Blender/C2/Hardware-requirement-to-install-Blender/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:03 ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण ब्लेंडर 2.59. साठी हार्डवेअर च्या विशेषिकरण वर आणि आवश्यकते वर लक्ष देऊ.
00:16 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:20 प्रथम आपण पाहुया की ब्लेंडर ची ऑफिसल वेबसाइट हार्डवेअर आवश्यकते बद्दल काय म्हणत आहे.
00:28 तुमचे इंटरनेट ब्राउज़र उघडा.
00:30 मी फायरफॉक्स 3.09. वापरत आहे.
00:34 एड्रेस बार मध्ये www.blender.org टाइप करा आणि एंटर की दाबा.
00:44 हे तुम्हाला ब्लेण्डर च्या ऑफीशियल वेब साईट वर घेऊन जाइल.
00:47 प्रयोग निर्देशनासाठी मी सिस्टम रिक्वायरमेंट पेज अगोदरच लोड केले आहे.
00:53 ब्लेंडर फ्री आणि ओपन सोर्स आहे.
00:56 ब्लेंडर 2.59 जवळजवळ सर्व ऑपरेटिंग सिस्टम वर कार्य करते.
01:02 या ट्यूटोरियल साठी मी Windows XP ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहे.
01:07 ब्लेंडर चे विविध भाग कंप्यूटर हार्डवेयर च्या वेगवेगळ्या तुकड्यांवर आधारित आहे.
01:13 जलद CPU आणि अधिक RAM अनुवाद गती वाढविण्यास मदत करू शकते,
01:18 जेव्हा इंटरफेस, व्यूपोर्ट्स आणि रियल-टाइम इंजन ग्राफिक्स कार्ड च्या गतीने प्रभावित होते,
01:26 वेगवान आणि मोठे हार्ड ड्राइव्स सुद्धा, मोठया वीडियो फाइल सोबत कार्य करताना कार्याची गती वाढवू शकतो.
01:32 तुम्ही पाहु शकता की, ब्लेण्डर संस्था उपयोगासाठी तीन भागात हार्डवेअर चे विशेषिकरण दर्शविते.
01:40 कमीतकमी, चांगले आणि उत्पादन स्थर.
01:44 ब्लेण्डर ला चालविण्यासाठी आवश्यक हार्ड वेअर विशेषिकरण आहे,
01:48 1 GHZ Single Core CPU
01:53 512 MB RAM
01:56 16 bit कलर सोबत 1024 x 768 px Display.
02:03 3 Button Mouse
02:05 64 MB RAM सोबत Open GL Graphics Card.
02:12 चांगल्या स्तरासाठी,
02:15 2 GHZ Dual Core CPU
02:20 2 GB RAM
02:22 24 bit कलर सोबत 1920 x 1200 px Display
02:28 3 बटन माउस.
02:30 256 किंवा 512 MB RAM सोबत Open GL Graphics Card
02:40 उत्पादन स्तरासाठी हार्डवेअर विशेषिकरण-
02:43 64 bits, Multi Core CPU
02:47 8-16 GB RAM
02:50 24 bit कलर सोबत दोन 1920 x 1200 px Display
02:57 3 Button Mouse + tablet
03:00 1 GB RAM, ATI FireGL किंवा Nvidia Quadro सोबत ओपन GL ग्राफिक्स कार्ड
03:10 खात्री करा की कोणत्याही एका उल्लेखित स्तरासाठी तुम्हाला सिस्टम कन्फिगर तपासण्याची आवश्यकता आहे.
03:17 तुमची ब्राउज़र विंडो मिनिमाइज़ करा.
03:20 कंट्रोल पॅनेल वर जा. एकदा येथे सिस्टम आयकॉन वर डबल क्लिक करा.
03:26 येथे तुम्ही तुमच्या मशीन ची सध्याची विशेषिकरण पाहु शकता आणि ब्लेण्डर च्या प्रस्तावा सोबत तुलना करू शकता.
03:36 सर्वाधिक विंडोज ऑपरेटिंग सिस्टम्स 32-bit किंवा 64-bit सुद्धा असतात. मी 32-bit विंडोज चा वापर करत आहे.
03:45 शब्द 32-बीट किंवा 64-बीट CPU ची माहितीचे हाताळण्याच्या पद्धतीला प्रस्तुत करते.
03:52 विंडोज चे 64-बीट वर्जन RAM ला 32- बीट सिस्टम पेक्षा अधिक प्रभावीपणे मोठ्या प्रमाणात हाताळते.
04:00 जर तुम्ही ब्लेण्डर साठी नवीन कंप्यूटर मध्ये गुंतविण्याचा विचार करत आहात तर,
04:04 www. Blender Guru .com/ The Ultimate Guide to buying a computer for Blender वरील लेख पाहण्याची एक चांगली कल्पना आहे.
04:21 ही मार्गदर्शिका तुम्हाला Operating system,
04:29 CPU,
04:35 RAM,
04:41 Graphics card,
04:49 Case,
04:55 आणि hard drive बद्दल सविस्तर माहिती देईल.
05:04 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
05:08 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
05:17 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, आणि 'spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
05:33 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
05:35 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05:39 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही दिले जाते.
05:44 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे contact@spoken-tutorial.org
05:51 आमच्या सह जुडण्यासाठी,
05:53 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana