C-and-C++/C2/If-And-Else-If-statement/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Keywords:-statement C-and-C++ If-And-Else-If-statement C-and-C++
|
|
00.02 | C and C++ मधील Conditional statements च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00.08 | ह्यात शिकणार आहोत, |
00.11 | एक statement कार्यान्वित करणे. |
00.14 | अनेक statements कार्यान्वित करणे. |
00.16 | हे उदाहरणांद्वारे पाहू. |
00.19 | आपण काही सामान्य errors आणि त्याचे उपाय ही बघू . |
00.25 | ह्यासाठी आपण Ubuntu Operating system version 11.10;
|
00.31 | gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहोत. |
00.38 | conditional statements च्या परिचयाने सुरू करू. |
00.43 | हे statement, कार्यान्वित होताना प्रोग्रॅमचा flow नियंत्रित करते. |
00.49 | हे कोणता code कार्यान्वित होणार ह्याचा निर्णय घेण्यास मदत करते. |
00.55 | आपण conditions, true किंवा false आहेत हे तपासू शकतो. |
01.00 | त्यानुसार एक किंवा अनेक statements कार्यान्वित करू शकतो. |
01.07 | if statement चा flow समजून घेऊ. |
01.13 | condition जर true असेल तर statement1 कार्यान्वित होईल. |
01.20 | condition जर false असेल तर statement2 कार्यान्वित होईल. |
01.29 | आता else if statement चा flow पाहू. |
01.32 | condition1 जर true असेल statement1 कार्यान्वित होईल. |
01.41 | condition1 जर false असेल तर condition2 तपासली जाईल. |
01.49 | condition2 जर trueअसेल तर statement3 कार्यान्वित होईल. |
01.54 | condition2 जर false, असेल तर statement2 कार्यान्वित होईल. |
02.02 | चला आता प्रोग्रॅमकडे वळू. |
02.06 | मी एडिटरवर code आधीच लिहिला आहे. |
02.09 | आपण तो उघडू. |
02.13 | लक्ष द्या ifstmt.c हे आपल्या फाईलचे नाव आहे. |
02.18 | ह्यामध्ये दोन संख्यांची बेरीज करून काही conditions तपासणार आहोत. |
02.26 | हा code समजून घेऊ. |
02.30 | ही Header file आहे. |
02.34 | हे main function आहे. |
02.38 | येथे 'a', 'b' आणि 'sum' ही तीन integer variables घोषित केली आहेत. |
02.46 | येथे user ला input देण्यास सांगू. |
02.49 | 'a' आणि 'b' च्या व्हॅल्यूज user' एंटर करेल. |
02.52 | त्या व्हॅल्यूज variable a आणि b मध्ये संचित होतील. |
02.58 | scanf() फंक्शन हे console वरील डेटा वाचेल. |
03.02 | हे मिळालेला result दिलेल्या व्हेरिएबलमध्ये संचित करते. |
03.06 | scanf() मधील format specifier डेटाचा टाईप सांगते. |
03.10 | येथे '%d' आहे ज्याचा अर्थ आपण डेटा टाईप integer शी संबंधित आहोत. |
03.18 | येथे 'a' आणि 'b' च्या व्हॅल्यूजची बेरीज करत आहोत . |
03.22 | मिळणारे उत्तर sum मध्ये संचित करू. |
03.25 | नंतर रिज़ल्ट प्रिंट करू. |
03.29 | हे if statement आहे. |
03.30 | sum वीस पेक्षा जास्त आहे का हे तपासू. |
03.36 | condition true असेल तर Sum is greater than 20 असे प्रिंट करू. |
03.42 | ह्या ओळींना comment करू. |
03.48 | हे return statement आहे. |
03.51 | सेव्ह करा. |
03.53 | प्रथम if statement कार्यान्वित कसे होते ते पाहू. |
03.58 | टर्मिनल विंडो उघडण्यासाठी कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
04.09 | संकलित करण्यासाठी टाईप करा, gcc space ifstmt dot c space -o space if आणि एंटर दाबा. |
04.20 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./if आणि एंटर दाबा. |
04.26 | आपल्याला असे दिसेल, |
04.27 | Enter the value of a and b. |
04.31 | आपण '10' आणि '12' ह्या व्हॅल्यूज देऊ. |
04.38 | आउटपुट Sum of a and b is 22. Sum is greater than 20. हे दर्शविते. |
04.45 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
04.48 | आपण दुसरी condition तपासू. |
04.52 | ही comment काढू. |
04.56 | येथे comment करू. |
05.00 | सेव्ह करा. |
05.03 | हे else-if statement आहे. |
05.05 | Sum ही दहा पेक्षा जास्त आहे का हे तपासू. |
05.11 | condition true असेल तर प्रिंट करू Sum is greater than 10 and less than 20 . |
05.18 | टर्मिनलवर जाऊ. |
05.20 | अगोदर प्रमाणे संकलित करू. |
05.23 | अगोदर प्रमाणे कार्यान्वित करू. |
05.26 | आपल्याला असे दिसेल, |
05.28 | Enter the value of a and b. |
05.30 | 10 आणि 2 ह्या व्हॅल्यूज देऊ. |
05.35 | आपल्याला असे दिसेल Sum of a and b is 12. |
05.38 | Sum is greater than 10 and less than 20. |
05.42 | prompt clear करा. |
05.44 | प्रोग्रॅमवर परत जाऊ. |
05.48 | ही आणि ही comment काढा आणि सेव्ह करा. |
05.56 | जर वरील दोन्ही conditions false असतील तर प्रिंट करू Sum is less than 10. |
06.04 | हे else statement आहे. |
06.07 | कार्यान्वित करून पहा. टर्मिनल वर पुन्हा जा. |
06.11 | अगोदर प्रमाणे संकलित आणि कार्यान्वित करू. |
06.18 | हे असे दिसेल. |
06.19 | Enter the value of a and b. |
06.22 | '3' आणि '5' अशा व्हॅल्यूज देऊ. |
06.27 | हे आऊटपुट दिसेल, sum of a and b is 8. |
06.31 | Sum is less than 10. |
06.34 | काही सामान्य errors पाहू. जी आपल्यास मिळू शकते. |
06.38 | प्रोग्रॅमवर परत जाऊ. ते सेव्ह करा. |
06.41 | समजा if statement च्या शेवटी semicolon टाईप केले. |
06.47 | चला पाहु काय होते सेव्ह करा. |
06.50 | कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. |
06.53 | अगोदर प्रमाणे संकलित करू. |
06.56 | else without a previous if अशी error दिसेल. |
07.02 | प्रोग्रॅमवर जाऊ. ही Syntax error आहे. |
07.07 | If statement हे कधीही semicolon ने संपवले जात नाही. |
07.10 | else if statement चे कार्य आधीच्या if शिवाय होऊ शकत नाही. |
07.16 | ही error दुरूस्त करण्यासाठी semicolon डिलिट करा. |
07.22 | सेव्ह करा. |
07.25 | कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. |
07.29 | अगोदर प्रमाणे संकलित आणि कार्यान्वित करू. |
07.35 | 'a' आणि 'b' ला व्हॅल्यूज देऊ. |
07.37 | '3' आणि '6' या व्हॅल्यू देऊ. |
07.43 | हे आऊटपुट दिसेल, |
07.45 | Sum of a and b is 9. Sum is less than 10. |
07.52 | हाच प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू. |
07.57 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
07.59 | येथे काही बदल करू. |
08.03 | कीबोर्ड वरील Shift, Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
08.11 | फाईलला .cpp extension देऊन सेव्ह करा. |
08.20 | header file बदलून iostream करा. |
08.26 | येथे using statement समाविष्ट करा. |
08.30 | search for and replace text option वर क्लिक करा. |
08.35 | printf statement च्या जागी cout statement लिहू. |
08.40 | Replace all आणि नंतर Close वर क्लिक करा. |
08.46 | येथे closing brackets डिलिट करा. |
08.49 | scanf statement च्या जागी cin statement लिहू |
08.54 | टाईप करा cin आणि दोन closing angle brackets. |
09.00 | C++ मध्ये ओळ वाचण्यासाठी cin >> function चा वापर होतो. |
09.05 | format specifiers डिलिट करू. |
09.09 | comma आणि ampersand & डिलिट करू. |
09.12 | comma डिलिट करून टाईप करा दोन closing angle brackets. |
09.17 | पुन्हा & आणि closing brackets डिलिट करून सेव्ह करा. |
09.25 | येथे closing brackets आणि comma डिलिट करा. |
09.31 | backslash n आणि format specifier डिलिट करू. |
09.37 | टाईप करा दोन opening angle brackets. |
09.42 | पुन्हा टाईप करा दोन opening angle brackets आणि डबल कोट्स मध्ये backslash n “\n”. |
09.49 | येथेही आपण closing bracket डिलिट करू. |
09.53 | आता पुन्हा ही आणि ही closing bracket डिलीट करू. |
09.59 | सेव्ह करा. |
10.02 | कार्यान्वित करू. |
10.04 | टर्मिनलवर जाऊन prompt clear करू. |
10.10 | संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space ifstmt.cpp space -o space if1 एंटर दाबा. |
10.20 | येथे if1 आहे कारण ifstmt.c च्या output parameter if वर आपल्याला overwrite करायचे नाही. |
10.31 | आता एंटर दाबा. |
10.32 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./if1 |
10.39 | 'a' आणि 'b' ला व्हॅल्यूज देऊ. आपण '20' आणि '10' या व्हॅल्यूज देऊ. |
10.48 | Sum of a and b is 30. हे आऊटपुट दिसेल. |
10.52 | Sum is greater than 20. |
10.56 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
10.59 | स्लाईडस वर जाऊ. |
11.02 | थोडक्यात, |
11.04 | या ट्यूटोरियल मध्ये आपण , if statement उदाहरणार्थ if(condition) |
11.11 | आणि else if statement उदाहरणार्थ else if(condition) शिकलो. |
11.17 | Assignment, |
11.18 | 'a' हा 'b' पेक्षा मोठा की लहान हे तपासणारा प्रोग्रॅम लिहा. |
11.24 | Hint: if statement वापरा. |
11.28 | 'a', 'b' किंवा 'c' पैकी कोणती व्हॅल्यू मोठी आहे हे तपासणारा प्रोग्रॅम लिहा. |
11.34 | Hint: else-if statement वापरा. |
11.38 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11.41 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11.44 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11.48 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
11.50 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11.54 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11.57 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
12.04 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
12.09 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
12.15 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12.20 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद . |
Contributors and Content Editors
Gaurav, Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana