GIMP/C2/Selective-Sharpening/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:05, 5 April 2014 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:21 Meet the GIMP मध्ये आपले स्वागत.
00:26 आज मला, तुम्हाला selective sharpening बदद्ल शिकविण्यास आवडेल.
00:31 कॅमेरा बाहेरील प्रत्येक डिजिटल इमेज ला तीक्ष्ण करणे आवश्यक आहे, कारण त्या स्पष्ट नसतात, विशेषतः जेव्हा तुम्ही एक कच्ची इमेज घेता आणि इमेज तीक्ष्ण करण्याकरिता, कॅमरा मध्ये प्रोसेसर ला परवानगी देत नाही तेव्हा.
00:48 परंतु जेव्हा तुम्ही त्यास, GIMP वापरुन स्वतः कराल, तर तुम्ही त्याचा तीक्ष्णपणा नियंत्रित करू शकता, आणि आजच्या ट्यूटोरियल मध्ये हे कसे करायचे, ते मी तुम्हाला दाखवेन.
01:02 चला येथे ही इमेज पाहु.
01:06 या इमेज मध्ये बॅकग्राउंड मधील तरांची जाळी हे तीक्ष्ण क्षेत्र नाही, आणि येथे हे फुल थोडे तीक्ष्ण आहे.
01:17 त्यामुळे मला फूल थोडे अधिक तीक्ष्ण करून, बॅकग्राउंड तसेच ठेवायचे आहे.
01:25 परंतु प्रथम मी तुम्हाला, बॅकग्राउंड तीक्ष्ण का नको हे दाखऊ इच्छिते.
01:31 आता हे तीक्ष्ण नाही आणि थोड्याश्या तीक्ष्णिकरणाने कोणतीही हानी होत नाही.
01:37 त्यामुळे मी, tool bar मधील Filters वर क्लिक करून ,sharpen tool निवडते आणि sharpness स्लाइडर ला वर खेचा, तुम्ही पाहु शकता की, बॅकग्राउंड चा अस्सलपणा नष्ट झाला आहे.
01:52 परंतु येथे पहाल तर, मी येथे sharpen टूल घेते आणि जेव्हा मी स्लाइडर ला सर्वात शेवटच्या वॅल्यू वर खेचते, चित्र दिसेनासे होते.
02:03 तीक्ष्ण नसलेल्या भागास तीक्ष्ण करणे किंवा रंगाने भरले असून, कोणताही तपशिल नसलेला भाग, इमेज ला खराब करतात. असे होते कारण, इमेज मधील रंग ज्यास तीक्ष्णीकरणाची आवश्यकता नाही, ते तीक्ष्ण होतात.
02:21 तर मी तुम्हाला selectively sharpening ची पद्धत सांगते, जी इमेज नष्ट करत नाही.
02:29 selective sharpening करण्यासाठी मी लेयर्स सह कार्य करेल.
02:35 या वेळेस मी फक्त बॅकग्राउंड लेयर ची एक कॉपी बनविते आणि त्यास sharpen नाव देते.
02:43 आता मी sharpen layer मध्ये layer mask जोडते आणि layer mask म्हणूनGray scale copy of layer निवडते आणि add पर्याया वर क्‍लिक करते, तुम्ही पहाल काही बदल झाला नाही , कारण layer mode, normal आहे.
03.07 परंतु जेव्हा मी, मूळ बॅकग्राउंड लेयर डि-सिलेक्ट करते, तुम्ही पाहु शकता की, इमेज मधील केवळ उजळ भाग दृश्यमान आहे.
03:19 आणि जर तुम्हाला आठवत असेल तर, layer maskमधील पांढरे, उजळ भागास दर्शविते आणि काळे, लपविते आणि येथे तुम्ही पाहु शकता सर्वाधिक layer mask गडद आहे. म्हणून ते लपले आहे, आणि येथे फक्त उजळ दृश्यमान आहे.
03:36 आता जेव्हा मी layer mask वर sharpening algorithm वापरते, केवळ फूल तीक्ष्ण होईल.
03:43 आणि मला पानांचा भाग देखील तीक्ष्ण करायचा आहे.
03:48 तीक्ष्ण इमेज मधील मला फुलातील पांढरे क्षेत्र नको , मला फक्त चांगला तपशिल हवा आहे.
03:57 ते करण्यासाठी मी दुसरा filter वापरते आणि तो म्हणजे, Edge Detect.
04:04 हे अल्गोरिदम आहे, जे इमेज मध्ये उजळ आणि अस्पष्ट भागा दरम्यान च्या काठास पाहण्यासाठी मदत करते आणि तेथे पांढरी रेष बनवून त्यास वाढविते.
04:20 तुम्ही या पर्यायास आहे तसे ठेवू शकता कारण, तेथे या अल्गोरिदम्स दरम्यान जास्त फरक नाही मी रक्कम 4पर्यंत वाढवून preview मध्ये पाहते.
04:41 आपण बॅकग्राउंड मध्ये थोडी रचना आहे हे पाहू शकतो. आणि उजळ भागात दाट पंढर्या रेषा आहेत.
04:54 मी OK वर क्लिक करते आणि इमेज मध्ये ते लागू करण्यासाठी algorithm साठी थांबते.
05:06 हे कार्य करत आहे आणि मला सर्व काठांचे एक पांढरे पेंटिंग मिळते.
05:15 मी 1 दाबून इमेज मध्ये झूम करते. आता तुम्ही पाहु शकता की येथे सर्व उजळ भागाला पांढरी काठ आणि रेष आहे , इतर सर्व भाग जवळजवळ काळा आहे.
05:43 आणि जेव्हा मी layer mask आणि background layer बंद करते, तर तुम्ही केवळ फुलाची काठ म्हणजेच फुलाचा उजळ भाग पाहु शकता.
05:57 आता मी बॅकग्राउंड मधील रंगांना आणि फुलाच्या रंगाला प्रभावित न करता, फुलाची काठ तीक्ष्ण करू शकते.
06:08 परंतु हे एक विचित्र परिणाम देईल, जसे की, गढूळ बॅकग्राउंड असलेली एक तीक्ष्ण रेष.
06:20 आणि ते टाळण्यासाठी मी या लेयर वरील blur नामक एक दुसरा फिल्टर वापरते.
06:28 मी layer maskनिवडते. आणि मी या पंढर्या रेषेला नष्ट करण्यासाठी gaussian blurवापरते horizontal blur radius मधील काही वॅल्यू, समजा 8पर्यंत वाढविते आणि ok वर क्लिक करते.
06:46 फिल्टर पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा आणि आता तुम्ही पाहु शकता की, फुलाची काठ थोडी अधिक मउ झाली आहे आणि इमेज मध्ये थोड्या अधिक कॉंट्रास्ट ची गरज आहे.
06:59 त्यामुळे मी curve tool निवडून, वक्र मिळविण्यासाठी इमेज मध्ये क्लिक करते आणि मी गडदला अधिक गडद मिळविण्यासाठी जरा वक्र खाली खेचते आणि उजळ भाग वर खेचून पांढऱ्याला अधिक पांढरे करते.
07:15 Ok वर क्लिक करा आणि आता माझ्याकडे दाट पंढर्या रेषा आहेत, जेथे तीक्ष्णीकरणची गरज आहे आणि काळा भाग जेथे काहीच तीक्ष्णीकरण केले नाही.
07:30 मी काळ्या भागावर कार्य करू शकते, परंतु ते कोणताही परिणाम दर्शविणार नाही.
07:37 मी येथे layer mask अक्षम करते आणि संपूर्ण इमेज पाहण्याकरिता Shift + Ctrl + E दाबते.
07:47 तुम्हाला माहीत आहे की Shift + Ctrl + E संपूर्ण इमेज दर्शविते.
07:51 जेव्हा मी मूळ background layer अक्षम करते, मी इमेज मध्ये जवळ-जवळ काही पाहु शकत नाही.
07:57 white layer fill type सह नवीन लेयर जोडल्याने तेथे काय होते, हे मी समजावून सांगते. Ok दाबा.
08.06 आता तुम्ही तीक्ष्णीकरण आवश्यक असलेले भाग पाहता.
