाचा कॉंटेंट टाइप शोधा - हे माझ्यासाठी खाली अर्ध्या मार्ग पर्यंत आहे. |
04:06 | येथे, समजा 'Summer Intern' नवीन इवेंट्स तयार करू शकतात. फक्त त्यांचे स्वत: चे इवेंट्स डेलीट करू शकतात आणि फक्त त्यांचे स्वत: चे इवेंट्स एडिट करू शकतात. |
04:18 | आम्ही Summer Intern ला खालील गोष्टी करण्यासाठी परवानगी नाही देणार आहोत- इतर people’s चे कॉंटेंट डिलीट करणे, रिविषन्स डिलीट करणे, इतर कोणतेही इवेंट्स एडिट करा जे त्यांनी तयार केलेले नाही. |
04:30 | तसेच आम्ही त्यांना जुन्या वर्जन वर परत जाण्यास परवानगी देणार नाही आहोत. |
04:37 | आपण आपल्या संपादकांना त्या विशिष्ट अधिकार देवया. |
04:41 | ही एक मर्यादित भूमिका आहे. |
04:44 | आता खाल पर्यंत स्क्रोल करा आणि Save permissions वर क्लिक करा. |
04:50 | आणि पुन्हा लक्ष्य द्या – ते 'views' एडिट करू शकत नाही. |
04:54 | ते बुक्स एडिट करू शकत नाही, त्यांना कोणीतरी मंजुरी न देता ते पोस्ट कॉमेंट्स ही करू शकत नाही. |
04:58 | त्यामुळे, ही एक मर्यादित भूमिका आहे. तिसरी स्टेप पर्सन जोडायचे आहे. |
05:06 | आपण रोल्स सेट केले आहेत, permissions जोडले आहेत. |
05:11 | आता, यूज़रला जोडुन आपण येथे एक बनावटी ईमेल अड्रेस देऊ शकतो. |
05:18 | ते फक्त वैध स्वरूपात असणे आवश्यक आहे. |
05:22 | intern@email.com प्रविष्ट करूया कारण की आपण खरोखर त्यांना ईमेल करणार नाही. |
05:31 | तसेच Username मध्ये आपण Sam टाइप करू आणि sam म्हणून पासवर्ड वापरु. |
05:38 | हे अतिशय असुरक्षित पासवर्ड आहे. पण अतासाठी हे ठीक आहे, जसे की हे स्थानिक मशीन आहे. |
05:47 | आपल्याला Status, Active ने बदलण्याची गरज आहे. |
05:51 | आणि त्याला Summer Intern रोल असणे आवश्यक आहे. |
05:53 | जर आपल्याला पिक्चर जोडायचे असेल तर करू शकतो. |
05:56 | आता साठी, आपण Personal contact form बंद करूया. कारण सम्मर ईंटूरनसना संपर्क करण्याची गरज नाही. |
06:06 | शेवटी, Create new account वर क्लिक करा. |
06:10 | सक्सेस चा मेसेज सांगतो की आपला अकाउंट Sam साठी तयार झालेला आहे आणि कोणतेही ईमेल पाठविले गेले नाही. |
06:17 | त्यामुळे, आता आपल्या यूज़र यादी वर, आपण Sam पाहु शकतो. |
06:21 | जेव्हा आपण अश्या प्रकारे नवीन यूज़र्स सेट करतो, तेव्हा एक अतिशय महत्वाची गोष्ट करायची आहे, जी की तपासा. |
06:29 | लॉगआउट करून Sam म्हणून लोगिन करा आणि तपासा. |
06:33 | पण समस्या अशी आहे की – काय होते Sam एक वास्तविक यूज़र होते आणि तो password बदलण्याचे ठरवतो. |
06:41 | जेव्हा आपल्याला त्यांचे अकाउंट्स तपासण्याची गरज असते तेव्हा आपण इतर पीपल्स चे पासवर्ड सहजगत्या बदलू शकत नाही.ते नैतिक नाही. |
06:49 | तेथे drupal.org/project/masquerade एक विलक्षण module आहे. |
06:55 | Masquerade module आपल्याला परवानगी देतो की नक्की काय म्हणायचे - कोणीतरी म्हणून 'masquerade'. |
07:03 | जर आपण त्यांचे permissions बॅरोबेर् सेट केले असेल तर हे शोधण्यासाठी आपण Summer Intern म्हणून 'masquerade' करू शकतो. |
07:10 | मी आधीच माझ्या मशीन वर Masquerade module इनस्टॉल केले आहे. |
07:14 | कृपया हे तुमच्या मशीन वर देखील इनस्टॉल करा. |
07:18 | नवीन मॉड्यूल्स इनस्टॉल करण्यासाठी तुम्ही “Adding functionalities using Modules” ट्यूटोरियल पाहु शकता. |
07:26 | आपल्या सोयीसाठी Masquerade module हे ट्यूटोरियलच्या वेबपेज मध्ये कोड फाइल्स लिंक मध्ये उपलब्ध केले जाते. |
07:34 | कृपया हे डाउनलोड करून इनस्टॉल करा. |
07:37 | एकदा का हे इनस्टॉल झाले की, तुम्ही login क्षेत्रात एक नवीन Unmasquerade लिंक पाहु शकता. |
07:43 | Masquerade वापरण्यास, People पेज वर जा. |
07:48 | Sam यूज़र च्या Edit ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि Masquerade as निवडा. |
07:55 | लक्ष्या द्या जितक्या लवकर आपण Sam म्हणून Masquerade करतो, toolbars निघून जातात. |
08:01 | हे असे आहे कारण administrator toolbars वापरण्यासाठी यूज़र Sam कडे परवानगी नाहीयेत. |
08:08 | जेव्हा आपण Add content वर क्लिक करतो, तेव्हा आपण इवेंट तयार करण्यास सक्षम आहेत. अजून तरी छान आहे. |
08:17 | जर आपण Our Drupal Manual वर क्लिक करू आणि नंतर Installing Drupal, आपण एडिट करू शकत नाही. |
08:23 | तेथे टॅब्स नाहीयेत. |
08:25 | समान गोष्ट जर आपण Forums वर गेलो तर. |
08:29 | पुन्हा एकदा आपण एडिट करू शकत नाही. |
08:32 | आपण एक comment सोडू शकतो. पण ते आपोआप मंजूर केले जाणार नाही. |
08:38 | पुन्हा एकदा, आपण इवेंट वर क्लिक करू शकतो पण आपण ते एडिट किंवा डिलीट करू शकत नाहीत. |
08:45 | हे permissions बरोबर आहे ह्या सारखे दिसते. |
08:47 | आता Unmasquerade लिंक वर क्लिक करून administrator role वर परत जाऊ. |
08:54 | आपण ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात आहोत. |
08:57 | थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो People Management आणि एक नवीन यूज़र जोडणे. |
09:15 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
09:25 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:29 | कृपया डाउनलोड करून पहा. |
09:32 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा. |
09:40 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:52 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |