Avogadro/C2/Hydrogen-Bonding/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार ! Hydrogen bonding in molecules वरील ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे.
00:07 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकू, ऍव्होगोड्रो कॉन्फिगर करणे.
00:11 रेणू मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग दर्शवणे.
00:14 हायड्रोजन बॉन्ड्सची लांबी मोजणे.
00:16 रेणूमध्ये 'फोर्स डिस्प्ले टाईप' आणि 'डायपोल मोमेंट्स' दर्शवणे.
00:22 येथे मी Ubuntu Linux OS व्हर्जन. 14.04 ,
00:27 Avogadro व्हर्जन 1.1.1 आणि चालू स्थितीतील इंटरनेट कनेक्शन वापरत आहे.
00:34 या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास, तुम्हाला Avogadro इंटरफेसची माहिती असली पाहिजे.
00:40 नसल्यास, संबंधित ट्युटोरिअल्स साठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या.
00:45 या ट्युटोरियलमध्ये वापरलेल्या स्ट्रक्चरस आपल्या संदर्भासाठी कोड फाईल म्हणून प्रदान केल्या आहेत.
00:52 मी एक नवीन Avogadro विंडो उघडली आहे.
00:56 Draw Tool, आयकॉन वर क्लीक करा आणि Panel वर क्लीक करा.
01:01 Panel वर methane काढला आहे.
01:04 आता आपण Avogadro कॉन्फिगर करणे शिकू.
01:08 Settings मेनू वर जा आणि Configure Avogadro वर क्लीक करा.
01:13 Settings डायलॉग बॉक्स दिसेल.
01:16 डायलॉग बॉक्स मध्ये एक साइड मेनू आहे, ज्यात आणखी तीन मेनू आयटेम्स आहेत-

जनरल प्लग इन्स प्रोजेक्ट ट्री.

01:24 डिफॉल्ट रूपात General मेनू निवडलेला आहे.
01:28 General मेनू मध्ये दोन स्लायडर्स आहेत: Quality आणि Fog.
01:34 जसे तुम्ही स्लायडरला Low ते High च्या बाजूला ड्रॅग कराल, तेव्हा रेंडरिंगची गुणवत्ता वाढते.
01:41 Quality स्लायडरला Low च्या बाजूला ड्रॅग करून Apply बटण वर क्लीक करा.
01:47 लक्ष द्या की स्ट्रक्चर योग्य रितीने रेंडर केलेली नाही.
01:51 Quality स्लायडरला High कडे ड्रॅग करून Apply बटण वर क्लीक करा.
01:56 लक्ष द्या कि उच्च गुणवत्तेचे रेंडरिंग सह रेणू अधिक चमकदार दिसतील.
02:02 इमेजेस प्रकाशित आणि प्रिंट करण्यासाठी उच्च गुणवत्ताची रेंडरिंग सेट केली जाते.
02:07 हे अधिक CPU पॉवरचा वापर करते.
02:11 Quality स्लायडरला Medium कडे ड्रॅग करा आणि Apply वर क्लीक करा.
02:16 सर्वसाधारण पाहणी करण्यासाठी मध्यम गुणवत्ताची सेटिंग व्यवस्थित काम करते.
02:21 आता Fog स्लायडर.
02:24 Fog स्लायडरला Lots कडे ड्रॅग करा आणि Apply वर क्लीक करा.
02:28 लक्षात घ्या की स्ट्रक्चर अंधुक झाली आहे.
02:32 Fog स्लायडरला Some कडे ड्रॅग करा आणि Apply वर क्लीक करा. स्ट्रक्चर स्पष्टपणे दिसते.
02:40 पुढे Plugins मेनू.
02:43 Display Types ड्रॉप डाउन्स दिसेल.
02:46 लक्षात घ्या की सर्व Display Types चेक बॉक्सेस सक्षम आहेत.
02:51 Axes वर क्लीक करा. Axes Display Type बद्दल तपशील Details टेक्स्ट बॉक्समध्ये प्रदर्शित केले आहे.
02:59 त्याचप्रमाणे तुम्ही इतर Display Types च्या तपशील पाहू शकता.
03:04 मी सर्व चेक बॉक्सेस अन चेक करेल आणि Apply बटण वर क्लीक करेल.
03:11 Display Types मेनूमध्ये एकटा Ball and Stick चेक बॉक्स पाहायला मिळतो.
03:16 Ball and Stick Display Type चेकबॉक्स अन चेक करा.
03:20 जर Ball and Stick पण अक्षम असेल तर, अणू Panel मधून अदृश्य होते.
03:26 डिस्प्ले सक्षम करण्यास, Ball and Stick चेक बॉक्स वर क्लीक करा.
03:30 सर्व Display Types सक्षम करण्यास Plugins वर जा.
03:33 Display Types ड्रॉप डाउन मध्ये सर्व चेक बॉक्सेस वर क्लीक करा.
03:39 Apply बटण वर क्लीक करा.
03:41 Display Types ड्रॉप डाउन मध्ये सर्व Display Types प्रदर्शित आहेत.
03:46 Settings डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी, OK वर क्लीक करा.
03:50 जर Display Types मेन्यूतील Display Types पैकी कोणतेही सक्रिय नसेल तर, Add बटण वर क्लीक करा.
03:58 Add Display Type डायलॉग बॉक्स दिसेल.
04:02 Types ड्रॉप डाउन वर क्लीक करा आणि तुम्हाला आवश्यक असलेला Display Type निवडा.
04:07 मी Hydrogen Bond निवडून OK वर क्लीक करेल.
04:11 Hydrogen Bond Display Type, Display Types मेनू मध्ये दिसेल.
04:16 आता मी polar methanol रेणूमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग दाखवेल.
04:22 आपल्याकडे Panel वर एक methane रेणू आहे.
04:26 प्रदर्शनासाठी मला methane रेणूंचा समूह आवश्यक आहे.
04:31 methane रेणूंना तयार करण्याची एक सोपी पद्धत Draw tool वापरणे आहे.
04:36 डिफॉल्ट रूपात, Draw Settings मेनू मध्ये, Element म्हणून Carbon आणि Bond Order म्हणून Single असे आहे.
04:43 Panel वर क्लीक करा.
04:46 Element ड्रॉप डाउन वर क्लीक करा. Oxygen निवडा.
04:50 नंतर methane रेणूंच्या हायड्रोजन्सपैकी एकावर क्लिक करा.
04:56 आता आपल्याकडे Panel वर Methanol रेणूंचा एक समूह आहे.
05:00 Display Types मध्ये Hydrogen Bond चेक बॉक्स वर क्लीक करा.
05:04 योग्य orientation साठी अणूंना ऑप्टिमाइज करूया.
05:08 टूल बार वरील Auto Optimization Tool वर क्लीक करा.
05:12 डाव्या बाजूला Auto Optimization Settings मेनू दिसेल.
05:17 Force Field ड्रॉप डाउन मध्ये, MMFF94 निवडा.
05:22 ऑप्टिमाइज करण्यास Start बटण वर क्लिक करा.
05:26 तुम्ही hydrogen बॉन्डची रचना पिवळ्या रंगाच्या रेषे सारखे पाहू शकता.
05:31 या रेषा एका रेणूच्या hydrogen आणि अन्य रेणूच्या oxygen दरम्यान बनतात.
05:38 Auto optimization बंद करण्यासाठी Stop वर क्लीक करा.
05:42 आता मी ortho-nitrophenol मध्ये इंट्रा मॉलीक्युलर hydrogen बॉन्डिंग दाखवेन.
05:48 या साठी मी Chemical structure database मधून रेणू मिळवेल.
05:54 पूर्वी सर्व उघडलेली विंडो बंद करा आणि एक नवीन विंडो उघडा.
05:59 File मेनू वर क्लीक करून Import वर जा. Fetch by Chemical name वर क्लीक करा.
06:06 Chemical Name टेक्स्ट बॉक्स दिसेल.
06:09 लोअर केस मध्ये ortho-nitrophenol टाईप करून OK बटण वर क्लीक करा.
06:15 Ortho-nitrophenol रेणू , Panel वर दिसेल.
06:19 hydrogen बॉन्डिंग दाखवण्यास, तुमच्या Panel वर Ortho-nitrophenol रेणूंच्या गटाची आवश्यकता आहे.
06:26 मी पॅनेलवर रेणूंना कॉपी आणि पेस्ट केले आहेत.
06:30 'selection' टूल वापरून रेणू निवडा.
06:34 कॉपी करण्यासाठी CTRL + C आणि पेस्ट करण्यासाठी CTRL + V दाबा.
06:39 Hydrogen Bond चेक बॉक्स वर क्लीक करा.
06:42 आवश्यक असल्यास योग्य ओरिएंटेशनसाठी रेणू ऑप्टिमाइज करणे.
06:46 ऑप्टिमायजेशन प्रक्रियेदरम्यान, रेणूंमध्ये इंट्रा मॉलीक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार होते.
06:54 रेणू मध्ये nitro ग्रुपचे ऑक्सिजन आणि Hydroxy ग्रुपचे हायड्रोजन दरम्यान हायड्रोजन बॉन्ड तयार होते.
07:02 आता हायड्रोजन बॉन्डची लांबी मोजू.
07:06 टूल बार वरील Click to Measure आयकॉन वर क्लीक करा.
07:10 हायड्रोजन अणू आणि ऑक्सिजन अणू वर क्लीक करा.
07:14 पॅनेलच्या तळाशी हायड्रोजन बॉन्डची लांबी प्रदर्शित होते.
07:19 ही स्लाइड हायड्रोजन बॉन्डिंगचे महत्व दर्शवते.
07:23 हायड्रोजन बॉन्ड्स- पाणी विरळ विरघळविणारी क्षमता निर्धारित आणि बर्फाच्या क्रिस्टल स्ट्रक्चरला स्थिर करते.
07:32 एक सोबत DNA चा अतिरिक्त स्ट्रॅन्डस ठेवते.
07:36 प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिडचे स्ट्रक्चर निर्धारित आणि स्थिर करा.
07:41 एंझाइम कॅटॅलीसीसच्या पद्धतींना समाविष्ट करा.
07:46 खालील असाइन्मेंट मध्ये, हायड्रोजन बॉन्डिंग दर्शवा.

