C-and-C++/C2/If-And-Else-If-statement/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:46, 3 March 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Keywords:-statement C-and-C++ If-And-Else-If-statement C-and-C++


Visual Clue
Narration
00.02 C and C++ मधील Conditional statementsच्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00.08 ह्यात शिकणार आहोत,
00.11 एकstatement कार्यान्वित करणे.
00.14 अनेक statements कार्यान्वित करणे.
00.16 हे उदाहरणांद्वारे पाहू.
00.19 आपण काही सामान्य errors आणि त्याचे उपाय ही बघू .
00.25 ह्यासाठी आपणUbuntu Operating system version 11.10;
00.31 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहोत.
00.38 conditional statements च्या परिचयाने सुरू करू.
00.43 हे statement, कार्यान्वित होताना प्रोग्रॅमचा flow नियंत्रित करते.
00.49 हे कोणता code कार्यान्वित होणार ह्याचा निर्णय घेण्यास मदत करते.
00.55 आपणconditions, true किंवा false आहेत हे तपासू शकतो.
01.00 त्यानुसार एक किंवा अनेक statements कार्यान्वित करू शकतो.
01.07 if statementचा flow समजून घेऊ.
01.13 condition जर true असेल तर statement1 कार्यान्वित होईल.
01.20 condition जर false असेल तर statement2 कार्यान्वित होईल.
01.29 आता else if statement चा flow पाहू.
01.32 condition1 जर true असेल statement1 कार्यान्वित होईल.
01.41 condition1 जर false असेल तर condition2 तपासली जाईल.
01.49 condition2 जर trueअसेल तर statement3 कार्यान्वित होईल.
01.54 condition2 जर false, असेल तर statement2 कार्यान्वित होईल.
02.02 चला आता प्रोग्रॅमकडे वळू.
02.06 मी एडिटरवरcode आधीच लिहिला आहे.
02.09 आपण तो उघडू.
02.13 लक्ष द्या ifstmt.c हे आपल्या फाईलचे नाव आहे.
02.18 ह्यामध्ये दोन संख्यांची बेरीज करून काही conditions तपासणार आहोत.
02.26 हा code समजून घेऊ.
02.30 ही header file आहे.
02.34 हे main function आहे.
02.38 येथे a, b आणि sum ही तीनinteger variables घोषित केली आहेत.
02.46 येथे userला input देण्यास सांगू.
02.49 a आणि bच्या व्हॅल्यूज user एंटर करेल.
02.52 त्या व्हॅल्यूजvariable a आणि b मध्ये संचित होतील.
02.58 scanf() फंक्शन हे console वरील डेटा वाचेल.
03.02 हे मिळालेला result दिलेल्या व्हेरिएबलमध्ये संचित करते.
03.06 scanf() मधील format specifier डेटाचा टाईप सांगते.
03.10 येथे %d आहे ज्याचा अर्थ आपण डेटा टाईप integer शी संबंधित आहोत.
03.18 येथे a आणि bच्या व्हॅल्यूजची बेरीज करत आहोत .
03.22 मिळणारे उत्तर sum मध्ये संचित करू.
03.25 नंतर रिज़ल्ट प्रिंट करू.
03.29 हे if statement आहे.
03.30 sum वीस पेक्षा जास्त आहे का हे तपासू.
03.36 condition true असेल तरSum is greater than 20 असे प्रिंट करू.
03.42 ह्या ओळींना comment करू.
03.48 हे return statement आहे.
03.51 सेव्ह करा.
03.53 प्रथम if statement कार्यान्वित कसे होते ते पाहू.
03.58 टर्मिनल विंडो उघडण्यासाठी कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
04.09 संकलित करण्यासाठी टाईप करा, gcc space ifstmt dot c space -o space ifआणि एंटर दाबा.
04.20 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./if आणि एंटर दाबा.
04.26 आपल्याला असे दिसेल,
04.27 Enter the value of a and b.
04.31 आपण10 आणि 12 ह्या व्हॅल्यूज देऊ.
04.38 आउटपुट Sum of a and b is 22. Sum is greater than 20. हे दर्शविते.
04.45 प्रोग्रॅमवर जाऊ.
04.48 आपण दुसरी condition तपासू.
04.52 ही comment काढू.
04.56 येथे comment करू.
05.00 सेव्ह करा.
05.03 हे else-if statement आहे.
05.05 Sum ही दहा पेक्षा जास्त आहे का हे तपासू.
05.11 condition true असेल तर प्रिंट करू Sum is greater than 10 and less than 20 .
05.18 टर्मिनलवर जाऊ.
05.20 अगोदर प्रमाणे संकलित करू.
05.23 अगोदर प्रमाणे कार्यान्वित करू.
05.26 आपल्याला असे दिसेल,
05.28 Enter the value of a and b.
05.30 10 आणि 2 ह्या व्हॅल्यूज देऊ.
05.35 आपल्याला असे दिसेलSum of a and b is 12.
05.38 Sum is greater than 10 and less than 20.
05.42 prompt clear करा.
05.44 प्रोग्रॅमवर परत जाऊ.
05.48 ही आणि ही comment काढा आणि सेव्ह करा.
05.56 जर वरील दोन्ही conditions falseअसतील तर प्रिंट करू Sum is less than 10.
06.04 हे else statement आहे.
06.07 कार्यान्वित करून पहा. टर्मिनल वर पुन्हा जा.
06.11 अगोदर प्रमाणे संकलित आणि कार्यान्वित करू.
06.18 हे असे दिसेल.
06.19 Enter the value of a and b.
06.22 3 आणि 5 अशा व्हॅल्यूज देऊ.
06.27 हे आऊटपुट दिसेल, sum of a and b is 8.
06.31 Sum is less than 10.
06.34 काही सामान्य errors पाहू. जी आपल्यास मिळू शकते.
06.38 प्रोग्रॅमवर परत जाऊ. ते सेव्ह करा.
06.41 समजा if statement च्या शेवटी semicolon टाईप केले.
06.47 चला पाहु काय होते सेव्ह करा.
06.50 कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
06.53 अगोदर प्रमाणे संकलित करू.
06.56 else without a previous if अशी error दिसेल.
07.02 प्रोग्रॅमवर जाऊ. ही syntax error आहे.
07.07 If statement हे कधीही semicolon ने संपवले जात नाही.
07.10 else if statement चे कार्य आधीच्या if शिवाय होऊ शकत नाही.
07.16 ही error दुरूस्त करण्यासाठी semicolonडिलिट करा.
07.22 सेव्ह करा.
07.25 कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
07.29 अगोदर प्रमाणे संकलित आणि कार्यान्वित करू.
07.35 a आणि b ला व्हॅल्यूज देऊ.
07.37 3 आणि 6 या व्हॅल्यू देऊ.
07.43 हे आऊटपुट दिसेल,
07.45 Sum of a and b is 9. Sum is less than 10.
07.52 हाच प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू.
07.57 प्रोग्रॅमवर जाऊ.
07.59 येथे काही बदल करू.
08.03 कीबोर्ड वरील Shift, Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा.
08.11 फाईलला .cpp extensionदेऊन सेव्ह करा.
08.20 header file बदलून iostream करा.
08.26 येथे using statement समाविष्ट करा.
08.30 search for and replace text option वर क्लिक करा.
08.35 printf statement च्या जागी cout statement लिहू.
08.40 Replace all आणि नंतर Close वर क्लिक करा.
08.46 येथे closing brackets डिलिट करा.
08.49 scanf statement च्या जागी cin statement लिहू
08.54 टाईप करा cin आणि दोन closing angle brackets.
09.00 C++मध्ये ओळ वाचण्यासाठी cin >> function चा वापर होतो.
09.05 format specifiers डिलिट करू.
09.09 comma आणि ampersand & डिलिट करू.
09.12 comma डिलिट करून टाईप करा दोन closing angle brackets.
09.17 पुन्हा & आणि closing brackets डिलिट करून सेव्ह करा.
09.25 येथे closing bracketsआणि comma डिलिट करा.
09.31 'backslash n' आणि 'format specifier डिलिट करू.
09.37 टाईप करा दोन opening angle brackets.
09.42 पुन्हा टाईप करा दोन opening angle bracketsआणि डबल कोट्स मध्ये backslash n “\n”.
09.49 येथेही आपण closing bracket डिलिट करू.
09.53 आता पुन्हा ही आणि ही closing bracket डिलीट करू.
09.59 सेव्ह करा.
10.02 कार्यान्वित करू.
10.04 टर्मिनलवर जाऊन prompt clear करू.
10.10 संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space ifstmt.cpp space -o space if1एंटर दाबा.
10.20 येथे if1 आहे कारण ifstmt.c च्या output parameter ifवर आपल्याला overwrite करायचे नाही.
10.31 आता एंटर दाबा.
10.32 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./if1
10.39 a आणि b ला व्हॅल्यूज देऊ. आपण 20 आणि 10 या व्हॅल्यूज देऊ.
10.48 Sum of a and b is 30. हे आऊटपुट दिसेल.
10.52 Sum is greater than 20.
10.56 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10.59 स्लाईडस वर जाऊ.
11.02 थोडक्यात,
11.04 या ट्यूटोरियल मध्ये आपण , if statement उदाहरणार्थ if(condition)
11.11 आणि else if statement उदाहरणार्थ else if(condition) शिकलो.
11.17 assignment,
11.18 a हा b पेक्षा मोठा की लहान हे तपासणारा प्रोग्रॅम लिहा.
11.24 Hint: if statement वापरा.
11.28 a, b किंवा c पैकी कोणती व्हॅल्यू मोठी आहे हे तपासणारा प्रोग्रॅम लिहा.
11.34 Hint: else-if statement वापरा.
11.38 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11.41 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11.44 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11.48 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
11.50 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11.54 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11.57 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
12.04 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
12.09 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12.15 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12.20 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana