Firefox/C3/Popups/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:39, 5 March 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: Popups
Author: Manali Ranade
Keywords: Firefox
|
|
---|---|
0:00 | मोझिला फायरफॉक्समधे Pop-up आणि Image optionsसेट करण्याच्या पाठात स्वागत. |
0:07 | या पाठात शिकूया Pop up आणि image preferences सेट करणे, |
0:13 | आणि टूलबार Customize करणे. |
0:15 | Pop-up विंडोज, किंवा pop-ups या विंडोज, आपल्या परवानगीशिवाय उघडतात. |
0:21 | त्या विविध आकारात असतात परंतु त्या संपूर्ण स्क्रीन व्यापत नाहीत. |
0:27 | काही pop-ups करंट फायरफॉक्स विंडोच्या वर तर काही खाली उघडल्या जातात. म्हणजेच (pop-unders) |
0:37 | Pop-ups हे काही वेळा त्रासदायक ठरतात. आणि ह्याच मुख्य कारणाने आपल्याला त्यास अक्षम करायचे आहे. |
0:42 | या पाठात आपण Ubuntu 10.04 वर Firefox version 7.0 वापरणार आहोत. |
0:50 | आता Firefox ब्राउजर उघडू. |
0:53 | URL बार मध्ये टाईप करा ‘w w w dot pop up test dot com’ |
1:01 | एंटर दाबा. |
1:03 | ही साईट pop up म्हणजे काय हे दाखवेल. |
1:07 | ‘multi-popup test’ ह्या लिंकवर क्लिक करा. |
1:12 | तुम्हाला सहा pop ups दिसतील. |
1:20 | Back वर क्लिक करा. |
1:22 | आणखी दोन pop-ups उघडतील. ते कसे तापदायक आहे ते पहा? |
1:28 | फायरफॉक्स आपणास pop-ups आणि pop-unders हे दोन्ही नियंत्रित करण्याची परवानगी देते. हे Edit मेनूतील Preferences द्वारे केले जाते. |
1:37 | विंडोजच्या युजर्सनी Tools मेनूतील Options वर क्लिक करा. |
1:43 | Preferences विंडोमधे Content टॅबवर क्लिक करा. |
1:48 | Block pop-up windows पर्याय डिफॉल्ट रूपात आधीच सुरू केलेला असतो. |
1:53 | नसल्यास तो निवडावा . |
1:56 | आता तुम्हाला pop-upsचा त्रास होणार नाही. |
2:02 | तुम्ही Firefox Preference विंडो Close वर क्लिक करून बंद करू शकता. |
2:09 | तुम्ही exceptions ही निवडू शकता. |
2:12 | Exceptions म्हणजे अशा साईटस ज्यातील pop-ups ला आपली संमती असते. |
2:17 | Editमधील Preferences वर क्लिक करा. |
2:20 | विंडोजच्या युजर्सनी प्रथम Tools आणि नंतर Options वर क्लिक करावे. |
2:26 | exceptions समाविष्ट करण्यासाठी, Block pop-up windows फिल्डच्या पुढील Exceptionsबटणावर क्लिक करा. |
2:34 | एक dialog box उघडेल. |
2:37 | Address of website फिल्डमधे टाईप करा, ‘w w w dot google dot com’ |
2:44 | Allow बटणावर क्लिक करा. |
2:46 | डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close वर क्लिक करा. |
2:50 | preferencesचा डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close क्लिक करा. |
2:55 | google.com शिवाय इतर सर्व साईटसचे pop-ups रोखले जातील. |
3:01 | URL बार मध्ये ‘w w w dot pop up test dot com’ टाईप करून एंटर दाबा. |
3:09 | ‘multi-popup’ test लिंकवर क्लिक करा. |
3:12 | एकही popup दिसणार नाही. |
3:15 | आपला popup blocker व्यवस्थित काम करीत आहे. |
3:20 | Imagesडाऊनलोड करण्यासाठी वेळ आणि bandwidth लागते. |
3:24 | फायरफॉक्समधे निवडकimagesचे डाऊनलोड रोखता येण्याची सोय आहे. |
3:30 | Edit आणि नंतर Preferences वर क्लिक करा. |
3:33 | Windows युजर कृपया प्रथमTools आणि नंतर Options वर क्लिक करा. |
3:39 | Preferences च्या डायलॉग बॉक्समधे Content टॅब निवडा. |
3:44 | Load images automatically चेक बॉक्स अक्षम करा. |
3:49 | डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close वर क्लिक करा. |
3:53 | Search बार मध्ये Flowers टाईप करून एंटर दाबा. |
4:00 | google होम पेजवरील 'Images' वर क्लिक करा. |
4:04 | दिसणाऱ्या पहिल्या image link वर क्लिक करा. |
4:08 | image load झाली नाही. |
4:12 | Firefox, टूलबार customize करण्यासाठी अनेक पर्याय प्रदान करते. |
4:18 | आपल्याला एखादा टूलबार hide करायचा आहे. उदाहरणार्थ Menu bar. |
4:23 | Menu bar च्या रिकाम्या भागावर राईट क्लिक करा. |
4:27 | आणि ते अनचेक करा. झाले! |
4:30 | Menu bar परत आणण्यासाठी टूलबारच्या रिकाम्या भागावर पुन्हा राईट क्लिक करा. |
4:36 | Menu bar पर्याय निवडा. |
4:40 | Firefox, टूलबार customize करण्यासाठी अनेक advancedपर्याय देते. त्यापैकी काही पाहू. |
4:46 | आता टूलबारवर एक आयकॉन समाविष्ट करू. जो एका क्लिकने वेब पेज प्रिंट करेल. |
4:54 | टूलबारच्या रिकाम्या भागावर राईट क्लिक करा. |
4:58 | Customize वर क्लिक करा. |
5:00 | Customize Toolbar डायलॉग बॉक्स उघडेल. |
5:04 | आपण डायलॉग बॉक्समधे Print icon बघू शकतो. |
5:09 | तो icon टूलबारवर ड्रॅग करा. |
5:12 | Doneवर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा. |
5:17 | टूलबारवरील Print icon वर क्लिक करा. |
5:21 | हे , Print dialog box उघडेल. |
5:25 | आत्ता print करायचे नसल्याने, |
5:28 | Cancel वर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा. |
5:32 | तुम्ही टूलबार्सना समाविष्ट तसेच काढून टाकु शकता. |
5:35 | त्यासाठी टूलबारवर राईट क्लिक करून Customize निवडा. |
5:40 | Add new toolbar बटणावर क्लिक करा. |
5:44 | नव्या टूलबारला नाव द्या. जसे की, Sample Toolbar. |
5:50 | OK वर क्लिक करा. |
5:53 | Downloadsहा आयकॉन ड्रॅग करून Sample Toolbarवर ड्रॉप करा. |
6:01 | browser मधील नव्या टूलबारकडे लक्ष द्या. |
6:04 | टूलबार काढून टाकण्यासाठी Restore Default set बटणावर क्लिक करा. |
6:10 | कंटेट एरिया वाढवण्यासाठी आपण आयकॉनचा आकार छोटा करू शकतो. |
6:16 | Use Small icons नावाचा चेक बॉक्स निवडा. |
6:22 | डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Done वर क्लिक करा. |
6:27 | आयकॉनचा आकार कमी झाल्याचा दिसेल. |
6:32 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
6:36 | ह्या पाठात शिकलो, Pop-up आणि Image preferences सेट करणे, |
6:41 | Toolbar Customize करणे. |
6:43 | आता असाईनमेंट. |
6:46 | Mozilla Firefox ची नवी विंडो उघडा. www.yahoo.com व्यतिरिक्त इतर सर्व popups ब्लॉक करा. bookmarks टूलबार समाविष्ट करा. |
6:59 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
7:02 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
7:05 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
7:10 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
7:15 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
7:18 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
7:25 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
7:29 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
7:38 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
7:48 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |