C-and-C++/C4/Working-With-Structures/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:50, 28 March 2014 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00.01 C आणि C++ मधील Structures वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.06 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00.08 Structure म्हणजे काय?
00.10 structure ची घोषणा,
00.13 आपण यास काही उदाहरणा द्वारे करू.
00.15 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00.18 उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10
00.22 gcc आणि g++ Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे.
00.28 structure च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00.31 जेव्हा एक किंवा अधिक वेरियेबल्स् एका नाव अंतर्गत गटामध्ये समाविष्ट केले जातात, तेव्हा तो स्ट्रक्चर म्हणून ओळखला जातो.
00.37 स्ट्रक्चर, हे विविध डेटा एका ऑब्जेक्ट मध्ये एकत्रित करण्यासाठी वापरले जाते.
00.42 यास कंपाऊंड डेटा टाइप म्हणतात.
00.45 संबंधित माहिती एकत्रित करून गट करण्यासाठी वापरले जाते.
00.49 स्ट्रक्चर घोषित करण्यासाठी सिंटॅक्स पाहु.
00.52 येथे कीवर्ड struct कंपायलर ला स्ट्रक्चर घोषित केले असल्याचे सांगते.
00.59 strcut_name स्ट्रक्चरचे नाव आहे.
01.02 उदाहरणार्थ. struct employee;
01.04 तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता.
01.07 structure वेरियेबल कसा घोषित करायचा ते पाहु.
01.10 या साठी सिंटॅक्स आहे,
01.13 struct struct_name आणि struct_var;
01.17 struct_var हा type struc_name चे वेरीयेबल आहे.
01.21 उदाहरणार्थ, struct employee addr;
01.26 addr, type employee चा वेरीयेबल आहे.
01.30 चला उदाहरणा कडे वळू.
01.33 मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे. तो मी उघडेल.
01.37 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, structure.c आहे.
01.41 या प्रोग्राम मध्ये आपण structure वापरुन तीन विषयांच्या गुणांची बेरीज करू.
01.48 मी कोड समजावून सांगते.
01.51 ही हेडर फाइल आहे.
01.53 येथे structure ला student म्हणून घोषित केले आहे.
01.57 नंतर आपण english, maths आणि science हे तीन इंटिजर वेरीयेबल घोषित केले आहे.
02.03 स्ट्रक्चर अंतर्गत व्याख्यीत वेरियेबल्स् ना स्ट्रक्चरचे सदस्य असे म्हणतात.
02.09 हे main फंक्शन आहे.
02.11 येथे आपण total हे इंटिजर वेरीयेबल घोषित केले आहे.
02.16 आता आपण स्ट्रक्चर वेरीयेबल stud, घोषित केला आहे, stud हे type student चा वेरीयेबल आहे. त्यास, सदस्यांना ऍक्सेस आणि बदल करण्यासाठी वापरले जाते.
02.28 येथे आपण सदस्यांन मध्ये बदल केला आहे,
02.31 त्यांना 75, 70 आणि 65 अशी वॅल्यूज देऊन.
02.37 येथे आपण या तीन विषयांची बेरीज करू.
02.41 नंतर आपण परिणाम प्रिंट करू.
02.44 हे return statement आहे.
02.46 आता Save वर क्लिक करा.
02.48 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
02.50 कृपया, कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून,
02.54 टर्मिनल विंडो उघडा.
02.59 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space structure.c space hyphen o space struct आणि Enter दाबा.
03.12 कार्यान्वीत, करण्यासाठी टाइप करा, (dot slash)./struct. Enter दाबा.
03.17 असे आउटपुट दर्शविले जाईल,
03.20 Total is 210
03.22 आता समान प्रोग्राम C++ मध्ये कार्यान्वीत करू.
03.26 प्रोग्राम वर परत या.
03.28 आपण येथे समान कोड संपादित करूया.
03.30 प्रथम कीबोर्ड वरील shift, Ctrl आणि S किज एकत्रित दाबा.
03.37 आता .cpp extension ने फाइल सेव करा.
03.41 आणि Save वर क्लिक करा.
03.43 आता हेडर फाइल iostream म्हणून बदलू.
03.47 using statement समाविष्ट करा.
03.53 आणि Save वर क्लिक करा.
03.56 C++ मधील स्ट्रक्चर ची घोषणा C प्रमाणे आहे.
04.01 म्हणून इथे काहीही बदलण्याची गरज नाही.
04.05 शेवटी, printf statement च्या जागी cout statement करा.
04.12 format specifier आणि (backslash) \n डिलीट करा.
04.15 आता कॉमा डिलीट करा.
04.17 दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा,
04.20 इथे क्लोजिंग ब्रॅकेट डिलीट करा.
04.22 आणि दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा,
04.25 आणि डबल कोट्स मध्ये टाइप करा, \n
04.29 आता Save वर क्लिक करा
04.31 प्रोग्राम कार्यान्वित करू.
04.33 टर्मिनल वर परत या.
04.35 संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space structure.cpp space hyphen o space struct1
04.46 येथे आपल्याकडे struct1 आहे कारण, आपल्याला structure.c फाइल साठी, आउटपुट पॅरमीटर struct अधिलेखित करायचा नाही.
04.55 आता Enter दाबा.
04.57 कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा, (dot slash) ./struct1. Enter दाबा.
05.03 असे आउटपुट दर्शविले जाईल,
05.05 Total is 210
05.08 आपण पाहु शकतो, आउटपुट आपल्या Cकोड च्या समान आहे.
05.12 परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ.
05.14 संक्षिप्त रूपात, या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
05.18 स्ट्रक्चर.
05.19 स्ट्रक्चर चा सिंटॅक्स,
05.20 उदाहरणार्थ . struct struct_name;
05.23 स्ट्रक्चर च्या सदस्यांना ऍक्सेस करणे .
05.25 उदाहरणार्थ: stud.maths = 75;
05.30 आणि स्ट्रक्चर वेरीयेबल्स जोडणे.
05.33 उदाहरणार्थ: total = stud.english+ stud.maths + stud.science;
05.40 असाइनमेंट.
05.41 कर्मचारीचा रेकॉर्ड दर्शविणारा एक प्रोग्राम लिहा.
05.44 म्हणजेच, name, address, designation, आणि salary.
05.49 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
05.52 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05.54 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05.59 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
06.01 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06.04 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06.08 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
06.15 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06.18 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06.25 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06.29 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
06.33 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble