GIMP/C2/Comics/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:00, 9 April 2014 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00.18 Meet The GIMP या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.21 हे ट्यूटोरियल, उत्तर Germany, च्या Bremen मधील Rolf Steinort यांच्या द्वारे निर्मित आहे.
00.27 सुरवातीला मी काहीतरी करेल, ज्याचा उल्लेख करण्यासाठी मी नेहेमी विसरते.
00.34 मी नेहेमी इमेज मध्ये काहीतरी करण्यापूर्वी त्यास सेव करण्यास विसरते.
00.45 मी File, Save as वर जाते, आणि यास,
01.05 comic.xcf म्हणून सेव करते.


01.12 ‘xcf’ हे Gimp चे मुळ फाइल स्वरूप आहे आणि ते फाइलमध्ये सर्व लेयर्स ची माहिती ठेवते.
01.22 Gimp मध्ये JPEG किंवा tif किंवा त्याप्रमाणे काहीही कधीही सेव करू नका, जर तुम्हाला त्या सह पुढे कार्य करायचे असेल तर.
01.30 तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिथून प्रत्येक स्वरुपात एक्सपोर्ट करू शकता, पण, तुम्हाला काहीही करिता त्या सह पुढे कार्य करायचे असेल तर, XCF वापरा.
01.45 मग काय करावे? पहिली गोष्ट मला ही इमेज थोडी व्यवस्तीत करावी लागेल.
01.59 येथे दोन समस्या आहेत, पहिली माझ्या मागे एक माणूस आहे.
02.15 आणि दुसरी येथे खाली असलेला हा पसारा.
02.21 येथे हा पुतळा फार चांगला ठेवलेला आहे आणि मला असे वाटते की हा इमेज चा एक कोपऱ्याचा पॉइण्ट आहे.
02.31 प्रथम मी ही सामग्री येथून काढते.
02.36 त्यामुळे मी इमेज मध्ये झूम करते आणि Pen टूल निवडा.
02.50 हे उत्कृष्ट Cloning टूल द्वारे केले जाते आणि मला इथे फार तंतोतंत काम करण्याची गरज नाही, कारण ही सर्व अल्प सामग्री अंतिम इमेज मध्ये दिसणार नाही.
03.05 त्यामुळे मी clone टूल निवडते आणि पेन चा आकार बदलते.
03.13 आता मी Ctrl दाबते सुरवातीचा बिंदू मिळविण्यासाठी मी क्लिक करते आणि मी आता पेंट करण्यास सुरू करते.
03.24 पण सुरू करण्यापूर्वी मी Overlay mode ला Normal mode मध्ये आणि opacity 100 मध्ये बदलते. चला आता पेंटिंग करू.


03.42 इमेज थोडी ढगाळ होत आहे, त्यामुळे मी पेंट साठी दुसरा ब्रश निवडते.
03.57 आणि आता मी काठा जवळ जाते आणि पेंट करते.
04.37 यामुळे माणूस निघून गेला आहे.
04.41 त्याने येथे पसारा सोडला आहे.
04.44 मला येथे फ्लॉवर पॉट ठेवायचा आहे, परंतु येथील हा पसारा जायला हवा.
05.03 मी क्षणातच फ्लॉवर पॉट च्या या काठाची काळजी घेईल.
05.24 मी अशाप्रकारे ही इमेज ठेवली तर, तुम्हाला cloning च्या खुणा दिसतील, परंतु मी कॉमिक मोड सुरू करताच त्या दिसेनास्या होतील.
05.43 आता फ्लॉवर पॉट बदद्ल येथे थोडे काही करू.
06.06 मला या पॉइण्ट पासून क्लोन करायला हवे.
06.26 या झूम स्टेप मध्ये हे फार खात्री लायक दिसत नाही पण, हे काम करेल वाटते.
06.34 कॉमिक इमेज चे मुळात तीन भाग असतात.
06.39 पहिला, तेथे रंग नसलेले, काळे पॅचस किंवा गडद पॅचस आहेत, जे इमेज ला रचना देते.
06.50 नंतर तेथे लाइन्स आहेत, ज्या इमेज मध्ये, स्वरुप आणि वस्तू निश्चित करतात.
06.57 आणि नंतर तेथे रंग आहेत आणि आपण पॅच सह ट्युटोरियल सुरू करू.
07.04 आणि त्या साठी.
07.15 मी ही लेयर दुप्पट करते आणि त्यास ink नाव देते.
07.25 मी Threshold टूल निवडून, इमेज मध्ये क्‍लिक करते आणि info विंडो ला इमेज मध्ये खेचते.


07.37 तुम्ही पहाल येथे इमेज काळी आणि पांढरी आहे.
07.43 हे टूल इमेज ला काळ्या आणि पंढर्या मध्ये विभागाते.
07.48 जर 82 च्या वेळी पिक्सल फिक्कट सेल तर red, green आणि blue च्या एवरेज वॅल्यू चे एकीकरण पांढरे असेल .
08.02 आणि जर लेवेल 82च्या खाली असेल, तर ते काळे होते .


08.14 आता आपण येथे पहिल्या समस्याच्या सामोरे जाऊ,
08.19 जेव्हा मी या स्लाइडर ला फिरविते, तेव्हा परिणाम अधिक गडद होतो.


08.26 येथील 129 ही वॅल्यू माझ्या चेहऱ्याचा डाव्या बाजूचा भाग , खांदा आणि पुतळा साठी छान होईल.
08.40 येथे डोळ्यांसाठी हे छान होईल.
08.48 आणि हे दुसऱ्या डोळ्यांसाठी.
08.53 आता मला या इमेज साठी वेगळी ink लेयर वापरावी लागेल.
09.01 चला तर इथे यासारख्या, फिकट बाजू पासून सुरू करू आणि परत इमेज 100% वर जा.
09.14 मी ही लेयर दुप्पट करते आणि threshold टूल निवडून या स्लाइडर ला खाली खेचते .
09.29 पण त्या आधी मला सर्वात वरची लेयर अदृश्य करावी लागेल.
09.46 ही वॅल्यू चेहेऱ्याच्या या भागासाठी चांगली आहे असे वाटते.
09.56 मी या लेयर ची एक कॉपी बनवून त्यास दिसण्याजोगे करते आणि आता मी या लेयर वर कार्य करीत आहे.
10.08 मला येथे मध्यम टर्म्ज़ पाहव्या लागतील,
10.13 चेहेऱ्या चा हा भाग, मला वाटते की हे चांगल्या प्रकारे कार्य करेल त्यामुळे मी इमेज मध्ये पाहते.


10.23 पुतळा खूपच चांगला आहे.
10.26 ही इमेज येथे एक चांगली व्याख्या आहे आणि माझ्या हाता जवळ अदृश्य असलेल्या लाइन ला optical illusionअसे म्हणतात.


10.41 हे चांगले आहे असे वाटते, आणि यास इमेज मध्ये असायला हवे.


10.49 आता मी येथे लाइन दृष्यास्पद करण्यासाठी Threshold टूल निवडते. मी उजळ भागात पाहते, थोडासा सप्ष्टपणा मिळविण्यासाठी, मी यास थोडेसे वर स्लाइड करते.
11.08 हे चांगले दिसते.
11.12 आता माझ्या कडे inkलेयर च्या तीन कॉपी आहेत.
11.17 पहिली आहे, ink light
11.28 सर्वात वरची लेयर ink dark आहे.
11.34 आणि मध्यम लेयर ला केवळ ink असे नाव देऊ.
11.40 आता तिन्ही लेयर्स कडे पहा आणि ठरवा की कोणत्या लेयर चा सर्वात जास्त उपयोग करायचा.
11.49 मला असे वाटते, ink लेयर हा चांगला आधार आहे, कारण हा खूपच फिक्‍कट आहे आणि हा खूपच गडद आहे.
12.01 म्हणून या लेयर ला तळाशी ठेवते आणि मी dark लेयर आणि light लेयर वर layer mask जोडते.
12.12 मी काळ्या मध्ये लेयर मास्क जोडते हे पूर्णपणे पारदर्शक आहे.
12.18 इथे सर्वकाही अदृश्य होईल.
12.26 जेव्हा मी light layer च्या या layer mask वर पांढरे काढते, तर त्या मध्ये इमेज प्रकट होते.
12.45 मी normal mode आणि 100% opacity सह येथे ब्रश टूल निवडते.
12.55 मला असे वाटते की मी दाट ब्रश वापरावा आणि pressure sensitivity, Size असावी आणि जेव्हा मी पृष्ठभागावर पेन दाबते, बिंदू मोठे होतात.
13.20 माझा फोरग्राउंड रंग पांढरा आहे.
13.24 चला सुरू करू.
13.28 चेहेरयाची डावी बाजू उजळ असायला हवी.


13.34 इमेज मध्ये ज़ूम करण्यासाठी मी 1दाबते.
13.39 ब्रश खूप लहान असल्यामुळे मी यास थोडे वर स्केल करते.
13.53 ते चांगले दिसते.
14.00 पण कदाचित ते खूप तेजस्वी आहे.
14.05 हे काळे किंवा पांढरे असायला हवे.
14.47 म्हणून मी ‘X’ की सह रंगावर जाते आणि पुन्हा इथे हे पेंट करते.
14.57 पण मला असे वाटते की मी ही लेयर येथे सोडून पुढील लेयर ला त्यावर ठेवू शकते.


15.14 आता आपण रचना आणि भागा बदद्ल अधिक चिंतीत आहोत त्यामुळे मला येथे लाइन्स बदद्ल विसरून केवळ येथे रचना कडे पाहायला हवे.
15.30 यास जसे आहे तसे ठेवा.
15.34 मी दुसरी लेयर सहजपणे जोडू शकते आणि आता मी पंढर्या रंगाने गडद भाग पेंट करते.
15.44 मी इथे थोडे प्रकट करू शकते का ते पाहू.
15.51 मला असे वाटते हे खूप आहे.
15.56 मला चेहरा थोडा जास्त गडद करायचा आहे.
16.08 आणि इथे देखील.


16.19 हे खूप गडद झाले आहे.
16.31 येथे काही कार्य अजूनही आहे, पण मी त्यास येथे सोडेन आणि मी याकडे पुढील स्टेप लाइन्स सह केल्यांनंतर बघेन आणि नंतर मी येथे अड्जस्ट करू शकते.
16.46 यास थोडे उजळ असायला हवे.
16.49 आपण तेथे एडिट कडे पाहु.
16.53 या स्टेप मध्ये मला काही लाइन जोडाव्या लागतील, असे बॅकग्राउंड लेयर दुप्पट केल्याने तसेच त्यास सर्वात वर ठेवून आणि लाइन ला नाव देऊन केल्या जाऊ शकते.
17.08 विविध रंग दरम्यान च्या लाइन या काठ आहेत.
17.15 मी Filters वर जाते, नंतर येथे edge-detect आहे आणि येथे आपल्याकडे difference of Gaussians edge detect आहे.


