Avogadro/C4/File-Extensions/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 File Extensions वरील ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत.
00:05 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकू, computational chemistry प्रोग्रॅम्स जसे: GAMESS, Gaussian, MOPAC, NWChem इत्यादी साठी इनपुट फाईल्स तयार करणे.
00:18 GAMESS आणि Gaussian सॉफ्टवेअर शी निर्माण झालेली आउटपुट फाईल्स वापरून Molecular orbitals पाहणे आणि IR spectrum ची गणना करणे.
00:28 येथे मी Ubuntu Linux OS व्हर्जन. 14.04 , Avogadro व्हर्जन 1.1.1 वापरत आहे.
00:38 या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास, तुम्हाला Avogadro इंटरफेसची माहिती असली पाहिजे.
00:43 नसल्यास, संबंधित ट्युटोरिअल्स साठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या.
00:49 ह्या ट्युटोरिअल साठी आवश्यक उदाहरण फाईल्स, कोड फाईल्स म्हणून प्रदान केल्या जातात.
00:55 कृपया डाउनलोड करा आणि डेस्कटॉपवरील फोल्डरमध्ये सेव्ह करा.
01:00 येथे मी Avogadro विंडो उघडलेली आहे.
01:04 Insert fragment लायब्ररी वापरून Build मेनू मधून बेन्झीन रेणू लोड करा.
01:12 टूल बार मधून Auto-optimization tool वापरून जयोमेट्री ऑप्टिमाइज करा.
01:20 Extensions मेनू वर क्लीक करा.
01:23 Avogadro वापरून आपण प्रसिद्ध क्वांटम कोड्ससाठी इनपुट फाईल्स तयार करू शकतो जसे कि:

GAMESS

Gaussian

MOLPRO

MOPAC

Q-CHEM इत्यादी.

01:36 Gaussian पर्याय वर क्लीक करा. एक ग्राफिकल डेटा इनपुट डायलॉग बॉक्स उघडतो.
01:43 आता मी तुम्हाला दाखवते कि Gaussian प्रोग्रॅम साठी इनपुट फाईल्स कसे तयार करतात.
01:49 आपल्याला डायलॉग बॉक्समध्ये दर्शविलेल्या आवश्यक वैशिष्टये भरण्याची गरज आहे.
01:55 Avogadro स्वत: हून molecular orbitals गणना करू शकत नाही.
01:59 आता benzene रेणूचे molecular orbitals दाखवण्यास एक इनपुट फाईल तयार करू.
02:05 Gaussian इनपुट डायलॉग बॉक्स मध्ये, शीर्षक म्हणून Benzene hyphen MO टाईप करा.
02:11 Calculation ड्रॉप डाउन मधून Frequencies निवडा.

Processors ला 1.

Theory ला B3LYP.

Basis set ला 6-31G(d)

Charge ला zero.

Multiplicity 1.

Output ला Standard.

Format ला cartesian

checkpoint check box चेक करा.

02:40 तुम्ही डायलॉग बॉक्सच्या खाली इनपुट फाईलचा प्रिव्यु पाहू शकता.
02:45 जसे हि तुम्ही पर्याय बदलणार ते अपडेट होईल.
02:49 Generate बटण वर क्लीक करा.
02:52 एक Save input Deck डायलॉग बॉक्स उघडेल.
02:56 निर्माण झालेली Gaussian input फाईल dot com एक्सटेंशन सह सेव्ह होईल.
03:02 फाईलचे नाव Benzene म्हणून टाईप करा. लोकेशन मध्ये Desktop निवडा. Save बटण वर क्लीक करा.
03:10 फाईल Benzene.com म्हणून डेस्कटॉप वर सेव्ह होईल. फाईल gedit मध्ये उघडा.
03:18 आता हि फाईल Gaussian सॉफ्टवेअर प्रोग्रॅम साठी इनपुट फाईल म्हणून सेव्ह केली जाऊ शकते.
03:24 Gaussian सॉफ्टवेअर बद्दल.
03:28 Gaussian, 'कॉम्पुटेशनल खेमिस्टरी' साठी कॉम्पुटर प्रोग्रॅम आहे.
03:32 हे Gaussian Inc. द्वारे निर्मित आणि लाइसेंन्सड कमर्शिअल सॉफ्टवेअर आहे

अधिक माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. http://www.gaussian.com/

03:41 Avogadro विंडो वर परत जा. डायलॉग बॉक्स बंद करा.
03:46 आता आपण GAMESS प्रोग्रॅम साठी इनपुट फाईल कशी तयार करावी ते पाहू.
03:51 एक नवीन विंडो उघडा. Tools मेनू मधून “New” वर क्लीक करा.
03:56 Draw tool वापरून पाणीतला रेणू तयार करा. घटक Oxygen मध्ये बदला.
04:01 पॅनल वर क्लीक करा. auto-optimization tool वापरून ज्योमेट्री ऑप्टिमाइज करा.
04:08 Extensions मेनू वर क्लीक करा. सब-मेनू मधून GAMESS, Input generator निवडा.
04:16 GAMESS इनपुट डायलॉग बॉक्स उघडेल. दोन टॅब आहेत Basic setup आणि Advanced setup.
04:24 जसे आपण Gaussian इनपुट फाइलसह केले, त्या प्रमाणे आवश्यक माहिती भरा.
04:29 Basic Setup मध्ये, आपण Calculate फील्ड मध्ये Equilibrium Geometry निवडूया.
04:36 wave function च्या निर्धारणासाठी RHF, Restricted Hartee Fock ही अप्रॉक्सिमेशनची (approximation)पद्धत आहे.
04:44 पाणी एक लहान रेणू असल्याने, आम्ही 6-31G(d,p) म्हणून Basis set निवडणार आहोत.
04:52 गॅस फेज मध्ये, singlet कारण सर्व इलेक्ट्रॉन्स जोडले जातात.
04:58 पाणी हा न्यूट्रल (तटस्थ) रेणू आहे, म्हणून charge neutral असेल.
05:02 ऑप्टिमाइझेशन नियंत्रित करण्यास काही अधिक पॅरामीटर्स जोडण्यासाठी Advanced Setup वर क्लीक करा.
05:08 जर तुम्हाला फंक्शन्सचा सेट बदलायचा असेल तर Basis वर क्लीक करा.
05:12 Data वर क्लीक करा.
05:14 Title मध्ये water-MO टाईप करा.
05:18 Point Group ला CnV मध्ये बदला.
05:21 Order of Principal Axis ला 2.
05:24 आता साठी आपण डिफॉल्ट पॅरामीटर्स असेच ठेवू.
05:29 Generate वर क्लीक करा. एक Save Input deck उघडेल.
05:34 डिफॉल्टपणे, फाईल एक्सटेंशन dot inp आहे.
05:38 फाईलचे नाव Water म्हणून टाईप करा.
05:42 फाईल लोकेशन मध्ये Desktop निवडा. Save बटण वर क्लीक करा.
05:48 GAMESS इनपुट फाईल, डेस्कटॉप वर Water.inp नावाने सेव्ह झाली आहे.
05:55 GAMESS बद्दल
05:57 GAMESS म्हणजे: General Atomic and Molecular Electronic Structure System. (सामान्य आण्विक आणि प्रमाणवीक इलेक्ट्रॉनिक संरचना सिस्टिम)

(GAMESS) हे सामान्य ab इनिशिओ क्वांटम केमिस्ट्री पॅकेज आहे.

06:08 हे अकॅडेमिक आणि इंडस्ट्रियल युजर्स दोघांसाठी विनाशुल्क उपलब्ध आहे.
06:14 खालील लिंकवर इन्स्टॉलेशन आणि डाऊनलोड बद्दल माहिती दिली आहे. http://www.msg.ameslab.gov/gamess/download.html
06:20 आता आम्ही GAMESS आणि Gaussian प्रोग्रॅम्स साठी इनपुट फाईल्स तयार केल्या आहेत.
06:26 या इनपुट फायली संबंधित प्रोग्राममध्ये लोड करण्यास तयार आहेत.
06:31 दर्शक कृपया लक्षात ठेवा: Gaussian एक कमर्शिअल (व्यावसायिक) सॉफ्टवेअर आहे. म्हणून मी इनपुट फाइल लोड करण्यासाठी इंटरफेस दर्शविण्यास सक्षम होणार नाही.
06:41 आधी सांगितल्याप्रमाणे GAMESS हे मुक्त सॉफ्टवेअर आहे.
06:45 जे स्वारस्य आहे त्यांनी दिलेल्या लिंकवरून GAMESS सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतात.

आणि आउटपुट फाइल तयार करण्यासाठी इनपुट फाइल लोड करू शकतात. http://www.msg.ameslab.gov/gamess/download.htm

06:53 माझ्याकडे डेस्कटॉप वर Gaussian आणि GAMESS ची काही आउटपुट फाईल्स आहेत.
06:58 मी ह्या फाईल्सना या ट्युटोरिअलसह कोड फाईल्स म्हणून दिले आहेत.
07:03 आता ह्या आउटपुट फाईल्सना avogadro मध्ये पाहूया.
07:07 एक नवीन Avogadro विंडो उघडा.
07:10 टूल बार मध्ये open आयकॉन वर क्लीक करा.
07:13 फाईल लोकेशन वर जा. Benzene.log निवडा.
07:18 फाईल उघडेल, आपण पॅनल वर benzene ची संरचना पाहू शकतो.
07:24 Gaussian वापरून Benzene.log बनवले गेले होते.
07:28 हे 'मॉलिक्युलर ऑर्बिटल' आणि C-C and C-H bond स्ट्रेचिंग बद्दल माहिती ठेवते.
07:36 कधीकधी लॉग फाइल ऑर्बिटल माहिती दर्शवू शकत नाही.
07:40 त्या केसेस मध्ये कोड फाईल्स मधली दिलेली .fchk फाईल उघडा.
07:47 orbitals पाहण्यासाठी, सूची मधून orbital नावावर क्लीक करा.
07:54 जर तुम्हाला orbitals चा दृश्य बदलायचा असेल तर...

"Display types " मधील "Surfaces " पर्यायाच्या पुढील spanner सिम्बॉल वर क्लीक करा.

08:02 Surface Setting डायलॉग बॉक्स मध्ये ऑपॅसिटी बदलण्यासाठी slider ला ड्रॅग करा. पॅनल वर पहा.
08:10 Render ड्रॉप-डाउन मध्ये तीन पर्याय आहेत, fill, lines आणि points
08:17 डिफॉल्टपणे orbitals, fill म्हणून दिले गेले आहेत.
08:21 लॉब्सचा(lobes) रंग बदलण्यासाठी देखील एक पर्याय आहे.
08:25 positive आणि negative पर्यायच्या पुढील Color टब्स वर क्लीक करा.
08:30 एक Select Color डायलॉग बॉक्स उघडेल.
08:33 निवडण्यासाठी कोणत्याही रंगावर क्लीक करा. OK बटणवर क्लीक करा.
08:38 पॅनल ला पहा, ऑरबीटॉल्सचे रंग आता बदलले आहेत. डायलॉग बॉक्स बंद करा.
08:45 स्ट्रक्चर मधून ऑरबीटॉल्स काढण्यासाठी Display Types मधून Surfaces पर्यायला अनचेक करा.
08:51 vibrational frequencies पाहण्यासाठी Vibrations टॅब वर क्लीक करा.
08:56 Vibration विंडो मध्ये, सूची मधून कोणत्याही फ्रिक्वेंसी (वारंवारतेवर) वर क्लीक करा.
09:01 विंडोच्या तळाशी असलेल्या Start Animation बटण वर क्लीक करा.
09:06 पॅनेलला पाहूया. C-C आणि C-H बॉण्ड्सची स्ट्रेचिंग ऍनिमेट होते.
09:13 आपण स्ट्रक्चरसाठी IR स्पेक्ट्रम देखील पाहू शकतो.
09:17 Show Spectra वर क्लीक करा.
09:20 एक Spectra Visualization विंडो उघडेल. हे Benzene चे गणना केलेले IR spectrum दाखवते.
09:27 एक नवीन विंडो उघडा. GAMESS प्रोग्रॅम वापरून पाणीतील रेणूसाठी बनवलेली log फाईल उघडा.
09:35 log फाईल, पाणी आणि आण्विक ऑर्बिटॉल माहितीच्या स्ट्रक्चरसह (संरचना) उघडेल.
09:41 सूचीमधून orbital च्या नावावर क्लीक करा. पॅनल वर ऑरबीटॉल्स प्रदर्शित होते.
09:47 थोडक्यात
09:49 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो, computational chemistry प्रोग्रॅम्स जसे: GAMESS आणि Gaussian साठी इनपुट फाईल्स तयार करणे.
09:58 "बेंजीन" आणि "वॉटर मॉलिक्युल्स" साठी मॉलिक्युलर ऑरबीटॉल्स पाहणे.
10:04 Gaussian मधून निर्माण झालेली, लॉग फाईल्स वापरून रेणूंसाठी IR spectrum ची गणना करणे.
10:11 असाइन्मेंट साठी, दिलेल्या कोड फाईल्स मधून benzene रेणूसाठी लॉग फाईल उघडा.
10:18 सूचीमधून कोणताही Molecular Orbital दाखवा.
10:22 लोब्सचा रंग आणि प्रदर्शन बदला. इमेज JPEG फॉरमॅट मध्ये सेव्ह करा.
10:29 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्या कडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर विडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
10:35 स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:48 मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana