Geogebra/C3/Exporting-GeoGebra-Files/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:34, 9 April 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Exporting-GeoGebra-Files Author: Manali Ranade

Keywords: Geogebra


Visual Clue
Narration
00:00 नमस्कार.
00:02 GeoGebraतीलExport feature वरील पाठात स्वागत.
00:07 Geogebra पहिल्यांदा वापरत असल्यास,
00:10 कृपया वेबसाईटवरील “Introduction to GeoGebra” हा पाठ पहा .
00:17 या पाठात,
00:18 जाणून घेऊ - GeoGebraतील Export फीचर,
00:22 ड्रॉईंग पॅडवरील फिगर्स स्टॅटिक पिक्चर म्हणून एक्सपोर्ट करणे,
00:26 GeoGebra फाईल डायनॅमिक HTML वेबपेज म्हणून एक्सपोर्ट करणे.
00:31 Geogebraसुरू करण्यासाठी,
00:34 GNU/Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu व्हर्जन 10.04 LTS
00.39 आणि Geogebra version 3.2.40.0 वापरणार आहोत.
00:44 आता GeoGebra विंडोमधे,
00:48 पूर्वी बनवलेली कुठलीही GeoGebra फाईल उघडण्यासाठी File मेनूतील Open पर्याय निवडा.
00.57 ConcentricCircles.ggb ही फाईल निवडू. Openवर क्लिक करा.
01:04 Algebra आणि Spreadsheet Views उघडलेले असल्यास ते मेनूतील पर्यायView निवडून आणि पर्याय अनचेक करून बंद करू .
01:16 Move ह्या Graphics View टूलद्वारे ड्रॉईंग पॅडवरील objectsची जागा बदलता येते.
01:22 export करण्यासाठी तुम्ही objects निवडू शकता. किंवा तुम्ही कोणतेही ऑब्जेक्ट निवडले नसल्यास, संपूर्ण ड्रॉईंग पॅड export करू शकता.
01:32 अशा क्रमाने मेनूतील पर्याय निवडा. File>> Export>> Graphics View as Picture
01:40 फाईल ज्या फॉरमॅटमधे export करायची आहे तो निवडा, येथे png निवडू.
01:48 तुम्ही येथे Scale बदलू शकता. आपण default values ठेवणार आहोत.
01:53 येथे Resolution कमी-जास्त करू शकतो.
01:58 Saveवर क्लिक करा,
02.01 फोल्डरचे नाव निवडा, file चे नाव निवडा.
02:07 येथे फाईल टाईप आधीच png file type आहे, Save क्लिक करा.
02:15 थोडक्यात,
02:17 ड्रॉईंग पॅडवरील ऑब्जेक्टस निवडा, किंवा संपूर्ण ड्रॉईंग पॅड एक्सपोर्ट करण्यासाठी काहीही सिलेक्ट न करता तसेच सोडून द्या.
02:26 अशाप्रकारे मेनू पर्याय निवडा File >Export > Graphics View as Picture.
02:33 Format, Scale आणि Resolution निवडून एक्सपोर्ट केलेली फाईल सेव्ह करा.
02:40 आता दुसरा भाग बघू.
02:45 GeoGebra फाईल dynamic वेबपेज म्हणून एक्सपोर्ट करण्यासाठी,
02:49 उदाहरणा साठी, प्रथम GeoGebra फाईल,
02:53 Interior Angles.ggb, उघडू.
02.59 आता मेनूमधील हे पर्याय निवडा. File, Export >> Dynamic Worksheet as webpage
03:09 एक बॉक्स दिसेल.
03:12 Title, Author आणि Date भरा.
03:18 येथे दोन tabs आहेत.general आणि advanced
03:22 General Tab मधे construction च्या वरील आणि खालील भागात टेक्स्ट लिहू शकतो.
03:30 construction च्या वर दिसण्यासाठी हे टेक्स्ट समाविष्ट करू.
03:37 मी कीबोर्ड वरील CTRL +X दाबून माहितीस कट आणि पेस्ट करेल.
03:43 आणि कीबोर्ड वरील पुन्हा CTRL+V दाबेन.
03:48 त्रिकोणाचे शिरोबिंदू हलवा आणि, त्रिकोणाच्या आंतर कोनांच्या वॅल्यूज चे निरीक्षण करा.
03:56 construction च्या खाली “Observe what happens when A, B and C are on a straight line by dragging the vertices” हे टेक्स्ट समाविष्ट करा.
04:08 आता Advanced Tab मध्ये,
04:10 येथील चेक बॉक्सेस वापरून GeoGebra चे फीचर्स आणि पर्याय, GeoGebra वेब पेजचा एक भाग म्हणून समाविष्ट करता येतात.
04:18 वेबपेज वर राइट-क्लिक फीचर्स सक्षम करण्यासाठी, हा पर्याय निवडा.
04:23 लेबल्स हलविता येण्यासाठी हा पर्याय निवडा .
04:28 constructionमूळ स्वरूपात आणण्यास reset बटणासाठी हा पर्याय निवडा.
04:35 GeoGebra वेबपेज वर डबल क्लिक केल्यावर जर GeoGebra application विंडो उघडून हवी असल्यास हा पर्याय निवडा.
04:45 वेबपेजवर Menu bar, Tool bar, Input bar, Save आणि Print हे पर्याय हवे असल्यास हा पर्याय निवडा.तर येथील योग्य बॉक्सस निवडा.
04:56 येथे वेबपेज वर दिसणाऱ्या GeoGebra विंडोची लांबी आणि रूंदी तुम्ही बदलू शकता. जी वेबपेज वर दिसत आहे.
05:03 ब्राउझर मध्ये पाहण्यासाठी, Export निवडा. फोल्डर निवडून येथे फाईलचे नाव देऊन फाईल html म्हणून सेव्ह करा.
05:11 मी Firefox वेब ब्राउजर वापरत असल्यामुळे ते export केल्यावर लगेच उघडते.
05:22 constructionच्या वरच्या आणि खालील भागातील टेक्स्ट चे निरीक्षण करू शकता.
05:29 dynamic वेबपेज असल्यामुळे आपण शिरोबिंदू हलवू शकतो. आणि आकृतीच्या बदलाचे निरीक्षण करू शकतो.
05:38 थोडक्यात,
05:39 पूर्वी बनवलेली GeoGebra फाईल उघडा. मेनू पर्यायातील File, Exportमधील Dynamic Worksheet as webpage निवडा.
05:50 Title, Text आणि Advanced features निवडून GeoGebra फाईल वेबपेजhtml file म्हणून Exportकरा.
06:01 web ब्राऊजरद्वारे html फाईल बघा.
06:05 web browser वर Geogebra चालवण्यासाठी java इन्स्टॉल असणे गरजेचे आहे.
06:11 आता असाईनमेंट म्हणून –
06:13 कोणतीही GeoGebra फाईल उघडा आणि काही objects निवडून आणि नंतर संपूर्ण ड्रॉईंग पॅड सिलेक्ट करून Static picture म्हणूनexport करा.
06:24 आणि Dynamic वेब पेज म्हणून,
06:25 Dynamic वेब पेज मधे, पुढील फीचर्स समाविष्ट करा.
06:29 Reset आणि Tool Bar पर्याय.
06:33 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:36 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:40 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06.44 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06.49 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06.52 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
06.58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:01 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:07 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:12 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana