Digital-Divide/D0/Printer-Connection/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:24, 8 April 2014 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Digital Divide - Printer Connection

Time
Narration
00:00:01 नमस्कार. प्रिंटर कनेक्शन वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण, कंप्यूटर ला प्रिंटर कनेक्ट करणे शिकू.
00:00:11 या ट्यूटोरियल साठी मी,
00:00:13 उबुंटु लिनक्स 12.10 OS
00:00:17 आणि कॅनन प्रिंटर चा वापर करत आहे.
00:00:20 चला, मी तुम्हाला कंप्यूटर च्या विविध घटकांचा परिचय करून देते.
00:00:25 हा (CPU) सी.पी.यू आहे.
00:00:27 मॉनिटर,
00:00:29 कीबोर्ड,
00:00:30 माउस,
00:00:32 आणि प्रिंटर.
00:00:34 सी.पी.यू कडे पहा.
00:00:41 बहुसंख्य सी.पी.यू मध्ये, काही (USB) यू.एस.बी पोर्टस् पुढील भागावर असतात.
00:00:46 आणि काही मागे असतात.
00:00:49 आता चला आपल्या प्रिंटर कडे पाहु.
00:00:53 बहुधा power बटन हे प्रिंटर च्या पुढील किंवा सर्वात वरच्या भागावर असते
00:01:00 आणि प्रिंटर च्या मगच्या बाजुला पॉवर स्लॉट आणि यू.एस.बी पोर्ट आहे.
00:01:11 प्रिंटर कंप्यूटर ला जोडण्या करिता आपल्याला यू.एस.बी केबल चा वापर करावा लागेल.
00:01:16 चला यू.एस.बी केबल प्रिंटर ला जोडू.
00:01:22 आता केबल ची दुसरी बाजू सी.पी.यू च्या यू.एस.बी पोर्ट ला जोडू.
00:01:30 आता आपले प्रिंटर कंप्यूटर सह जुडले आहे.
00:01:33 प्रिंटर वरील power ( पॉवर ) बटन चालू करा.
00:01:37 आता आपल्या कंप्यूटर चा वापर करून प्रिंटर कन्फिगर करा.
00:01:43 चला डेस्कटॉप वर जाऊ .
00:01:46 लाउन्चर बार च्या डाव्या बाजूला सर्वात वर असलेल्या Dash Home (डॅश होम) आयकॉन वर क्‍लिक करा.
00:01:53 सर्च बार , मध्ये Printing (प्रिंटिंग) टाइप करा.
00:01:58 प्रिंटर आयकॉन दर्शित होईल.
00:02:02 त्यावर क्लिक करा.
00:02:04 उबुंटु च्या जुन्या वर्जन मध्ये,
00:02:07 सिस्टम
00:02:08 एडमिनिस्ट्रेशन
00:02:09 आणि प्रिंटिंग वर क्‍लिक करा.
00:02:12 आता प्रिंटिंग डायलॉग बॉक्स दिसेल.
00:02:16 ते असे आहे- There are no printers configured yet.
00:02:21 सर्वात वर डाव्या कोपऱ्यात हिरव्या अधिक च्या चिन्हा (Plus sign ) सहित Add, नामक एक बटन आहे. त्यावर क्लिक करा.
00:02:30 हे New Printer (न्यू प्रिंटर) डायलॉग बॉक्स उघडेल.
00:02:34 डाव्या बाजुवर, कंप्यूटर सह जुडलेल्या प्रिंटर डिवाइसस ची सूची दर्शित होते.
00:02:42 येथे आपले प्रिंटर म्हणजेच, कॅनन प्रिंटर निवडून Forward (फॉर्वर्ड) वर क्लिक करू.
00:02:51 हे आपोआप ड्राइवर्स शोधाची सुरवात करेल. मी Cancel (कॅन्सल) वर क्‍लिक करते.
00:02:59 आता डायलॉग बॉक्स Choose Driver (चूज़ ड्राइवर) पर्याया मध्ये बदलेल.
00:03:04 सर्वाधिक वेळा डिफॉल्ट पर्याय कार्य करते.
00:03:08 माझ्याकडे कॅनन प्रिंटर,असल्यामुळे, या सूची मध्ये, ते डिफॉल्ट द्वारे निवडलेले आहे.
00:03:16 आता Forward (फॉर्वर्ड) वर क्‍लिक करा.
00:03:19 Model (मॉडेल) पेज मध्ये, माझे प्रिंटर मॉडेल आपोआप सुसंचित झाले आहे.
00:03:26 हे कंसात Recommended, (रेकमेंडेड) दर्शवित आहे.
00:03:31 ड्राइवर्स सेक्शन मध्येही, हे माझ्या प्रिंटर साठी योग्य असे ड्राइवर दर्शवित आहे.
00:03:38 आता पुन्हा 'Forward (फॉर्वर्ड) ' वर क्‍लिक करा.
00:03:42 आता आपल्याला आपले प्रिंटर वर्णन करण्यासाठी प्रवृत्त केले आहे- प्रिंटर चे नाव आणि त्याचे स्थान.
00:03:49 आपण यास Default (डिफॉल्ट) ठेऊया आणि Apply. (अप्लाइ) वर क्लिक करा.
00:03:53 प्रिंटर यशस्वीरित्या आपल्या कंप्यूटर सह जूडला आहे.
00:04:00 “Would you like to print a test page?” असा मेसेज दिसेल.
00:04:04 Print Test Page (प्रिंट टेस्ट पेज )पर्याया वर क्‍लिक करू.
00:04:08 एक पॉपअप मेसेज,
00:04:12 “Submitted – Test Page submitted as...” job आणि त्याच्या क्रमांका सहित दिसेल.
00:04:18 OK (ओके) वर क्लिक करा.
00:04:20 Printer Properties (प्रिंटर प्रॉपर्टीस) डायलॉग बॉक्स मध्ये, पुन्हा OK (ओके) वर क्लिक करा.


00:04:24 आणि ही आहे आपल्या प्रिंटर मधील टेस्ट प्रिंट.
00:04:29 प्रिंटर आता डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी तयार आहे.
00:04:34 चला प्रिंटर डायलॉग बॉक्स बंद करू.
00:04:37 मी तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रिंट कसे करायचे ते दाखविते.
00:04:42 डॉक्युमेंट्स उघडा.
00:04:45 नंतर, Ctrl आणि P कीज एकत्र दाबा.
00:04:49 प्रिंट डायलॉग बॉक्स दिसेल.
00:04:53 लक्ष द्या, जुडलेला प्रिंटर डिफॉल्ट द्वारे निवडलेला आहे.
00:04:58 या डायलॉग बॉक्स मध्ये, आपल्याकडे काही पर्याय आहेत.
00:05:03 रेंज - आपल्याला प्रिंट करायच्या असलेल्या पेजेस ची रेंज निवडण्यास अनुमती देते.
00:05:08 रेंज . च्या खाली काही पर्याय उपलब्ध आहेत.
00:05:12 All pages (ऑल पेजस) पर्याय, डॉक्युमेंट्स मधील सर्व पेज प्रिंट करते.
00:05:16 Current page ('करेंट पेज )पर्याय, केवळ सध्या निवडलेले पेज प्रिंट करते.
00:05:22 Pages (पेजस) पर्याय आपल्या निर्देशा नुसार पेजेस प्रिंट करते उदाहरणार्थ- 3-4.
00:05:31 पुढे, Copies (कॉपीस) च्या खाली उपलब्ध असलेल्या पर्याया कडे पाहु.
00:05:36 Copies (कॉपीस) पर्याय, जेथे आपण आपल्यला हव्या असलेल्या प्रिंट च्या कॉपी ची संख्या निवडतो.
00:05:42 जर आपण Copies (कॉपीस) 2, मध्ये बदलू , तर निवडलेल्या पेजेस च्या 2 कॉपीस प्रिंट होतील.
00:05:49 आणि प्रिंट बटनावर क्‍लिक करा.
00:05:52 जर तुमचा प्रिंटर व्यवस्तीत कन्फिगर्ड असेल, तर तुमचे डॉक्युमेंट्स प्रिन्टस होण्यास सुरवात होईल.
00:05:58 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. या मध्ये आपण,
00:06:05 कंप्यूटर ला प्रिंटर कनेक्ट करणे,
00:06:07 प्रिंटर सेट्टिंग्स कन्फिगर करणे,
00:06:10 डॉक्युमेंट प्रिंट करणे शिकलो.
00:06:12 आणि तसेच आपण उपलब्ध असलेल्या विविध प्रिंट पर्याया बद्दल ही शिकलो.
00:06:17 मी आशा करते की ही माहिती उपयुक्त ठरेल.
00:06:20 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
00:06:24 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
00:06:27 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
00:06:32 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.

स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.

अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.

00:06:49 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'टॉक टू टीचर ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे. या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
00:07:10 पाहण्यासाठी धन्यवाद.
00:07:12 याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून,
00:07:16 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana