Arduino/C2/Overview-of-Arduino/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Overview of Arduino वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत: विविध इलेक्ट्रॉनिक घटक आणि त्यांचे कनेक्शन आणि
या सिरीज अंतर्गत विविध ट्यूटोरियलमध्ये उपलब्ध असलेली सामग्री. |
00:19 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टिम वापरत आहे. |
00:26 | आपल्याकडे या सिरीजमध्ये Basic आणि Intermediate स्तराचे ट्युटोरिअल्स आहेत. |
00:32 | मूलभूत स्तराची सिरीज अनुसरण्यास, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आणि सर्किट्सचे ज्ञान असले पाहिजे. |
00:38 | इंटरमिडीयट सतरासाठी - तुम्हाला Assembly आणि C programming languages चे ज्ञान असले पाहिजे. |
00:45 | Arduino चा वापर इलेक्ट्रॉनिक घटकांसोबत प्रयोग करण्यास इच्छुक असलेल्या कोणालाही करता येईल. |
00:54 | उदाहरणार्थ: महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा कोणतेही हार्डवेअर व्यावसायिक किंवा व्यक्ती जे हॅन्ड्स-ऑन सर्जनशीलता करण्यास इच्छुक आहेत . |
01:06 | आता आपण या सिरीजमधील प्रत्येक ट्युटोरिअल थोडक्यात पाहू. |
01:12 | या सिरीजमधील प्रथम ट्युटोरिअल विविध Electronic Components आणि connections बद्दल स्पष्ट करतो. |
01:19 | आपण Breadboard आणि त्याच्या अंतर्गत कन्नेशन्सचा वापर कसा करावा हे शिकू. |
01:24 | ब्रेडबोर्डवर LED, PushButton आणि ब्रेडबोर्डवर Seven Segment Display |
01:33 | आपण हे देखील शिकू, कनेक्शन्स करण्यासाठी लोक जेव्हा breadboard, LED आणि Pushbutton वापरतांना सामान्य चुका करतात. |
01:43 | येथे ट्युटोरियलची एक झलक आहे. |
01:46 | ________Glimpse of the tutorial________ |
02:11 | या सिरीजमधील पुढील ट्युटोरिअल स्पष्ट करते Arduino डिवाइस |
02:17 | Arduino चे वैशिष्ट्य , Arduino board चे घटक |
02:22 | Microcontrollers आणि उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिम वर Arduino IDE चे संस्थापन |
02:29 | येथे ट्युटोरियलची एक झलक आहे. |
02:33 | ________Glimpse of the tutorial__________ |
02:58 | पुढील ट्युटोरिअल आहे Arduino Components and IDE. |
03:03 | हे आपल्याला समजण्यास मदत करेल कि
Arduino आणि संगणकादरम्यान भौतिक संबंध कसे सेट करावे. |
03:10 | Arduino board आणि Arduino प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये उपलब्ध असलेल्या विविध पिन्स |
03:17 | आपण हा ट्यूटोरियल पाहू. |
03:20 | _________Glimpse of the tutorial_________ |
03:50 | पुढील ट्युटोरिअल First Arduino Program आहे. |
03:54 | येथे आपण साधा Arduino program लिहायला शिकणार आहोत. |
03:59 | program कंपाइल करून अपलोड करा आणि |
04:02 | LED लुकलुकण्यासाठी(ब्लिंक) प्रोग्राम लिहा. |
04:06 | येथे ट्युटोरियलची एक झलक आहे. |
04:09 | __________Glimpse of the tutorial___________ |
04:33 | पुढील ट्यूटोरियल आहे Arduino with Tricolor LED and Pushbutton |
04:38 | या ट्युटोरिअलमध्ये आपण, Arduino board ला tricolor LED कनेक्ट करणे शिकू. |
04:45 | ट्रायकलर LED लुकलुकण्यासाठी(ब्लिंक) प्रोग्राम लिहा. |
04:48 | आणि ब्लिंकिंग नियंत्रित करण्यासाठी Pushbutton वापरा. |
04:53 | मी हा ट्युटोरिअल प्ले करते. |
04:56 | ____________Glimpse of the tutorial_________ |
05:10 | पुढील ट्युटोरिअल आहे Interfacing Arduino with LCD. |
05:15 | या ट्युटोरिअलमध्ये आपण Arduino board ला LCD कनेक्ट करणे शिकू.
आणि LCD वर एक टेक्स्ट मेसेज प्रदर्शित करण्यासाठी प्रोग्राम लिहा. |
05:27 | येथे ट्युटोरियलची एक झलक आहे. |
05:30 | ____________Glimpse of the tutorialo_________ |
05:50 | पुढील ट्युटोरिअल आहे Display counter using Arduino. |
05:56 | येथे आपण Arduino board ला LCD आणि Pushbutton कनेक्ट करणे शिकू आणि |
06:04 | जेव्हा pushbutton दाबले जाते तेव्हा संख्या वाढविण्यासाठी प्रोग्राम लिहा. |
06:10 | आपण हा ट्यूटोरियल पाहू. |
06:13 | ________Glimpse of the tutorial_____ |
06:32 | पुढील ट्युटोरिअल Seven Segment Display बद्दल आहे. |
06:36 | ते स्पष्ट करते कि Seven Segment Display ला Arduino board शी कसे कनेक्ट करायचे आणि |
06:42 | Seven Segment Display वरून 0 ते 4 पर्यंत अंक प्रदर्शित करण्यासाठी प्रोग्राम लिहा. |
06:50 | येथे ट्युटोरियलची एक झलक आहे. |
06:53 | __________Glimpse of the tutorial_________ |
07:12 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
07:17 | या ट्युटोरियलमध्ये आपण, विविध इलेक्ट्रॉनिक घटक आणि त्यांचे कनेक्शन्स आणि
या सिरीज अंतर्गत विविध ट्यूटोरियलमध्ये उपलब्ध असलेली सामग्री बद्दल शिकलो. |
07:29 | ज्यामध्ये तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
कृपया डाउनलोड करून ते पहा. |
07:37 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम: Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा. |
07:46 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कृपया या साईटला भेट द्या. |
07:53 | तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. |
08:00 | आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
08:04 | स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. |
08:08 | कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत. |
08:13 | यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल. |
08:21 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:34 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद. |