C-and-C++/C3/Working-With-2D-Arrays/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:13, 3 April 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Time | Narration |
00.01 | C आणि C++ मधील 2Dimensional Arrays वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.08 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू, |
00.10 | 2Dimensional array म्हणजे काय आहे? |
00.13 | आपण यास उदाहरण द्वारे करू. |
00.16 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, |
00.18 | उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10, |
00.22 | उबुंटु वर gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे. |
00.29 | 2 dimensional Array च्या परिचया सह प्रारंभ करूया. |
00.33 | row column matrix मध्ये 2-D arrays संग्रहीत आहे. |
00.38 | डाव्या बाजूचा इंडेक्स 'row' दर्शवितो. |
00.41 | उजव्या बाजूचा इंडेक्स 'column' दर्शवितो. |
00.44 | C आणि C++ मधील 'matrix' किंवा 'array' च्या सुरवातीचा इंडेक्स नेहेमी 0 असतो. |
00.52 | येथे आपण 'row column matrix' मध्ये '2 Dimensional array' पाहत आहोत. |
00.58 | सुरवातीचा इंडेक्स 0 आहे. |
01.01 | आता 2 dimensional array कसा घोषित करायचा ते पाहु. |
01.04 | या साठी सिंटॅक्स आहे, |
01.07 | data-type ,array चे नाव , row आणि column. |
01.13 | उदाहरणार्थ, येथे आपण 2 Dimensional array, num 2 rows आणि 3 columns सह घोषित केला आहे. |
01.21 | आता एक उदाहरण पाहू. |
01.23 | मी आधीच प्रोग्राम टाइप केला आहे, तो मी उघडते. |
01.28 | लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, 2d hyphen array dot c आहे. |
01.33 | या प्रोग्राम मध्ये आपण, 2 Dimensional array च्या घटकांच्या बेरजेचे गणाना करणार आहोत. |
01.41 | मी कोड समजावून सांगते. |
01.44 | ही हेडर फाइल आहे. |
01.46 | हे main फंक्शन आहे. |
01.49 | येथे आपण वेरीएबल i आणि j घोषित केले आहे. |
01.53 | नंतर आपण num1, 3 rows आणि 4 columns सह घोषित केला आहे. |
01.58 | आणि num2 पुन्हा 3rows आणि 4columns सह. |
02.03 | num1 आणि num2 हे 2 Dimensional array आहे. |
02.07 | येथे आपण यूज़र कडून, इनपुट म्हणून मॅट्रिक्स num1 चे घटक घेऊ. |
02.13 | घटक एका ओळीत संग्रहीत झाले आहेत. |
02.16 | आपण rows साठी i आणि columns साठी j मानले आहे. |
02.22 | हा for लूप ही कंडीशन तापासेल की, 0 पासून ते 2 पर्यंत, i कार्यान्वित होतो. |
02.28 | हा for लूप ही कंडीशन तापासेल की, 0 पासून ते 3 पर्यंत, j कार्यान्वित होतो. |
02.33 | त्याचप्रमाणे, येथे आपण यूज़र कडून, इनपुट म्हणून मॅट्रिक्स num2 चे घटक घेऊ. |
02.40 | येथे आपण मॅट्रिक्स num1 दाखवू. |
02.43 | येथे percent 3d टर्मिनलवर मॅट्रिक्स संरेखित करण्यासाठी वापरला जातो. |
02.49 | आता, इथे आपण मॅट्रिक्स num2दाखवू. |
02.52 | नंतर आपण, num1 matrix आणि num2 matrix जोडुन त्याचा परिणाम दर्शवू. |
02.59 | हे return statement आहे. |
03.01 | आता, Save वर क्लिक करा. |
03.05 | प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
03.07 | कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा. |
03.15 | संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space 2d hypen array dot c space hyphen o space arr आणि Enter दाबा. |
03.28 | कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash arr, आता Enter दाबा. |
03.34 | येथे आपण पाहतो, Enter the elements of 3 into 4 array num1 |
03.39 | मी वॅल्यूज प्रविष्ट करेल. |
03.52 | आता आपण पाहु शकतो, enter the elements of 3 into 4 array num2 |
03.57 | मी वॅल्यूज प्रविष्ट करेल. |
04.10 | आउटपुट दर्शविले जाईल, |
04.13 | येथे आपण num1 matrix पाहु शकतो. |
04.16 | येथे आपण num2 matrix पाहु शकतो. |
04.20 | आणि ही num1 आणि num2 ची बेरीज आहे. |
04.24 | आता आपण हाच प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु. |
04.29 | मी आधीच प्रोग्राम बनविला आहे. मी तो उघडून समजावून सांगते. |
04.34 | हा प्रोग्राम C++ मध्ये 2 Dimensional arrays साठी आहे. |
04.38 | लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव, 2D hyphen array dot cpp आहे. |
04.43 | एक्सटेन्षन आहे, dot cpp. |
04.47 | आता मी कोड समजावून सांगते. |
04.50 | ही iostream म्हणून हेडर फाइल आहे. |
04.53 | हे using statement आहे. |
04.56 | हे आपले main फंक्शन आहे. |
04.58 | येथे आपल्याकडे cout function आहे, जसे की आपण, C++ मध्ये आउटपुट प्रिंट करण्यासाठी, cout वापरतो. |
05.06 | नंतर अपल्यकडे cin फंक्शन आहे. cin फंक्शन चा वापर C++ मधील एक ओळ वाचण्यासाठी होतो. |
05.13 | येथे आपण slash t वापरतो, ज्याचा अर्थ horizontal tab आहे. आणि हे 4 spaces च्या समान आहे. |
05.21 | उर्वरित कोड आपल्या C कोड प्रमाणे आहेत. |
05.25 | आता Save वर क्लिक करा. |
05.27 | कार्यान्वीत करू. |
05.28 | टर्मिनलवर परत या. |
05.31 | मी prompt क्लियर करते. |
05.33 | संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space 2D hypen array dot cpp hyphen o space arr1 आणि Enter दाबा. |
05.47 | कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash arr1, आता Enter दाबा. |
05.52 | येथे आपण पाहतो, Enter the elements of 3 into 4 array num1. |
05.57 | मी वॅल्यूज प्रविष्ट करेल. |
06.07 | आता, आपण पाहतो, Enter the elements of 3 into 4 array num2. |
06.13 | मी अशाप्रकारे वॅल्यूज देते. |
06.24 | आउटपुट दर्शविले जाईल, |
06.26 | आपण num1 matrix, num2 matrix पाहु शकतो. |
06.31 | आणि ही num1 आणि num2 ची बेरीज आहे. |
06.36 | हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते. |
06.39 | परत आपल्या स्लाइड वर जाऊया. संक्षिप्त रूपात, |
06.43 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, |
06.45 | 2D array मध्ये घटक जोडणे, |
06.48 | 2D array प्रिंट करणे. |
06.50 | आणि 2Dimensional array च्या बेरजेचे गणन करणे. |
06.54 | असाइनमेंट. |
06.55 | यूज़र कडून इनपुट म्हणून दोन 2Dimensional घेणारा प्रोग्राम लिहा. |
07.01 | त्यास वजा करा आणि परिणाम शोधा. |
07.05 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07.08 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07.11 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07.15 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम. |
07.17 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07.21 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07.25 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
07.32 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07.36 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07.43 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07.48 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
07.54 | सहभागासाठी धन्यवाद. |