1. Para-hydroxybenzoic acid. 2. Nucleobases- adenine आणि uracil.

07:56 तुमची असाइन्मेंट्स खालील प्रमाणे दिसली पाहिजे.
08:00 खालील इंटर हायड्रोजन बॉन्डिंग पाहा: Para-hydroxybenzoic acid, रेणूंमध्ये adenine आणि uracil रेणूंमध्ये.
08:10 रेणूंसाठी फोर्स दर्शविण्यासाठी आमच्याकडे Display Types मध्ये पर्याय आहे.
08:15 काही पाण्याच्या अणू सह मी एक नवीन विंडो उघडेल.
08:19 Display Types मध्ये Force चेक बॉक्स वर क्लीक करा.
08:23 Hydrogen Bond चेक बॉक्स वर क्लीक करा.
08:26 टूल बार वरील Auto Optimization Tool आयकॉन वर क्लीक करा.
08:30 MMFF94 Force Field निवडा. Start बटण वर क्लीक करा.
08:36 ऑप्टिमाइजेशन प्रक्रियेदरम्यान: Force डिस्प्ले टाइप, हिरव्या एरोज सह प्रत्येक अणूवर कार्य करण्यास फोर्स दर्शवते.
08:45 एरोज हि दिशा आणि फोर्सची एकूण मात्रा दाखवते.
08:49 जेव्हा एखादा रेणू त्याच्या ऑप्टिमाइजेशनच्या जवळ आहे, तेव्हा एरोज लहान होतात आणि नष्ट होतात.
08:55 आता रेणूमध्ये dipole moment साठी .
08:59 Dipole moment हे polar रेणूंमध्ये चार्ज विभाजन मुळे होते.
09:04 Dipole moment(μ) = charge(Q) times distance of separation(r)
09:09 डायपोल मोमेन्ट ची युनिट 'Debye' ने दर्शवली जाते .
09:13 आता मी हायड्रोजन सायनाईड(HCN) आणि पाण्याच्या रेणूंमध्ये डायपोल मोमेन्ट दर्शवेल.
09:20 ड्रॉ टूल वापरून एक नवीन विंडो उघडा, पॅनल वर हायड्रोजन सायनाईड(एचसीएन) रेणू तयार करा.
09:27 हायड्रोजन निवडा आणि कार्बन वर एक बॉन्ड तयार करा.
09:31 नायट्रोजन निवडा, बॉन्ड ऑर्डरला ट्रिपल म्हणून निवडा आणि दाखवल्या प्रमाणे बॉन्ड तयार करा.
09:38 MMFF94 Force Field वापरून स्ट्रक्चर ऑप्टिमाइज करा.
09:44 dipole moment दाखवण्यासाठी, Display Types मधील Dipole चेक बॉक्स वर क्लीक करा.
09:50 Dipole लाल रंगाचा एरो वापरून दाखविला आहे.
09:54 एस्टीमेटेड डायपोल मोमेन्ट पाहण्यासाठी, View मेनू वर जा.
09:57 Properties वर जाऊन Molecule Properties निवडा. मॉलिक्यूल प्रॉपर्टीस विंडो उघडेल.
10:05 विंडो हायड्रोजन सायनाईडच्या एस्टीमेटेड डायपोल मोमेन्ट 0.396D म्हणून दाखवते.
10:13 त्याचप्रमाणे पाण्याचे एस्टीमेटेड डायपोल मोमेन्ट 0.245D दाखवते.
10:21 थोडक्यात.
10:23 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो - ऍव्होगोड्रो कॉन्फिगर करणे.
10:27 मीथनॉल मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दर्शवणे.
10:31 ऑर्थो-नाइट्रोफिनॉल मध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दर्शवणे.
10:35 हायड्रोजन बॉन्ड्सची लांबी मोजणे
10:38 पाण्याच्या रेणूंमध्ये फोर्स डिस्प्ले टाईप दर्शवणे
10:42 HCN हाइड्रोजन साइनाइड आणि पाण्याच्या रेणूंमध्ये डायपोल मोमेन्ट दर्शवणे.
10:48 असाइन्मेंट म्हणून,

1. कार्बन डायॉक्साईड आणि मिथाईल क्लोराइड रेणूंसाठी डायपोल मोमेन्ट दर्शवणे.

2. अमोनिया रेणूंसाठी Force Display Type दर्शवणे.

10:59 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्या कडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर विडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
11:06 स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
11:12 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:18 मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana