Java/C2/Arithmetic-Operations/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:12, 17 February 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Time' | Narration
|
00:01 | Java तील Arithmetic Operations वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:05 | या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही Arithmetic Operations बदद्ल विविध शिकाल जसे,
बेरीज वाजबाकी गुणाकार भागाकार आणि त्यांचा वापर कसा करायचा. |
00:16 | या ट्यूटोरियल साठी आपण वापरत आहोत,
Ubuntu 11.10, JDK 1.6 आणि Eclipse 3.7. |
00:24 | ट्युटोरियल चे अनुसरण करण्यास, सिस्टम वर eclipse प्रतिष्ठापित हवे. |
00:28 | आणि तुम्हाला Eclipse मध्ये एक फाइल तयार करणे, सेव आणि कार्यान्वित करणे माहीत असायला हवे.
|
00:32 | नसल्यास दर्शवल्याप्रमाणे, संबंधित ट्युटोरियल साठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या. |
00:42 | येथे करणाऱ्या ऑपरेटर आणि गणिती ऑपरेशन सूची आहे.
|
00:54 | आपण प्रत्येकाचा तपशिल पाहु. |
01:05 | येथे आपल्याकडे एक्लिप्स् IDE आणि उर्वरित कोड साठी आवश्यक skeleton आहेत.
|
01:10 | आम्ही Arithmetic Operations नामक एक क्लास बनविला आहे आणि main मेथड जोडली आहे.
|
01:17 | चला काही वेरिएबल्स जोडू. |
01:22 | int x = 5; |
01:26 | 'int y = 10;
int result
|
01:35 | x आणि y operands असतील result ऑपरेशन चे आऊटपुट संग्रहीत करेल. |
01:41 | चला त्यास जोडुन परिणाम प्रिंट करू. Result= x+y; system. out. println 'कंसात result |
02:10 | त्यास Control S ने सेव करा आणि control F11 ने run करा. |
02:17 | आपण पाहतो की, बेरजेचे आउटपुट परिणामा मध्ये संग्रहित केले गेले आहे आणि वॅल्यू प्रिंट झाली आहे. |
02:24 | आता वॅल्यूस बदलुया . x=75,y = 15 |
02:37 | Save आणि Run करा. |
02:42 | आपण पाहतो की, आउटपुट त्यानुसार बदलला आहे. |
02:48 | आता नेगेटिव वॅल्यूस चा प्रयत्न करू 'y = -25. |
02:57 | Saveआणि Run.करा. |
03:02 | आपल्याला 75 plus -25 चा आउटपुट प्रिंट झालेले दिसेल. |
03:10 | चला आता वाजबाकी चा प्रयत्न करू . 'y = 5 आणि x+y ला x-y मध्ये बदला. |
03:25 | त्यास Saveआणि Run. करा. |
03:32 | आपण पाहतो की 75 -5 चे आउटपुट प्रिंट झाले आहे. |
03:38 | चला आता गुणाकारचा चा प्रयत्न करू. minus ला asterisk मध्ये बदला. |
03:46 | Save आणि Run. करा. |
03:52 | आपण पाहतो की, asterisk चा वापर करून आपण 75 by 5 चा गुणाकार करू शकतो. |
03:58 | आता भगाकाराचा प्रयत्न करू. asterisk काढून slash टाइप करा. |
04:07 | Saveआणि Run. करा. |
04:13 | आपण पाहु शकतो की आउटपुट अपेक्षेप्रमाणे आहे. |
04:18 | जर अपेक्षित परिणाम दशांश क्रमांक असेल तर काय होते ते पाहु. |
04:24 | 5 ला 10 मध्ये बदला. |
04:28 | परिणाम 7.5 असणे आवश्यक आहे. |
04:30 | चला result ला float मध्ये बदलू. |
04:43 | Saveआणि Run. करा. |
04:50 | लक्षात ठेवा, अपेक्षित परिणाम 7.5 असले तरी, आपल्यास 7.0 म्हणून आउटपुट मिळेल. |
04:57 | कारण भागाकार मध्ये समाविष्ट असलेले दोन्ही operands इंटिजर्स आहेत. |
05:01 | चला y ला float मध्ये बदलू. y=10f |
05:15 | Save आणि Run. करा. |
05:21 | आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
|
05:24 | लक्षात ठेवा, जेव्हा अपेक्षित परिणाम फ्लोट असतो, तर अपेक्षित आउटपुट प्राप्त करण्यासाठी एक operands फ्लोट असणे आवश्यक आहे. |
05:32 | आता एकापेक्षा अधिक ऑपरेटर असल्यास काय होते ते पाहू. सर्व operands काढा. |
05:48 | int result= 8+4-2. Save आणि run करा. |
06:09 | आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे. |
06:12 | आता minus ला slash मध्ये बदलू.
|
06:19 | जर भागाकारा पुर्वी बेरीज केली असेल तर आता आऊटपुट 6 होईल.
|
06:25 | किंवा बेरजे पुर्वी भगाकार केला असेल तर, 10 होईल.
|
06:30 | चला Run करू आणि आउटपुट पाहु.
|
06:38 | आपण पाहु शकतो की, आउटपुट 10 आहे आणि बेरजे पुर्वी भगाकार केला आहे .कारण division operator ला addition operator पेक्षा अधिक प्राधान्य आहे.
|
06:50 | अशा प्रसंगी, जर आपल्यास प्रेसेडेन्स ओवर्राइड करण्याची गरज असेल तर आपण कंस वापरतो. |
07:04 | कंस जोडून, आपण Javaस, भागाकारा पुर्वी बेरीज करावी अशी सूचना देतो.
|
07:10 | चला आता फाइल रन करू.
|
07:15 | आपण पाहु शकतो की, प्रथम बेरीज सादर केली आहे आणि अपेक्षेप्रमाणे आऊटपुट 6 आहे.
|
07:22 | एक नियम म्हणून, लक्षात ठेवा, ऑपरेशन क्रम स्पष्ट नसल्यास कंस वापरा. |
07:36 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
07:40 | आपण शिकलो, |
07:41 | Java मध्ये मूलभूत गणिती ऑपरेशन्स कसे करावे. |
07:44 | ऑपरेटर प्रेसेडेन्स, |
07:45 | आणि त्यास कसे ओवर्राइड करणे. |
07:49 | असाइनमेंट म्हणून , 'Modulo' ऑपरेटर म्हणजे काय आणि ते काय करते हे शोधा. |
07:57 | प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:02 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:05 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:10 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
08:12 | Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:14 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:18 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
08:24 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:29 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:35 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro |
08:39 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
|