08:10 ही इमेज तीक्ष्ण करू. मी tool bar मधील filters आणि enhance वर क्लिक करते आणि sharpen निवडते.
08:25 फुलाचे तीक्ष्णीकरण केलेल्या भागावर जा आणि त्या मध्ये पहा, sharpen layer निवडलेली आहे का, कारण पंढर्या लेयर मध्ये तीक्ष्ण करण्यासाठी काहीही नाही.
08:37 sharpen layer नंतर filter आणि re-show sharpen निवडा आणि येथे तुम्ही फूल पाहता आणि आता मला चांगली तीक्ष्ण इमेज मिळेपर्यंत मी sharpness स्लाइडर वर खेचु शकते.
08:55 आणि नंतर ok दाबा आणि अल्गोरिदम कार्य करेपर्यंत थांबा.
09:01 हे कार्य करते.
09:04 आणि आता तुम्ही पाहु शकता की, लाइन अधिक स्पष्ट आहे.
09:09 पांढरी layer बंद करून, संपूर्ण इमेज पाहु.
09:16 sharpen layer बंद करा , परंतु या विस्तृतीकरणा मध्ये काहीही बदल दिसत नाही.
09:23 त्या मुळे मी इमेज मध्ये झूम करते.
09:27 आणि तुम्हाला परिणाम योग्य प्रकारे पाहायला हवा.
09:31 sharpen layer चालू केल्यावर तुम्हाला तीक्ष्ण इमेज दिसेल आणि बंद केल्यावर इमेज तीक्ष्ण नसेल.


09:40 opacityस्लाइडर च्या मदतीने मी परिणामाचे प्रमाण नियंत्रित करू शकते.
09:47 मी बॅकग्राउंड तपासते आणि मी त्याची हानी झाली नाही, हे पाहु शकते.
09:54 आता मी चांगली ट्युनिंग करू शकते.
10:10 आणि मी इमेज मध्ये अती तीक्ष्ण केलेला भाग आणि स्टफ जे, पुरेसे चांगले तीक्ष्ण नाही, ते पाहते.
10:20 फुल आणि बॅकग्राउंड दरम्यानची काठ कोणतेही परिणाम न जोडता फार चांगली तीक्ष्ण आहे.
10:30 परंतु, जेव्हा मी फुला मध्ये जाते, हा भाग थोडा कृत्रिम दिसतो आहे आणि हा निश्चितपणे अती तीक्ष्ण आहे.
10:41 आणि या फुलाची कळी पुरेशी तीक्ष्ण नाही, कारण edge detect algorithm ला कोणतीही काठ आढळली नाही.
10:52 परंतु तुम्ही तेथे काही काठ पाहु शकता आणि मला या भागास levels tool किंवा curves tool च्या मदतीने थोडे अधिक वाढविले पाहिजे.
11:06 Sharpening हे नेहमी आपल्या कार्य प्रवाहात अंतिम स्टेप असावी.
11:11 ठीक आहे. हे आपण नंतर पाहु.
11:16 आता मला या भागाचा तीक्ष्णपणा कमी करावा लागेल.
11:21 हे सोपे आहे, केवळ आपण sharpen layer निवडलेले आहे याची खात्री करा. brush tool निवडा.
11:30 मऊ काठ असलेला ब्रश निवडा आणि scale स्लाइडर खेचून, या कार्यासाठी ब्रश पुरेसा मोठा करा. आता काळा रंग निवडा, कारण तुमच्या लक्षात आहे, काळा लपवितो आणि पांढरा प्रदर्शित करतो.
11:53 ब्रश चा opacity स्लाइडर समजा, 20% पर्यंत खेचा.
12:03 मी ब्रश येथे घेऊन पेंटिंग सुरू करते तेव्हा. तुम्ही पाहु शकता, तीक्ष्णीकरण कमी झाले आहे.
12:14 येथे नक्की काय होते हे मी तुम्हाला layer mask च्या मदतीने दर्शवू शकते.
12:21 मी layer maskचालू करते आणि मी पंढर्या भागावर पेंट करताच तो गडद होतो.
12:36 परंतु जेव्हा मी layer maskबंद करते, मी इमेज आणि माझ्या कार्याचा परिणाम पाहु शकते.
12:47 मी नंतर विवरण बघेन.
12:52 आता मला या भागात येथे अधिक तीक्ष्णीकरण करावे लागेल.
12:58 मी xकी ने रंग बदलून पेंटिंग सुरू करते.
13:06 आणि हा भाग तीक्ष्ण आणि गडद होतो, हे पाहु शकता.
13:13 आणि हे चांगले आहे. माझे कार्य तपासण्यासाठी मी layer mask वर जाते. आणि मी पेंट केलेला पांढरा भाग तुम्ही पाहु शकता. आणि मी हे केले आहे.
13:31 म्हणून मी लेयर वर पुन्हा जाते. x की दाबून रंग बदलते आणि मी केलेले कार्य पुन्हा करते.
13:43 आपण येथे layers सह कार्य करीत आहोत म्हणून कोणताही डेटा गमविला जाणार नाही.
13:51 आता मी एकमेव गोष्ट नष्ट करणार आहे, ती आहे edge data जी filter द्वारे रचण्यात आली होती.
14:00 परंतु हे सहज पुन्हा केले जाऊ शकते.
14:03 मी तीक्ष्ण केलेल्या फुलाच्या काठा मध्ये झूम केले आहे.
14:12 आणि तुम्ही पाहु शकता येथे काठ तीक्ष्ण आहे.
14:18 या दोन रंगांच्या मध्ये, काठा च्या गडद आणि उजळ भागाच्या दरम्यान, उजळ आणि गडद रेष मिळविण्यासाठी तीक्ष्णीकरण मदत करते.
14:30 गडद भागाची काठ अधिक काळी आणि उजळ भागाची काठ अधिक उजळ झाली आहे.
14:37 आणि मास्क वापरुन तुम्ही केवळ तो हव्या असलेल्या क्षेत्रात परिणाम ठेवू शकता.
14:50 मी sharpening बद्दल अधिक तपशीलवार स्त्रोत तुम्हाला सूचित करते.
14:56 Chris Markwa’s broadcast च्या tips from the top floor.(dot)com साइट वर जा आणि तेथे डाव्या बाजूला वर कुठेतरी तुम्हाला एक Photoshop corner आढळेल.
15:12 आणि तेथे Photoshop बद्दल भरपूर broadcast आहे, जे जवळजवळ GIMP करीता देखील वापरले जाऊ शकते. त्याने ब्रॉडकास्ट मध्ये म्हटले आहे, की, स्टफ लिहितांना त्याने प्रयत्न केले आहे आणि त्या पासून काही चित्र तयार केले आहेत. मी तिथून काही स्टफ घेईल, त्यामुळे येथे मी थेट सोर्सला सूचीत करू शकते.
15:44 आणि येथे तुम्ही या ट्यूटोरियल मध्ये मी चर्चा केलेल्या sharpening effect बद्दल पाहू शकता.
15:52 त्याने Unsharp mask आणि halos टाळण्याची प्रक्रिया सप्ष्टपणे व्यापलेली आहे.
16:00 आणि इमेज तीक्ष्ण करण्याच्या भरपूर विवध पद्धती दर्शविल्या आहेत.
16:05 परंतु मी तुम्हाला दाखवलेली एक पद्धत या साइटवर येथे नाही.
16:12 तुम्ही या साइटवर असताना केवळ तपासून पहा, की कार्यशाळा (workshop) पाहण्यासाठी शिकण्याचे काही ठिकाण तेथे अजूनही आहेत.
16:23 या आठवड्यासाठी एवढेच होते. तुम्हाला कमेंट पाठवायची असल्यास कृपया info@meetthegimp.org वर लिहा.
16:35 अधिक माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. http://meetthegimp.org
16:40 मला तुमच्याकडून ऐकण्यास आवडेल.
16:43 सांगा तुम्हाला काय आवडले, मी काय अधिक चांगले बनवू शकले असते, तुम्हाला भविष्यात काय पाहायचे आहे.
16:51 Spoken Tutorial project तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Ranjana