KTouch/S1/Configuring-Settings/Marathi
From Script | Spoken-Tutorial
KTouch/configuring setting
|
|
00.00 | K-Touchच्या “configuring setting वरील स्पोकेन टयूटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे. |
00.04 | या टयूटोरिअलमध्ये आपण शिकू, |
00.08 | प्रशिक्षण चा स्तर बदलणे,
टाईपिंग ची गती अड्जस्ट करणे. |
00.13 | शॉर्टकट कीज configure करणे.
टूलबार्स , configure करणे. टाईपिंग metrics बघणे. |
00.20 | येथे आपणUbuntu Linux ११.१० वर K-Touch १.७.१ चा वापर करत आहोत . |
00.27 | चला K-Touch उघडूया. |
00.33 | आपण level १ वर आहोत. पुढील स्थरावर जावूया जो, level २ आहे. |
00.40 | प्रशिक्षण चा स्थर level २ मध्ये वाढवण्यासाठी, सर्वात वर level field पुढे असलेल्या त्रिकोण चिन्हावर क्लिक करा. |
00.48 | लक्षात घ्या, काय होते जेव्हा आपण स्थर ला level २ मध्ये बदलतो. |
00.52 | “teacher’s line” मधील अक्षरे बदलतात. |
00.56-rerecord | “New characters in this level” फील्ड खालील दाखवली जाणारे अक्षरे सुद्धा बदलले आहेत. |
01.02 | हि अक्षरे आहेत, ज्याचा आपणास निवडक स्थरावर आभ्यास करायचा आहे. |
01.07 | आता, टाईपिंग सुरु करू |
01.09 | आता एक अक्षर टाईप करा,जे teacher’s line मध्ये दाखवलेले नाही. |
01.14 | “student line” लाल मध्ये बदलेल. |
01.17 | तसेच तुम्ही आणखी काय बघाल? |
01.19 | correctness फील्ड मध्ये दाखवले जाणारी टक्केवारी कमी होते. |
01.23 | बॅकस्पेस दाबून चूक काढून टाकू. |
01.27 | आता “training options स्थित करणे शिकू . |
01.31 | “training options” काय आहेत? |
01.33 | “training ” options चा वापर आपण टाईपिंग ची गती आणि अचूकपणा करिता (टाइपिंग अचूकतेची टक्केवारी ) पॅरमीटर्स बदलण्यसाठी करतो. |
01.41 | विशिष्ठ स्थरावरील टाइप केली जाणारी line ची संख्या आपण आपल्या आवडीनुसार कस्टमाइज़ करू शकतो. |
1.47 | मुख्य मेनू मधील “Setting” निवडा आणि “Configure ktouch”वर क्लिक करा. |
01.52 | “configure – kTouch” dialog बॉक्स दिसेल. |
01.56 | “configure – kTouch” dialog बॉक्स च्या डाव्या panel वरून, “Training options”वर क्लिक करा. |
02.02 | उजवा panel आता विभिन्न “Training” options दाखवेल. |
02.06 | “Typing speed” , “Correctness” , आणि “Workload” साठी उच्चतर सीमा स्थित करा. |
02.13 | “Limits to increase a level” च्या खाली: |
02.15 | “Typing speed” ला १२०,”characters per minute” , ”correctness”ला ८५% ठेवा. |
02.24 | शेवटी “workload” ला १ मध्ये स्थित करा. |
02.27 | याचा अर्थ असा, कि आपल्याला प्रत्येक स्तरा मध्ये फक्त १ ओळ पूर्ण करणे आवश्यक आहे. |
02.31 | आपण नंतर आपोआप पुढील स्थरावर जाऊ.
|
02.36 | जर तुम्ही एक स्थर पूर्ण करून पुढील स्थरावर जावू इच्छिता तर “complete whole training level before proceeding ” बॉक्स ला तपासा. |
02.46 | “typing speed” आणि “correctness” करिता निम्न सीमा स्थित करा. |
02.50 | “Limits to decrease a level” च्या खाली: |
02.53 | “Typing speed” ला ६०, “character per minute”आणि ”correctness”ला ६० वर स्थित करा. |
03.00 | “Remember level for next program” बॉक्स तपासा. |
03.06 | “Apply” आणि ”Ok” वर क्लिक करा. |
03.09 | आपण केलेले बदल तेव्हाच लागू होतील, जेव्हा आपण नवीन session सुरु कराल. |
03.14 | “Start new session” वर क्लिक करा आणि “Keep current level” निवडा. |
03.20 | पुन्हा टाईपिंग सुरु करू. |
03.23 | लक्षात घ्या,सुरुवातीस speed “0” आहे.जसे आपण टाईप कराल तशी गती वाढते किंवा कमी होते. |
03.30 | “pause session” वर क्लिक करा.जेव्हा आपण pause करतो तेव्हा टाईपिंग speed त्याच गणने वर स्थिर राहते. |
03.38 | टाईपिंग पुन्हा सुरु करू. |
03.40 | जशी speed ६० पेक्षा कमी होईल, लक्षात घ्या कि speed च्या पुढील लाल वर्तुळ चमकेल. |
03.47 | हे दर्शवते कि, गती आपण निर्धारित केलेल्या speed ६० पेक्षा कमी झाली आहे. |
03.54 | आता,संख्या ४ टाईप करा, जी “teacher’s line” मध्ये दर्शविली नाही. |
03.59 | “Student’s line” लाल झाली आहे. |
04.02 | “percentage of the correctness” सुद्धा कमी झाले आहे. |
04.05 | तुम्ही “teacher’s line” मध्ये दिलेल्या अक्षर संच किंवा अक्षरांमधील अंतर बघू शकता का? |
04.11 | आता,मी या शब्दा नंतर “space”बार नाही दाबणार. |
04.15 | “student’s line” पुन्हा लाल झाली आहे. |
04.18 | याचा अर्थ असा कि spaces सुद्धा निट टाईप केली पाहिजेत. |
04.22 | “student’s line” मध्ये एक पूर्ण line टाईप करा आणि “Enter” दाबा. |
04.31 | Level, ३ मध्ये बदलली आहे. |
04.33 | १ level ३ मध्ये का बदलला? कारण आपण workload ला १ निर्धारित केले आहे . |
04.39 | यामुळे, जेव्हा आपण लेवेल २ ची एक line पूर्ण केली आणि Enter दाबले, आपण पुढील स्थरावर गेलो आहे. |
04.47 | लक्षात घ्या,कि “teacher’s line” मध्ये नवीन अक्षरे दिसतील. |
04.52 | तुम्हाला तुमच्या टाईपिंग session चा score जाणून घ्यायचा का? |
04.55 | “lecture statistics”वर क्लिक करा.”training statistic” dailogue बॉक्स दिसेल. |
05.02 | “tabs” वर क्लिक करा आणि पहा की, येथील प्रत्येक काय दर्शविते . |
05.07 | “current training session”वर क्लिक करा. |
05.12 | हे General Statistic चा तपशील, टाईपिंग ची गती व अचूकता आणि अक्षरांचा तपशील दर्शवते ज्यावर तुम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. |
05.22 | “current training session” tab मध्ये दाखविलेल्या माहितीप्रमाणे “current level statistic” tab माहिती देतो. |
05.31 | “Monitor progress” tab तुमच्या टाईपिंग च्या प्रगतीचा आलेख दर्शवतो. |
05.38 | हा dailogue box बंद करू . |
05.41 | तुम्ही स्वतः च्या shortcut कीज सुद्धा बनवू शकता. |
05.45 | shortcut कीज म्हणजे काय ? |
05.47 | shortcut कीज दोन किंवा अधिक कीज चा संच असतात,ज्याना menu option ऐवजी keybordवरून दाबू शकतो. |
05.56 | “lecture statistic” ला बघण्यासाठी shortcut कीज configure करू. |
06.01 | मुख्य मेनूमधून “settings”, ”configure” “shortcut” वर क्लिक करा. |
06.06 | “configure shortcut – KTouch” डायलोग बॉक्स दिसेल. |
06.10 | search बॉक्स मध्ये “lecture statistic” समाविष्ट करा. |
06.16 | “lecture statistic” वर क्लिक करा.”custom” निवडा आणि “None”वर क्लिक करा.icon “input” मध्ये बदलेल. |
06.24 | आता कीबोर्डवरून, SHIFT आणि A कीज एकत्र दाबा. |
06.30 | लक्षात घ्या, icon आता अक्षर “shift+A” दाखवत आहे.ok वर क्लिक करा. |
06.38 | आता,shift आणि A कीज एकत्र दाबा.”training statistic” dailogue बॉक्स दिसेल. |
06.45 | बाहेर येण्यास “close”वर क्लिक करा. |
06.49 | ktouch तुम्हाला toolbars ला configure करण्याची ही अनुमती देतो. |
06.53 | असे मानुयात कि आपण “Quit ktouch” कमांडला icon स्वरुपात दाखवू ईछितो. |
06.58 | मुख्य मेनूमध्ये “setting”वर क्लिक करा, ”configure toolbars”वर क्लिक करा. |
07.03 | “configure toolbars - kTouch” dailogue बॉक्स दिसेल. |
07.07 | डाव्या panel मधून option च्या यादीतून, ”Quit” icon निवडा.यावर डबल क्लिक करा. |
07.15 | icon उजव्या panel मध्ये वळेल. ”Apply” वर क्लिक करा आणि परत “ok”वर क्लिक करा. |
07.22 | “Quit” icon आता ktouch विंडो वर दिसेल. |
07.26 | हा पाठ येथे संपला. |
07.30 | या टयूटोरिअलमध्ये आपण शिकलो, कि अभ्यासाचे स्थर कसे बदलावेत, टाईपिंगच्या गती आणि अचूकतेचे निरीक्षण कसे करावे. |
07.38 | आपण कीबोर्ड shortcut आणि toolbars configure करणे शिकलो. |
07.43 | येथे तुमच्या साठी एक असाइनमेंट आहे. |
07.46 | “configure ktouch”च्या खाली, workload ला २ मध्ये बदला. |
07.50 | “complete whole training level before proceeding” बॉक्स तपासा. |
07.56 | आता टाईपिंगचा एक नवीन session सुरु करा आणि टाईपिंगचा आभ्यास करा. |
08.00 | अंतः तुमचे lecture statistic तपासा. |
08.04 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.. |
08.07 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08.10 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता. . |
08.15 | स्पोकन टयूटोरिअल प्रोजेक्ट टीम, |
08.17 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08.20 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08.23 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
08.29 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08.33 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे. |
08.41
|
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08.52 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे. मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |