C-and-C++/C4/Working-With-Structures/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:39, 28 March 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Time | Narration |
00.01 | C आणि C++ मधील Structures वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू, |
00.08 | Structure म्हणजे काय? |
00.10 | structure ची घोषणा, |
00.13 | आपण यास काही उदाहरणा द्वारे करू. |
00.15 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, |
00.18 | उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.04, |
00.22 | gcc आणि g++ Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे. |
00.28 | structure च्या परिचया सह प्रारंभ करूया. |
00.31 | जेव्हा एक किंवा अधिक वेरियेबल्स् एका नाव अंतर्गत गटामध्ये समाविष्ट केले जातात, तेव्हा तो स्ट्रक्चर म्हणून ओळखला जातो. |
00.37 | स्ट्रक्चर, हे विविध डेटा एका ऑब्जेक्ट मध्ये एकत्रित करण्यासाठी वापरले जाते. |
00.42 | यास कंपाऊंड डेटा टाइप म्हणतात. |
00.45 | संबंधित माहिती एकत्रित करून गट करण्यासाठी वापरले जाते. |
00.49 | स्ट्रक्चर घोषित करण्यासाठी सिंटॅक्स पाहु. |
00.52 | येथे कीवर्ड struct कंपायलर ला स्ट्रक्चर घोषित केले असल्याचे सांगते. |
00.59 | strcut_name स्ट्रक्चरचे नाव आहे. |
01.02 | उदाहरणार्थ. struct employee; |
01.04 | तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता. |
01.07 | structure वेरियेबल कसा घोषित करायचा ते पाहु. |
01.10 | या साठी सिंटॅक्स आहे, |
01.13 | struct struct_name आणि struct_var; |
01.17 | struct_var हा type struc_name चे वेरीयेबल आहे. |
01.21 | उदाहरणार्थ, struct employee addr; |
01.26 | addr, type employee चा वेरीयेबल आहे. |
01.30 | चला उदाहरणा कडे वळू. |
01.33 | मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे. तो मी उघडेल. |
01.37 | लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, structure.c आहे. |
01.41 | या प्रोग्राम मध्ये आपण structure वापरुन तीन विषयांच्या गुणांची बेरीज करू. |
01.48 | मी कोड समजावून सांगते. |
01.51 | ही हेडर फाइल आहे. |
01.53 | येथे structure ला student म्हणून घोषित केले आहे. |
01.57 | नंतर आपण english, maths आणि science हे तीन इंटिजर वेरीयेबल घोषित केले आहे. |
02.03 | स्ट्रक्चर अंतर्गत व्याख्यीत वेरियेबल्स् ना स्ट्रक्चरचे सदस्य असे म्हणतात. |
02.09 | हे main फंक्शन आहे. |
02.11 | येथे आपण total हे इंटिजर वेरीयेबल घोषित केले आहे. |
02.16 | आता आपण स्ट्रक्चर वेरीयेबल stud, घोषित केला आहे, stud हे type student चा वेरीयेबल आहे. त्यास, सदस्यांना ऍक्सेस आणि बदल करण्यासाठी वापरले जाते. |
02.28 | येथे आपण सदस्यांन मध्ये बदल केला आहे, |
02.31 | त्यांना 75, 70 आणि 65 अशी वॅल्यूज देऊन. |
02.37 | येथे आपण या तीन विषयांची बेरीज करू. |
02.41 | नंतर आपण परिणाम प्रिंट करू. |
02.44 | हे return statement आहे. |
02.46 | आता Save वर क्लिक करा. |
02.48 | प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
02.50 | कृपया, कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून, |
02.54 | टर्मिनल विंडो उघडा. |
02.59 | संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space structure.c space hyphen o space struct आणि Enter दाबा. |
03.12 | कार्यान्वीत, करण्यासाठी टाइप करा, (dot slash)./struct. Enter दाबा. |
03.17 | असे आउटपुट दर्शविले जाईल, |
03.20 | Total is 210 |
03.22 | आता समान प्रोग्राम C++ मध्ये कार्यान्वीत करू. |
03.26 | प्रोग्राम वर परत या. |
03.28 | आपण येथे समान कोड संपादित करूया. |
03.30 | प्रथम कीबोर्ड वरील shift, Ctrl आणि S किज एकत्रित दाबा. |
03.37 | आता .cpp extension ने फाइल सेव करा. |
03.41 | आणि Save वर क्लिक करा. |
03.43 | आता हेडर फाइल iostream म्हणून बदलू. |
03.47 | using statement समाविष्ट करा. |
03.53 | आणि Save वर क्लिक करा. |
03.56 | C++ मधील स्ट्रक्चर ची घोषणा C प्रमाणे आहे. |
04.01 | म्हणून इथे काहीही बदलण्याची गरज नाही. |
04.05 | शेवटी, printf statement च्या जागी cout statement करा. |
04.12 | format specifier आणि (backslash) \n डिलीट करा. |
04.15 | आता कॉमा डिलीट करा. |
04.17 | दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा, |
04.20 | इथे क्लोजिंग ब्रॅकेट डिलीट करा. |
04.22 | आणि दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा, |
04.25 | आणि डबल कोट्स मध्ये टाइप करा, \n |
04.29 | आता Save वर क्लिक करा |
04.31 | प्रोग्राम कार्यान्वित करू. |
04.33 | टर्मिनल वर परत या. |
04.35 | संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space structure.cpp space hyphen o space struct1 |
04.46 | येथे आपल्याकडे struct1 आहे कारण, आपल्याला structure.c फाइल साठी, आउटपुट पॅरमीटर struct अधिलेखित करायचा नाही. |
04.55 | आता Enter दाबा. |
04.57 | कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा, (dot slash) ./struct1. Enter दाबा. |
05.03 | असे आउटपुट दर्शविले जाईल, |
05.05 | Total is 210 |
05.08 | आपण पाहु शकतो, आउटपुट आपल्या Cकोड च्या समान आहे. |
05.12 | परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ. |
05.14 | संक्षिप्त रूपात, या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, |
05.18 | स्ट्रक्चर. |
05.19 | स्ट्रक्चर चा सिंटॅक्स, |
05.20 | उदाहरणार्थ . struct struct_name; |
05.23 | स्ट्रक्चर च्या सदस्यांना ऍक्सेस करणे . |
05.25 | उदाहरणार्थ: stud.maths = 75; |
05.30 | आणि स्ट्रक्चर वेरीयेबल्स जोडणे. |
05.33 | उदाहरणार्थ: total = stud.english+ stud.maths + stud.science; |
05.40 | असाइनमेंट. |
05.41 | कर्मचारीचा रेकॉर्ड दर्शविणारा एक प्रोग्राम लिहा. |
05.44 | म्हणजेच, name, address, designation, आणि salary. |
05.49 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
05.52 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
05.54 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
05.59 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
06.01 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06.04 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06.08 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
06.15 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
06.18 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
06.25 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06.29 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
06.33 | सहभागासाठी धन्यवाद. |