C-and-C++/C3/Working-With-2D-Arrays/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | C आणि C++ मधील 2Dimensional Arrays वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:08 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू, |
00:10 | 2Dimensional array म्हणजे काय आहे? |
00:13 | आपण यास उदाहरण द्वारे करू. |
00:16 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, |
00:18 | उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10, |
00:22 | उबुंटु वर gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे. |
00:29 | 2 dimensional Array च्या परिचया सह प्रारंभ करूया. |
00:33 | row column matrix मध्ये 2-D arrays संग्रहीत आहे. |
00:38 | डाव्या बाजूचा इंडेक्स 'row' दर्शवितो. |
00:41 | उजव्या बाजूचा इंडेक्स 'column' दर्शवितो. |
00:44 | C आणि C++ मधील 'matrix' किंवा 'array' च्या सुरवातीचा इंडेक्स नेहेमी 0 असतो. |
00:52 | येथे आपण 'row column matrix' मध्ये '2 Dimensional array' पाहत आहोत. |
00:58 | सुरवातीचा इंडेक्स 0 आहे. |
01:01 | आता 2 dimensional array कसा घोषित करायचा ते पाहु. |
01:04 | या साठी सिंटॅक्स आहे, |
01:07 | data-type ,array चे नाव , row आणि column. |
01:13 | उदाहरणार्थ, येथे आपण 2 Dimensional array, num 2 rows आणि 3 columns सह घोषित केला आहे. |
01:21 | आता एक उदाहरण पाहू. |
01:23 | मी आधीच प्रोग्राम टाइप केला आहे, तो मी उघडते. |
01:28 | लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, 2d hyphen array dot c आहे. |
01:33 | या प्रोग्राम मध्ये आपण, 2 Dimensional array च्या घटकांच्या बेरजेचे गणाना करणार आहोत. |
01:41 | मी कोड समजावून सांगते. |
01:44 | ही हेडर फाइल आहे. |
01:46 | हे main फंक्शन आहे. |
01:49 | येथे आपण वेरीएबल i आणि j घोषित केले आहे. |
01:53 | नंतर आपण num1, 3 rows आणि 4 columns सह घोषित केला आहे. |
01:58 | आणि num2 पुन्हा 3rows आणि 4columns सह. |
02:03 | num1 आणि num2 हे 2 Dimensional array आहे. |
02:07 | येथे आपण यूज़र कडून, इनपुट म्हणून मॅट्रिक्स num1 चे घटक घेऊ. |
02:13 | घटक एका ओळीत संग्रहीत झाले आहेत. |
02:16 | आपण rows साठी i आणि columns साठी j मानले आहे. |
02:22 | हा for लूप ही कंडीशन तापासेल की, 0 पासून ते 2 पर्यंत, i कार्यान्वित होतो. |
02:28 | हा for लूप ही कंडीशन तापासेल की, 0 पासून ते 3 पर्यंत, j कार्यान्वित होतो. |
02:33 | त्याचप्रमाणे, येथे आपण यूज़र कडून, इनपुट म्हणून मॅट्रिक्स num2 चे घटक घेऊ. |
02:40 | येथे आपण मॅट्रिक्स num1 दाखवू. |
02:43 | येथे percent 3d टर्मिनलवर मॅट्रिक्स संरेखित करण्यासाठी वापरला जातो. |
02:49 | आता, इथे आपण मॅट्रिक्स num2दाखवू. |
02:52 | नंतर आपण, num1 matrix आणि num2 matrix जोडुन त्याचा परिणाम दर्शवू. |
02:59 | हे return statement आहे. |
03:01 | आता, Save वर क्लिक करा. |
03:05 | प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
03:07 | कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा. |
03:15 | संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space 2d hypen array dot c space hyphen o space arr आणि Enter दाबा. |
03:28 | कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash arr, आता Enter दाबा. |
03:34 | येथे आपण पाहतो, Enter the elements of 3 into 4 array num1 |
03:39 | मी वॅल्यूज प्रविष्ट करेल. |
03:52 | आता आपण पाहु शकतो, enter the elements of 3 into 4 array num2 |
03:57 | मी वॅल्यूज प्रविष्ट करेल. |
04:10 | आउटपुट दर्शविले जाईल, |
04:13 | येथे आपण num1 matrix पाहु शकतो. |
04:16 | येथे आपण num2 matrix पाहु शकतो. |
04:20 | आणि ही num1 आणि num2 ची बेरीज आहे. |
04:24 | आता आपण हाच प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु. |
04:29 | मी आधीच प्रोग्राम बनविला आहे. मी तो उघडून समजावून सांगते. |
04:34 | हा प्रोग्राम C++ मध्ये 2 Dimensional arrays साठी आहे. |
04:38 | लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव, 2D hyphen array dot cpp आहे. |
04:43 | एक्सटेन्षन आहे, dot cpp. |
04:47 | आता मी कोड समजावून सांगते. |
04:50 | ही iostream म्हणून हेडर फाइल आहे. |
04:53 | हे using statement आहे. |
04:56 | हे आपले main फंक्शन आहे. |
04:58 | येथे आपल्याकडे cout function आहे, जसे की आपण, C++ मध्ये आउटपुट प्रिंट करण्यासाठी, cout वापरतो. |
05:06 | नंतर अपल्यकडे cin फंक्शन आहे. cin फंक्शन चा वापर C++ मधील एक ओळ वाचण्यासाठी होतो. |
05:13 | येथे आपण slash t वापरतो, ज्याचा अर्थ horizontal tab आहे. आणि हे 4 spaces च्या समान आहे. |
05:21 | उर्वरित कोड आपल्या C कोड प्रमाणे आहेत. |
05:25 | आता Save वर क्लिक करा. |
05:27 | कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या. |
05:31 | मी prompt क्लियर करते. |
05:33 | संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space 2D hypen array dot cpp hyphen o space arr1 आणि Enter दाबा. |
05:47 | कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash arr1, आता Enter दाबा. |
05:52 | येथे आपण पाहतो, Enter the elements of 3 into 4 array num1. |
05:57 | मी वॅल्यूज प्रविष्ट करेल. |
06:07 | आता, आपण पाहतो, Enter the elements of 3 into 4 array num2. |
06:13 | मी अशाप्रकारे वॅल्यूज देते. |
06:24 | आउटपुट दर्शविले जाईल, |
06:26 | आपण num1 matrix, num2 matrix पाहु शकतो. |
06:31 | आणि ही num1 आणि num2 ची बेरीज आहे. |
06:36 | हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते. |
06:39 | परत आपल्या स्लाइड वर जाऊया. संक्षिप्त रूपात, |
06:43 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, |
06:45 | 2D array मध्ये घटक जोडणे, |
06:48 | 2D array प्रिंट करणे. |
06:50 | आणि 2Dimensional array च्या बेरजेचे गणन करणे. |
06:54 | असाइनमेंट. यूज़र कडून इनपुट म्हणून दोन 2Dimensional घेणारा प्रोग्राम लिहा. |
07:01 | त्यास वजा करा आणि परिणाम शोधा. |
07:05 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:08 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:11 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:15 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम. |
07:17 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:21 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:25 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
07:32 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:36 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:43 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:48 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
07:54 | सहभागासाठी धन्यवाद. |