17.33 संबंधित स्लाइडर Radius आहे आणि जर तुम्ही संख्या कमी कराल, तर लाइन्स बारीक होतात.
17.45 आणि जर तुम्ही संख्या वाढवाल तर लाइन्स विस्तीर्ण होतील आणि तुम्हाला इमेज मध्ये अधिक सविस्तर माहिती मिळेल.
17.56 मी जवळजवळ10 पसंत करेल. , पण मी 30 पसंत करू शकते आणि नंतर नक्की मला कुठे थांबायचे आहे हे मी ठरवू शकते.
18.10 आणि जेव्हा मी 30 वर जाते, तर मला काठ मिळत नाही परंतु क्षेत्र मिळते आणि 12 येथे हे देईल.
18.27 आणि मला असे वाटते की मी 10 वर स्थिरावेल.
18.37 मी या लेयर च्या layer mode ला Multiply मध्ये सेट करते आणि वाढत्या रंगासाठी नंतर मला इमेज मध्ये पांढरा रंग कमी करावा लागेल.
18.50 आता आपण हे तपासू की आतापर्यंत हे आपल्याला बरोबर मिळाले आहे की नाही.
18.56 त्यामुळे मी lines लेयर चालू आणि बंद करेल आणि तुम्ही येथे पहाल, जेव्हा lines लेयर चालू असताना तेथे काही व्याख्या आहे.
19.08 आणि आता मी dark ink लेयर डि-सिलेक्ट करते आणि light ink लेयर ठेवते.


19.20 रचना जी मला यामध्ये माझ्या dark ink लेयर सह हवी होती, ती lines लेयर मध्ये दृश्यमान आहे.
19.30 त्यामुळे मी dark ink लेयर ला बंदच ठेवेल.
19.42 इथे या लेयर्स ना एकत्र करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.
19.50 मी यास जसे आहे तसे ठेवेल, जेणेकरून मी काहीतरी बदल करू शकते आणि ती अंतिम इमेज असेल.
20.09 पुढील स्टेप मी म्हणल्याप्रमाणे, मला येथे पांढरे चॅनेल कमी करावे लागेल आणि ते levels टूल द्वारे करता येते. आणि मी लेवेल240 पर्यंत कमी करते.
20.28 जेव्हा मी ही लेयर बंद करते तेव्हा तुम्ही माझ्याकडे एक करडी बॅकग्राउंड आणि येथे यामध्ये थोडीशी रंगांची माहिती पाहु शकता.
20.40 इमेज मध्ये रंग मिळविण्यासाठी, मी background लेयर कॉपी करते आणि त्यास Colour नाव देते, आणि त्यास सर्वात वर ठेवते आणि layer mode ला Colour मध्ये सेट करते.
21.00 पण हे चांगले दिसत नाही, त्यामुळे मी मोड बदलली पाहिजे.
21.07 येथे या मध्ये इमेज ला थोडासा रंग आला आहे.
21.12 पण मला अधिक सॅचुरेशन हवे आहे, त्यामुळे मी पुन्हा background लेयर ची कॉपी बनविते आणि त्यास Saturation नाव देते.


21.24 layer mode ला Saturation मध्ये सेट करते.
21.29 मला वाटते की saturation modeआधीच कार्य करत आहे आणि परिणाम खूप चांगले आहेत.
21.38 रंगा मध्ये अधिक समतोल पणा असायला पाहिजे आणि हात कॉमिक वाटत नाहीत.
21.47 मी पाहते की ते कुठून येते.


21.51 तर मी आता हे स्लाइडर्स वापरुन पाहते.
21.58 सॅचुरेशन सह खाली जाताच, हे थोडे समतोल होते आणि अधिक पाण्याच्या रंगा सारखे दिसते, तर हा आहे एक विचित्र परिणाम.
22.19 तर आता मी येथे या लेयर्स सह कार्य करण्यास सुरू करू शकते.
22.26 तर मी lines लेयर बंद करते आणि तुम्ही येथे पहाल की, हे lines पासून मिळालेले परिणाम नसून, हे colours आणि saturation पासून मिळालेले परिणाम आहे.
22.39 आता मी काही ऍडजस्टमेंट करू शकते कारण, माझ्याकडे अजूनही काही लेयर्स आहेत.
22.47 मला चेहेरा फिक्कट हवा आहे, म्हणून मी ink light लेयर निवडते, पांढऱ्या फोरग्राउंड रंगा सह एक ब्रश निवडते.
23.12 मी इमेज मध्ये झूम करते.
23.18 ब्रश आकार कमी करा आणि त्यास थोडेसे स्केल करून, आता मी येथे डोळा रंगविण्यासाठी सुरू करते.
23.34 हे खूप आहे.


23.50 हे चांगले दिसते.
23.54 आता मी या भागात पेंट करते.
24.00 हे खूप आहे.


24.03 तुम्ही कल्पना करू शकता की तेथे खूप सुधारणा होऊ शकते, जी तुम्ही या भागास बदलून, इमेज मध्ये करू शकता.
24.47 हे ठीक आहे.
24.51 तुम्ही येथे भरपूर बदल करू शकता आणि मी योग्य ट्रॅक वर वर आहे की नाही, हे मला माहीत नाही .
25.01 पण आत्तापर्यंत हे मला आवडले.
25.06 आपण आणखी काय करू शकतो ते पाहू.
25.10 पहिली गोष्ट आपण लाइन्स ऐवजी विविध लेयर्स वापरु शकतो.


25.18 त्यामुळे मी linesलेयर बंद करते आणि मला खूप विचित्र रंग मिळाले आहेत कारण आता माझ्या कडे पुन्हा एक पांढरे बॅकग्राउंड आहे.
25.31 तर येथे दुसरी लेयर जोडा आणि त्यास white मध्ये सेट करा आणि multiply mode वापरा आणि त्यास 240 करड्या सह भरा.


25.52 आता मला येथे माझ्या लाइन्स सह जवळजवळ समान इमेज मिळाली आहे.
25.59 मी त्यास चालू करते.
26.03 माझ्याकडे lines ची माहिती येत आहे, पण हे कॉमिक परिणाम अजूनही तेथे आहे, आणि कोणता चांगला आहे मी पाहु शकते.


26.21 चला काही भिन्न युक्त्या करण्याचा प्रयत्न करू.
26.30 मी colour आणि saturation लेयर ला दुप्पट करून त्यासह काहीतरी करते.
26.39 येथे मी इमेज पासून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करते.
26.45 Filters, Blur आणि Gaussian blur वर जा.
26.53 आणि आता मी येथे एक वॅल्यू निवडते,जी मला चांगला परिणाम देईल.
27.08 तुम्ही पाहता की रंग थोडे नितळ झाले आहेत.
27.18 चला यास saturation वरही कॉपी करू.
27.24 Filters, Repeat Guassian Blur वर जा.
27.29 आणि आता माझ्या कडे समतोल रंगा सह खरोखर समतोल इमेज आहे.
27.36 त्यामुळे मी मूळ colour चालू करते आणि मला येथे एक विचित्र परिणाम मिळतो.
27.44 चला या लेयरचे नाव बदलून saturation blurred आणि colour blurred करू.


28.04 जर मी blurred saturation ला unblurred colourसह एकत्रित करेल, तर मला येथे, थोडे विचित्र दिसणारे काही रंग मिळतील.
28.16 मला ते आवडेल जर ते विशेषतः नाकावर नसतील तर.
28.22 तर पुन्हा यास चालू केल्यास , मला येथे हा परिणाम मिळाला आहे.
28.29 तुम्ही कल्पना करू शकता , जर तुम्ही ब्लरिंग कमी कराल तर, तुम्हाला एक सविस्तर माहिती मिळेल.
28.37 हे एक खरे मंच आहे.
28.40 तुमच्याकडे येथे भरपूर शक्यता आहेत, जसे की, काय करावे? हे कसे करावे? कशाने ठीक करावे?
28.50 हे करणे खरोखर गमतीदार आहे.
29.09 मूळ ट्युटोरियलच्या लेखक एक फार मोठे काम केले आहे.
29.24 मी या इमेज च्या दोन्ही आवृत्त्याने फार काही आनंदी नाही.
29.31 मला येथील रचना, फूल , पुतळा आणि हे भांडे आवडले.
29.40 मला हाता जवळील आणि चेहेऱ्या मधील सर्वच बारीकसारीक गोष्टी आवडल्या नाही , यास थोडे अधिक समतोल असायला हवे होते.
29.49 ब्लर्ड चालू असेल तर मला, चेहऱ्यातील आणि हात जवळील बारीकसारीक गोष्टी आवडतात, पण मला फूल आवडत नाही जे पूर्णपणे ब्लर्ड आहे.
30.04 तर मी आता दोन इमेजस ला एकत्रित करू शकते आणि मी colour blurred ने सुरू करेल कारण, मला saturation blurred पेक्षा, colour blurred चा एकूण देखावा आवडला.
30.20 पण मी सर्व लेयर्स चालू करते आणि saturation blurred आणि colour blurred मध्ये layer mask जोडते आणि मी पूर्णपणे पारदर्शक काळे लेयर मास्क जोडते.


30.37 आणि आता मी saturation layer mask वर कार्य करण्यास सुरू करेल. त्यामुळे मी माझा फोरग्राउंड रंग म्हणून पांढरा निवडते आणि येथे पेंट ब्रश निवडते.
30.51 आता मी पेंटिंग सुरू करते.
30.55 मी इमेज मध्ये त्या भागात अती पेंट करते, जेथे मला थोडा अधिक समतोल पणा हवा आहे.
31.04 हे थोडेसे विचित्र दिसेल कारण, कारण colour layer चालू आहे.


31.46 आता मी Shift+ctrl+A दाबून सर्वकाही निवडते आणि त्यास Ctrl + C ने कॉपी करते. इमेज मध्ये जा आणि Ctrl + Vदाबा आणि Insert this Floating Selection वर क्लिक करा आणि Ctrl + H सह किंवा anchor layer सह येथे माझ्या कडे माझी कॉपी आहे.
32.20 तुम्ही या लेयर मास्क ला ही कॉपी करू शकता आणि मला वाटते, मी ही इमेज इथेच सोडेन.
32.32 मला वाटते की हे छान उदाहरण आहे आणि शेवटी मी या स्लाइडर्स सह थोडेसे कार्य करेल.
32.54 चला याचे पुनर्विलोकन (recap) करू.
32.57 प्रथम तुम्ही इमेज लेयर कॉपी करा आणि threshold टूल सह एक inked इमेज बनवा.


33.05 जो भाग तुम्हाला काळा किंवा खूप गडद हवा आहे तो पहा.
33.10 नंतर पुन्हा मूळ इमेज कॉपी करा आणि edge detect filter ने line लेयर बनवा आणि नंतर layer mode ला multiply मध्ये सेट करा.
33.29 या लेयर मध्ये levels टूल ने पांढऱ्या ला करड्या मध्ये 240 पर्यंत कमी करा.
33.42 नंतर पुन्हा मूळ इमेज कॉपी करा आणि colour layer बनवा.
33.49 colour mode ला colour मध्ये सेट करा.
33.56 आणि अखेर वेळी पुन्हा एकदा मूळ इमेज कॉपी करा आणि saturation layer बनवा आणि येथे layer modeला saturation मध्ये सेट करा आता तुम्ही भिन्न लेयर्स किंवा समान लेयर्स च्या ओपॅसिटी सह कार्य करू शकता.
34.20 केवळ कार्य करा आणि परिणाम चांगले मिश्रित आहेत परंतु काही आकर्षक आहेत.
34.32 अधिक माहिती साठी कृपया http://meetthegimp.org वर जा आणि काही कमेंट द्यायची असल्यास कृपया info@meetthegimp.org वर लिहा.
34.49 Spoken Tutorial Project तरफे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana