GIMP/C2/Easy-Animation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:28, 6 March 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Time | Narration
|
00.23 | आज आपण सध्या एनिमेशन बदद्ल चर्चा करू. |
00.28 | GIMP एनिमेशन च्या पॅकेज ला, GAP किंवा GIMP एनिमेशन पॅकेज म्हणतात. जे भरपूर एनिमेशन, फिल्म्स आणि मुव्ही करू शकतात. |
00.43 | पण आपण त्यास नंतर कव्हर करू. |
00.46 | जर्मनी मध्ये सर्वात प्राचीन अॅनिमेशन ला Daumenkio किंवा Front Cinema म्हणतात. |
00.55 | आणि इंग्रजीत त्यास Flip Book किंवा Flick Book म्हणतात. |
01.02 | हे पुस्तक भरपूर इमेजस समाविष्ट करते, जे जवळजवळ समान आहेत, पण, प्रत्येक पेज वरुन स्लाइड मॉडिफिकेशन आणि जर तुम्ही त्यांच्या माध्यमातून फ्लिक कराल, तर तुम्हाला थोडे हालणारे चित्र मिळेल.
|
01.20 | येथे हा व्हिडिओ अॅनिमेशन ही आहे आणि तुम्ही 25 इमेज प्रती सेकंद सह एक स्लाइड शो पहात आहात. |
01.36 | येथे दोन जाहिरात आहेत, ही माझी आहे आणि ही Rob ची आहे जी, आनीमेटेड gif दर्शविते. |
01.51 | मला माझी जाहिरात सुधरवायची आहे. |
01.56 | मला माझ्या जाहिराती मध्ये Meet The GIMP चा लोगो दर्शवायचा आहे.
|
02.04 | आता मला माझ्या डेस्कटॉप वर ही इमेज सेव करावी लागेल आणि यशस्वीरित्या अॅनिमेशन तयार करावे लागेल. |
02.15 | आता मी माझी स्वतः ची इमेज चोरते आणि माझ्या डेस्कटॉपवर सेव्ह करते. |
02.24 | मी GIMP सह ही इमेज उघडते.
|
02.28 | केवळ त्यास टूल बॉक्स वर खेचा आणि ही येथे आहे. |
02.35 | मी येथे यास थोडे मोठे करते. |
02.43 | मुळात या इमेज मध्ये काही आनिमेशन नाही, पण layer dialog मध्ये आठ लेयर चा ढीग आहे. |
02.56 | सर्वात वर तुम्ही पाहु शकता की, ही gif इमेज जी indexed आहे आणि ज्यात 80 by 80 pixels चे आठ लेयर आहेत. |
03.13 | ही इमेज 256 विविध रंगा पासून बनलेली आहे. |
03.19 | आणि हे रंग पाहण्यासाठी Dialog आणि ColorMap वर जा. |
03.27 | येथे तुम्ही या इमेज मध्ये वापरलेले रंग पाहु शकता आणि येथे निळा भरपूर आहे आणि काही इतर रंग आणि प्रत्येक रंगाला index आणि HTML notification आहेत. |
03.50 | त्यामुळे gif इमेज indexed आहेत, rgb इमेजस नाहीत आणि म्हणून त्यांच्याकडे फक्त एक मर्यादित रंग उपलब्ध आहेत. |
04.05 | आता येथे फ्रेम कडे पाहु. |
04.10 | आपण पाहु शकतो की, पहिल्या लेयर चे नाव background असे आहे आणि कंसात हे milliseconds मध्ये आहे म्हणजेच5 Seconds. |
04.25 | त्यामुळे ही इमेज 5 सेकंदा साठी दर्शविली जाते आणि नंतर 100 milliseconds सह, फ्रेम्स 2,3,4 ला अनुसरते आणि येथे रीप्लेस चा एक पर्याय आहे. |
04.42 | फ्रेम पाहण्यासाठी मी फक्त shift की दाबते आणि धरून ठेवून येथे डोळ्या वर क्लिक करते आणि इतर सर्व फ्रेम अदृश्य करते. |
04.55 | आणि आता मी येथे वर त्यांना रचू शकते.
|
05.03 | index रंग वापरण्याच्या त्रुटी आहेत . |
05.07 | तुम्ही येथे या मध्ये खूप ठिपके पाहु शकता कारण या टाइल मध्ये फक्त 256 विविध रंग उपलब्ध आहेत. |
05.18 | त्यामुळे येथे ही माझी background इमेज आहे . |
05.23 | आणि ही एक दुसरी इमेज आहे आणि इतर इमेज चा ही मी या आनिमेशन मध्ये वापर केला आहे आणि हे चित्र धडे अनुसारण्या ऐवजी लोकंद्वारे बनविण्यात आले आहे आणि मी त्याच्या परवानगीने ते वापरले आहेत.
|
05.44 | एकाहून एक असा एक सोपा मार्ग मिळविण्याकरिता हे उर्वरित इमेज हे केवळ इतर इमेजस चे मिश्रण आहे. |
05.56 | हे आनिमेशन पुन्हा तयार करण्यासाठी मला या ढिगाऱ्यातून दोन इमेजस घ्याव्या लागतील. जे खूप सोपे आहे. |
06.06 | येथे फक्त लघुप्रतिमा वर क्लिक करा आणि माऊस बटण दाबून ठेवा आणि टूल बॉक्स पर्यंत त्यास न्ह्या. |
06.15 | आणि इथे आहे माझी पहिली इमेज. |
06.18 | आता इथे क्लिक करा आणि ही माझी दुसरी इमेज आहे. |
06.24 | माझ्याकडे या दोन इमेजस आहेत आणि मी माझे मूळ अॅनिमेशन बंद करू शकते , आणि मला काहीही सेव करायचे नाही. |
06.40 | आता मला Meet the GIMP चा लोगो समाविष्ट करायचा आहे.
|
06.46 | फक्त यास टूल बॉक्स वर खेचा आणि ते येथे आहे. |
06.53 | मला यास 80 by 80 पिक्सल मध्ये खाली rescale करावे लागेल आणि नंतर मी माझा बॅकग्राउंड म्हणून, पांढरा रंग समाविष्ट करते, कारण काळा या इमेज सह खूप उत्तिव्र दिसेल. |
07.12 | आणि तसे करण्यास मी फक्त एक नवीन लेयर जोडते, त्यास पांढऱ्या ने भरते आणि त्यास खाली खेचते, आता माझ्या कडे बॅकग्राउंड म्हणून पांढरा आहे.
|
07.25 | layer dialog मध्ये राइट क्लिक करा आणि Flatten Imageनिवडा. |
07.33 | आता माझ्या कडे पांढऱ्या वर Meet The GIMP चा एक पसरट लोगो आहे. |
07.39 | आता Image, Scale Imageवर जा आणि मला 80 पिक्सेल हवेत Interpolation मध्ये cubic चांगले आहे. Scale वर क्लिक करा. |
07.51 | आणि आता इमेज rescaled झाली आहे, पण ती थोडी मऊ पद्धतीची आहे. |
07.58 | Rescaling केल्यानंतर तुम्हाला ती तीक्ष्ण करावी लागेल. |
08.03 | मी Filters, Enhance, Sharpen. वर जाते.
|
08.09 | मला तीक्ष्णते सह उंच जायला हवे, असे वाटते. |
08.15 | मला असे वाटते हे चांगले आहे.
|
08.22 | आता माझ्या कडे, एक एनिमेशन बनण्याकरिता तीन इमेजस आहेत. |
08.29 | मी एक गोष्ट जवळजवळ विसरले आहे ती म्हणजे, या मूळ इमेजस सेव करणे. |
08.37 | आणि पहिली येथे आहे ,Meet The GIMP आणि मी त्यास mtg80.xcf म्हणून सेव करते.
|
08.55 | आणि येथे ही सुद्धा. |
08.58 | मेनू मध्ये प्रवेश करण्यासाठी दुसर मार्ग असा आहे की, इमेज मध्ये राइट क्लिक करा Image, Mode आणि RGB वर जा. |
09.11 | नंतर File आणि Save As वर जा. |
09.21 | मी आधार म्हणून ही इमेज वापरते. |
09.26 | मी कॉपी म्हणून यावेळी पुन्हा सेव्ह करते. |
09.33 | आणि मी यास advertise.xcf नाव देते. |
09.41 | होय मला ते बदलायचे आहे, मी हे अगोदर केले आहे. |
09.48 | File, Open वर जा. |
09.52 | येथे ही माझी मूळ इमेज आहे. |
09.56 | आणि पहिली गोष्ट जी मला करायची आहे ती आहे, Meet The GIMP लोगो सह या इमेजसना मिश्रित करणे. |
10.05 | आणि त्या साठी मी याची कॉपी बनविते आणि लोगो सह मिश्रित करते. |
10.14 | मी या इमेज ला क्लिक करून निवडते आणि यास माझ्या टूल बॉक्स मध्ये खेचते. आणि येथे माझ्या कडे लेयर आहे, आता मी लोगो निवडते आणि त्यास या इमेज वर खेचते आणि आणि तुम्हाला शीर्षक नसलेली एक स्क्रॅप लेयर मिळेल आणि ते सेव केल्या जात नाही. |
10.40 | आता माझ्या कडे येथे, इमेजस सह दोन लेयर्स आहेत. |
10.46 | आणि मला या दोन लेयर्स च्या दरम्यान तीन स्टेप्स हव्या आहेत.
|
10.51 | ते करण्यासाठी मी transparency समजा 25% निवडते. |
11.01 | आता मी ह्या इमेज ला flatten करते आणि त्यास माझ्या advertise.xcf image मध्ये खेचते. |
11.11 | मी नंतर याचे नाव बदलेल.
|
11.18 | मी परत शीर्षक नसलेल्या इमेज वर जाते, Edit आणि Undo वर जा. |
11.27 | आता मी transparency, 50% मध्ये सेट करते. |
11.36 | लेयर वर राइट क्लिक करा आणि Flatten Image निवडा आणि यास खेचण्या अगोदर, मी लेयर ला Frame X असे नाव देते आणि मी कंसात 100 milliseconds टाइप करते.
|
12.02 | आता मी यासadvertise.xcf मध्ये खेचते आणि माझ्या इमेज वर परत जाते. |
12.14 | मी ctrl + Z दाबाते आणि वरच्या लेयर ची opacity समजा 75%. मध्ये बदलते. |
12.26 | लेयर वर राइट क्लिक करा आणि Flatten Image निवडा. |
12.34 | मी ह्या लेयर ला या इमेज मध्ये खेचत. |
12.39 | आणि या आनिमेशन च्या स्टेप साठी एवढेच. |
12.45 | आता मला या इमेज मध्ये लोगो खेचावा लागेल. आता माझ्या कडे ब्लेंडिंग चे पहिले तीन लेयर्स आहेत. |
12.57 | आणि आता मी येथे स्क्रॅप लेयर बंद करते आणि don’t save वर क्लिक करते. |
13.05 | आता आपण पाहु की हे कसे कार्य करते. |
13.10 | पण त्या पुर्वी मी माझे कार्य येथे सेव करते. |
13.15 | आणि आता मी Filters, Animation आणि Playback वर जाते.
|
13.26 | येथे माझे अॅनिमेशन आहे. |
13.29 | मी play वर क्लिक करते.
|
13.33 | त्यास प्ले करण्यापूर्वी प्रथम मला लेयर्स ची नावे बदलावी लागतील. |
13.43 | तुम्ही इमेजस वर्ड प्रोसेसिंग पर्याया सह इतर बऱ्याच इमेज प्रमाणे, लेयर चे नाव ही बदलू शकता. |
13.56 | केवळ टेक्स्ट मार्क करा, Ctrl + C दाबा आणि पुढील लेयर वर डबल क्लिक करा आणि Ctrl + V दाबा आणि आवश्यक स्टफ बदला. |
14.14 | आता सर्व फ्रेम्स ना त्यांची योग्य नावे आहेत. |
14.22 | त्यामुळे मी परत माझ्या इमेज वर जाते ,Filter, Animation, Playback निवडा आणि चला येथे पाहु |
14.34 | तुम्ही मूळ इमेज पाहत आहात. |
14.38 | आणि ही दुसर्या इमेज मध्ये रुपांतरित होते, पण ते फार जलद आहे. |
14.50 | ते थोडेसे हळु होऊ शकते. |
14.55 | म्हणून मी वेळ बदलते, समजा 200 milli seconds. |
15.02 | पुन्हा, Filters, Animation, Playback. |
15.15 | हे चांगले आहे असे मला वाटते. |
15.18 | शेवटची गोष्ट अशी आहे की, या इमेज ला इंडेक्स द्या आणि ती GIF इमेज म्हणून सेव करा आणि हे सहज केले जाते. |
15.30 | File, Save As वर जा आणि नंतर नावाचे एक्सटेन्शन GIF मध्ये बदला आणि Save वर क्लिक करा. |
15.43 | नंतर मला एक option dialog मिळेल. |
15.47 | आणि gif येथील हे लेयर हाताळू शकत नाही. |
15.52 | आणि ते फक्त अॅनिमेशन फ्रेम हाताळू शकते. |
15.57 | म्हणून मला हे अॅनिमेशन म्हणून सेव करायचे आहे. |
16.04 | GIF फक्त Grey Scale किंवा Index Images हाताळू शकते. |
16.10 | म्हणून मला हे index result मध्ये रुपांतरित करायचे आहे. |
16.15 | ह्या डीफॉल्ट सेट्टिंग्स आहेत, आणि हे माझ्या स्टफ साठी चांगले असे आढळले आहे. आणि मी ते बदलू शकते पण, मला असे वाटते की हे बदलणे गरजेचे नाही. |
16.26 | Export वर क्लिक करा. |
16.29 | येथे तुम्ही Created With The GIMP आणि Loop forever पाहता. |
16.36 | Frame disposal मध्ये मी फ्रेम वरुन फ्रेम रीप्लेस करते. |
16.43 | आणि हे इतर पर्याय अनचेक आहेत त्यामुळे मी त्यांना अनचेक असु देते, कारण, जर मला वेळ, 5000 किंवा 2000 milliseconds मध्ये बदलायचा असल्यास, तर मी ते करू शकते. |
17.01 | आता मी Save वर क्लिक करते आणि आपण परिणाम पाहु. |
17.07 | आणि त्या साठी आपण GIMP चा वापर न करता Mozilla चा करू. |
17.13 | Mozilla मध्ये हे अपेक्षेप्रमाणे कार्य करते. |
17.18 | पुढील आठवड्यात पर्यंत निरोप घेते. |
17.22 | Spoken Tutorial project तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. |