Java/C2/Getting-started-java-Installation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:59, 7 April 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Time | Narration
|
00.01 | Getting started with Java: Installation वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
|
00.07 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू, |
00.09 | Synaptic Package Manager वापरुन JDK इनस्टॉल करणे, |
00.13 | Java कशासाठी? |
00.14 | Java चे प्रकार आणि एप्लिकेशन्स. |
00.17 | येथे आपण वापरत आहोत, |
00.19 | Ubuntu version 11.10 आणि |
00.21 | Java Development Environment JDK 1.6 |
00.26 | या ट्यूटोरियलच्या अनुसरणा साठी इंटरनेट ची जोडणी असणे आवश्यक आहे. |
00.31 | तुमच्या सिस्टम वर Synaptic Package Manager इनस्टॉल असायला हवा. |
00.35 | तुम्हाला Linux मधील Terminal, Text Editor आणि Synaptic Package Manager चे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
00.43 | जर नसेल तर कृपया spoken-tutorial.org वर उपलब्ध असलेले Linux वरील स्पोकन ट्यूटोरियल पहा. |
00.51 | java प्रोग्राम कार्यान्वित करण्यासाठी JDK म्हणजेच Java Development Kit इनस्टॉल करण्याची गरज आहे. |
00.57 | JDK बदद्ल आणखी शिकण्याकरिता खालील लिंक ला भेट द्या. |
01.02 | JDK आता Synaptic Package Manager वापरुन JDK इनस्टॉल करू. |
01.07 | यासाठी root permissions आवश्यक आहे. |
01.10 | तुम्हाला repository निवडणे हि माहित असणे आवश्यक आहे.
|
01.14 | अगोदर उल्लेख केलेल्या लिनक्सवरील आवश्यक ट्यूटोरियल मध्ये हे स्पष्ट केले आहे. |
01.19 | डेस्कटॉप च्या डाव्या कोपऱ्यावर तुम्हाला टास्कबार दिसेल. |
01.25 | सर्वात वर DashHome दिसेल. |
01.28 | DashHome वर क्लिक करा. |
01.31 | सर्चबार मध्ये Synaptic टाइप करा. .
|
01.35 | तुम्हाला येथे Synaptic Package Manager दिसेल. |
01.38 | Synaptic Package Manager वर क्लिक करा. |
01.42 | तुम्हाला Authentication साठी पासवर्ड विचारला जाईल. |
01.47 | पासवर्ड टाइप करून Authenticate वर क्लिक करा..
|
01.56 | हे Synaptic Package Manager उघडेल. |
02.03 | आता Quick Filter बॉक्स मध्ये jdk टाइप करा.
|
02.08 | आपण openjdk-6-jdk नामक पॅकेज पाहत आहोत.
|
02.13 | त्यावर राइट-क्लिक करा आणि इन्स्टलेशन साठी मार्क वर क्लिक करा.
|
02.17 | नंतर Apply वर क्लिक करा. |
02.20 | तुम्हाला मार्क केलेले बदल सुनिश्चित करण्यास विचारले जाईल. |
02.24 | To be Installed वर क्लिक करा आणि नंतर Apply वर क्लिक करा. |
02.30 | इन्स्टलेशन काही सेकंद घेईल. |
02.38 | आता आपण पाहतो की, openjdk-6-jdk पर्याय हिरव्या रंगात आहे. |
02.48 | अशाप्रकारे आपले इन्स्टलेशन पूर्ण झाले आहे. |
02.52 | चला आता इन्स्टलेशन पडताळू, यासाठी Ctrl , Alt आणि T किज एकत्रित दाबून टर्मिनल उघडा. |
03.03 | मी अगोदरच माझे टर्मिनल उघडले आहे. |
03.06 | कमांड प्रॉम्प्ट मध्ये टाइप करा java space hyphen version आणि Enter दाबा.
|
03.15 | आपण पाहतो की jdk चा वर्जन नंबर प्रदर्शित झाला आहे .
|
03.20 | तुम्ही वापरलेल्या वितरणा अनुसार तुमचा वर्जन नंबर वेगळा असु शकतो. |
03.26 | तर आपण यशस्वीरित्या jdk इनस्टॉल केले आहे. |
03.30 | आता एक साधा Java प्रोग्राम कार्यान्वित करून हे कार्य करते का ते पाहु. |
03.35 | मी खालील कोड अगोदरच TestProgram dot java नावाच्या फाइल मध्ये सेव केला होता. |
03.42 | हा कोड संकलित करून कार्यान्वित करू. |
03.45 | हा कोड टर्मिनल वर We have successfully run a Java Program असे प्रदर्शित करेल. |
03.53 | पुन्हा टर्मिनल वर जाऊ. |
03.57 | लक्ष द्या मी Home Directory मध्ये TestProgram dot java ही फाइल सेव केली होती. |
04.03 | आणि सध्या मी Home Directory मध्ये आहे. |
04.07 | कमांड प्रॉम्प्ट वर टाइप करा, javac space TestProgram dot java. |
04.19 | हे कोड संकलित करण्यासाठी आहे. |
04.21 | Enter दाबा. |
04.25 | आता मी कोड कार्यान्वित करते. |
04.27 | टाइप करा, java space TestProgram आणि Enter दाबा. |
04.35 | आपल्याला We have successfully run a java program असे आउटपुट मिळेल. |
04.44 | अशाप्रकारे आपले इन्स्टलेशन पूर्ण झाले आहे. |
04.48 | आता स्लाइड्स वर परत जाऊ. |
04.51 | आता मी Java का उपयोगी आहे हे स्पष्ट करेल. |
04.55 | Java हे सोपे आहे. |
04.57 | हे "Object oriented" आहे. |
04.59 | हे एक स्वतंत्र मंच आहे. |
05.01 | हे सुरक्षित आहे. |
05.02 | Java कडे उच्च कार्य आहे. |
05.04 | Java हे multi – threaded आहे. |
05.07 | आता आपण Java चे काही प्रकार आणि एप्लिकेशन्स पाहु. |
05.11 | -JSP, किंवा Java Server Pages: हे सामान्य HTML टॅग्स सहित कोड वर आधारित आहे. |
05.18 | JSP हे गतिमान वेब पेजस बनविन्यास मदत करते. |
05.22 | -Java Applets: हे वेब एप्लिकेशन्स ला इंटर एक्टिव वैशिष्ट्य पुरवीण्यास वापरले जाते. |
05.28 | -J2EE किंवा Java Enterprise Edition: J2EE कंपनीज़ वापरते. |
05.33 | हे XML संरचित डॉक्युमेंट्स बदलण्यास उपयोगी आहे . |
05.38 | -JavaBeans: JavaBeans हे पुन्हा वापरण्यात येणारे software घटक आहे . |
05.43 | हे नवीन आणि प्रगत एप्लिकेशन्स बनवण्यास वापरल्या जाऊ शकते. |
05.47 | -Mobile Java: हे विविध मनोरंजक साधनांसाठी वापरले जाते, जसे की, mobile phone. |
05.53 | तर या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, |
05.56 | Synaptic Package Manager वापरुन JDK इनस्टॉल करणे, |
05.59 | java प्रोग्राम संकलित करून कार्यान्वित करणे, |
06.02 | Java वापरण्याचे फायदे, |
06.04 | Javaचे प्रकार आणि एप्लिकेशन्स. |
06.08 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06.14 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06.17 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06.22 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
06.24 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
|
06.27 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06.30 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
|
06.36 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
06.41 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
|
06.47 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06.52 | http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro |
06.58 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
07.01 | मी कविता साळवे आपला निरोप घेते. |
07.04 | सहभागासाठी धन्यवाद. |