GIMP/C2/Drawing-Simple-Figures/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:18, 6 March 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Time | Narration
|
00.18 | Meet The GIMP या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.21 | हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील Germany, च्या Bremen मधील Rolf Steinort यांच्या द्वारे निर्मित आहे.
|
00.27 | मला जो ईमेल मिळाला आहे, त्यासहित ट्यूटोरियल ची सुरवात करू |
00.33 | मला David Vansalan द्वारे एक ईमेल मिळाला आहे आणि त्यांनी GIMP सहित geometrics ने सोप्या आकृत्या कशा काढायच्या हे विचारले. |
00.45 | आता प्रथम सर्वात सोप्या मार्गाने सुरूवात करू, म्हणजेच सरळ रेषा सह. |
00.55 | सरळ रेषा काढणे कठीण होऊ शकते, परंतु जर आपण येथे एक बिंदू बनवू आणि shift की दाबु आणि दुसरा एक बिंदू बनवू, तर तुम्ही सहजपण एक सरळ रेष काढू शकता. |
01.14 | तर ह्या सरळ रेषा आहेत. |
01.19 | अंडू करण्यास Ctrl + Z दाबा. |
01.24 | एक चौरस थोडा किचकट आहे. |
01.28 | केवळ tool box वर जा आणि rectangle tool निवडा. |
01.36 | आणि aspect ratio 3 by 3 ठेवा. |
01.41 | तर हे एक चौरस असायला हवे. |
01.44 | आता माझ्या कडे एक चौरस चे सिलेक्शन आहे, त्यामुळे, Edit, Stroke Selection वर जा. |
01.52 | मी येथे काही बदल करू शकते. |
01.55 | मी रेषेची रुंदी ठरवू शकते किंवा मी paint tool वापरु शकते आणि मी paint tool मधील paint brush निवडते आणि stroke वर क्लिक करते. |
02.10 | आणि येथे आपला चौरस आहे. |
02.14 | मला हा चौरस भरायचा असेल तर हे सोपे आहे, केवळ येथे colour palet वर जा आणि काळा रंग चौरस मध्ये ड्रॅग करा. |
02.25 | हेच ellipse सिलेक्शन ने केल्या जाऊ शकते. |
02.30 | मी ellipse निवडू शकते आणि Edit वर जा आणि Stroke Selection निवडा. |
02.40 | अधिक किचकट आकृत्यांसाठी Path Tool निवडा. |
02.46 | बिंदू बनवून मी एक मार्ग तयार करू शकते आणि अंतिम बिंदूवर क्लिक केल्यावर माझा मार्ग पूर्ण होतो. |
02.56 | नंतर मी येथे Edit वर जाऊ शकते आणि या हॅण्डल्स ना तुमच्या पद्धतीने बदलण्यास सुरवात करा . |
03.06 | तुम्ही याचा सराव करू शकता आणि समजू शकता. |
03.10 | हे खूप सोपे आहे.
|
03.17 | आणि शेवटची गोष्ट मला जी करायची आहे ते आहे stroke path. |
03.22 | आणि मला तोच पर्याय येथे मिळाला आहे, आणि stroke वर क्लिक करताच मला एक परिपूर्ण रेष मिळते. |
03.29 | ही एक सरळ रेष नसली तरी एक परिपूर्ण रेष आहे. |
03.34 | आणि हे या आठवड्या पुरते होते. |
03.37 | अधिक माहिती साठी कृपया http://meetthegimp.org वर जा आणि काही कमेंट द्यायची असल्यास कृपया info@meetthegimp.org वर लिहा. |
03.54 | Spoken Tutorial Project तरफे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. |